Тёмный

Manoj Jarange Patil यांचं मूळ गाव असलेल्या बीडमधील मातोरीत राडा, गावकऱ्यांनी सगळा थरार सांगितला 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 19 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#manojjarangepatil #Beed
मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव असलेल्या बीडच्या मातोरीत गुरुवारी रात्री राडा झाला. इथं नक्की काय झालंय. त्याबाबत आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांचा ग्राऊंड रिपोर्ट
Manoj Jarange Patil यांचं मूळ गाव असलेल्या बीडमधील मातोरीत राडा, गावकऱ्यांनी सगळा थरार सांगितला #MHT058
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

27 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 161   
@truthseekerma
@truthseekerma 28 дней назад
ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤
@truthseekerma
@truthseekerma 28 дней назад
कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
@मनोज-ठ1ष
@मनोज-ठ1ष 28 дней назад
हाडकुला जातीवादी वाघ🍾🥂
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 28 дней назад
आपण पण कुणबी ओबीसी आहोत
@arjunpatil2482
@arjunpatil2482 28 дней назад
बांदर तोंड्या किती खोटं बोलतोय
@nitinkharat4227
@nitinkharat4227 28 дней назад
हे मराठी लोक आहेतच आसे रडुण सांगणार आणि हासुण पाहणार काहीही म्हणा पण लय गमीणी कावा करणारे लोक
@pravin8845
@pravin8845 28 дней назад
मऊनुदिन उर्फ मण्या बाटला आहेस दगड फेक करून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या मऊनुदिन व शरदुदीन यांनी जातिवाद केला आहे
@kalidaskakde4492
@kalidaskakde4492 28 дней назад
एक मराठा कोटी मराठा🚩🚩
@vitthalchavan269
@vitthalchavan269 28 дней назад
बीड मध्ये मराठा आणि ओबीसी असा वाद बिलकुल नाही. वंजारी आणि मराठा आहे सगळ्या ओबीसी समज्याला यात ओढू नका
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 28 дней назад
हाके सर धनगर होते वाघमारे सर माळी होते बाकीच्या सर्व जातींच्या लोकांवर अन्याय होत आहे घरे जळू लागलेत काहीही बोलू नका
@vitthalchavan269
@vitthalchavan269 28 дней назад
@@akshayjadhawar346 हा वाद पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्या पासून सुरू झाला आहे. बीड सोडून बाकी सर्व ठिकाणी मराठा आणि ओबीसी एकच आहेत.
@pearlvineinternational1200
@pearlvineinternational1200 28 дней назад
​@@vitthalchavan269हा जरंग्या आल्या पासून हा जातीवाद चालू झाला आहे
@LACTICGAMERYT
@LACTICGAMERYT 28 дней назад
​@@akshayjadhawar346 sarkar Hawa det aahe.😢
@Kbhft
@Kbhft 28 дней назад
​​@@vitthalchavan269 मराठा समाज ला कोणता ही obc किंवा दुसऱ्या जातीचा नेता मोठा झालेला देखवनार नाही ही काळ्या दगडा वरची रेष आहे. धनगर ना शिव्या देयच्या वजारी ना देयचा मळी समजा ला शिव्या देयचा यांच्या मध्ये फुट पडून आपले कशे फायदा होईल हे बघायचा.
@walke607
@walke607 29 дней назад
एक मराठा लाख मराठा
@thevanjari
@thevanjari 28 дней назад
मग एक कुणी किती कुणबी असता
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 28 дней назад
बीड मधे मराठा जगणे मुश्किल केल ह्या वंजारी ने
@loveuzindagi3101
@loveuzindagi3101 28 дней назад
काय केलं रे तुझ्यावर चढलं का कोणी!!
@praveshdwar
@praveshdwar 28 дней назад
Ho na rao haiet kitik yani jagane mushkil kele yanche
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 28 дней назад
​@@loveuzindagi3101तुझ्या बहिणीला झवलो मी
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 28 дней назад
हे अधिकारी न होऊ देऊन राजकारणाला जुंपने काम आहे मराठा पोरांना..ews मधून मराठा अधिकारी होत आहेत कमी मार्क वर... ओबीसी मध्ये already इतकी गर्दी त्यात 1 2 टक्के भेटल पण हे सगळ चालू आहे फक्त... राजकीय आरक्षण साठी जे ओबीसी ना मिळतय...कुठला पण mpsc upsc करणाऱ्या मराठ्याला विचारा... ओबीसी मधून पाहिजे का ews
@Officialramdasghuge4493
@Officialramdasghuge4493 29 дней назад
पक्कं राजकारण करतायत नेहमीच मुस्लिम समाजाला मध्ये घेतात
@Divyakumar452
@Divyakumar452 28 дней назад
पोलिसांनी कारवाई करावी....पोलिसांच्या कारवाई कडे महाराष्ट्राचे लक्ष
@LalaYevle
@LalaYevle 28 дней назад
सबका हिसाब होगा ओन्ली जरांगे पाटील
@sandipdaswdar4581
@sandipdaswdar4581 28 дней назад
O B C बांधवांना विनंती आहे तुमच्या राजकीय लोकांना सांगा का मुद्दाम ह्या गोष्टी करता राजकीय लोकांना सांगा की आम्ही सगळे एक आहे भुजबळ आणि हाके दंगल घडवतील त्याचं याकु नका आपसात दूजाभाव करू नका
@pradipkhedkar789
@pradipkhedkar789 28 дней назад
Tula mahit ahe ka ky zal te
@user-cb8ed1ug6f
@user-cb8ed1ug6f 28 дней назад
पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे बातमी जरा व्यवस्थित द्यायला पाहिजे
@dnyandevfuke1785
@dnyandevfuke1785 28 дней назад
ऐक मराठा लाख मराठा
@avinashdurge6512
@avinashdurge6512 28 дней назад
दुसऱ्या गावात जाऊन कोणीच दगड फेक करू शकत नाही... पत्रकार निष्पक्ष वाटत नाही...
@user-tr2ec1kz9g
@user-tr2ec1kz9g 28 дней назад
Yanda danglicha batmya aiklya tr saglikde hech aikaila bhettay k baherche loka yeun rally karta an dagad fek hote. Delhi, Bengal bharpur thikani pahilay
@sonug9032
@sonug9032 28 дней назад
गावकर्यांनी आधीच दगड गोळा करून ठेवले होते पूर्वनियोजित होत त्या लोकांचं मातोरीतल्या 😡😡😡😡😡
@Mrscreal999
@Mrscreal999 28 дней назад
यांची खरी नार्को टेस्ट झाली पाहिजे.
@ShrimantPatil-kp6kg
@ShrimantPatil-kp6kg 28 дней назад
Ek maratha lakh maratha
@ss-hp2yr
@ss-hp2yr 28 дней назад
सरकार आहे की नाही..? आतंकवादी जरांगेवर कारवाही कधी होणार ..?
@NewsNetwork007
@NewsNetwork007 28 дней назад
😂😂😂😂 क्लास घेतला आहे वाटत काय सांगायचं कस बोलायचं
@avinashpatil2565
@avinashpatil2565 28 дней назад
वा किती छान स्टोरी आहे मस्त मस्त तुमचं सगळं खरं आहे पण जेव्हा तुमच्या फेऱ्या आणि तुमचे जल्लोष चालू होते तेव्हा ओबीसी ने असे काही केले नाही पण तुम्हाला गोरगरीब ओबीसीचे कुठलेच काही बघायला चांगले वाटत नाही त्यामुळे हे घडत आहे हे चुकीचे आहे लक्षात घ्या बरोबर तुमच्या अंतर्मनाला विचारा हे बरोबर आहे का हे तुमच्या अंतर्मनाला पटते का? चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच असतात वाईट कर्माचे फळ वाईट असतात
@daradevaijanath560
@daradevaijanath560 28 дней назад
हा काशीद नेहमी obc विरोधात बातमी करतो पाठीमागील व्हिडीओ पाहून वाटत य
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd 28 дней назад
मनोज जरागे यांनी शाळकरी मुले यांना समज देऊन शैक्षणिक नुकसान होईल असे वाटते पालकाने आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे जय महाराष्ट्र.....
@user-is5nj5mz2g
@user-is5nj5mz2g 28 дней назад
🌷🌹Respected / पत्रकार, 🍁 श्री. मनोज जरांगे साहेब यांचे गाव मातोरी आहे..... तर ते आंतरवाली सराटी या गावी उपोषण का? करतात? तिथेच का राहतात?.... त्या गावच्या बाया एका चॅनेल वर सांगतात की :-- हे मनोज जरांगे आमच्या गाव चे नाही... आम्ही त्यांना ओळखत पण नाही... त्यांनी गावात उपोषण केले... त्यांच्या मूळे आम्हाला वर्ष भर त्रास झाला 🌹🌷 तर याचे उत्तर काय आहे? प्रामाणिक पणे सांगा!!🌹🌷गावच्या लोकांच्या इच्छे विरुद्ध त्या गावातच मुक्काम करने, कसे वाटते? ♦️♦️♦️
@nandkishorsonavane6076
@nandkishorsonavane6076 28 дней назад
ओबसी च्या अडून कोणता समाजा जास्त उद्रेक करत आहे हे शोधल पाहिजे
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 28 дней назад
Jay obc jay hake saheb
@user-oo7ru2jw8l
@user-oo7ru2jw8l 28 дней назад
बातमीदार सटकवला पाहिजे
@gokulravas7625
@gokulravas7625 28 дней назад
खोट बोल पण रेटून बोल
@arjunpatil2482
@arjunpatil2482 28 дней назад
खोटं कशाला बोलतो रे
@ramjd7120
@ramjd7120 28 дней назад
Ha reporter ch jatiwadyancha ahe.. only obc
@user-tr2ec1kz9g
@user-tr2ec1kz9g 28 дней назад
Tyala jatiwadi mhnto an tu only obc mhnto asa kasa chalel bhava😂
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 28 дней назад
ओरिजनल वाद राजकीय आहे वंजारी मराठा हा वाध्द भाजप नेफडणविस्ने सुरुकेला ओबीसी बिजीपिचे डी एन ये घोषित करून राजकीय पोळ्या भाजन्या साठी.
@loveuzindagi3101
@loveuzindagi3101 28 дней назад
गाव म्हणजे काय तुमची जहागिरी आहे का ??
@user-tr2ec1kz9g
@user-tr2ec1kz9g 28 дней назад
Barobar gaavat dagad fekaicha adhikar ahe saglyanna, nahika😂
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 28 дней назад
Yes
@krishnajadhav848
@krishnajadhav848 28 дней назад
याला दुसरा काही ही धंदा ऊरला नाही एक मेव दंगल घडवायचं आहे जरागेंला ऊटसुट छगन भुजबळ साहेबांना टार्गेट कराच याच कारन दुसर काही बोलाव तर सुचेना कारनं अभ्यास नाही तिसरी शिकलेला आहे ना
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 28 дней назад
Yes bro
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 28 дней назад
हा भुजबळ ला लई घाबरतो
@sunilshelake4233
@sunilshelake4233 28 дней назад
Wanjari majlet
@rajivmunde2019
@rajivmunde2019 28 дней назад
तुला काय केले
@thecaferacer195
@thecaferacer195 28 дней назад
Tuzhya aai bahiniwar chadhlot ka amhi...
@dattashinde8780
@dattashinde8780 28 дней назад
​@@rajivmunde2019 पंकजा पालवेंचा पराभव झाल्यापासून बीडमध्ये दंगलसदृश्य परिस्थीत आहे. पराभव पचनी पडेना.
@kuldipsanap2075
@kuldipsanap2075 28 дней назад
जातिवादी मराठे माजलेत
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 28 дней назад
तुम्ही किती जातीवाद करणार
@anilgarkal3335
@anilgarkal3335 26 дней назад
*मतोरीच्या लोकांनी दोन दिवसांपूर्वीच दगडं जमा करून ठेवले होते दगडफेक करण्यासाठी*
@sidheshwarkhandare862
@sidheshwarkhandare862 28 дней назад
D J नी का तुमच्या मायच्या पुच्ची हादरत होती काय 😂
@siya_jadhav12
@siya_jadhav12 28 дней назад
जे 4 महिण्यापुर्वी पेरलं ते आता उग्वातंय आता गवठी मिथुन नाही थाम्बला तर फळं पण मिळतील
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb 27 дней назад
हे सर्व जरांगे पाटलांचे विद्यारथी आहेत.
@user-sy3wi7lb4v
@user-sy3wi7lb4v 28 дней назад
एखाद्या गावावर हल्ला होतो , आणि कुणीच जखमी होत नाही , कुठल्या प्रकारच गावाच नुकसान दिसून येत नाही ,उलट हल्ला करणारे जखमी होता,ह्या अजब घटने गिनीज बुक मधे नोंद झाली पाहीजे,
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc 28 дней назад
जरांग्याला त्याचा बारामतीचा मालक शरद खान या विधानसभेनंतर तुकडा टाकेल असं वाटत नाही
@ThetKarbhar
@ThetKarbhar 28 дней назад
मराठ्यांनो तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. शांत राहा मनोज सांगतील तेच करायच आहे👆🏻🫡 आता सुभेदार ठाम आहे
@VikasSharma30-n7y
@VikasSharma30-n7y 28 дней назад
ओबीसीची पण बाजू ऐकून घ्या न त्यांचा वर पण हल्ला झाला 😢
@Patil99997
@Patil99997 28 дней назад
खरं बोला रे
@sonug9032
@sonug9032 28 дней назад
गाणे वाजवलं तरं एवढं काय झालं तुम्हाला 😡😡😡😡😡😡😡
@kailasjamkar4214
@kailasjamkar4214 28 дней назад
हा खोटं बोलतो
@surajjadhav3280
@surajjadhav3280 29 дней назад
Jay OBC 🎉❤
@shivam_jain21
@shivam_jain21 28 дней назад
पाटील नाही कुणबी जरांगे गावठी मिथुन
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r 29 дней назад
Ale angavar ghetale shingavar
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw 28 дней назад
अंतरवली मधे सुध्दा अशिच नियोजित दगड फेक केली होती पोलीस बांधवांवर गावठी मिथून न चेल्यानी .
@Mrscreal999
@Mrscreal999 28 дней назад
बाहेरचे कोणी नव्हते अरे आपण जर नवीन गावात गेलो तर लघवी करायची म्हंटले तर भीती वाटते बाहेरचे लोक होते तर तुम्ही अगोदर तक्रार का केली नाही.
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf 28 дней назад
मिडिया ला बातमी नाही जरांगे ला काम नाही
@SiddheshPhadtare-lm6gk
@SiddheshPhadtare-lm6gk 28 дней назад
Dada tumhi khare bolat aahat tumchya parhimage sarv maratha samaj aahe
@sharadrakh9137
@sharadrakh9137 28 дней назад
Obc king
@ThetKarbhar
@ThetKarbhar 28 дней назад
हाके सारखी 100 कुत्री येऊ द्या भावानो. आपला माणूस एकनिष्ठ आहे . हा हाके आता विधानसभेला उभा राहिल आणि शांत बसेल😂 त्याला तेच पाहिजे .😂😂
@user-tr2wz3qu9d
@user-tr2wz3qu9d 28 дней назад
Maratha nad.karu.naka.tumcha.aaila.goda.lavel
@surajchoure6536
@surajchoure6536 28 дней назад
Are ganimi Kawa kelay tumi😅😅
@praveshdwar
@praveshdwar 28 дней назад
Munde saheb che ga ne vajle tumhala jamat nahi
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg 28 дней назад
जरांगे पाटील तुम्ही फक्त थापा मारतात छगन छगन भुजबळ चे नाव घेतल्याशिवाय तुमची किंमत वाढत नाही
@maheshsalvi5260
@maheshsalvi5260 28 дней назад
OBC 🔥🔥🔥
@keshavkolhe8054
@keshavkolhe8054 28 дней назад
खोट बोलण्याची लिमेट असते.
@mahadevbhabad7553
@mahadevbhabad7553 28 дней назад
हा मिडिया वाला एका बाजुची समाजची बाईट घेत आहे
@mahadevbhabad7553
@mahadevbhabad7553 28 дней назад
आधार कार्ड पाहुन दगड मारले का
@shiv4162
@shiv4162 28 дней назад
Baherche hote te tula mahit aahe mag nav ka sangat nahis. Disha bhul karu naka salyaho.
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w 29 дней назад
Aata he dusare kay sanganar...? Yalac shirjori mhantat...tya video madhe he sagatay tase kahihi disat nahi...he mhanaje khot bol pan retun bol...
@abc13551
@abc13551 29 дней назад
आता ओबीसी लोकांच्या मुलाखती घ्या.. हा रिपोर्टर फक्त एकच जातीची बाजू मांडतो नेहमी
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 28 дней назад
दलित मुस्लिम मराठा यापुढे बीड मधे राहू नये 😥 वंजारी ताई ची मागणी वाटते
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 28 дней назад
तुम्ही माळी धनगर आनी तेली समाजावर अन्यान करत आहात का ते बघा
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 28 дней назад
प्रत्येक घटनेवर शंका का बाहेरच्या लोकांनी येऊन राडा केला वरून ह्या लबाड राजकारणी लोकांना दंगल घडवण्यासाठी हे सगळं चालू आहे लोक राजकारणी लोकाच हे महाराष्ट्रातील लोकाना माहीत आहे
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 28 дней назад
@@user-uf6hx4vj9b दलीत लोक ताई च्या विरोधात आहेत का??? तूम्ही फक्त स्वतःच्य जातीचा विचार करता
@pramodkashid1571
@pramodkashid1571 28 дней назад
छ ग्या ने च केले सर्व
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 28 дней назад
Patil mhanun miravle..ata bhika magtait..koni arakshan deta ka arakshan😂
@maheshhake5301
@maheshhake5301 28 дней назад
Baherchya lokkani kela...😂kiti khare boltahet he rally yanchya gavavarun jat hoti tachach fayda dagad fekisathi kela prashasanane yatil je lok samil hote tyanchya virodhat kdk karyawahi karaylach havi aahe...👎🏻👎🏻
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 28 дней назад
Hi. Pm Dm Chi. Dadagiri. Ahe. He. Samor. Ale. Ahe.
@praveshdwar
@praveshdwar 28 дней назад
Khot bola pan retun bola
@user-cj7dq8cw9y
@user-cj7dq8cw9y 29 дней назад
याला म्हणतात देशसेवा करण्याची संधी शरद पवार कधीच सोडत नाही.कारण ज्यावेळी लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुक आली कि शरद पवार देशसेवेसाठी असे कृत्यं करण्यासाठी प्रवृत्त करतात
@sitaramraut1873
@sitaramraut1873 28 дней назад
खोट बोलत आहे
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 28 дней назад
जातियवादी वंजारी तुमच्या मायला झावलौ मी
@user-yl7gd9ix8e
@user-yl7gd9ix8e 28 дней назад
Bas karare bhogsan
@praveshdwar
@praveshdwar 28 дней назад
Sagle bolke popat shikvlele ahet
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 29 дней назад
😂😂😂हागे😂😂😂😂
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m 28 дней назад
Hatav tutari bajao pongi tutari +hanamari
@sunilkekan3409
@sunilkekan3409 29 дней назад
आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 29 дней назад
एक जरी निवडून आला ना तर बोलल्यावर वाळवून टाकू
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 28 дней назад
पिंकीला पाडून समाधान झालं नाही का
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 28 дней назад
वंजारी सोडून
@ShrimantBirajdar-su2wr
@ShrimantBirajdar-su2wr 28 дней назад
Jagan chi chuka ahe
@user-lx4os5km7z
@user-lx4os5km7z 28 дней назад
Vad.mitva
@user-do6wj2sb9o
@user-do6wj2sb9o 28 дней назад
तुमाला काय तरास झाला साहेब गाने वाजले मनून
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 28 дней назад
मीडियाला भरपूर काम आले आहे, निवडनुकीनंतर ना जरांगेला कोणी विचारनार ना लक्षिमण हाकेना, बाकी आगी लावत जा
@rajendarkolekar6793
@rajendarkolekar6793 28 дней назад
काय खोटं बोलतोय राव
@sunilmogale7027
@sunilmogale7027 28 дней назад
माज आला ह मराठ्यांना.
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 28 дней назад
वंजाऱ्याला आला ताई पाडली म्हणून दलित मुस्लिम मराठा ना टार्गेट होत आहे
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 28 дней назад
आई पाठवून दे अन जिरव माज 😂😂
@nitinkharat4227
@nitinkharat4227 28 дней назад
​@@user-uf6hx4vj9bबास हीच लायकी तुमची
@user-vy6le5jc6n
@user-vy6le5jc6n 28 дней назад
तुमच्या लवकर लागला का
@santoshsawale1369
@santoshsawale1369 28 дней назад
एक मराठा लाख मराठा
@SwapnilBorade-zg9wl
@SwapnilBorade-zg9wl 28 дней назад
मिडिया ला बातमी नाही जरांगे ला काम नाही
Далее
УРА! Я КУПИЛ МЕЧТУ 😃
00:11
Просмотров 584 тыс.
Базовый iPhone 16
00:38
Просмотров 358 тыс.