Тёмный

Manoj Jarange Patil Vs Girish Mahajan जामनेरमध्ये जरांगेंचा महाजनांना इशारा, महाजन काय म्हणाले पाहा? 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 155 тыс.
50% 1

#manojjarangepatil #girishmahajan #marathareservation #Zee24Taas
Manoj Jarange Patil Vs Girish Mahajan जामनेरमध्ये जरांगेंचा महाजनांना इशारा, महाजन काय म्हणाले पाहा?
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 490   
@natureissobeautiful2525
@natureissobeautiful2525 20 дней назад
महाजन रंगबदलू सरडा आहे ,
@sanjaygavali6467
@sanjaygavali6467 19 дней назад
महाजन चुतिया है अनाजी पंताची चाटतो
@ushataipatil2219
@ushataipatil2219 19 дней назад
अगदी खरय😅
@prabhukhavanepatil1093
@prabhukhavanepatil1093 19 дней назад
Right 👍👍
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w 18 дней назад
जारंग्या बाबरमतीचा दलाल आहे
@shyampawar7654
@shyampawar7654 20 дней назад
जराणगे कोणालाही धमक्या देतात, परंतु त्यांचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही 🤑🤣
@JayeshGayake
@JayeshGayake 20 дней назад
Barobar 💪💪💪🚩🚩🚩
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 20 дней назад
☝रस्त्यावर लढून कोणालाच आरक्षण मिळालेलं नाही आतापर्यंत
@nitinhore5837
@nitinhore5837 20 дней назад
Khary1001%
@Surajpawar1101
@Surajpawar1101 20 дней назад
🚩🚩🚩
@JayeshGayake
@JayeshGayake 20 дней назад
@@shyampawar7654 Darara hai apna
@adeshsurvase
@adeshsurvase 20 дней назад
महाजन सगळ्यात चालू माणूस आहे
@Djkingisback
@Djkingisback 20 дней назад
महाजन चालू असेल तर जरांगे आणि शरद पवार हे महानालायक माणसे आहेत 😵‍💫🍌
@amolpawar5802
@amolpawar5802 20 дней назад
Girish Mahajan che karnaame mahit aahe sarv amhala ....
@Shubham.9359
@Shubham.9359 20 дней назад
पाडा त्या हरामखोराला
@rmore6994
@rmore6994 20 дней назад
​@@amolpawar5802samor ana
@ushataipatil2219
@ushataipatil2219 19 дней назад
खरय😅
@user-cj6rb7fx2z
@user-cj6rb7fx2z 20 дней назад
फक्त जरागे पाटील एक मराठा लाख मराठा
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k 20 дней назад
मराठा विरोधी सरकार आहे. 🥕🥕दिले सरकारने महाजन लोक हुशार झालेत.
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 20 дней назад
तुतारी आरक्षणाच्या बाजूने आहे ते देतील आरक्षण 😂😂😂😂
@OnlyLegend755
@OnlyLegend755 20 дней назад
महाजन मराठ्यांचा नाद करू नकोस...🔥🔥🔥🚩🚩🚩🚩👑👑👑💪💪💪💪❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥
@gkGopal1631
@gkGopal1631 20 дней назад
महाजन तुज भजनच करताव ..फक्त 2 महिने भोगा आमदारकी🙏🙏
@Kingcircle11
@Kingcircle11 20 дней назад
Obc नेते पाडून उपयोग नाही, 7, 8 तर आहे, पाडले तर आपले पाहिजे, आपले 190 प्लस आहे, कुणीही समाजाच्या बाजूनं उभ राहायला तयार नाही,असले ले 190 प्लस घरी बसवणे आणि नवीन पक्ष नवीन लीडर बनवणे गरजेचे आहे, obc नेत्यांना नाव ठेवून उपयोग नाही ते त्यांचं काम व्यवस्तीत करत आहे, आपले आमदार काम करत नाही त्याच्यावर बोलला पाहिजे, आपण obc पाडणार म्हणजे ते झाले निवांत, त्यांना माहिती आहे परत निवडून येणार आणि बघायची भूमिका घेणार
@pradeepchoudhari772
@pradeepchoudhari772 20 дней назад
महाजन तुम्ही किती बामणी कावा करा पण तुम्हाला आत्ता गनिमी कावा करणारा मनोज दादा जरांगे पाटील भेटले आहे हे लक्षात राहू द्या 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩
@prashantmahajan8703
@prashantmahajan8703 19 дней назад
2024 च्या विधानसभा निवडणुकीत जामनेर तालुक्याचे लाडके आमदार आणि ग्रामविकास मंत्री श्री गिरीश भाऊ च 100% निवडुन✌️ येणार.लाखात एक ☝ आमचे गिरीश भाऊ... BJP ❤ favorite
@prabhakarchavan6949
@prabhakarchavan6949 20 дней назад
म म तलबी हा. हा रामी ज. ज ळक्या न न गां
@rahulbawne9962
@rahulbawne9962 20 дней назад
शेवट पर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार
@Djkingisback
@Djkingisback 20 дней назад
हा आणि त्या अशिक्षित झाटू जरांगे बरोबर मरून पण जा 😵‍💫🍌
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 20 дней назад
जरांगे म्हणतोय की आम्ही क्षत्रिय मराठा आहोत म्हणून , मग शूद्र कुळातील कुंणब्यांचे आरक्षण का मागतोय रे बाबा ?
@rushi__4003
@rushi__4003 19 дней назад
तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?
@user-el9bi6uo8b
@user-el9bi6uo8b 19 дней назад
ज्यानी देव देश धर्मासाठी तलवार हाती घेतले ते सर्व शत्रिय आहे रे त्यात सगळ्या जाती येतात ज
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 19 дней назад
@@user-el9bi6uo8b मुळात क्षत्रिय हा शब्द वर्णव्यवस्थेतून आलेला आहे... आणि आरक्षण हे सदर वर्णव्यवस्थेने ज्यांना शूद्र ठरविले आहे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिले गेलेले आहे....
@Rdhealth234
@Rdhealth234 19 дней назад
तुला कुणी सांगितलं कुणबी शूद्र आहेत म्हणून, केळ चोख्या.
@vikasjadhav7146
@vikasjadhav7146 19 дней назад
Maharashtra fkt marathyancha aahe💯🙋🏼🚩 rashtrageet ऐक एकदा मग कळेल मराठा काय आहे हिंदू धर्म मुर्दाबाद शत्रिय मराठा zindabad 🚩🔥 Maratha aahe mhanun Hindu aahe Hindu mule maratha nahi 💯🙋🏼 ek maratha lakh maratha 🚩⚔️🔥
@uttamshinde5195
@uttamshinde5195 20 дней назад
मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e 20 дней назад
मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
@pradippawar2203
@pradippawar2203 20 дней назад
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत ❤
@rmore6994
@rmore6994 20 дней назад
जरांगे शरद पवारांना उद्धव ठाकरे ना काही च बोलत नाही फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करतो
@prafullasawant8044
@prafullasawant8044 19 дней назад
Karan sattet fadanvis aani mahajan aahet. Aani tyanna bolalyavar tuzya bapala bolalyavar rag ka aala tula. Tuza nakki bap kon
@swapnil4218
@swapnil4218 19 дней назад
Te sate madhi nahi...nahitar tyana pan sodl nast
@abasojadhav1602
@abasojadhav1602 19 дней назад
तुझ्या का पोटात दुखतय
@yogiyogi6421
@yogiyogi6421 19 дней назад
Are tula kalta ka sarkar madhe kon Ahe
@Rdhealth234
@Rdhealth234 19 дней назад
उपाट मग आमचे शेट 🤣🤣🤣
@Syd_17igem
@Syd_17igem 20 дней назад
सकल मराठा समाज संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे सोबत आहे 🚩
@OmkarKale-zl1hf
@OmkarKale-zl1hf 20 дней назад
मराठा खडा तो सरकारसे बडा | एक मराठा लख मराठा
@mantagavande4614
@mantagavande4614 20 дней назад
महाजन यांचा जाहीर निषेध
@vijaydarande9564
@vijaydarande9564 20 дней назад
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤
@tukramkale8732
@tukramkale8732 20 дней назад
फक्त मनोज जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 20 дней назад
☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@vijaydarande9564
@vijaydarande9564 20 дней назад
50% च्या आत कोणाला बी आरक्षण देता येतं कर्नाटक मध्ये मुसलमानाला आंध्रप्रदेश मध्ये मुसलमानाला 4% आरक्षण आहे
@harshpatil-pr7jn
@harshpatil-pr7jn 20 дней назад
Mg state OBC board ka ahe...
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 20 дней назад
@@harshpatil-pr7jn अत्यल्प प्रतिनिधित्व असलेल्या जातींचे सर्वेक्षण करणे आणि केंद्र सरकारला त्याची शिफारस करणे हे राज्य मागासवर्ग आयोगाचे काम आहे
@user-yb8up3ej8y
@user-yb8up3ej8y 20 дней назад
जरांगे पाटील जिंदाबाद
@shrirahulchavanbjpnational5220
@shrirahulchavanbjpnational5220 20 дней назад
Hum hamesha Girish bhau mahajan ke sath hai
@nitinauti546
@nitinauti546 18 дней назад
तुम्हाला पण सोडणार नाहीत जर आरक्षन नाही भेटले तर मनोज दादा काय करणार बघत रहा फक्त त्यांच्या मागे मराठा समाज आणि अठरापगड जाती धर्मातले सर्व जण 🙏
@ravipathade
@ravipathade 20 дней назад
20 रुपयांचा बेल्ट ... समझने वाले को इशारा
@Onlyking6166
@Onlyking6166 20 дней назад
ही तुतारी ची भाषा आहे😂😂
@JayeshGayake
@JayeshGayake 20 дней назад
Tuzhi Kamala baichi bhasha 😂
@patilsaheb.8008
@patilsaheb.8008 20 дней назад
बाप पोराला घाबरतो काय 😂😂
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 20 дней назад
गिरीश पडणार
@lostboy5160
@lostboy5160 20 дней назад
बाई चा नाद असलेल्ता महाजन नें आम्हाला सांगू नाय ⛳⛳⛳
@machindrakekan8593
@machindrakekan8593 20 дней назад
Only caste and caste Not talking on merit
@user-sy8ls2gu3v
@user-sy8ls2gu3v 20 дней назад
You people are talking about Merit..., Whose Merit is always lower than Maratha, And if we talk about fees structure, if we have 70000 rs then you people have only 5000 rs, And they are talking about Merit....., What's a big Joke... 😊😊
@JayeshGayake
@JayeshGayake 20 дней назад
​@@user-sy8ls2gu3vbarobar uttar dela bhava ,jar arakshanch jaatichya aadharavar dila ahe tar tyachi goshta karnaar na .
@art_and_culture_
@art_and_culture_ 20 дней назад
OBC cha cut-off kamich lagto open peksha😂 yapeksha ankhi kay merit pahije. Ani OBC madhye pan caste basis varach jatat tyamule dusryanna jatiwadi bolu naye😂
@user-vv9ze5vx7k
@user-vv9ze5vx7k 20 дней назад
लोकसभा संपली आता विधानसभा . तुतारी वाजायला लागली
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 15 дней назад
सरकारने या अनपढ मन्याचा त्वरित बंदोबस्त करावा पोलीसी खाकया दाखविणयाशिवाय पर्याय नाही!
@ashokkadam5652
@ashokkadam5652 18 дней назад
तू क्षत्रिय, हे, तुला कुणी सांगितलं, मराठ्यांचा, इतिहास, पहा, महाराजांच्या, सैन्यात, एकही, खास, मराठ्यांचं, नाव, दाखव, तुम्हाला, आता, महाराज्याचा पुळका, आलाय
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 20 дней назад
Jarnage only one aim win sharadha pawar. All obc unity support grisha mahajan. Jay obc
@sudhirbansode5431
@sudhirbansode5431 20 дней назад
जरांगे धमकी देतात तर, फडणवीस गृह मंत्री आहेत ते काय करतात?
@satishgaikwad209
@satishgaikwad209 20 дней назад
Mahajan saheb tumhala maratha arakshan obc madhun dyancha ka nahi te sanga fakt
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 20 дней назад
महाजन पंतांचा पंटर आहे हे लक्षात घ्या.
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 19 дней назад
Full support jarange patil 💪🚩 Jay shivray
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 20 дней назад
Kunbi maratha ha original 96 kuli maratha nahi mg hi paidaish konachi?
@kiransonawane2908
@kiransonawane2908 20 дней назад
तुम्हाला शरद पवार साहेब आरक्षण मिळून देतील 🤣
@sambhajibhosale4415
@sambhajibhosale4415 20 дней назад
महाजन साहेब बोलले तसे वागा
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 20 дней назад
महाजन च्या आईच्या पुच्चीत पाय
@sids4079
@sids4079 19 дней назад
महाजन आपण पडणार लिहून घ्या,,,,,, आपले आताचे सहकारी उद्या निवडणुक झाली की गायब असतील महाजन फ्कट गुळमाट बोलून वेळ मारून घेतो आहे, गुळमुळीत उत्तरे देण्यामुळे येत्या विधानसभेला आपण घरी च असाल......
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 20 дней назад
जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब
@user-ui4ok2oj3o
@user-ui4ok2oj3o 20 дней назад
जरांगे पाटील गिरीश महाजन ला बोलतात तसं मग एकदा शरद पवार ला बोला की शरद पवार आणि की कानात बोलतो की जरांगे फक्त आणि फक्त शरद पवारचा गळ्यात बेल्ट घालून बोलतात
@Jay_Hind79
@Jay_Hind79 19 дней назад
मस्ती जहांगीर ला आहे...
@sunilsaste9232
@sunilsaste9232 20 дней назад
आरक्षणाला विरोध करणार्या कोणालाही जरांगे पाटील सोडणार नाही. एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@ajaykumarjidevare3608
@ajaykumarjidevare3608 20 дней назад
तुमच्या मतदार संघात जरांगे पाटील पक्षाचं उमेदवार देणार
@rahulpiwal
@rahulpiwal 20 дней назад
Mahajan tuz diposit japt karten marathe.jast maj dakhau nako
@RRRPPP9712
@RRRPPP9712 20 дней назад
पवारांचा खुळखुळा
@prakashingole4290
@prakashingole4290 19 дней назад
जे नेते झालेल त्यांना थोड बाजुला सारूण एक एक वेळा सामान्य लोकांना संधी द्याव
@nanawarangule9630
@nanawarangule9630 20 дней назад
गिरीश महाजांचा माज मराठा उतरवणार
@InnocentDriftwood-uv4lc
@InnocentDriftwood-uv4lc 20 дней назад
झिपऱ्या मन्या ला आरक्षण देवूच नका🥰😍🥰
@KeshavGhotale
@KeshavGhotale 20 дней назад
जय जय पाटील बोलतात ते खरं बोलतात
@sunilardad137
@sunilardad137 20 дней назад
महाजन साहेब आमची मागणी 50% च्या आतले आहे ते तुम्ही कुठे दिले तेवढे सांगा
@ravindrachopade7839
@ravindrachopade7839 20 дней назад
जारंगे इतका मोठा आहे का... सरकार त्याला घाबरतो का... सरकारने कोणालाही न घाबरता कार्य करत राहावे...
@babasahebnaikwade1810
@babasahebnaikwade1810 20 дней назад
⚔️संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल⚔️😎 एकटाच् बास्⚔️
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 14 дней назад
पाटील बोलतील तीच पूर्व दिशा आहे पाटील आपल्या शब्दावर ठाम आहेत महाजन उगाच काय तरी बोलू नये
@ganeshjaybhave5868
@ganeshjaybhave5868 20 дней назад
पाटील आपल्या पक्ष ची मुहूर्त मेढ जामनेर मधून करा
@Gar391
@Gar391 20 дней назад
१० कोटी मराठा, २५ कोटी मराठा. २५ कोटी मराठा, ५० कोटी मराठा ५० कोटी मराठा, ७५ कोटी मराठा जय जारांगे
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 20 дней назад
🗽🗽🕍🕍
@dnyaneshwarshinde9620
@dnyaneshwarshinde9620 17 дней назад
जामनेर मध्ये महाजन की बंद करा आता बस झाल जामनेर मध्ये मराठा लोकांनी एक यावे समाजाचा माणूस निवडून द्यावा जय शिवराय
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha 17 дней назад
लोकसभेला मराठ्यांना काय केले ते महाजन विसरले का 🚩🚩🚩🚩
@Social_work0322
@Social_work0322 16 дней назад
जोपर्यंत मराठ्यांना obc मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी व माझा परिवार विद्यमान सरकारला मतदान करणार नाही. मग सरकार कोणाचे पण असुदे. धन्यवाद
@RameshParjane
@RameshParjane 19 дней назад
महाजन साहेब तुम्ही निवडुन येणार नाही याची काळजी घेऊ एक मराठा लाख मराठा
@ganesha7612
@ganesha7612 20 дней назад
10 टक्के मागितले नाही आम्ही ते नकोय🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@rahulpawar5283
@rahulpawar5283 19 дней назад
गिरगिट महाजन
@deshm_ukh376
@deshm_ukh376 20 дней назад
किती दिवस लबाडी करणार
@gajananshelke5235
@gajananshelke5235 19 дней назад
शेवटी सत्तेचा माज गिरीश महाजन यांना
@Unknownuser45532
@Unknownuser45532 17 дней назад
महाजन साहेब तुम्ही नक्की कोणा बरोबर मराठा समाज का ओबीसी समाज का देवेंद्रजी बरोबर
@TopTop.2020
@TopTop.2020 20 дней назад
गिरीश चा माज आहे हा
@vijaydarande9564
@vijaydarande9564 20 дней назад
गिरीश महाजन पडणार
@pratikkolhepatil1993
@pratikkolhepatil1993 20 дней назад
गिरीष महाजन हि तुमची शेवटची विधानसभा आहे २०२४ तुम्हाला नेहमीसाठी परमनंट रिटार्यमेंट मराठे दाखवणर 💯💯🚩🚩🚩
@user-tx9rq6vr8l
@user-tx9rq6vr8l 19 дней назад
कार्यक्रम होणार महाजन चा
@user-dy2ur8qy1o
@user-dy2ur8qy1o 19 дней назад
जरांगे पाटील साहेब आदेश द्या
@amoljahagirdar9845
@amoljahagirdar9845 16 дней назад
महाजन तुम्हीं पडणार हे विसरु नका ...
@AtmaramKolhe-gj6ug
@AtmaramKolhe-gj6ug 19 дней назад
आता नंबर महाजन पडणार काळया दगडावरची रेष
@shyamjadhav5689
@shyamjadhav5689 20 дней назад
गणपती बाप्पा तुम्ही सगळ्यांना उल्लू बनवता
@user-fw8qr6xs7o
@user-fw8qr6xs7o 16 дней назад
जरांगे बाबाला करा मुख्यमंत्री.
@advshrikantveer4119
@advshrikantveer4119 16 дней назад
हे काय सकारात्मक पाऊल उचलल म्हणतात? मराठा समाज या समाजाचा घटक नाही का ? फ्कत मराठा व्होट बँक जाऊ नये म्हणुन आलेली सरकारे म्हणता की, आम्ही मराठा आरक्षण संधर्भात सकरात्मक आहेत तसेच आरक्षित वर्गाचे नेतेही म्हणतायेत की मराठा समाजास आरक्षण द्या परंतु आरक्षनला धक्का न लावता द्या तर सर्वोच्च न्यायालय म्हणते 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही ? मग असंविधानिक कोण बोलतोय ?
@damodargunjal715
@damodargunjal715 15 дней назад
धमकी नाही सत्य होईल 2024 ला थांबा तुम्ही
@bandumore487
@bandumore487 19 дней назад
Sarkarne hyala hyachi jaga dakhvun pawaranchya pillacha bandobast karun mahrastra shantata anavi 🎉🎉
@omprakashjadhav2661
@omprakashjadhav2661 20 дней назад
जामनेर मधील माझ्या सर्व मराठा बांधवांनो याचं पाडण्याच्या लिस्ट मध्ये एक नंबरला नाव आज फिक्स झालंय
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 20 дней назад
सगळ्यांची बुध्दी ज्ञान संपले तिथुनच पुढे जारांगे पाटलांची ओबीसी मध्ये च कुणबी मराठा 50%चेआत, हे आंदोलन सूरु झाले
@makarandjadhav4591
@makarandjadhav4591 20 дней назад
मराठा समाज सध्या इशारा देत आहेत,तुम्ही धमकी वजा घेताय
@vikaskoli-dd5vs
@vikaskoli-dd5vs 20 дней назад
भाऊ येणारच
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 20 дней назад
मोतीलाल शर्मा. महाजन ची खुमखुमी फडनविस मुळे आहे. लवकरच माजी झालेला दिसेल ((माजी घंटा संकट मोचन)) 😅😅😅😅😅😅😅😅
@sachinghule6072
@sachinghule6072 20 дней назад
😂😂
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 20 дней назад
🤣
@user-ry3ft3xu3f
@user-ry3ft3xu3f 19 дней назад
जे आरक्षण टिकत नाही ते कशाला देता . आमच्या नोंदी ओ बी सी मध्ये आहे त्यामुळे सरकारने आरक्षण ओ बी सी मध्ये च द्यावे
@vsmashe
@vsmashe 18 дней назад
नोंद असेल तर 2 दिवसात मिलते आरक्षण फक्त नोंदी चा पुरावा 1967 अगोदर चा असावा .
@NarayanBahir-md5rl
@NarayanBahir-md5rl 20 дней назад
एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत
@atishpatil8272
@atishpatil8272 20 дней назад
जरांगे साहेब ❤❤
@bapujadhav4022
@bapujadhav4022 16 дней назад
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@tamannasachinsachin4375
@tamannasachinsachin4375 20 дней назад
Jarangyae 90 laun boltoy yach manawar gheu naka
@user-ed4fw8ou2s
@user-ed4fw8ou2s 16 дней назад
जरांगे पाटील म्हणतील तेच होणार
@user-up5wk5lj2y
@user-up5wk5lj2y 15 дней назад
गिरीश महाजन मराठा समाजावर बोलू नये
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 20 дней назад
धमकी नाही मतपेटीतून उत्तर देऊ
@kalpanajagtap5744
@kalpanajagtap5744 20 дней назад
सदावर्ते,हाके ला सरकारकडून पाठींबा देत मराठा आरक्षणाबाबत विरोधात काम करायला फसणवीस व महाजन ताकद देत आहेत..
@narayangarud298
@narayangarud298 16 дней назад
अरे महाजन हे आरक्षण आमचा हक्क आहे तू काय समाजावर उपकार करीत आहेस का ? ते सरकारचे कामच आहे.
@ramlavande7277
@ramlavande7277 20 дней назад
मराठा समाज म्हणा, मराठा समाज धमक्या देत नाही तुमची मस्ती आहे ही सत्तेत सहभागी असून तुम्हाला मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही तर सत्तेवर बसले कशाला
@narayangarud298
@narayangarud298 16 дней назад
महाजन तुझा कार्यक्रम झाला म्हणून समज😂😂😂😂
@maheshgodambe9200
@maheshgodambe9200 20 дней назад
Jati bhedi jarange ..hana mus yala kokanat ye
@nitinshirode1572
@nitinshirode1572 14 дней назад
अहो महाजन ही मत भेटली नाही ना तुला BJP ने संकट मोचाक म्हणतात पण आता सपट लोषण महंतील
@ganeshpatil2398-b8c
@ganeshpatil2398-b8c 20 дней назад
Mahajan chalu neta ahe
Далее
▼КОРОЛЬ СОЖРАЛ ВСЕХ 👑🍗
29:48
Просмотров 358 тыс.
▼КОРОЛЬ СОЖРАЛ ВСЕХ 👑🍗
29:48
Просмотров 358 тыс.