Тёмный

Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहून मराठा आरक्षणाचा खरा शत्रू मविआ ठरली का? 

TOD Marathi
Подписаться 217 тыс.
Просмотров 4 тыс.
50% 1

#MahaVikasAghadi #SharadPawar #UddhavThackeray #Congress #MaharashtraPolitics
महाराष्ट्रातील युती सरकार, मराठा आरक्षणावर वादग्रस्त वादाच्या केंद्रस्थानी आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी हा राज्यात ध्रुवीकरणाचा मुद्दा बनला आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून एकमेकांना शत्रू ठरवण्यात येतंय मग ती महायुती असो की महाविकासआघाडी एकमेकांवर आरोप करून मोकळे होतात. मनोज जरांगे आणि आघाडी महायुती ला आरोपींच्या जाळ्यात उभे करत आहेत तर नुकत्याच आरक्षणावरून झालेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि महायुती च्या हाती आयतं कोलित दिलं. महाविकास आघाडीचा मराठा आरक्षणाला खऱा विरोध असल्याचं बोललं जातंय. चला यावरच या व्हिडिओ च्या माध्यमातून चर्चा करूयात.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@ganeshpatil2743
@ganeshpatil2743 3 месяца назад
महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळेल भारतीय जनता पार्टी रावसाहेब दानवे कापिल पाटील मनोज कोटक सुजय विखे पाटील महादेव जानकर रणजितसिंह नाईक निंबाळकर सुधाकर श्रुंगारे शिवसेना शिंदे गट हेमंत गोडसे राहुल शेवाळे अर्जुन खोतकर सदाशिव लोखंडे
Далее
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
Просмотров 1,4 млн