मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे की नाही, हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आता हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवलंय. तर सोबतच या आरक्षणाच्या महाराष्ट्रातल्या अंमलबजावणीवर स्थगितीही आणलेली आहे. असं का झालं? मराठाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीत कशाचा अडथळा येतोय? आरक्षणासाठीची 50 टक्क्यांच्या मर्यादेची अट काय आहे? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट.
#MarathaReservation #MarathaArakshan #मराठाआरक्षण #SupremeCourt
मराठा आरक्षणाबद्दल अधिक वाचा
मराठा आरक्षण स्थागिती उठवण्यासाठी सोमवारी सुप्रीम कोर्टात जाऊ - अशोक चव्हाण
www.bbc.com/marathi/india-540...
मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टाची स्थगिती, आतापर्यंतचा संपूर्ण इतिहास
www.bbc.com/marathi/india-534...
मराठा आरक्षण कायद्याने शक्य आहे का?
www.bbc.com/marathi/india-449...
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
9 сен 2020