Тёмный

Mandal Commission Story। फक्त ३४३ दिवसांसाठी पंतप्रधान, मंडल आयोग लागू केला, इतिहास बदलून टाकला 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 34 тыс.
50% 1

#MandalCommission #OBCReservation #MarathaReservation #MaharashtraTimes #vpsingh
१५ ऑगस्ट १९९०... हा भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा असा ऐतिहासिक दिवस होता जेव्हा लालकिल्ल्यावरुन देशात ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केलं जात असल्याची घोषणा झाली.. ज्या काँग्रेसने १० वर्ष मंडल आयोगाच्या शिफारसी कोपऱ्यात ठेवून दिल्या होत्या त्याच काँग्रेसमधून बाहेर पडलेला नेता पंतप्रधान झाला, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसची धुरा राजीव गांधींच्या हाती गेली होती आणि त्यात देशात हा मोठा सामाजिक बदल घडून आला ज्यामुळे देशातले अनारक्षित वर्गातले तरुण अस्वस्थ झाले आणि रस्त्यावर उतरले, दीडशेपेक्षा जास्त तरुणांनी स्वतःला पेटवून घेतलं, लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली आणि जाताजातींमध्ये पेटलेलं वातावरण बदलून टाकलं.. पण स्वतःचं सरकार धोक्यात आलेलं असतानाही इंदिरा आणि राजीव गांधींच्या निष्ठावान, पण स्वतःचा पक्ष काढून नंतर पंतप्रधान झालेल्या नेत्याने देशातल्या पाच हजार जातींचा इतिहास कसा बदलून टाकला, महाराष्ट्रातल्या साडे तीनशे आणि देशातल्या पाच हजार जातींना ओबीसी आरक्षण नेमकं कसं मिळालं, तीन दशकांपूर्वी जातीजातींमध्ये झालेला संघर्ष कसा निवळला, ओबीसी आरक्षणाला जेव्हा कोर्टात आव्हान दिलं गेलं तेव्हा ते कोर्टात कसं टिकलं याचीच स्टोरी या व्हिडीओत समजून घेऊ..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

24 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 119   
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 Месяц назад
ओबीसी समाजाचे खरे नायक.ओबीसी ना मुख्य प्रवाहात आणणारा लोकनायक.सत्ता येती सत्ता जाती परंतु कर्तृत्व मागे राहते.सलाम अश्या नायकाला
@TRUTH1288
@TRUTH1288 Месяц назад
मंडल आयोग OBC आयोग देशात लागू करणारे महान VP सिंग ✊✊👏👏
@ramnagishe253
@ramnagishe253 Месяц назад
मा.माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंगजी साहेबांनी देशातील तमाम पाच हजार जातिचा उध्दार केला. शतशः:चरणी वंदन
@Usergkirdhk
@Usergkirdhk Месяц назад
होना...आणि ते ही स्वतः ओबीसी नसताना सुद्धा...याला म्हणतात माणूस...नाहीतर स्वतःच्या जातीला तर कुणी ही आरक्षण देतो...
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळाले. देशात आजवर अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु OBC समाजाला राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक सामाजिक न्याय आजपर्यंत मिळाला नाही.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
52% OBC समाजाला 52% राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक हे या समाजाला सामाजिक न्याय मिळण्यासाठी मिळालेच पाहिजे.
@konkan145
@konkan145 Месяц назад
कोणी सांगितलं तुला ओबीसी 52% आहे. तुझा कडे आहे डिटेल्स असेल तर पाठव.
@Usergkirdhk
@Usergkirdhk Месяц назад
​@@konkan145मंडल कमीशन नेच सांगितले की ओबीसी है 52% आहे...
@rkmedies9565
@rkmedies9565 Месяц назад
Maratha fakt Marathwada madhe aahe bhawa baki vidarbha khandesh kokan paschim Maharashtra kunbi ha obc madhe aahe mi swata kunbi obc madhe aahe​@@konkan145
@ranjitsinhmohite2649
@ranjitsinhmohite2649 Месяц назад
Nahi sagalch ghya na bc fukate
@jaypatil6055
@jaypatil6055 Месяц назад
​​@@Usergkirdhkदेशात 52% समाजाला 27% आरक्षण आणि महारष्ट्र तेच 37% समाजाला 32% आरक्षण 1994 च गर रद्द झालाच पाहिजे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
OBC समाजाने 1 ऑगष्ट हा दिवस 'OBC दिन' साजरा करावा.
@bbluklsre
@bbluklsre Месяц назад
Exactly 🙏🙏
@sunilkale7907
@sunilkale7907 13 дней назад
नक्कीच करा पण दुसऱ्याच्या आरक्षणाला विरोध न करता
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 29 дней назад
..... आणि देशाची वाट लावली . यानेच जातीजातीत भांडणे लावली . याला बोलवा सध्या निर्माण झालेले प्रश्न सोडवायला .
@Anonymous-rh8jp
@Anonymous-rh8jp Месяц назад
ओबीसी आरक्षण लागू होऊन फक्त 34 वर्ष झाले लागू झालं. अन् कोण पावट्या बोलतो की 70 वर्ष आरक्षण मिळतंय ओबीसींना
@art_and_culture_
@art_and_culture_ Месяц назад
34 Varsha pan fukat khalle na😂 tyacha kahi gam nahi tula
@dattakharabevlogs8748
@dattakharabevlogs8748 Месяц назад
तोंडात बुल्ला घे मग पाटलाचा
@Usergkirdhk
@Usergkirdhk Месяц назад
​@@dattakharabevlogs8748आमचा बुल्ला तुझी पाटलिन घेत असते..मस्त चोखते सुद्धा...
@konkan145
@konkan145 Месяц назад
34 वर्ष कमी झाली का😮
@Usergkirdhk
@Usergkirdhk Месяц назад
​@@konkan145इथे 74 वर्षे पासून खाणारे लोक आहेत..आधी त्यांना सोडायला सांग,मग आम्हाला 74 वर्षे झाल्यावर आम्ही ही सोडू...
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Месяц назад
अभ्यास पूर्ण
@padmakarwani8178
@padmakarwani8178 Месяц назад
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
@vilastajne3572
@vilastajne3572 3 дня назад
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या वारसदार हिपि सिंग पंतप्रधान भारत देशाचा मागास हिताचा काम करणारा
@2110BAK
@2110BAK Месяц назад
Obc ला आरक्षण मिळाले तेव्हा, Obc लोक bjp चा मागे होते, आणि Bjp ने VP शिंग चे सरकार पडले
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p 5 дней назад
३४३ दिवस पंतप्रधान झाला आणि देशाला ज्वालामुखी च्या रस्त्यावर सोडून गेला
@rameshkale5467
@rameshkale5467 Месяц назад
आज महाराष्ट्रात मराठा समाज शिक्षण व नोकरीत अडचणीत आहे शेतकरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण, वाढलेली फि, नोकरीत लागण्यात येणाऱ्या अडचणी, शिक्षण घेऊनही बेरोजगारी, नापिकी, कर्ज, दुष्काळ व अतिवृष्टी, तरुण मुलांतील नैराश्य यामुळे आरक्षण मागत आहे.....
@bbluklsre
@bbluklsre Месяц назад
EWS upatayala ahe ka Bindoka 😅
@rameshkale5467
@rameshkale5467 Месяц назад
कुणबी नोंदी शासनाने शोधलेल्या आहेत आणि त्यानुसार कुणबी म्हणून आरक्षण शासन देत आहे ते हक्काचे आरक्षण आहे व २७ % ओ.बी.सी प्रवर्गातील आरक्षण आहे व तेव्हा ते शासन देत आहे.....
@hsjakla_jekksk
@hsjakla_jekksk Месяц назад
Ews shett kadayala ahe ka kutrya 8.5% takke khatay ekte tumhi
@user-xe2lh6ne1p
@user-xe2lh6ne1p 29 дней назад
​​@@bbluklsreतुझ्या i chi upat na😂 bbluklsre
@pravinpatil8447
@pravinpatil8447 29 дней назад
मग मि त्यासाठी सांगतो की मराठा ला संविधानीक केंद्रात लढाव लागल पन कमेंट्स मध्ये चुकीचे शब्द टाकु नको. तु संविधानीक आरक्षण कलम 15 आणि 16 मध्ये केंद्रात सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय द्रुष्ट्या शब्द आहे भावा म्हणून तर इलेक्शन जवळ आल का मनोज जरांगे उपोषण ला बसतो आणि शैक्षणिक तळगाळात पोहचली आणि समाज प्रगत झाला अस कस म्हणतो बर शैक्षणिक प्रगत झाला आसेल पन नौकरी राजकीय मागासवर्गीय प्रगत कुठे ते दाखव त्यात निम्मे आसतील पुर्ण कुठ झाल आता कुठे मागासवर्गीय आरक्षणात नौकरी लागायला लागला तर ओपन वाल्यानच्या पोटात दुखायला लागल आर्थिक निकश्यावर आरक्षण आणि सामाजिक शैक्षणिक नौकरी आणि राजकीय आरक्षणाचा काही संबंध नसतो याचा निट चौकशी कर आर्थिक निकश्यावर दिल ना तर भारताच्या राज्यात वाट लागेल म्हणून लग्न चा विचार करायच ना लोक जात बघुन मुल मुलीची लग्न लावायच ना मि मराठा माझी बायको कुणबी हे काय शब्द एकाच का आंतरजातीय विवाह म्हणतात पळुन केलेल लग्न एकच जात आसवे जसे धनगर मुलगा आणि धनगर मुलगी आसयला हव आणि ते दोघ कुठल्याही आडनावाचे आसवे. याला म्हणतात एकच जात
@kishorlakhepatil7370
@kishorlakhepatil7370 27 дней назад
माहिती अपूर्ण आहे
@ramsopanmunde492
@ramsopanmunde492 Месяц назад
Jai obc jai v p singh
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Месяц назад
मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके आणि भुजबळ साहेब यांनी सनदशीर मार्गाने आंदोलन करावे.
@surekhajadhav7541
@surekhajadhav7541 4 дня назад
Very good excellent
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Месяц назад
94 जीआरने मराठे जाती आरक्षणाच्या बाहेर गेले.basic structure विचार करून 50% आरक्षण supreme court ठरवले. सरकार त्याला बांधील आहे. फक्त गरिबांना आरक्षण द्या. श्रीमंतांचे आरक्षण काढा. जय भीम जय संविधान.
@rajabhaumunde1722
@rajabhaumunde1722 Месяц назад
विनम्र अभिवादन
@netajikharade1551
@netajikharade1551 Месяц назад
मंडल आयोग स्थापन करू नका म्हणून देशभरात आगडोंब उसळला होता बघा जरा पुढील निवडणूका मध्ये हा व्हि पी सिंग भुहीसपाट झाला होता ते पण सांगा
@JAGARTIMES
@JAGARTIMES 26 дней назад
महाराष्ट्र टाईम्स यूट्यूब चैनल आहे म्हणून पाहत होतो. 94 ला पवार साहेबांनी ओबीसींना आरक्षण दिलं. तेच ओबीसी आज गरजू मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून संघर्ष करत आहेत
@A_J_Style93020.
@A_J_Style93020. Месяц назад
Great 👍
@electriclearner3093
@electriclearner3093 Месяц назад
ObC che Dr ambedkar म्हणजे V P सिंह. Very thankful sir
@user-bd3uc3sb7p
@user-bd3uc3sb7p Месяц назад
मा.पं.प्र.विश्वनाथ प्रतापसिंह "बोलेतैचालेत्याचीवंदावीपाऊले'१) देशातील सर्व शेतकरी ची कर्ज माफी व कुठल्याही कागदपत्रे नाही बकेत गेलो कर्ज मॅनेजर सांगीतले तुमचे ४खातेवर ४०ह.आपोआप माझ आनंदच २)मंडल आयोग लागु केला५०वर्षही कोणत्याच सरकार नाही केल.हे२कायदेभा.ज.प.लामंजुरनव्हते सरकार भाजपनेपाडले.नभुतोनभविष्यती असे व्हीपीसिंहनीकेले
@digambardarade9363
@digambardarade9363 Месяц назад
Great
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 Месяц назад
ओन्ली ओबीसी
@bhim7183
@bhim7183 Месяц назад
V.p.sing यांना विनम्र अभिवादन
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Месяц назад
मुख्य प्रवाहात येऊन फायदा घेतला. त्यांना बाहेर काढून दुसऱ्याला संधी मिळायला हवी तशी ठरावीक मर्यादा हवी होती. ती आहे का
@biowallahmvsir8783
@biowallahmvsir8783 Месяц назад
Salute to Raja sahab ...🌹👍🙏
@Firefighter101_bade
@Firefighter101_bade Месяц назад
❤❤
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 29 дней назад
जय ओबीसी
@annasahebpatole5229
@annasahebpatole5229 Месяц назад
छान माहिती आहे
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y Месяц назад
एक मराठा कोटी मराठा
@santoshbade3134
@santoshbade3134 Месяц назад
❤❤❤
@bigb3267
@bigb3267 28 дней назад
त्यावेळी 8 लाख ची मर्यादा नव्हती .हळू हळू आज 8 लाख केली आहे. कारण मी जेव्हा certificate घेतले होते तेव्हा 4 लाख 6 लाखाची मर्यादा होती
@ramkisanbhalsing9255
@ramkisanbhalsing9255 13 дней назад
VP Singh pan kahi kamacha navhata. Reservation politics is dangerous
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx Месяц назад
धन्यवाद❤❤❤❤❤
@mohannikaju854
@mohannikaju854 Месяц назад
Pratap. Singh. Amar. Rahe
@freedom-f8o
@freedom-f8o Месяц назад
म्हणजे ओपन वाल्यांच फक्त आरक्षण मिळाल नाही
@VijayG-yl9eh
@VijayG-yl9eh Месяц назад
50% arkshan general ghet ahet na EWS 10% vegle ankhin kay pahije
@Shashikant-lc2ok
@Shashikant-lc2ok 23 дня назад
विषय फिर सवलतीचा आहे ना? मग EWS आनी OBC जेमतेम सेम आहे. दोघांना उत्पन्नाची अट आहे.
@VijayG-yl9eh
@VijayG-yl9eh Месяц назад
OBC sathi savidhana madhe babasaheb ambedkar ji yani article 41 lihun ayog gathit kela hota BSP chief KANSHIRAM JI Ne sudha V P SINGH var dabav anla hota OBC arkshan karita pan he visarale kay OBC la kahi fayda zala nahi te na ekjut zale ulat to 3% bramhan lokanchya dharmik mansik napusak gulamachi sandas khat ahet
@pravinpatil8447
@pravinpatil8447 29 дней назад
शी😂😂
@Shashikant-lc2ok
@Shashikant-lc2ok 23 дня назад
निट बोल रे. संविधान हे बाबासाहेब यांनी मनमानीने नाही लिहीले. 299 मेम्बर से सम्रथन होते constitution assembly मध्ये. तुमचा ब्राम्हणद्वेष बाजुला ठेवा. उद्दात्तीकरन थाबवा. भाजपा होती VP Singh च्या पाठीमागे. म्हणून शक्य झाले.
@bharatjankar1361
@bharatjankar1361 Месяц назад
Nice
@user-nv1nm8kj8j
@user-nv1nm8kj8j Месяц назад
छान माहीती आहे
@bhagwannaikwade7486
@bhagwannaikwade7486 Месяц назад
🎉
@s1user9371
@s1user9371 17 дней назад
Jai OBC
@shankarkekan6248
@shankarkekan6248 Месяц назад
जय VP सिंग महान नेता नमन त्यांना जय OBC
@bbluklsre
@bbluklsre Месяц назад
Sharad pawar ne asach nahi wadhawal arakshan OBC netyana Rajdand Hiskawa lagla , sabhagrahat jeev ghen watawaran hot
@jaypatil6055
@jaypatil6055 Месяц назад
देशात 52% समाजाला 27% आरक्षण आणि महारष्ट्र तेच 37% समाजाला 32% आरक्षण 1994 च गर रद्द झालाच पाहिजे
@bbluklsre
@bbluklsre Месяц назад
@@jaypatil6055 52%+13%Sc +7% ST hech 72 % zaale muslim 15% +Brahman and itar 4% inmin 10-12 % maratha vidarbh kunbi sodun tyat 10 % EWS , + 10% Saperate Ulat je del te kmi karayala pahije Bindok Jatichya
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 25 дней назад
V p Singh implement reservation for obc , but obc never votes him . Same like in maharashtra sharad pawar saheb implement reservation & extra reservation for obc , they never vote pawar saheb & vote bjp 😂😂😂😂😂😂
@nazimmulla2781
@nazimmulla2781 27 дней назад
Jai obc
@girishdalvi8985
@girishdalvi8985 Месяц назад
अर्धवट माहिती देऊ नका. जे त्या काळात समजण्याइतपत प्रगल्भ नव्हते,त्यांची दिशाभूल करू नका.
@rampatil146
@rampatil146 Месяц назад
Futichi beej rowle te pn sang
@stormshiva4619
@stormshiva4619 Месяц назад
Aarakshan chukichya padhatine dile , shifaras aahe mandal aayog fakt ,baki kahi nahi
@mohannikaju854
@mohannikaju854 Месяц назад
B. J. P. Ni. He. Singh. Sahebacha. Sarkar. Padala
@bbluklsre
@bbluklsre Месяц назад
V P Singh yaache Upakar ha maza 5000 samaj kadhich wisaru shakanar nahi
@SambhajiSMali
@SambhajiSMali 3 дня назад
Obc
@Connecting-nature
@Connecting-nature Месяц назад
जात निहाय जनगणना तात्काळ करून जे जास्तीचे आरक्षण चा लाभ घेत आहेत ते कमी करावे. मराठा समाजाला त्यांचे हक्काचे ओबीसी मधील 16% आरक्षण (लोकसंख्या नुसार)देण्यात यावे
@Shashikant-lc2ok
@Shashikant-lc2ok 23 дня назад
मग महाराष्ट्रात सवर्न तुम्ही राहनार नाही व 50% open आरक्षण ला मुकावं लागेल. 50% आरक्षण चा फायदा ब्राम्हण, जैन, शिख, मुसलमान व क्रिस्टीयन जे 20% लोकसंख्येला होईल.
@ShaileshPhalke
@ShaileshPhalke Месяц назад
Ha v.p.sing mental hota
@user-bd3uc3sb7p
@user-bd3uc3sb7p Месяц назад
5:12
@sudhakarbandgar4433
@sudhakarbandgar4433 Месяц назад
Jarangena kon sangar obc mhanje kay he aani kashamule bhetle he
@jaypatil6055
@jaypatil6055 Месяц назад
देशात 52% समाजाला 27% आरक्षण आणि महारष्ट्र तेच 37% समाजाला 32% आरक्षण 1994 च गर रद्द झालाच पाहिजे
@pravinpatil8447
@pravinpatil8447 29 дней назад
​@@jaypatil6055 चाटु पना सोड मराठा ला आरक्षण भेटनार नाही ओबीसी त 😂😂
@pravinpatil8447
@pravinpatil8447 29 дней назад
​@@jaypatil6055आशी आकडेवारी कुठून आणतो बैलबुध्दी😂😂😂
@jaypatil6055
@jaypatil6055 29 дней назад
@@pravinpatil8447 झवण्या बठीया समितीचा अवहाल बघ mc
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Месяц назад
Resarvation hi sankalapana hindu dharm virodhi ahe reservation mule Bharat mata adhogatila geli mhanun tatkal jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot
@kabirgaikwad454
@kabirgaikwad454 Месяц назад
उपकार विसरले ओबीसी, पजां घड्याळ यांची लोक, बाळासाहेब आंबेडकर याना पाडल विसरणार नाही (2019,2024)लोकसभा
@Usergkirdhk
@Usergkirdhk Месяц назад
आता इथे आंबेडकर चा काय सबंध??
@jaypatil6055
@jaypatil6055 Месяц назад
देशात 52% समाजाला 27% आरक्षण आणि महारष्ट्र तेच 37% समाजाला 32% आरक्षण 1994 च गर रद्द झालाच पाहिजे
@samptidalvi5186
@samptidalvi5186 Месяц назад
मराठा मातीत गेले
@user-bd3uc3sb7p
@user-bd3uc3sb7p Месяц назад
मा.पं.प्र.विश्वनाथ प्रतापसिंह "बोलेतैचालेत्याचीवंदावीपाऊले'१) देशातील सर्व शेतकरी ची कर्ज माफी व कुठल्याही कागदपत्रे नाही बकेत गेलो कर्ज मॅनेजर सांगीतले तुमचे ४खातेवर ४०ह.आपोआप माझ आनंदच २)मंडल आयोग लागु केला५०वर्षही कोणत्याच सरकार नाही केल.हे२कायदेभा.ज.प.लामंजुरनव्हते सरकार भाजपनेपाडले.नभुतोनभविष्यती असे व्हीपीसिंहनीकेले
@ip198
@ip198 Месяц назад
Great 👍
@user-bd3uc3sb7p
@user-bd3uc3sb7p Месяц назад
मा.पं.प्र.विश्वनाथ प्रतापसिंह "बोलेतैचालेत्याचीवंदावीपाऊले'१) देशातील सर्व शेतकरी ची कर्ज माफी व कुठल्याही कागदपत्रे नाही बकेत गेलो कर्ज मॅनेजर सांगीतले तुमचे ४खातेवर ४०ह.आपोआप माझ आनंदच २)मंडल आयोग लागु केला५०वर्षही कोणत्याच सरकार नाही केल.हे२कायदेभा.ज.प.लामंजुरनव्हते सरकार भाजपनेपाडले.नभुतोनभविष्यती असे व्हीपीसिंहनीकेले
Далее
КРАСИМ ДЕНЬГИ В РОЗОВЫЙ!
01:01
Просмотров 332 тыс.
Старый Дим Димыч вернулся😱
00:16