Тёмный
No video :(

MEMU Special Train - Chiplun - Roha - Diva : चाकरमान्यांसाठी मेमू स्पेशल ट्रेन : चिपळूण-रोहा-दिवा 

Kokankar Avinash
Подписаться 144 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

MEMU Special Train For Ganesh Chaturthi Festival - Chiplun - Roha - Diva : चाकरमान्यांसाठी मेमू स्पेशल ट्रेन : चिपळूण-रोहा-दिवा गणेश चतुर्थी स्पेशल - Full information Video
दही हन्डीचा सण साजरी करून आमही आता दापोली मधून निघालो मुंबईला. दापोली मधून लाल पारीतून आम्ही खेड रेल्वे स्थानकात आलो. नुकतीच १९ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या चिपळूण - रोहा - दिवा या मेमू ट्रेन आमच्या समोर आली मग काय ? आजचा एक स्पेशल गाडीतून स्पेशल प्रवास झाला.
१९ August 2022 पासून रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल ट्रेन धावणार :
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवास सुखकर व्हावा, यासाठी गणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर रोहा ते चिपळूणदरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही गाडी धावणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा ते चिपळूण अशा विस्तारित केल्या जाणार आहेत. तसेच थेट कोकण विदर्भ जोडणारी नागपूर-मडगाव ट्रेन गणेशोत्सव कालावधीत सुरू होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या निर्णयाचा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना फायदा होणार आहे.
या आधी काही वर्षापूर्वी गणेशेत्सवाच्या कालावधीत चिपळूणपर्यंत पनवेल ते चिपळूण अशी डेमू ट्रेन चालवण्यात आली होती; मात्र, रोहयाच्या पुढे कोकण रेल्वेमार्गावर चिपळूणपर्यंत मेमू ट्रेन प्रथमच धावणार आहे. या बाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०११५७ / ०११५८ ही रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल गाडी १९, २१ ऑगस्ट २०२२, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर, १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही मेमू स्पेशल ट्रेन रोहा येथून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी गाडी चिपळूण मध्ये पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी चिपळूण येथून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी ती रोह्याला पोहोचेल.
ट्रेन आठ डब्यांची
कोकण रेल्वेमार्गावर रोह्याच्या पुढे मेमू स्पेशल ट्रेन प्रथमच चालवली जाणार आहे. या मेमू स्पेशलला माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे तसेच खेड या स्थानकांवर थांबे आहेत. चिपळूणपर्यंत धावणारी ही पहिलीच मेमू स्पेशल ट्रेन आठ डब्यांची असणार आहे
Good news for passengers!!! It has been decided to run MEMU Special Train No. 01157 / 01158 between Roha & Chiplun by extending the service of Train no. 61011 / 61012 Diva - Roha - Diva MEMU from Roha in coordination with Central Railway to clear extra rush of passengers during Ganpati Festival - 2022. Details are as under:
Train No. 01157 / 01158 Roha - Chiplun - Roha MEMU Special :
Train No. 01157 Roha - Chiplun MEMU Special will leave from Roha at 11:05 hrs, from 19/08/2022 to 21/08/2022, 27/08/2022 to 05/09/2022 & 10/09/2022 to 12/09/2022. Train will reach Chiplun at 13:20 hrs on the same day.
Train no. 01158 Chiplun - Roha MEMU Special will leave from Chiplun at 13:45 hrs, from 19/08/2022 to 21/08/2022, 27/08/2022 to 05/09/2022 & 10/09/2022 to 12/09/2022. Train will reach Roha at 16:10 hrs on the same day.
Train will halt at Mangaon, Veer, Karanjadi, Vinhere & Khed stations.
Composition: 08 Car MEMU.
All norms of State & Central Government regarding COVID-19 including social distancing, sanitization etc should be followed in trains and at the Railway stations.
Passengers are requested to avail the services.
#MemuSpecial #ChiplunMEMUSpecial #RohaMEMUSpecial #festivalspecial #konkanrailways
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
Konkan railway new latest updates 2022
Diwa Roha Chiplun Memu Train
roha chiplun menu
roha chiplun memu
roha chiplun demu train
Roha Chiplun Memu Train Inauguration Trip
konkan railway ganesh chaturthi train
roha Chiplun Memu train 2022
Konkan Electrification updates 2022
chiplun Roha menu
chiplun Roha memu
chiplun Roha demu train
Konkan railway Central Rail
diwa roha daily memu train updates
Memu Train vlog video 2022
Konkan railway vlog travel vlog video
Konkan railway ganpati special trains
Konkan railway new memu train roha chiplun 2022
diwa roha chiplun memu train start 2022
Ignore tag : #diwa_roha_chiplun_memu_train #rohachiplundemutrain #rohachiplundemu #konkan #railway #2022 #konkanrailway #electrificationupdates #rohachiplunmemu #rohachiplunmemutrain #diwa #roha #daily #memu #train #konkan #ganpatispecial #trains #chiplunrohademutrain #Chiplunrohademu #Chiplunrohamemu #Chiplunrohamemutrain #konkan #railway #ganpati #special #train #updates #konkanrailwayupdate #new #latest #videos
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRU-vidr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 130   
Далее
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33
СМАЗАЛ ДВЕРЬ
00:31
Просмотров 188 тыс.
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33