#methiladoo #methiladdu #howtomakemethiladdu #howtomakemethiladoo #methiladoorecipe #methikeladdu #fenugreekseedsladoo #methicheladoo #methiladurecipe #methiladu #methicheladoorecipeinmarathi #मेथीचेलाडू # मेथीकेलड्डू #prajaktashomestylecooking @PrajaktasHomestyleCooking
Methi ladoo, methi laddu, how to make methi laddu, how to make methi ladoo, methi ladoo recipe, methi ke laddu, fenugreek seeds ladoo, methiche ladoo, methi ladu recipe, methi ladu, methiche ladoo recipe in marathi, मेथीचे लाडू, , मेथी के लड्डू, prajaktas homestyle cooking
हिवाळ्यात मेथीचे लाडू खाणं आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतं. अनेकांना मेथीचे लाडू खायला अजिबात आवडत नाही. पण मेथी खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. हे लाडू खाऊन संपूर्ण हिवाळा आपण सर्दी-पडसं, खोकला, ताप किंवा इतर साथीच्या रोगांशिवाय सुरक्षितरित्या घालवू शकतो. मेथीचा लाडू खाल्ल्याने हृद्यविकाराचा धोका कमी होतो. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
थंडीत केसात होणारा कोंडा दूर करण्यासाठीही मेथीचा उपयोग करता येतो. मेथीत 'अ' आणि 'क' जीवनसत्व, लोह व कॅल्शियम आहे. त्यामुळे मेथी थंडीत उत्तम टॉनिकचे काम करते. रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथी खाल्ल्याने होतात.
Methi Laddu is an Indian traditional sweet. They are very healthy, especially during winters. People suffering from joints pain, which is common in winters, can have these laddus. Fenugreek or methi dana has many health benefits. It helps reducing cholesterol, controls blood sugar levels and helps lose weight.
Ingredients:
• 1 1/2 cup grated Jaggery
• 1 1/2 cup Milk
• 1/2 cup fenugreek seeds (Methi dana)
• 1 cup Wheat flour
• 1/2 cup Besan
• 3/4 cup Ghee
• 1/2 cup Mix Dry Fruits
• 50 gm Edible Gum (gond/Dink)
• 1/2 cup grated Coconut
• 1 tbsp Dry Ginger powder
• 7-8 Cardamom
• Nutmeg
साहित्य:
• दिड वाटी किसलेला गूळ
• दिड कप दूध
• अर्धी वाटी मेथी दाणे
• 1 वाटी गव्हाचे पीठ
• अर्धी वाटी बेसन
• पाऊन वाटी तूप
• अर्धी वाटी मिक्स ड्रायफ्रुट्स
• 50 ग्रॅम डिंक
• अर्धी वाटी किसलेले खोबर
• 1 चमचा सुंठ पावडर
• 7-8 वेलची
• जायफळ
29 сен 2024