Тёмный

MLA Mangesh Chavan Chalisgaon Aamsabha Viral Video ग्रामसेवक पैसे मागतो.. 

Smart Solapurkar
Подписаться 120 тыс.
Просмотров 792 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 202   
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 6 месяцев назад
मी महाराष्ट्र मध्ये पहीलाचा आमदार पाहीला आहे जनतेचे थेट कामे करणारा अभिनंदन आमदार साहेब
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 2 месяца назад
Dogh, tigh, eka, andharya, kholit,nya, jhava, kay, dada, kart, badla,
@satishyadav34569
@satishyadav34569 2 месяца назад
आणि गर्विष्ठ तसेच जो दादा दादा म्हणतो त्यालाच तुला भेटत नाही असे भर सभेत बोलून अपमान करणारा.
@rku03
@rku03 6 месяцев назад
असा आमदार ज्यांना मिळाला असेल, तेथे खरी लोकशाही असेल. तेथे खरं रामराज्य असेल. आम्हाला असा आमदार नाही हे आमचं दुर्दैव.
@satishyadav34569
@satishyadav34569 2 месяца назад
Ts असत तर ग्रामसेवक ने पहिल्याच चुका नसत्या करून ठेवल्या.म्हणे मला जास्त बोललेल आवडत नाही म्हणे अन् स्वतःच दुसऱ्याच पूर्ण न ऐकता मध्येच टोका टोकी करणारा. असला आमदार नको.
@chandrashekharjadhav8202
@chandrashekharjadhav8202 6 месяцев назад
नियमात दरवर्षी आमसभा घेणे बंधनकारक असूनही आमदार महोदय तारीख देत नाहीत, व सभा होत नाहीत, या आमदार महोदयांना सलाम
@prafulthakre6615
@prafulthakre6615 5 месяцев назад
ऐकच नबंर साहेब आमदार असाच असावा लागतो तो दमदार तुमच्या सारखा सर्वांनाच मनोसोक्त मार्गदर्शन केले तुम्ही
@ishwarthorat4287
@ishwarthorat4287 21 день назад
असा आमदार प्रत्येक तालुक्यात पाहिजे 🙏🙏❤️
@kirtipanat3093
@kirtipanat3093 6 месяцев назад
बदलीने प्रश्न सुटत नाही त्यांना लांब बदली करायला पाहिजे
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 6 месяцев назад
गावाच्या राजकारणात ग्रामसेवक भरडला जातोय पण आमदार साहेबांनी बरोबर ओळखले
@shravannelwade636
@shravannelwade636 6 месяцев назад
...
@rajaramjamdar3117
@rajaramjamdar3117 6 месяцев назад
😅😅😊​@@shravannelwade636
@royalchaudhari1991
@royalchaudhari1991 3 месяца назад
पण बाजू शेवट कार्यकर्त्याची घेतली ना
@harshalthakare1266
@harshalthakare1266 19 дней назад
आमचा जळगाव ग्रामीण अशी सभा कधी होत नाही . मंगेश भाऊ .ग्रेट आहे मंगेश दादा ❤
@harshalthakare1266
@harshalthakare1266 19 дней назад
Ha bolto ahe n to xyz पक्षाच ahe samja खोके
@जनमत-ष1म
@जनमत-ष1म 6 месяцев назад
स्वतःला आमदाराचा कार्यकर्ता म्हणून घेत असतांना आमदाराने तुला दिलेली अपमानाची समज बरच काही सांगून जाते....
@aniketbarekar7373
@aniketbarekar7373 18 дней назад
😂😂1नंबर ..
@shankarjopale6680
@shankarjopale6680 24 дня назад
मंगेश दादा चव्हाण तुम्ही मुख्यमंत्री झाले तर खूप फायदा होईल ना माझी आनंदाची शुभेच्छा
@kulkarniprashant6489
@kulkarniprashant6489 3 дня назад
ह्या कार्याला सलाम अशा गोष्टी असे कार्य प्रत्येक तालुक्यात उपक्रम राबवावा त्यामुळे शेतकर्यांचे प्रश्न सुटतील
@ganeshvachkal1526
@ganeshvachkal1526 6 месяцев назад
खतरनाक आमदार आहेत राव हे असेच आमदार पाहिजेत राव
@manchakjodh772
@manchakjodh772 6 месяцев назад
मी निवृत्त ग्रामसेवक आहे .... गावातील राजकारण ...या लोकांचा राग सरपंचावर असतो पण हे लोक सरपंचाला शिव्या देऊ शकत नाहीत पण ... ग्रामसेवकाला टार्गेट करतात ... ग्रामसेवका ला सरपंच व बॉडी असते त्यांच्या परवानगी शिवाय तो काहीच करू शकत नाही ....! " जय श्रीराम "
@AplamahitiMitra
@AplamahitiMitra 6 месяцев назад
राव माझ्या कडून संडास चे काम करण्यासाठी 700रुपये घेतले सर अस का ?
@agroworld1619
@agroworld1619 6 месяцев назад
निवृत्त ग्रामसेवक कीती संडास चे पैसे खालले ते पचले का ते आधि सांग
@raju2956
@raju2956 3 месяца назад
Tu kiti pachavale
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Месяц назад
ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य एखाद्या ग्रुपच्या विरोधातील असतील तर त्यांचे कामे करायचीय नाहीं का
@ChandrakantSangale-xo9qo
@ChandrakantSangale-xo9qo 25 дней назад
नोंदणीकृत खरेदी विक्री करून इंडेक्स क्रमांक २ जेव्हा सब रजिस्टर कार्यालयातून दिली जाते तेव्हा तलाठी नोंद करतात,तेथे नोंद करताना कधी मीटिंग वर नोंद करावी किंवा नाही असे महसूल खात्यात होते का,ग्रामसेवक यांनी सरपंच सदस्य यांचे मत जरूर घ्यावे,परंतु सरपंच ,सदस्य यांचे विरोधी गटाने किव्हा ग्रामस्थांनी जर नोंदी साठी अधिकृत दस्त दिला तर मग केवळ सरपंच ,सदस्य नाही म्हणतात नोंद करायला,म्हणून ग्रामसेवक यांनी नोंद करू नये हे बेकायदा आहे.असे तर मग विरोधी गटाच्या नागरिकांच्या नोंदी किव्हा इतर कामे केवळ सत्ताधारी गटाच्या विरोधातील म्हणून कधीच होणार नाही.हे सर्व चुकीचे आहे
@suniljadhav3824
@suniljadhav3824 6 месяцев назад
एकागावाच्या सरपंचाला तोही लोकपरतिनिधी आहे त्याला अरेतुरे बोलता लाज वाटत नाही का भले तुमची पोस्ट मोठी असेल रिस्पॉन्स दिला पाहिजे
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx 5 месяцев назад
नाही,,वाटत,,,मी,बाईमाणूस,,नाही,,मर्द,,आहे,मर्द,असाच,,बोलतो
@MurariKoltharkar
@MurariKoltharkar 6 месяцев назад
मंगेश दादा ला पण पॉकेट आला असेल
@swanilauti
@swanilauti Месяц назад
सगळ्यांना पाकिटे येतात बळीचे बकरे फक्त अधिकारी यांना बनवले जाते
@sunilchaudhari3849
@sunilchaudhari3849 2 месяца назад
अशीच पध्दत यावल तालुक्यात चालू करावी
@Ilovecricket-x5b
@Ilovecricket-x5b 6 месяцев назад
अरे भावा त्या आमदार चा कानात काय येऊन संगल आणि विषय बदलवून टाकला बस
@TechnicalGaneshmarathi7
@TechnicalGaneshmarathi7 6 месяцев назад
Golmal ahe bhau😂
@shripadtakalkar1522
@shripadtakalkar1522 6 месяцев назад
एक महत्वाची गोष्ट म्हणजे, बदली हा पर्याय नाही सरकारी नोकरदारांना ? उलट तिथेच ठेवून काम करायला लावणे ही शिक्षा मोठी असते. नाहीतर तो परत दुसर्या ठिकाणी हेच धंदे करतो. 😂😂😂
@vitthaltaktode-nv3te
@vitthaltaktode-nv3te 2 месяца назад
वाहवा फार छान कार्यक्रम असेच आमदार पाहिजेत
@ChandrakantSangale-xo9qo
@ChandrakantSangale-xo9qo 6 месяцев назад
दप्तर हे सर्व ग्रामसेवक यांच्या ताब्यात असते मग दस्त किंव्हा ८अ चे मुळ रेकॉर्ड वर खाडाखोड कोणी केले
@deepakbhoi7930
@deepakbhoi7930 6 месяцев назад
सरकार दप्तर हे सरपंच साहेब यांच्या कक्षेत असते
@ajitbachkar3630
@ajitbachkar3630 6 месяцев назад
टक्केवारी पाहिजे सर्व ग्रामसेवक ना. पगार दारूत ,डांस बार ला जातो , मंग काय करतील बिचारे.
@sunillande5651
@sunillande5651 6 месяцев назад
या आमदाराकडे इतकी संपत्ती आली कुठून संपत्ती जाहीर करावी मग बोला हो
@rahulbhosle2842
@rahulbhosle2842 5 месяцев назад
Right
@user-fs2qr2ez8u
@user-fs2qr2ez8u 5 месяцев назад
मा आमदार साहेब तुम्ही अगोदर बोला की ‌याची बदली करा नंतर तो माईक दुसऱ्या ने घेतला आणि तुमच्या मागे जो माणूस येवुन बोला आणि तुम्ही लगेच थंड झाला मी तुमच्या कडे एक चांगला आमदार म्हणून पाहत होतो पण तुम्ही चांगले नाही साहेब असला जनता दरबार घेऊन तुम्ही दिशा भूल करु नका बिजेपि
@royalchaudhari1991
@royalchaudhari1991 3 месяца назад
ह्याच्यासारखे ४ गादी माझ्याकडे आगेत म्हणणाऱ्याचा माज किती बघा, कार्यकर्ता ना तो शेवट, राजकारणीही त्याचीच बाजू घेणार, ग्रामसेवक ने कमिशन कीव पैसे दिले नाही म्हणून हा असे बरळाला, एखादा खुद्दार ग्रामसेवक असता तर चपलेने मारले असते त्याला तिथेच
@satishyadav34569
@satishyadav34569 2 месяца назад
पण इथे,ग्रामसेवक, mla आणि सरपंच कुणीच खुद्दार दिसत नाहीत.
@shardpatil6441
@shardpatil6441 6 месяцев назад
अगदी बरोबर ही अरे तुरे ची भाषा आमदार ला शोभून दिसत नाही
@globakbiotechagriculture4301
@globakbiotechagriculture4301 5 месяцев назад
खान्देशची भाषा च तशी aaheq..... बापाला आला का mhantat
@vinayakchaudhari2772
@vinayakchaudhari2772 4 месяца назад
हा टमरेल छाप सगळी कडून कमिशन घेतो, ते एड काय न्याय देणार.
@atulwanare560
@atulwanare560 6 месяцев назад
Amdar saheb ek number
@vinodgurav6841
@vinodgurav6841 2 месяца назад
प्रत्येक गांवात अशी सभा ठेवा साहेब तुमचा मोलाचावेळ देवून शेतकरी सुखाचा घास खाईल
@Bugya5
@Bugya5 3 месяца назад
ग्रामसेवक ची काहीही चुक नाही सगळं गाव राजकारण आहे त्यामुळे ग्रामसेवक वर कारवाई होते
@ShivajiAntarkar-rb8db
@ShivajiAntarkar-rb8db 6 месяцев назад
एखाद्या व्यक्तीला अरे तुरे बोलने शोभतं का
@dilipnadkarni9776
@dilipnadkarni9776 3 месяца назад
दादा कोंबडा झाकायचा प्रयत्न करतोय.
@marotikarhale9207
@marotikarhale9207 6 месяцев назад
दादा ला बाजूंनी खूनवल्यावर विषय बदलला सुंदर दादा.
@avinashjain1828
@avinashjain1828 7 дней назад
Excellent social work
@MadgavravNagre
@MadgavravNagre 7 дней назад
वा आमदार साहेब तुमचे खुप खुप अभिनंदन
@ghanshyamtotkar2290
@ghanshyamtotkar2290 Месяц назад
खऱ्याला खरं आणि चुकीला - चूक म्हणारे प्रथीनिधी पाहिजे मग त्या ठिकानी अधिकारी असो या आम जनता हे खूप छान वाटलं आमधार साहेबाचे 🙏
@subaraomohite4083
@subaraomohite4083 5 месяцев назад
आमदारानी कार्यकर्त्याचे पुर्णपणे ऐकुन घेऊन समज दिली पाहिजे. गुळमिळीत कार्यवाही नको.
@amitnahar56
@amitnahar56 5 месяцев назад
बदली ने काय होणार त्याला सस्पेंड करण्याचे प्रयत्न केला पाहिजे त्याची 1 ते 4. भरा
@rakeshsutar8904
@rakeshsutar8904 5 месяцев назад
असा amadar असावा नहीतार सगलेच लग्नाला ,मैतिला yetat आनी निघुन jatat. आनी त्यांचे करते mhanatat साहेब बघा आपल्या प्रोग्राम ला yeyun gele दया त्यांन मत😂😂😂
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 5 месяцев назад
सरपंच आणि ग्रामसेवक मिळून अपहार करतात. लोकांना लुबाडणूक करतात. जलजीवन मिशनची वाट लागली जिल्ह्यात.
@superintendentpolice5554
@superintendentpolice5554 Месяц назад
आमदार साहेब आमच्या ग्रामपंचायत मधील कुमावत ग्रामसेवक खाऊ गुला आहे तुमचाच गुरु गिरीश भाऊ यांना वाचवलेला आहे जामनेर तालुका मधील कुंभारी गाव
@umeshshende8951
@umeshshende8951 12 часов назад
Dada mi bangaon cha aahe ma Ze nav gharkul madhe aale aahe tari pan tyavar kahich karvahi zali nahi jyanche pake ghar aahe tyanche gharkul madhe manjur kele gramsevakne dada pls help me
@YashKinkar-ib2tz
@YashKinkar-ib2tz 5 месяцев назад
प्रत्येक ग्रामीण भागात हीच पृष्टिती आहे सर
@vinodgurav6841
@vinodgurav6841 2 месяца назад
दादा संपुर्णपणे ऐकत जा तरच न्याय योग्य होणारच
@sunillande5651
@sunillande5651 6 месяцев назад
याची बदली नव्हे याच्या संपत्तीची चौकशी करावी संपत्ती संपत्ती वाढलेली असेल तर इतक्या कमी पगारात कशी काय वाढली खात्यातून ब ड तर्फ करावा
@kisanwarghade4837
@kisanwarghade4837 6 месяцев назад
या म. आमदाराचा कॉन्टॅक्ट नंबर कुणाकडे असेल तर कृपया द्या..
@shivajibandgar3211
@shivajibandgar3211 6 месяцев назад
आमदार साहेब समजदार आणि अनुभवी आहेत,
@SaysingVasave-vv9yx
@SaysingVasave-vv9yx Месяц назад
काही सरपंच ग्रामसेवक ग्रामसभा किंवा मासिक सभा घेतली जात नाही आणि सदशना विश्वासात घेत नाही मार्गदर्शन करा दादा
@Bugya5
@Bugya5 3 месяца назад
चव्हाण साहेब कायदा तुम्हाला माहिती नाही उगाच कोणत्या ही गोष्टीला कायदा आहे
@sandipbhopale7330
@sandipbhopale7330 Месяц назад
गावांतील दोन पेनेल च्या वादात ग्रामसेवक भरडल्या जातो ,त्याना प्रचंड मनस्ताप झाल्याने ग्रामसेवक कुणाचंच काम करत नाही मग...😅😅😅
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 26 дней назад
No.1 MLA mangesh sawant saheb🙏
@VaibhavLashkari-i4u
@VaibhavLashkari-i4u Месяц назад
तक्रार दाराला तुम्ही किती अपमानाची वागणूक देता परत तो प्रश्न विचारायला उठलाच नाही पाहिजे का आणि माईक बाजूला गेला तुम्ही दुसऱ्याच ऐकल आणि लगेच शांत झाले (हे थोड वेगळाच आणि विचार करण्यासारखे आहे
@dattatrayyeole5882
@dattatrayyeole5882 4 месяца назад
बरोबर आहे साहेब हे भ्रष्टाचारी ठोकून काढले पाहिजेत नाहीतर आदिवासी भागात बदली केली पाहिजे
@sandeeppuri8222
@sandeeppuri8222 3 месяца назад
आमदार फंड किती टक्के ना देता,हे ही सांगा,पाच वर्षांत दोन चे पाच कोटी कशे होतात,हे ही सांगा
@narendrajadhao5654
@narendrajadhao5654 6 месяцев назад
सांगा दादाच्या ढुंगणाला..... 😂😂😂
@rajeshvalvi2019
@rajeshvalvi2019 Месяц назад
1 no. Saheb
@YashKinkar-ib2tz
@YashKinkar-ib2tz 5 месяцев назад
प्रथेक गावात हीच परिसथिती आहे सर
@rutvikkolhe9515
@rutvikkolhe9515 29 дней назад
साहेब सलाम आहे तुम्हाला
@SanjayMule-uq3si
@SanjayMule-uq3si 5 месяцев назад
Saheb chalisgaon che raste nit kara mean road kiti kharab ahe
@siddhrajwalekar7111
@siddhrajwalekar7111 4 месяца назад
आशे प्रत्येक तालुक्याच्या आमदारांनी थेठ जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न आणि कामे करावीत ..
@Dhananjay_dhakane_ddd
@Dhananjay_dhakane_ddd 6 месяцев назад
आमदार साहेब एक नंबर
@maheshpatil6700
@maheshpatil6700 3 дня назад
ग्रामसेवक व सरपंच टक्केवारी खातात...
@Movies_maste_rrohi
@Movies_maste_rrohi Месяц назад
Are gramsevk asech astat 15 varsh zali pan aata parant gharkul bhetal nahi....kadi kadi as vatatay ka mi aadivasi jalmala aalo 😭😭😭😭
@तानाजीसगर
@तानाजीसगर 2 месяца назад
असे अभ्यासू आमदार खुप कमी आहेत आमदार दादा चा येवढा अभ्यास आणि कोणताही प्रश्न मार्गी लावण्याची जिद्द यामुळे अधिकारी काम लगेच मार्गी लावतात
@kapilpolevlogs3473
@kapilpolevlogs3473 6 месяцев назад
आमदार पण अरे तुरे ची भाषा करतो त्याचं काय
@KautikDhangar
@KautikDhangar 6 месяцев назад
ग्राम.सेवकाचि.बदलि.नकोसस्.पेंड.करा.
@hanumantsurve3477
@hanumantsurve3477 5 месяцев назад
आमदार साहेबांचा दरबार कधी भरतो कोण सांगू शकेल का
@AmolNirgude-sk3wk
@AmolNirgude-sk3wk 2 месяца назад
1no saheb....
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 6 месяцев назад
शासकीय अधिकार् यासारखे चार गडी बोलतो, ह्या शेतकर्याची लायकी पण नाही अधिकारी समोर बोलायची, अभ्यास करून पुढे गेलेला असतो अधिकारी.
@hemantsonavale6212
@hemantsonavale6212 5 месяцев назад
अधिकारी पण लाचार झालेला असतो म्हणून ऐकावं लागतं.. त्यांच्यातसापण खूप मस्ती असते गावाला मूर्ख समजतात
@SUSHANTMALGAVE2722
@SUSHANTMALGAVE2722 27 дней назад
का जातो पुढे लोकांची काम करण्यासाठी ना भाऊ मग पैसे का खातात. पगारामध्ये भागत नाही का?
@nandkumarmane653
@nandkumarmane653 6 месяцев назад
Mangesh Chavan Yeda Aamdar Tyala Kai Shett Kaltay
@ashokbade99
@ashokbade99 6 месяцев назад
Tula kalatay kahi upasi marto
@vandanagayakawad
@vandanagayakawad Месяц назад
शिखा ग्रामस्थानों सरकारी नौकर ला अहो काहो ची भाषा असते मात्र ग्रामस्थाना अरे कारे ची 😅
@ashokbhalerao-rq1jn
@ashokbhalerao-rq1jn День назад
दादा एक नंबर
@sampatkadam1073
@sampatkadam1073 25 дней назад
आमदारच भ्रष्टाचार करतात तर ग्रामसेवक का नही करनार.
@nds5550
@nds5550 5 месяцев назад
Nice
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps Месяц назад
काही सरपंच ग्रामपंचायतीची मालमत्ता आपलीच मालमत्ता समजतात
@mohanpatilsirsat806
@mohanpatilsirsat806 11 дней назад
बदली करा करा जीथे जाईल तेथे हेच करनार निलंबित करने
@sanjaybeldar9955
@sanjaybeldar9955 6 месяцев назад
Swatala jastch shana smjto tyachya sarkhe mazya kd 4 gdi hayt 😂
@Amolmtrunningtips
@Amolmtrunningtips 6 месяцев назад
😂
@mangatesandipk2254
@mangatesandipk2254 3 месяца назад
व्हा व्हा आमदार साहेब
@atulkorade6513
@atulkorade6513 4 месяца назад
Right amdar saheb
@akashkhirnar9701
@akashkhirnar9701 5 часов назад
आमच्ये गावातही आसे आमदार हवा
@Jojob2024
@Jojob2024 2 месяца назад
Sir aamcha vadilachya navan pahil gharkul aal hot. V parat aamchya aajoba chya navane aal pn gharkul apurna Astana ajoba mayaat zhale.. Aata gramsevak mhantaat paise parat Kara..😢
@SuntiVasave
@SuntiVasave Месяц назад
खरा आमदार साहेब 1n
@ChhaganBhoye-c9p
@ChhaganBhoye-c9p Месяц назад
सर मला पण घरकुल नाही ग्रामसेवक देत नाही
@dapakpatil6693
@dapakpatil6693 5 месяцев назад
Aamsabha होऊन pan guru दक्षिणा लागतेच नावे लावायला
@sandeeppuri8222
@sandeeppuri8222 5 месяцев назад
एका जागेची चार चार जनाला रजीसटरी करता कर्मचारी दोषी का,तुमही लोकप्रतिनिधी काय काय कराय लावता ते ही सांग
@shivajimane7436
@shivajimane7436 5 месяцев назад
ग्रामपंचायत यांना हे अधिकार च नाहित,
@sujaykumavat2721
@sujaykumavat2721 5 месяцев назад
भाऊ फक्त मला एक समजत तुम्ही मला गरिबाला मदत करा गाव च शिवाय आहे म्हणजे काय
@ramkhedkar1245
@ramkhedkar1245 6 месяцев назад
Good dada
@nivruttiuttamraosonawane8335
@nivruttiuttamraosonawane8335 5 месяцев назад
ह्या सरकारी लोकांना पैसे दिले नाही तर हे कामच करत नाही.आणी काही नमुने तर असे आहे.कि पैसे घेतल्यानंतर पन काम करत नाही मला आलेला अनुभव आहे हा
@shivajimane7436
@shivajimane7436 5 месяцев назад
सर्व ग्रामसेवक आत जाणार
@dnyanobabarve-mt6ks
@dnyanobabarve-mt6ks 6 месяцев назад
दादा ला मतदार ने गाभा घालावे असले दादा समोरच्या नां वेड्यात काढतात
@SantoshSwami-i4k
@SantoshSwami-i4k 6 месяцев назад
Great dada namo nam
@anantkocharikar8594
@anantkocharikar8594 6 месяцев назад
आमदार साब शिक्षा बरोबर नाहीव तुम्ही देणारे कोण ?
@dg.patil7968
@dg.patil7968 6 месяцев назад
ग्रामसेवक सारखे याच्या कडे 4 गडी आहेत, मग ग्रामसेवक ला महिन्याला 40हजार रुपये पगार आहे हा देत असेल का गडयाला 40 ह. रुपये महिना गावंढळ कुठला.
@KamalSingh-il7vs
@KamalSingh-il7vs 6 месяцев назад
Tula shetkari chi aukat dakvaychi ka
@pratikbhagwat8529
@pratikbhagwat8529 Месяц назад
Good 🎉❤
@sunilgaikwad6043
@sunilgaikwad6043 6 месяцев назад
खूपच छान
@GurudasBakewad
@GurudasBakewad 5 месяцев назад
बदली ने काय फरक पडत जाई न तीत तेच करत पुन्हा मणत दादा न कय वाकडं केल
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 5 месяцев назад
योग्य आमदार.... बदली नको बडतर्फ करा
@vinodgurav6841
@vinodgurav6841 2 месяца назад
आणि महत्वाचें म्हणजे राजकारण खुप आहे
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 4 месяца назад
Dada right ,Dudh ka dudh pani ka pani .
@nivruttiuttamraosonawane8335
@nivruttiuttamraosonawane8335 5 месяцев назад
दादा तुमच्या सारखा व्यक्ती शोधून पन सापडत नाहीत
Далее
HA-HA-HA 👊  #countryball
00:15
Просмотров 1,1 млн