स्कॉलर्स गुरु अकॅडमीच्या कुमारी रोहिणी माने यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन !
आपण मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. आपल्या पुढील वाटचालीस स्कॉलर्स गुरु अकॅडमी तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !
9 сен 2024