कन्या रास मुलीची आहे मेष रास मुलाची आहे हया दोन राशीचा स्वामी मंगळ आणि बुध आहे म्हणून षडाषटक योग आला आहे लग्न जमत नाही परंतु दोघांची पत्रिकेत पंचवीस गुण मिलन आहे आणि मैत्री खूप छान जमत आहे म्हणून आम्हाला सांगितले आहे कि लग्न जमवू शकता काय करावे
मॅडम मी तुमचा हा व्हिडीओ ऐैकला खुप सुंदर दिलासा देणारी माहीती सांगितली पण माझी वैयक्तिक प्रश्नाबद्दल विचारायचे आहे . मी कोल्हापूर येथुन आहे . प्रतिमा गुप्ते मॅडम आपल्याला भेटावयाचे असल्यास कसे किवां तुमचा फोन नंबर कसा .
आमच्या दोघांच्या राशी एकच आहेत पण तरी इत्केही विचार जुळत नाहित त्यामुळे खटके सारखे उडत असतात, नाइलांज म्हणुन राह्तोय. समोरच्याला अगादी कमी लेखयची सवय आवडत नाही