Тёмный

Mumbai तील Wankhede Cricket Stadium च्या जन्माची कथा | Sheshrao Wankhede | Motera Stadium | Cricket 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 505 тыс.
50% 1

मुंबईतील वानखेडे स्टेडिअम उभे राहण्यामागे एक अनोखी कथा आहे. मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर आमदारांना मॅचेस भरवण्यास नकार मिळाल्यानंतर शेषराव वानखेडे यांनी अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये वानखेडे स्टेडिअम उभे केले. 1975 मध्ये या स्टेडिअममध्ये पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळवण्यात आली. एकेकाळी मुंबईची शान असलेल्या ब्रेबॉन स्टेडिअमचं यश नंतर वानखेडे स्टेडिअममुळे कमी झालं. मुबंई म्हटलं की आता वानखेडे स्टेडिअम असं समीकरणचं झालं आहे.
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

Опубликовано:

 

6 мар 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 716   
@TipsTukaram
@TipsTukaram 3 года назад
महाराष्ट्र डायरी या अप्रतिम सिरीज साठी मुंबई तक चे खुप खुप आभार🚩🚩💐
@xzavierandre29
@xzavierandre29 2 года назад
InstaBlaster.
@shubhankarsakalkale8964
@shubhankarsakalkale8964 3 года назад
गुजराती लोकांनी कितीही पैश्यांचा माज दाखवू दे..पण मराठी माणसाच्या ताकदीला कधीच हरवू शकणार नाही..
@jaspritbumrah7253
@jaspritbumrah7253 3 года назад
Chutiya ghati
@pradeepgofane2689
@pradeepgofane2689 3 года назад
Mi banjari manus ahe pan marathi mauns ghati nahi
@nideeshmadappurakkal4786
@nideeshmadappurakkal4786 3 года назад
Maharashtra me poora corruption hai...govt se lekar sab marathi log ghoos khaathe hai...aur boko logo ko chutiya samajthe hai
@saurabhjagtap6969
@saurabhjagtap6969 3 года назад
@@jaspritbumrah7253 tuz account Jaspreet bumrah chya navane dp la patt Cummins 😡😡
@psb5199
@psb5199 3 года назад
@@nideeshmadappurakkal4786 nikal maharastra madhun
@pranaypatil5255
@pranaypatil5255 3 года назад
मराठी माणूस कुठेच मागे नाय जगातील सर्वात महान राजा छत्रपती शिवाजीमहाराज 1 ही युद्ध न हरणारा राजा छ संभाजी महाराज भारतीय आणी जगातील सर्वात मोठी राज्य घटना लिहणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर
@prathmesh121
@prathmesh121 3 года назад
सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर सुद्धा
@nehapatil737
@nehapatil737 3 года назад
@@prathmesh121 त्याचं काय योगदान आहे फक्त स्वताचा स्वार्थ साधण्यासाठी हे लोकं आहेत बाकी काही नाही
@adultcreation7246
@adultcreation7246 3 года назад
@INĐRA 卐卐DÊVŔÅJ brobr bolla bhau. Ambedkar ha khup motha hindudveshi hota
@roneykhamkar5237
@roneykhamkar5237 3 года назад
@@adultcreation7246 FIRSTLY READ CAREFULLY AND THEN CRITICISE SOMEONE
@sainathpatil2496
@sainathpatil2496 3 года назад
@INĐRA 卐卐DÊVŔÅJ right
@devendrakedar2205
@devendrakedar2205 3 года назад
स्वर्गीय शेषरावजी वानखेडे साहेब हे महान व्यक्तिमहत्व व दुरदृष्टी असलेले विकासपुरुष होते। एक नागपूरकर...
@swapnil9239
@swapnil9239 3 года назад
Barrister शेषरावजी वानखेडे साहेब ह्याचं मूळ गाव पोस्ट कोहली, तालुका कळमेश्वर , जिल्ला नागपूर . म्हणजे आमचा गाव
@sachinchavan1580
@sachinchavan1580 3 года назад
Swapnil mg tumhi pn kra kahitri
@shailendrak5295
@shailendrak5295 3 года назад
Amche nagpurkar
@dnyaneshwarjadhav3953
@dnyaneshwarjadhav3953 3 года назад
@@sachinchavan1580 😂
@OConnor_KeshavPatil
@OConnor_KeshavPatil 3 года назад
Maharashtrala joda todu naka nagpurkar 🙏
@earphonemusicsound4231
@earphonemusicsound4231 3 года назад
लाईक करा शेषराव वानखेडे यांना आणि वानखेडे स्टेडियम ला 👍👍💪💪 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
@mr.kiranmanjarkar4435
@mr.kiranmanjarkar4435 3 года назад
मुंबई पुण्यातील तील मराठी लोकच इतरांशी हिंदी english बोलतात (मराठी माणूस असेल तरीही) आधी अश्या लोकांना आपल्या भाषेचा अभिमान ठेवायला सांगा तेव्हा मुंबई मराठी वाटेल।। सहमत असाल तर like करा.
@bhagwatmanwatkar7353
@bhagwatmanwatkar7353 3 года назад
बरोब्बर आहे मित्रा चेन्नईत गेलो तर तिथे फक्त तामिळ चाच बडगा आहे. ते लोक फार स्वभिमानाची आहेत.मुंबईत मराठी चाच बडगा असला पाहिजे.
@prabhakarraut475
@prabhakarraut475 3 года назад
@@bhagwatmanwatkar7353 ho mmg te chuki aaplich aahe te loka nhi bolat pn apli loka boltat
@PP-gm6gs
@PP-gm6gs 3 года назад
Konkan aani Govyatil lok Marathi boltat ( Konkani Asle tarihi ) Mag Konkanatun aani Govyatun Marathi lokanna Baher Kadhayche ka ?
@santoshboragave8990
@santoshboragave8990 3 года назад
मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा मुंबईतला ला मराठी माणुस वाचवा मुंबई वाचवा महाराष्ट्र
@drnipunkesarkar
@drnipunkesarkar 3 года назад
भारतात हिंदू आणि मुंबईत मराठी वाचवायचे कसे?
@shadowxbobby5174
@shadowxbobby5174 3 года назад
Mns la vote dy nahi tr lawakrch Maharashtra chi rajya bhasha hindi hoil 🙏
@RS-zh1vc
@RS-zh1vc 3 года назад
किती दिवस रडत बसायचं, तुम्ही मराठी माणूस काय आहे हे कधीच सांगत नाही पण कुठे कमी पडतो हे भुंकत सुटता , तुमच्या माहिती साठी मुंबई सोडा पण पूर्ण देशातले बाकी शहरे पाहिली तिथे local कमीच असतो त्याला मुंबई अपवाद नाही..... नुसते कमी लेखायच..... जिथे तिथे जाऊन हा भाऊ हीच comment टाकतो... प्रश्न बेळगाव चा आला तरी तिथे सुद्धा हे वाचवा ते वाचावं..... Video कसली आणि आपली comment काय.... Learn how to appreciate and change your negative attitude towards marathi लाज वाटते तुझ्या सारखे मराठी म्हणून जन्माला येतात...
@SorcerorStrange
@SorcerorStrange 3 года назад
@ Santosh Boragave मी स्वतः मराठी आहे . मी एक मराठी चार्टड अकाउंटंट (त्यांचा नाव माला लक्षात नाही ) चा एक यू ट्यूबवर एक सेमिनार बघितलं होतं . त्यात त्यानी एक खूप महत्वाची गोष्टी सांगितली की जे समाज खूप व्यवसाय करतं , त्यांची मूळभाषा ची मुल्य खूप वाढते त्या प्रमाणे . एक उदाहरण - आज जापान खूप विकसित देश आहे म्हणून त्यांचा भाषेला भारतात महत्व दिलं जातं. तसच गुजराती लोकांचा मुंबईत व्यवसायिक क्षेत्र मध्ये असल्यामुळे , त्यांचा भाषा ( गुजराती ) चा वर्चस्व आहे . In short , जर मुंबईतले मराठी लोकांनी जर व्यवसाय केलं तर मराठी भाषा चा मूल्य आणि मराठी लोकांचा वर्चस्व देखिल वाढू शकतं . सन्माननीय बाळासाहेब ठाकरे देखिल म्हणाले होते की मराठी लोकांनी व्यवसाय करावा माझा हेतु मराठीला निकृष्ट भाषा म्हण्याचं नाही परंतु अनेक ( सगळे नाही ) मराठी लोकांचा वर्तणूक पाहून हे भाष्य माला लिहावं लागत आहे .
@RS-zh1vc
@RS-zh1vc 3 года назад
@@SorcerorStrange काय तुमचे संधर्भ ? गुजराती भाषा खरच कोणत्या क्षेत्रात दिसते हो तुम्हाला ? एक गोष्ट अशी आहे ना , मराठी माणुस फक्त एका क्षेत्राला चिटकून नाही बसला आहे, प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे आणि आताची नवीन पिढी उद्योगात येत आहे... कधीतरी पुण्यातल्या IT park मध्ये फेरफटका टाका , तेव्हा मराठी आणि business हे समीकरण समजून जाईल, तुम्हाला wipro , Infosys सांगितली जाते पण मराठी माणसाची KPIT, persistent मराठी माणसाच्या आहेत हे नाही कोणी सांगत.... मान्य आहे की आपण त्यांच्या येवढे धंद्यात नाही पण अजिबात नाही हे कधी पटण्याजोगे नाही.... मराठी माणसाविषयी तेच मराठी वाईट बोलतात ज्यांनी आयुष्यात काहीच केला नाही पण स्वतःच्या अपयशात पूर्ण करोडो लोकांना सामील करून घेतात......
@kartikkapsepatil8075
@kartikkapsepatil8075 3 года назад
एक मराठी माणुस जर जिद्दीला उतरला तर इतिहास घडऊ शकतो हे अपल्यला छत्रपतींच्या इतिहासतून दिसून येते तसेच हा एका मराठी माणसाला लागलेला धक्का व क्रिकेटप्रेमी ची जिद्द सलाम आहे बरिस्टर वानखेडेंना 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌🚩🚩🚩🚩
@mayurdeshmukh1177
@mayurdeshmukh1177 3 года назад
Surprisingly there is Vijay Merchant stand in Wankhede Stadium. Hats off to Marathi Manus!
@ajinkyashinde6544
@ajinkyashinde6544 2 года назад
आपली मराठी संस्कृती आहे ती. विजय मर्चंट माणूस म्हणून वाईट असला तरी आपण त्याचा खेळाडू म्हणून सन्मान केला.
@ayushukey4507
@ayushukey4507 3 года назад
गर्व आहे मला मी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा गावातला राहवाशी आहो...... 🤗 कोहली (नागपूर)
@nitinwankhede6640
@nitinwankhede6640 3 года назад
Mi pan nagpurkar
@achalbhoir1359
@achalbhoir1359 3 года назад
Kay bolte public?? 😎🔥
@Ashish-G-
@Ashish-G- 3 года назад
विदर्भात मराठी भाषा जपा.... मराठीचाच प्रसार प्रचार करा... भाजप चे लोकं..विदर्भात हिंदी लादत आहेत...
@ddjadhav9295
@ddjadhav9295 3 года назад
मराठी माणूस जो पर्यंत शांत आहे, तो पेटला तर शांत होत नाही. जय महाराष्ट्र.
@akashpatode7325
@akashpatode7325 3 года назад
Marathi Manus Jaga Ho e paryant Modi Sarve kahi Gujrat la gheun jail 🙏
@satsat167
@satsat167 3 года назад
घाटी माणूस काय काय करू शकतो हे ३५० वर्षांपूर्वी अख्ख्या जगाला कळलय
@jaspritbumrah7253
@jaspritbumrah7253 3 года назад
Ghoda par baith kar koi viswavijeta nahi ban jaata duniya chodo pura desh bhi naahi jeeta tha jaa ke dekh itihaas kitna killa jita tha aur kuch to haaraa bhi tha they did accept they lost some fort aur chaale hai duniya jeetne cricket naahi hai munna ki videshi ke sath match fix kar logo ko chutiya banao king was restricted only to south and west state and claimming to be world champ
@saurabhahirekar
@saurabhahirekar 3 года назад
@@jaspritbumrah7253 acche sanskar diye beta tumhe tumhare parents ne Jis king ko pura maharshtra apna bhagwan manta hai unke bareme itni ghatiya soch hai teri.. Battle me har jeet chalti rehti hai ye bhi dyan rakh aur maharashtra ke log chatrapati shivaji maharaj ko bhagwan unke adarsho, unke soch ki vajah se manti hai ,Ja Jake unki history mese padh ki vo ek human being ke tur par kitne mahan raja the Ab yha pe gandh bak di hai tune, kabhi public me aaisa mat bolna bhai Vo hamare Bhagwan hai dhyan rakh ye bat
@saurabhahirekar
@saurabhahirekar 3 года назад
@Amit BaBa dadya tula pan mahitiye je ashi kam kartat te maharajanche followers astat ki ny te Tu marathi ahes mg nakkich maharajanna sod tyanchya vicharanna tari follow karat asashil mg tu ashi kam keli ka nhi n Mg je kattar bhakt ahet maharajanche tyanchya baddal ashi comment nko karus🙏
@vivekvishe1092
@vivekvishe1092 3 года назад
@Amit BaBa abe kitne rap hote hai maharshtra ka rap percentage baki rajonse to bohot kam hai delhi me night me ghum sakti hai Maharashtra me ghumte hai are khuch malum nahi Or bat karte hai abe ekbhi shiva ji maharaj ka bhakt ladkiyo ko nahi chedta jo chedte hai vo maderse masjid vale Or tere jaise unpad log rep karte hai
@rajeshpatil2028
@rajeshpatil2028 3 года назад
@@vivekvishe1092 amchya kade rape kami, tumchya kade jasta. Sarwat pahe he soda, he bolun apan apli g@nd zhakto ani dusrya kade bot dakhavto. Jikde ek pan rape hoil tikde maharaj and baba saheb yanche sanskaar asuch shakat nahi. Jar ladies ni kanoon cha gair fayda nasta ghetla tar aaj deshat rape ani gharguti hinsa la fashi chi shiksha asti.
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 3 года назад
मराठी माणसाला झटका लागल्या शिवाय तो पेटून उठत नाही आणि जर मराठी माणूस पेटून उठला तर तो कहर च करतो जय महाराष्ट्र🛡🚩
@sachinpotdar391
@sachinpotdar391 3 года назад
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटलं ऐकून तुमच्या ह्या चित्रफिती मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या कारण वानखेडे स्टेडियमवर किती काम पूर्ण झाले आहे ते पहायला आम्ही सर्व मित्र रोज एक राऊंड मारून यायचो मी तेव्हा काळबादेवी परिसरात राहत होतो आमच्या वाडीत संगम स्पोर्ट्स क्लब होता जो कांगा लीग स्पर्धेत खेळायचा त्यामुळे मुंबईतील एका ठिकाणी नवीन स्टेडियम बनते आहे हे ऐकून खुप आनंद झाला होता., नंतर मुंबई रणजी सामन्यात कितीतरी चांगल्या आठवणी वानखडे स्टेडियम मधे अनुभवल्या सचिन तेंडुलकर याने केलेल्या रणजी पदार्पणातच मारलेले शंभर रन्स., सत्तरी च्या दशकातील एकापेक्षा एक सरस खेळाडू जे मुंबई संघातून खेळले त्यांचा दर्जेदार खेळ बघायला दर्दी प्रेक्षक विरार पासून ते कल्याण डोंबिवली मधून वानखडे स्टेडियम वर हजेरी लावत असत. क्रिकेट हा खेळ मराठी माणसाने अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्या मराठमोळ्या खेळाडूंनी घडवला आहे., thank you very much dear wankhede stadium., regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.
@jayantgaikwad3504
@jayantgaikwad3504 3 года назад
साहेब आता उलट चालू आहे इथ मराठी माणूस मराठी मानंसाची मरतोय.... मला खूप अभिमान आहे मी एक मराठी म्हणून जन्माला आलो ❤️❤️❤️
@vishu3921
@vishu3921 3 года назад
Which cast is the main who save the Hindu dharam-Marathi no 1 singer(female)-Lata mangeshkar World biggest ghatnakar- Dr. Balasaheb Ambedkar Biggest cricket player in world-sachin Tendulkar Father of indian cinema-Dadasaheb phalke World biggest superstar who give nonstop 7 silver movies (world record) Dada kondake Not defeated one battle also -chhatrpatti sambhaji maharaj And world biggest king with power and character- श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज 💕❤️ नालायकानो मराठी असलात ना तर मराठी माणसाचे सिनेमा ही बघत जा बोळ्याने काही होत नाही
@classyharsh5302
@classyharsh5302 3 года назад
🙏🙏
@PP-gm6gs
@PP-gm6gs 3 года назад
Sir please correct yourself. Sachin Tendulkar , Lata Mangeshkar , Dadadaheb Phalke are Chitpavan Brahmins not Marathas .
@tusharrrrrr
@tusharrrrrr 3 года назад
@@PP-gm6gs He mentioned about Marathi people. Marathas alone don't represent Marathi people. Kindly, Don't divide Marathi people in the name of caste.
@tusharrrrrr
@tusharrrrrr 3 года назад
@Tara baap Mi Hindu naahi pan kattar Marathi aaho... Hii hindu identity aplya ghari thev...
@tusharrrrrr
@tusharrrrrr 3 года назад
@Tara baap are gomya, itihas vach nit nantar bad bad kar... shivaji maharaj fakt marathi hote, kunbi hote jati che, rajput nahi... kuthun ha rajput shabt shivaji maharajanche itihas madhe aala, nit wach, nantar kalel tula ki hya vakhyat fakt ek banawat hoti! aani adani mansa, prattek marathi hindu naahi, pan hindu christian jain buddhist marathi hou shaktat... Tu asnar hindu, mi naahi pan marathi aaho amhi! 7 warshchya lahan mula sarkha nako wagu!
@shivprasadtale6474
@shivprasadtale6474 3 года назад
Power of marathi manus
@digvijaybandgar3382
@digvijaybandgar3382 3 года назад
हे तरी मराठी मध्ये लिहा😂
@dhir4j
@dhir4j 3 года назад
@@digvijaybandgar3382 😂😂
@harshalghorpade9200
@harshalghorpade9200 3 года назад
@@digvijaybandgar3382 ky Sense aahe ky Tuzya Comment cha
@digvijaybandgar3382
@digvijaybandgar3382 3 года назад
@@harshalghorpade9200 यांनी power of Marathi masus हे देखील इंग्रजी मध्ये लिहिल आहे,मी बोललो हे तरी मराठी मध्ये लिहा
@harshalarunpathak4305
@harshalarunpathak4305 3 года назад
त्याने मराठीतच भावना व्यक्त केली आहे, भावना समजून घ्या.
@sahildalvi5219
@sahildalvi5219 3 года назад
आणि त्याच वानखेडे मध्ये मराठी माणूस क्रिकेट नाही खेळत आहे.
@pradyumnasawant5388
@pradyumnasawant5388 3 года назад
हेच ऐतिहासिक स्टेडियम आता काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे म्हणून गुजरात ला मोठे स्टेडियम बांधुन मुंबईचे महत्त्व अजून कमी करायचा डाव आहे... मराठी माणसाने सावध राहणे गरजेचे आहे.. जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@ravindraparakhi3903
@ravindraparakhi3903 3 года назад
काय विकृत विचारसरणी आहे तुमची - बिल्कुल शेषरावांच्या विचारसरणी विरूद्ध ! गुजरातमध्ये कोणी आपल्या पैशाने, आपल्या जागेत एखादे अतिभव्य स्टेडियम बांधले, तर ते वानखेडे स्टेडियम चा अपमान करण्यासाठी हा जावई शोध तुम्हाला कुठून लागला ?
@pradyumnasawant5388
@pradyumnasawant5388 3 года назад
@@ravindraparakhi3903 सगळ्या महत्वाच्या match च्या finals आता मुंबईत होण्याऎवजी गुजरात मध्ये होणार.. वानखेडे 2011 फायनल मुंबईत झाली.. येणाऱ्या t20 वर्ल्ड कपची final कुठे होणार आहे माहिती आहे काय तुम्हाला.?? आधी स्वतः चे knowledge वाढवा मग आमचा शोध जावई आहे का नाही ते ठरवा... आणि by the way महाराष्ट्रात राहून गुजरातचा चाटु पाहणाऱ्यांना तुमच्या सारख्यांना सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
@suniltayade9314
@suniltayade9314 3 года назад
अभिमान आहे मराठी असल्याचा जय भीम जय महाराष्ट्र जय भारत
@akshay_dapke
@akshay_dapke 3 года назад
आपल्या वानखेडे स्टेडियमचं नाव बदलण्याचा कोणी विचार हि करू नये.
@jaspritbumrah7253
@jaspritbumrah7253 3 года назад
Lawda ghati
@akshay_dapke
@akshay_dapke 3 года назад
@@jaspritbumrah7253 Mai Dakkhanvir Hu.
@prakashpatil5359
@prakashpatil5359 3 года назад
@@jaspritbumrah7253 तुझी लायकी नाही बोलायची,डीपी आणि नाव दुसऱ्याच्या नावाने चालवतोस ,दम असेल तर् आणि एका बापाचा असशील तर नाव आणि डीपी ठेव मग बघ घाटी काय करू शकतो ते
@rowdygamer2319
@rowdygamer2319 3 года назад
@@jaspritbumrah7253 tuzya aaicha gho 😂😂
@akshay_dapke
@akshay_dapke 3 года назад
@@jaspritbumrah7253 real I'd se aa.
@anujabal4797
@anujabal4797 3 года назад
मराठी माणसाची ताकद खूप मोठी आहे ती ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे सुतार साहेब खुप धन्यवाद अशी सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल
@prathameshpatil6237
@prathameshpatil6237 3 года назад
स्वाभिमान हा मराठी माणसाचा सर्वात मोठा गुण आहे...त्यामुळेच महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे....
@vikassomane536
@vikassomane536 3 года назад
प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा🙏
@tusharthawkar8045
@tusharthawkar8045 3 года назад
Barrister Sheshrao Wankhede is from Nagpur ❤️ Great Personality 👍
@pravinchavan-ew7jp
@pravinchavan-ew7jp 3 года назад
मराठी माणूस काहीही करू शकतो.
@jeetudesai615
@jeetudesai615 3 года назад
Hindu virodhi Shavsena soniasena
@opre6451
@opre6451 3 года назад
@@jeetudesai615 gap re lavdya
@jeetudesai615
@jeetudesai615 3 года назад
@@pritamkamble1215 lavdya We want Hindu 1st In maharashtra U type c class people support only soniyasena We want in maharashtra real tiger Raj saheb and Devendra bhau
@jeetudesai615
@jeetudesai615 3 года назад
@@pritamkamble1215 maharashtra going to back in this government
@jeetudesai615
@jeetudesai615 3 года назад
@@pritamkamble1215 lavdya silent
@sameertajnekar9812
@sameertajnekar9812 3 года назад
Wankhede stadium madhun Vijay Merchant pavilion kadhun takayla hav nag...खूप छान माहिती👌👌👍
@dhirajpawar917
@dhirajpawar917 3 года назад
Are mhunun hatkun nav thevle aahe te
@sachiienshedagey5154
@sachiienshedagey5154 3 года назад
गुजरात्यांनी नेहमीच मराठी माणसाचा तिरस्कार केला आहे परंतु अनेक मराठी माणसांना आजदेखील गुजरातचा गुच आवडतो
@amanrathore3088
@amanrathore3088 3 года назад
He kam aata maharashtratil bjp che nete kartayet
@gauravpadghan05
@gauravpadghan05 3 года назад
फडणवीस
@ayushburad7291
@ayushburad7291 3 года назад
Ulat tumhare Marathi log, Gujarati logo s nafrat karte hai, kyuki tumhe lagta h inke pass paise bahot h,...kabhi dekha h koi Gujarati ko Marathi k bare m apshabt Bolte huye.lekin tumahare dono bhadve Raj Aur uddhav, Gujarati ko galiyan dete h.wo raj ko toh modi Aur Shah n nanga kar diya.aab uddhav ki bari h
@amanrathore3088
@amanrathore3088 3 года назад
@@ayushburad7291 this is the reason why people hate gujaratis
@sandeepp6153
@sandeepp6153 3 года назад
Tarbujya आणि tyache भक्त
@prasadkute8000
@prasadkute8000 3 года назад
मराठी माणसाच्या स्वाभिमानाला कधी डिवचायचं नाही ! जय महाराष्ट्र🙏
@sonalwahile93
@sonalwahile93 3 года назад
खरच अशा कथा ऐकून अभिमान वाटतो की आपला जन्म महाराष्ट्रात झाल्या चा
@prashantpatil3490
@prashantpatil3490 3 года назад
कमलेश सुतार सर आपले आभार करावे तेवढे खूप कमी आहेत.मी सुद्धा क्रिकेट प्रेमी आहे.आज तुम्ही मराठी माणसाला जागे केले आहे.🙏 आगरी 🙏
@tukarampatil8579
@tukarampatil8579 3 года назад
Jai aagri
@chaitanyachaudhari5296
@chaitanyachaudhari5296 3 года назад
NEVER UNDERESTIMATE THE POWER OF MARATHI MANUS🔥⚔️🚩🚩
@jaspritbumrah7253
@jaspritbumrah7253 3 года назад
No we can not i know they r cheater and born fraud they are well only in making fool to innocent people and if someone would say something they start showing their illeteracy
@ezazkhan4394
@ezazkhan4394 3 года назад
@@jaspritbumrah7253 Abe fir agaya chutiya 🙄🙄🙄 tumhari billi billi , sadi billi doremon😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 taras ata hai re tujpe
@virajshinde3478
@virajshinde3478 3 года назад
बाहेर राज्यातील लोकांना सांगा की मराठी नेहमीच देशावर राज करतो जय महाराष्ट्र🚩
@sjb2065
@sjb2065 3 года назад
असा मराठी बाणा सर्व क्षेत्रात दाखवला पाहिजे.
@loveyoupillu621
@loveyoupillu621 3 года назад
असाच राग येवो विधानभवना तील आमदारांना ..
@shashanknikam2696
@shashanknikam2696 3 года назад
😀😀
@mahadevborde6805
@mahadevborde6805 3 года назад
मुंबई चे वानखेडे स्टेडियम क्रिकेट विश्वात मानाचा तुरा आहे ;माहिती दिली त्या बद्दल खूप आभारी आहोत 🙏🙏
@vikasgole5302
@vikasgole5302 3 года назад
विजय मर्चंट बद्दल चं महत्त्व माझ्या मनात कमी झालय, आणि ब्रेबॉर्न स्टेडिमवर फक्त लग्न सोहळे होतात. आणि वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट मॅच होतात हा फरक झालाय
@ayushburad7291
@ayushburad7291 3 года назад
Ek no ka third class stadium h Wankhede....60 m ki chotisi boundary
@ishallllll
@ishallllll 3 года назад
@@ayushburad7291 tujhe third class opinion nhi magetle re koni
@siddheshharad4176
@siddheshharad4176 3 года назад
@@ayushburad7291 mag tuza ghart theu ka match kiti meter cha ahe tuza apn theu match
@sanketghorpade4066
@sanketghorpade4066 3 года назад
@@ayushburad7291 lekin tere motera jaise khaddo Vala toh bilkul nahi hai..😁😁😁
@Maheshpatil-zi2il
@Maheshpatil-zi2il 3 года назад
@@ayushburad7291 beta dono stadium maharashtrat aahe gujrath madhe nahi 🤣😂
@defencearmy959
@defencearmy959 3 года назад
अहमदाबाद चे नवीन नाव झांसाराम स्टेडियम चोरांच्या नवीन टीम कडून उदघाटन 😅😅
@kuldeeppatil5220
@kuldeeppatil5220 3 года назад
घाटी लोकांचा इतिहास जरा वाचून पहा. तुम्हाला आपण घाटी का नाही अशी लाज वाटेल जय महाराष्ट्रा.🚩
@BaapaEditying
@BaapaEditying 3 года назад
Plz not divide d Marathi
@saurabhsb3193
@saurabhsb3193 3 года назад
Amhi Maratha ahot yacha garv ahe 🚩 Maharajanche Mavle❤✌🏻
@user-gk5qg7iq8g
@user-gk5qg7iq8g 3 года назад
तु घाटी म्हटले नसते तर स्टेडियम उभे राहिले नसते मराठी माणसाला डिवचले की काय होतं ते स्वातंत्र्य सुद्धा माहित आहे
@pranav9851
@pranav9851 3 года назад
Ghati mhatla manun raag nahi ala. Ghaati manus kay karnar? Asa bollya mule raag ala. Ghati manje ghatavarcha manus. Jev aan ahot hyat apaman kasla
@santoshvetal4312
@santoshvetal4312 3 года назад
Marathi manse 1 hatala petali tr konacha bapala bhit nahita......
@ravindraparakhi3903
@ravindraparakhi3903 3 года назад
श्री विजय मर्चंट अतिशय सभ्य आणि सज्जन गृहस्थ होते; त्यामुळे त्यांनी अपमान करण्यासाठी समस्त मराठी जनांना 'घाटी ' म्हटले असेल ही गोष्ट स्विकार करायला थोडे जड जात आहे .
@sAjitP
@sAjitP 3 года назад
या स्टेडीयमची संपूर्ण माहिती आज कळली.. आभार..
@shriramshelar9944
@shriramshelar9944 3 года назад
खर्च खूप धन्य वाटलं वानखेडे स्टेडिउंची ही रंजक कथा ऐकल्यावर, मराठी माणूस काय करू शकतो हे या कथेतून स्पष्ट होते,, मला गर्व आहे मी मराठी असण्याचा,,,
@sangramdalavi5503
@sangramdalavi5503 3 года назад
धन्यवाद सर... अश्या गोष्टी ऐकायला आमाला नक्कीच आवडेल...🙏
@amolpawar8206
@amolpawar8206 3 года назад
Marathi Manus wankhade saheb yanna manacha mujara 🚩🚩🚩
@user-sz6vs4rv6p
@user-sz6vs4rv6p 3 года назад
जोपर्यंत आपण मराठी माणूस म्हणून जगू तोपरेंत कोणी काय करू शकणार नाही. आणि जर आपण एकमेकांच्या जातीवर जाऊ विशिष्ट पक्षाच्या प्रेमापोटी एकमेकांच्या विरोधात जाऊ तेंव्हा आपल्या हातून महाराष्ट्र गेला म्हणून समजा
@arungurav8854
@arungurav8854 3 года назад
म्हणून मला महाराष्ट्राचा अभिमान आहे नाहीतर गुजराती लोकांनी माननीय सरदार पटेलांचे नावच पुसून टाकले.
@neelenterprises15
@neelenterprises15 3 года назад
tu chutiya ahes
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 3 года назад
@@neelenterprises15 लाज वाटली का?
@neelenterprises15
@neelenterprises15 3 года назад
तुझ्यावर चढतो का गुजराती
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 3 года назад
@@neelenterprises15 tujya maivr mi chadlo manun tr marathi shiklas abhiman balag jara bapacha
@Nik-mh5jp
@Nik-mh5jp 3 года назад
@@neelenterprises15 gujarati war saglech chadatta....palputte, baile
@yashpalvidhate5476
@yashpalvidhate5476 3 года назад
👌👌👌👌👌👌 खूप छान , आणि कायम हेच नाव असाव स्टेडियम चे👍🙏❤️
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 3 года назад
राज्यातील शासकीय नोकर भरती बद्दल सुदा 'मुबई तक' एखादी special searise बनवा कारण राज्यातील लाखो students 2015 पासून दिवस-रात्र 14-15 तास अभ्यास करतोय फडवणिस सरकारने आम्हा स्पर्धा परिक्षा तयारी करणारया मूलांवर खुप अन्याय केला तेव्हा सुधा media खुप शांत होता आतातरी media ने आम्हाला न्याय मिळवून दिला पाहीजेत....Mumbai tak ने...🙏
@nishansinghyoyonishaansing6356
@nishansinghyoyonishaansing6356 3 года назад
Thanks for sharing such a vital information.... I'm sure lots of Mumbaikars might be unaware of this fact..... Thanks once again
@mahajan9383
@mahajan9383 3 года назад
आजच्या राजकारण्यानी शिकण्यासारखे आहे आता फक्त स्वतःलाच फायदा बघत आहेत अभिनंदन
@upscaspirants6435
@upscaspirants6435 3 года назад
Thank you so much wholeheartedly!!!
@drrsda
@drrsda 3 года назад
गॅरी सोबर्स नव्हे तर वेस्ट इंडीजचे कप्तान क्लाईव्ह लाॅईड यांनी डबल सेंचुरी केली होती.
@yatingaikwad7338
@yatingaikwad7338 3 года назад
खुप छान माहिती दिलीत. या वरून असं लक्षात आलं की अपमाना चा वचपा पण काडला आणि विजय मर्चंट याचं नाव देऊन दिलदार पणा ही दाखवला.
@VinayakParab-fd7ni
@VinayakParab-fd7ni 3 года назад
emotions, happyness and celebrations means Wankhede stadium
@prashantpatil7235
@prashantpatil7235 3 года назад
हे एक उत्तम उदाहरण आहे, की राजकीय इच्छाशक्ती असल्यावर काय होऊ शकतं.
@sarveshpatil4567
@sarveshpatil4567 2 года назад
मराठी माणूस काय आहे हे 350 वर्षापूर्वीच कळलय ,मराठी लोक हे स्वभावामुळे शांत आहेत याचा गैरफायदा घेऊ नये जय शिवराय जय महाराष्ट्र🚩
@StockMarketG
@StockMarketG 3 года назад
हि आहे मराठी माणसाची टाकत 🙏 जय महाराष्ट्र 🚩
@jantararavirathod6260
@jantararavirathod6260 3 года назад
खूप सुंदर माहिती... त्या काळाती लोक मना नी खूप मोठे होते वानखेडे साहेबानी वसंतराव नाईक च नाव स्टेडियम ला द्या असे सुचवले परंतु नाईक साहेबानी विनंती केली की हे काम वानखेडे नी पूर्ण केलं आहे स्टेडियम ला वानखेडे यांचे नाव द्या आणि स्टेडियम ला वानखेडे नाव दिले गेले नाहीतर आज वानखेडे स्टेडियम आज " नाईक स्टेडियम " राहिले असते वसंतराव नाईक साहेब यांच्या आत्मचरित्र पुस्तकात दिलेली माहिती त्या वेळी च्या माणसात ला मोठे पणा आज दिसेल का??
@satampady675
@satampady675 3 года назад
चांगली माहिती दिली आहे.
@rajeshjadhav3112
@rajeshjadhav3112 3 года назад
अत्यंत रोचक सुंदर माहिती, धन्यवाद आपणास.
@prasadpahurkar3448
@prasadpahurkar3448 3 года назад
खूप छान कहाणी..... धन्यवाद... वानखेडे सर 🙏🚩
@harshalarunpathak4305
@harshalarunpathak4305 3 года назад
छान माहिती दिली. जय महाराष्ट्र🙏
@pavanwakatkar1134
@pavanwakatkar1134 3 года назад
सर खूप छान समजावून सांगितले तुम्ही...खूप खूप धन्यवाद सर
@dattakadam9010
@dattakadam9010 3 года назад
आम्ही मराठी
@Milestoneskyscrapers
@Milestoneskyscrapers 3 года назад
One of d best stadium that india have- WANKHEDE
@prathamgurav
@prathamgurav 3 года назад
खूपच सुंदर आणि अप्रतिम story telling ❤️👌🙏
@nadeemkazi2019
@nadeemkazi2019 3 года назад
अप्रतिम माहिती! आता फक्त वानखेडे स्टेडियम चा मेहता,अदानी,मोदी स्टेडियम न होवो हिच मनोकामना 🙏
@satampady675
@satampady675 3 года назад
😂😀
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 3 года назад
सुपरहिट विडीओ धन्यवाद😘💕
@shubhamchoudhari7238
@shubhamchoudhari7238 3 года назад
मराठी पाऊल पडते पुढे 👑
@prathmeshk453
@prathmeshk453 3 года назад
@Amit BaBa bulla chok kelya😂
@ganeshudhavant9523
@ganeshudhavant9523 3 года назад
अतिशय मोलाची अशीही माहिती क्रिकेट रसिकांना यानिमित्ताने ऐकावयास मिळाली भारतातील क्रिकेट लोकप्रिय होण्यासाठी मुंबईच्या वानखेडे मैदानाने ही मोलाचा वाटा उचलला आहे भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय केली आहे
@prashantvaidya2168
@prashantvaidya2168 3 года назад
sir, khup chhan mahiti dilit. thanks sir👍👍👍👍👍👍👍
@sandippatil2369
@sandippatil2369 3 года назад
Thanks sir mahiti sangitlyabaddal
@amittemkar4476
@amittemkar4476 3 года назад
Apratim Aani Khup Mahatwapurn Mahit. Dili Sageb Tumhi Wankhede Stadium Baddal. Dhanywad
@advaitnarkar5834
@advaitnarkar5834 3 года назад
Aani aaj Brabourne Stadium peksha aaj Wankhede stadium khup famous aahe🙌🙌
@sunilmithbavkar3913
@sunilmithbavkar3913 3 года назад
Sir farach sunder mahiti share kelya badhal thanks
@TheIndraprastha8
@TheIndraprastha8 3 года назад
आपण मराठी आहोत उठले सुटले गुजराती ,अण्णा तमिल, आम्ही उगीचच मॅटर वाढवणे ही आमची काम स्वतः काही करू शकत नाहीत त्यामुळेच आज गुजराती bussunies man आहेत महाराष्ट्र मध्ये तुम्ही जर केले असते उद्योगधंदे तरी तुम्ही पण आज त्यांना रिप्लेस करू शकत होतात पण नाही आमचा हक्क आहे ना दुसर्यांना नाव ठेवायला.
@NATRAJAN66271
@NATRAJAN66271 3 года назад
शेषराव वानखेडे यांना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@abhijeettambade2932
@abhijeettambade2932 3 года назад
आज जो मोकळा श्वास तुम्ही घेत आहेत तू फक्त एका मराठी माणसामुळे बाकी तुम्ही समजदार आहात काही वेगळं सांगायला नको जर का जाणून-बुजून तुम्ही मराठी व्यक्तीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवत असाल तर साडे तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा घडवावा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र
@narendranathugavekar5202
@narendranathugavekar5202 3 года назад
🎖️🏏🏏🏏🏏🥇 महाराष्ट्र डायरी हे अतिउत्तम अस सदर मुंबईतक या वृत्त वहिनीने निर्मित केलेलं आहे. आणि या मध्ये महत्वाची माहिती ही आपण या सदरच्या ध्वनी फिती मार्फत प्रेक्षकांच्या निदर्शनास आपण आणली त्या बद्धल आपले खूप खूप आभार. 👌👌👌👌
@kirankumbhar9390
@kirankumbhar9390 3 года назад
Great information, thank you. ...
@adityamkale
@adityamkale 3 года назад
विजय merchant ने खर्च असे मराठी मानसांचा अपमान केला असेल तर त्याची निंदा करायला हवी
@jaspritbumrah7253
@jaspritbumrah7253 3 года назад
Fraud ghati
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 3 года назад
@@jaspritbumrah7253 Fraud tar tuch aahe 😂
@adityamkale
@adityamkale 3 года назад
@@jaspritbumrah7253 अबे मराठो ने ही अकेले मुघलो को नामशेष किया. पहले मराठी great persons का नाम search कर ले औरदेश के लिये कितना किया बाकी लोगो से ज्यादा ये भी देख लेना internet पे फिर आना बकवास करने.
@ravindraparakhi3903
@ravindraparakhi3903 3 года назад
मला व्यक्तिशः: विजय मर्चंट सारख्या सज्जन आणि सभ्य ग्रृहस्थाने मराठी माणसाला घाटी म्हणून डिवचले असेल असे वाटत नाही. बहुधा, क्लब्जच्या टीमस् सोडून इतर non-professional संघांना क्रिडांगण आणि स्टेडियम देणे मॅनेजमेंटच्या नियमांत नसेल म्हणून त्यांनी विरोध केला असणार . तेंव्हा मी पार्ल्यात पार्लेश्वर ह्या मध्यमवर्गीय मराठी लोकांच्या कोआॅपरेटीव्ह सोसायटीत रहायचो. आमच्या सोसायटिच्या वार्षिकोत्सवाला मर्चंट दोनदा अध्यक्ष म्हणून आले होते; कार्यक्रमांस बराच काळ बसले होते आणि त्यातील एका वेळेस त्यांनी सोसायटीत देणगिही दिली होती.
@mahesharbooj
@mahesharbooj 3 года назад
@@jaspritbumrah7253 bhadkau ala kasala ite, converted duplicate content cripto crishtian naxali
@neerajpadwal
@neerajpadwal 3 года назад
Khup chaan mahiti.....
@phakatkarrahul
@phakatkarrahul 3 года назад
Kharokharach tarach changli gosht tumhi samhala sangitali ... Proud of THE WANKHEDE STADIUM .... Jai Hind Jai Maharashtra 👍🙏
@vikasmane9398
@vikasmane9398 3 года назад
Thank you mahiti dilyabadddal
@vijaydesai6365
@vijaydesai6365 3 года назад
छत्रपतींचा विचार उराशी बाळगणारा मराठी माणूस काय करू शकतो याची कल्पना कोणीही करू शकणार नाही..
@rituubale1583
@rituubale1583 3 года назад
Khup changli mahiti dili👍
@thanekar7380
@thanekar7380 3 года назад
खुप मस्त माहिती दिली सर 🙏🙏🙏👌👌👌
@maheshshindems6735
@maheshshindems6735 3 года назад
👍खुप छन दादा गर्व आहे मराठी असल्याचा👍
@sagarawlak6552
@sagarawlak6552 3 года назад
खुप छान माहिती सांगितले सर तुमि🙏
@prajwalgurav3446
@prajwalgurav3446 3 года назад
Mala tar fakt Gujarat develop zale ahe ase watate ... 1) highest statue gujarat madhe .....2) biggest stadium pan guajarat madhe .... Are kuthe neun thevla ahe Maharashtra maza ..... #supportmns #mns #marathimanus
@gloryop3947
@gloryop3947 3 года назад
Kiti hi jhala tari pan mumbai sarkhi development nahi hou sakat
@husharkamble5626
@husharkamble5626 3 года назад
Very interesting information sir. Thank you #jai महाराष्ट्र
@mr.gayandev5807
@mr.gayandev5807 3 года назад
छत्रपती शिवाजी महाराज 👏यांच्या स्मारकाचं काय झाले 🚩🚩🚩
@sunitapatil8314
@sunitapatil8314 3 года назад
Must mahiti dilit sir
@vishnusayekar1485
@vishnusayekar1485 3 года назад
अप्रतिम माहिती.
@user-ei7fp1xp5g
@user-ei7fp1xp5g 3 года назад
Thanks sir
@amy-dl1tj
@amy-dl1tj 3 года назад
दिल्ली चे हि तख्त राखतो महाराष्ट्र माझा .
@amy-dl1tj
@amy-dl1tj 3 года назад
@Amit BaBa स्वप्न बघितले आणि ते पूर्ण हि केले हि ताकद आहे मराठयांची ...
@amy-dl1tj
@amy-dl1tj 3 года назад
@Amit BaBa इतिहास वाच मग समजेल .
@vaibhavecobar4246
@vaibhavecobar4246 3 года назад
@Amit BaBa nahi tuzya aaichya gandit 🤣🤣🤣🤣
@prathmeshk453
@prathmeshk453 3 года назад
@@vaibhavecobar4246 😂😂😂😂 bhai radel to jaude ..gaand jalte tyachi😂😂😂😂
@prashantsolanke2436
@prashantsolanke2436 3 года назад
Kharach khup sundar 🙏 Jay Maharashtra
@swapnilkarande3479
@swapnilkarande3479 3 года назад
Thanks 👍
@arvindgavit6092
@arvindgavit6092 3 года назад
मराठी माणूस पेटला की काहीही करू शकतो.. किती वेळा पाहिलेय... जय महाराष्ट्र
@shivajinalawade6128
@shivajinalawade6128 3 года назад
सलाम आणि अभिनंदन 🙏🙏
@nareshpawde2983
@nareshpawde2983 3 года назад
सुंदर उपक्रम👍👍
Далее
Wankhede Stadium Untold Story | Mumbai | Nutshell
6:54
КОРОЧЕ ГОВОРЯ, ШКОЛА БУДУЩЕГО
10:40
Куда Анджилиша снова летит???
00:16