Тёмный

Mumbai | Gangster Rahul Jadhav Becomes Runner 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 429 тыс.
50% 1

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 549   
@kirankkadam
@kirankkadam 3 года назад
झी २४ तास वर पहिल्यांदा काही तरी छान बघितलं. जबरदस्त.
@mayurjadhav165
@mayurjadhav165 3 года назад
पहिला सलाम दादा तुम्हाला आणि दुसरा सलाम झी 24 तासला कारण वर्ष भरात पहिली चांगली बातमी दाखवली🙏🙏🙏🙏
@nishikantkulkarni1832
@nishikantkulkarni1832 3 года назад
Aajkal positive news cha nahi dakhavt.. Encouraging true story . #RJ dedication la salam..
@Nikhil-jv5kn
@Nikhil-jv5kn 3 года назад
😄😄 Mayur Jadhav nice comment 👏👏👏👌
@nileshmorey899
@nileshmorey899 3 года назад
😂😂😂
@jaywaware
@jaywaware 3 года назад
🤣
@prasadwaghmare6308
@prasadwaghmare6308 3 года назад
Correct Mayur
@koham6577
@koham6577 3 года назад
राहुल जाधव पुढच्या अयुष्या करीता खुप शुभेच्छा...!!!
@shrikantjadhav9168
@shrikantjadhav9168 3 года назад
केलेले गुन्हे कबूल करून स्वतःला पुन्हा घडवने हे खूप महत्वाच आहे खूप छान निर्णय तुमचा पुढील वाटचालीस शुभेच्छा राहुल साहेब
@pravinhambarde6389
@pravinhambarde6389 3 года назад
खूप प्रेरक कथा. झी चोवीस तास चे या मुलखतीसाठी आभार 🙏
@gauravpatil732
@gauravpatil732 3 года назад
मराठी माणूस जिद्दीला पेटला तर अशक्य ही शक्य करू शकतो....
@balajichandolkar906
@balajichandolkar906 3 года назад
खुप दिवसांनी काही तरी positive गोष्ट एकली.....खुपच संघर्षमय कहाणी
@bapuparde3903
@bapuparde3903 3 года назад
खरं बोलायला खूप हिम्मत लागते मित्रा वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला
@sanketchaudhari3251
@sanketchaudhari3251 3 года назад
बदनामी से लेकर , बादशाहतक का सफर 🙏🙏
@krushnakathar5213
@krushnakathar5213 3 года назад
रिपोर्टर खूप डिस्टर्ब करतेय मधे मधे. सलाम भाऊ तुमच्यात झालेल्या बदलाबाबत. झी 24 तास चे पण खूप आभार👌
@adityam2803
@adityam2803 3 года назад
Ho reporter tyana boluch nahi det ahet...murkha Kutchi
@historicalworld0106
@historicalworld0106 3 года назад
नक्कीच संजय दत्त वर फिल्म बनू शकते तर भाऊ वर का नाही..... इथे तर सगळंच आहे....
@shrikantkashid4411
@shrikantkashid4411 3 года назад
बरोबर बोलास भाई
@rohitv9412
@rohitv9412 3 года назад
Kharach 🔥
@ManasviKokate
@ManasviKokate 3 года назад
Ho na
@jivankhandvisvlogs2123
@jivankhandvisvlogs2123 3 года назад
Khup mast film banel
@rohantawari6363
@rohantawari6363 3 года назад
👍👍
@दोस्तीग्रुपमहाराष्ट्रराज्य-प6घ
आई वडील सोडून कोण येत नाही. मित्र फक्त खायला प्यायला सोबत राहता. टाईमींगला पळून जाता मित्र शेवटी आई वडील च येतात.
@deepaksonawane562
@deepaksonawane562 3 года назад
Dosti group. ...😀😀😀😀
@hoodiewalahip-hopcenter8684
@hoodiewalahip-hopcenter8684 2 года назад
@@deepaksonawane562 😂😂😂
@pranavbamane2116
@pranavbamane2116 3 года назад
निःशब्द..भावनांना पंख नव्हते मनाचे.......जीवन आत्मज्ञानानं भरून टाकतील असं मरण नव्हते जीवनात.....साऱ्या आठवणी आहेत सार जग झालय उलटे ...तुझ्या त्या गोड रुपात....., निःशब्द संवाद...... मायेच्या हळव्या कुशीत...
@rahulraj4845
@rahulraj4845 3 года назад
तुमच्यावर मराठी फिल्म बनु शकते व यातुन समाजात ही चांगला संदेश जाईल 🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
@nishikantkulkarni1832
@nishikantkulkarni1832 3 года назад
Ata पर्यंत gangster kasa banla hech दाखवले गेले movie madhe.. नक्कीच movie banlach pahije..naav?? #Running Rahul
@rahulraj4845
@rahulraj4845 3 года назад
@@nishikantkulkarni1832 👍👍👍👍Mi Assistant creative Director aahe Bollywood madhe Ya film sathi nakki prayatna karel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 3 года назад
मित्रा माझ्या मनातल बोललास. खरच चांगला चित्रपट बनु शकतो.
@TheTejasRaje
@TheTejasRaje 3 года назад
नक्की प्रयत्न करा प्रोड्युकॅशनचे टेन्शन घेऊ नका
@ritikshirsath2540
@ritikshirsath2540 3 года назад
Hiiii kddddk
@wildwolf6036
@wildwolf6036 3 года назад
शब्दच नाहीत निःशब्द झालोय इतका बदल ???? राहुल जाधव तुमची यशोगाथा ही लपून न राहता सगळ्यांसमोर आली पाहिजे इतरांना प्रेरणा देण्याकरिता
@harshalparteti4740
@harshalparteti4740 3 года назад
खर बोलायला खुप हिम्मत लागते 👌👌👍👍
@xyz-ln2lx
@xyz-ln2lx 3 года назад
मराठी सिनेमा बनेल याच्यावर ओम भूतकर ला मेन रोल दया
@pranitaawasare3830
@pranitaawasare3830 3 года назад
राहुल जाधव च्या जीवनावर चित्रपट झाला पाहिजे. राहुल सर पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा💐 Weldon 👍
@rajendrarohite166
@rajendrarohite166 3 года назад
हातात असलेले महत्वाचे काम विसरून ऐकतच होतो फारच छान मुलखात त्याच त्याच बातम्या पेक्षा असे चांगले कार्यक्रम दाखवला धन्यवाद
@sunildadashindepatil5164
@sunildadashindepatil5164 3 года назад
सर्वात आवडलेला प्रश्न आई वडीलच शेवटी कामी आले👍👍👌
@krushnakachare7321
@krushnakachare7321 3 года назад
👍👏🙏
@itsnash3305
@itsnash3305 3 года назад
खरंच खूप भावनिक वाटल... मला सुद्धा व्यसनातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळाली
@Rajeshahi100
@Rajeshahi100 3 года назад
भावा तुझ्यावर मराठी फिल्म यायला पाहिजे👍👌👆❤
@bigtownboy8505
@bigtownboy8505 3 года назад
Salute sir 🙏
@thelonewolfproduction5200
@thelonewolfproduction5200 3 года назад
Mazya ओठावर हसू उमटलं शेवटी. समाधानाचे. खूप मस्त.
@shreyashmasale9001
@shreyashmasale9001 3 года назад
शेवटी आपले आई आणि वडीलच खरे मित्र. जीव जर लावायचा असेल तर आपल्या आई आणि वाडीलांवरच लावा आयुष्यभर.नाही तर आपण आपल्या मित्राचं मन जपत असतो आणि वाईट वेळेलाच साथ सोडून जातात 😠.
@sudhirmane3707
@sudhirmane3707 3 года назад
तुमच्या जिद्दीला व लोकांच्या मतलबी पणा जो तुम्ही बुरखा फाडला त्या बद्दल धन्यवाद
@yogeshkulkarni5599
@yogeshkulkarni5599 3 года назад
पुणतांबेकरांचे खुप उपकार आहेत महाराष्ट्रावर 🙏🙏🙏🙏👏
@indianarmylovers8074
@indianarmylovers8074 3 года назад
पहिल्यांदा अस झाले असेल कि एक गुन्हेगार बदला... Best of luck👍
@maheshmali5054
@maheshmali5054 3 года назад
Good
@vikrantdeore1172
@vikrantdeore1172 3 года назад
बदल खूप महत्त्वाचा असतो. इथे एक उदाहरण देतो खूप लोक बोलतात सनी लिओनीला इतका मोठा दर्जा नको प्रसिद्धी नको. पण त्यांचे काम आज वेगळं आहे त्यांनी आज खूप मदतकार्य केले आहे. सांगायचा मुद्दा की भूतकाळ सोडून द्या वर्तमान कसा आहे ते बघा. योग्य बदल झाला असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत करा.
@anujgajbhiye5069
@anujgajbhiye5069 3 года назад
अगदी दादा... खुप छान विचार..
@Sunil-ck7cq
@Sunil-ck7cq 3 года назад
*काय* *भाषा* *आणि* *बोलण्याची* *पद्धत* *आहे* ,, *दादा* *तुमची* .. *खरोखर* *मोठमोठे* *Celebrity* , *Politicians* , *Engineers* , *Doctors* *झक* *मारतात* *तुमच्यासमोर* .... 💯❤️ *सलाम* *तुम्हाला* ... ❤️👏🙏
@Sarakids_21622
@Sarakids_21622 3 года назад
खूपच प्रेरणादायी जीवनप्रवास आहे. मित्रा खूप आदर वाढवलास स्वतःबद्दल... खूप छान. आणि इतका हुशार आहेस आणि average कसा काय म्हणतोस स्वतःला. किती छान आणि मुद्देसूद बोलतोस. कसा काय गुन्हेगारी क्षेत्रात गेलास याचेच नवल वाटते. तुझ्या बायकोचेही कौतुक जिने तुझ्यावर विश्वास ठेवला. खूप खूप शुभेच्छा मित्रा.....
@harshadrathod1192
@harshadrathod1192 3 года назад
याला म्हणतात true Journalism
@97anilchougule97
@97anilchougule97 3 года назад
झी 24 तास . सुंदर
@prasadadsul5960
@prasadadsul5960 3 года назад
Sports has power to change the world - Nelson Mandela एक ज्वलंत उदाहरण जाधव यांचं
@rohitsinh3949
@rohitsinh3949 3 года назад
अप्रतिम राहुल दादा, खुप नाव कमवा भाऊ. हार्दिक शुभेच्छा भविष्यासाठी. Zee 24 तास ला खुप खुप आभार
@satishsiryouarereallyherom871
@satishsiryouarereallyherom871 3 года назад
Great bhau , you are really hero, bhau
@2124vicky
@2124vicky 3 года назад
१५ मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण आयुष्य जगण्यासाठीचा फॉर्मुलाच सांगितलास तू मित्रा..🙏
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 3 года назад
राहुल तू महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जेलमध्ये जाऊन तुझा अनुभव सांगावा. तुझ्यातला गुन्हेगार कसा नाहिसा झाला व आता चांगले सुखी जीवन जगत आहेस!! आपली कधीतरी भेट होईल असे वाटते. तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!
@ultimateopportunist6871
@ultimateopportunist6871 3 года назад
Anubhav sangun kahi hot nastai tyasathi aadhi apman gilavach lagto thech lagavich lagte mi pan 1 warsh zale ashich daru sodli 10 warsh dhosat hoto
@krushnataur6318
@krushnataur6318 3 года назад
खरच तुमची जीवन कथा खरच प्रेरणादायी आहे.
@solitairegamerstv3631
@solitairegamerstv3631 3 года назад
Jai Maharashtra
@kiranwadekar2800
@kiranwadekar2800 3 года назад
असेच आजून मोठी बक्षीस जिंका सर. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@gauravkolapkar877
@gauravkolapkar877 3 года назад
Nice reporting
@prasadpowar275
@prasadpowar275 3 года назад
खुप छान दादा आणि झी24 salute you both👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@MIRIDER
@MIRIDER 3 года назад
वाल्याचा वाल्मिकी झाला ऐकलेलं आज पाहिल.... Good news covered by zee 24 tas Thank god
@amoljadhav8955
@amoljadhav8955 3 года назад
भाऊ आयुष्यात खूप पुढे जा 🙏चांगले काम करा ईश्वर सदैव तुमच्या सोबत राहील
@ajaysblog9977
@ajaysblog9977 3 года назад
अस काही तरी सकारात्मक बातम्या द्या नाही तर रोज रोज उठून सुटून तेच तेच Best wishes राहुल सर 💝
@vaibhavjadhav4979
@vaibhavjadhav4979 3 года назад
पहिल्यांदा एक सकारात्मक बातमी पाहिली 🙏
@ashishk81
@ashishk81 3 года назад
खर म्हणजे जशी मिरवणूक गाज्या मारणे ने काढली , तशी तुमची काढायला पाहिजे .. तुम्ही एक inspiration ahat ..chali , झोपडपट्टीतील मुलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा
@devmaloba8768
@devmaloba8768 3 года назад
True
@kiranmohite1725
@kiranmohite1725 3 года назад
पहिल्यांदाच झी न्यूज ची बातमी positive वाटली ,
@mandarmalandkar6076
@mandarmalandkar6076 3 года назад
प्रेरणादायी खरच 👍👍 सलाम.... झी चौवीस तास आभार
@sanjayshete5367
@sanjayshete5367 3 года назад
A true motivational speaker.
@MissSassy
@MissSassy 3 года назад
खर तर successful लोकांपेक्षा ही अशी लोकं जास्त Inspire करतात🙏🙏
@राजकारणीकिळा
काम सोडून व्हिडिओ पहला साहेब,, मि तुमचा खुप चांगलं वाटलं
@sachinchaudhari405
@sachinchaudhari405 3 года назад
Picture kadha rahul var
@umesh9630
@umesh9630 3 года назад
खूप छान दादा.
@dineshkot7091
@dineshkot7091 3 года назад
सर्वात चांगली बातमी वर्षेभरातली
@maralesagar29
@maralesagar29 3 года назад
मुलाखात कशी घेऊ नये याच उत्तम demo दाखवलाय या मॅडम नी... बाकी जाधवांच अभीनंदन गुन्हेगारी मुक्त जीवन आपलस करण्यासाठी
@vilasbhoi5486
@vilasbhoi5486 3 года назад
सर्वांत पाहिले Zee 24 तास यांचे मनपूर्वक थँक्स करतो आणि खूपच सुंदर व्हिडीओ तयार केला जीवनात काही झाले तर हिंमत सोडू नका येणार काळ आपला असु शकतो जय हिंद जय महाराष्ट्र
@farooqwatania1840
@farooqwatania1840 3 года назад
SUPAR 💐💐🍋🍋🍋⚘⚘⚘🍹🍹🍹🍹⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘Stori Lai Bhari 💐💐💐🍁
@mayureshrane7578
@mayureshrane7578 3 года назад
Very Nice...Preranadaee Prawas Best of Luck & Best wishes
@easycutsolutions6196
@easycutsolutions6196 3 года назад
Till Today's , Best Inspirational True Story ... 👍👍... Thanks zee 24 taas ...💐💐
@shyamayare7812
@shyamayare7812 3 года назад
त्या बेवड्या संजय दत्त पेक्षा यांचा प्रवास खूप कठीण होता,मानला भावा...बनवा कुणीतरी चित्रपट ह्यांचावर
@Yogesh-ty9wl
@Yogesh-ty9wl 3 года назад
मुक्ता ताई व त्यांच्या कुटुंबाचं काम देवापेक्षा मोठं आहे
@krushnakachare7321
@krushnakachare7321 3 года назад
👍👏🙏
@vikramb149
@vikramb149 3 года назад
खूप प्रेरणादायी। राहुल जाधव तुला तुझ्या पुढील आयुष्याकरिता अनेक शुभेच्छा।
@kallappaburkul5827
@kallappaburkul5827 3 года назад
लय भारी बातम्या
@vilasambre
@vilasambre 3 года назад
A real life inspiration, what a feeling, whatever happened the man has lived his life with utter honesty. His language speaks volumes to his upbringing, hats off to his parents.
@somnathbhusnar4005
@somnathbhusnar4005 3 года назад
खुप छान बातमि
@mohanbodke9347
@mohanbodke9347 3 года назад
भारी वाटलं यार पाहून...🥰🥰🥰🥰
@ThePerfumeLab722
@ThePerfumeLab722 3 года назад
100% respect 👍👍👌👌👌💐💐💐💐💐👌👌👌👌
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 года назад
केसेस स्वतः लढल्या तुम्ही एक चांगले वकील होऊ शकता भाऊ.... अनेक मुल चुकीच्या मार्गाने जातात त्यांच्या साठी तुम्ही काही विधेयक काम करू शकता... .वाल्याचा वाल्मीकि होण्याचा प्रवास खडतर प्रवास आहे...... एथलीट म्हणून खूप यश मिळू दे वाया गेलेल्या मुलांसाठी तुम्ही आइडल होऊ शकता
@yuvrajrai9134
@yuvrajrai9134 3 года назад
Sports is a best medicine of all dirty things
@sudhabhat2453
@sudhabhat2453 3 года назад
Rahulji you should start a RU-vid channel do vlogs motivate and give hopes to youngsters who want to reform. Please share your experience during rehabilitation and willpower during those days. I really feel proud of your achievement.
@yogib7130
@yogib7130 3 года назад
👏👏
@nileshzimbal9157
@nileshzimbal9157 3 года назад
कर हर मैदान फतेह. Gret मॅन. अरे मराठी डायरेक्टर नो अश्यावर फिल्म बनवा , अजून कशी स्टोरी हवी आहे तुम्हाला ?
@manum2239
@manum2239 3 года назад
शाबास
@saveabhijeet2128
@saveabhijeet2128 3 года назад
ही मुलगी मध्ये च त्या च बोलणं का तोडतेय,
@rameshjadhav247
@rameshjadhav247 3 года назад
हो ना राहुलभाऊंची लिंक तुटतं होती त्यामुळे
@thelonewolfproduction5200
@thelonewolfproduction5200 3 года назад
You are great man...hats off to you तुमच्या आई वडिलांना खूप आदर पूर्वक नमस्कार. Really really inspirational.
@deepakjadhav4507
@deepakjadhav4507 3 года назад
Self-confidence...dada...🙏❤️
@VakeelSaab-tk2ex
@VakeelSaab-tk2ex 3 года назад
Good 🔥
@sagarwalhekar5574
@sagarwalhekar5574 3 года назад
राहूल जी खूप छान वाटल.तुमचा अनुभव पाहून. पुढील वाटचालीस हार्दिक शुभ इच्छा ॐ साई राम
@maheshmote4936
@maheshmote4936 3 года назад
Nice
@AllinOne-ny9qk
@AllinOne-ny9qk 3 года назад
Awesome👍
@Marathimanus1591
@Marathimanus1591 3 года назад
सॅल्युट भाऊ..👌
@vasudeobhadwalkar3185
@vasudeobhadwalkar3185 3 года назад
Great achievement Rahul ji, our best wishes to you
@Bingal1610
@Bingal1610 3 года назад
Great,Sir.👍👍
@swapnils8210
@swapnils8210 3 года назад
Very inspiring dada.....!!!!
@sushamakolhatkar5881
@sushamakolhatkar5881 3 года назад
राहुल खूप खूप आशीर्वाद तुला पुढील आयुष्या साठी 🤲तुझी आई वडील हेच खरे तुझे आधारस्तंभ ! आणि पुणतांबेकर na kdhich विसरू नकोस जसे तुझे आई बाबा सुखी झालेत तसें हजारो aai बाबा सुखी होवोत 🙏
@angadtarange6065
@angadtarange6065 3 года назад
Nice Dada👍👌
@kirangurav8077
@kirangurav8077 3 года назад
भाऊ वहीनी मनापासुन Salute 💓🙏🍫 Great
@sumitkadam6271
@sumitkadam6271 3 года назад
Good job Sir
@rameshjadhav247
@rameshjadhav247 3 года назад
सलाम.. राहुलभाऊ... तुमच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो
@madhusudankubal9153
@madhusudankubal9153 3 года назад
झी 24 तास चे आभार.
@martandpatil1149
@martandpatil1149 3 года назад
अविश्वसनीय, " खरच !!! इच्छा असली की कहिहि बदल घडवता येतो " याच प्रात्यक्षिक बघायला मिळाल. राहुल भाऊ यांनी केलेल कर्तुत्व आणी वर्णण अतुलनीय आहे. झी २४ तास यांनी ही सकारात्मक बातमी जगा समोर ठेऊन नक्कीच चांगली प्रतिष्ठा प्राप्त केली आहे।
@rahulsable7877
@rahulsable7877 3 года назад
Motivational story for everyone
@jiteshbhoir9873
@jiteshbhoir9873 3 года назад
बऱ्याच वर्षांनी झी24तास ने काहीतरी चांगली न्यूज केली.
@rohitv9412
@rohitv9412 3 года назад
Kharach bhava 😑
@KavuBoy
@KavuBoy 3 года назад
What a wonderful journey 🙏 it is so inspiring. Thank you Zee for this one.
@pravinghogare982
@pravinghogare982 3 года назад
This guy is a front page Hero, God bless, Best luck 👍💪
@sneharani2863
@sneharani2863 3 года назад
Great Salute 😊
@nikhilsgaikwad
@nikhilsgaikwad 3 года назад
Hats off transformation, highly motivational. 👍 All the very best for your future endeavours. 🙏
@niranjansakhare5399
@niranjansakhare5399 3 года назад
Great Sir.....👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@bugdettraveling-562
@bugdettraveling-562 3 года назад
Salute you🙏🙏🙏
Далее
У КОТЕНКА ПРОБЛЕМА?#cat
00:18
Просмотров 984 тыс.