खूप सुंदर अप्रतिम खूप भारी वाटले अमेरिकेत सुद्धा मराठी भाषेतील चित्रपटासाठी प्रयत्न चालू आहे हे बघून खूप भारी वाटले तुम्हीसुद्धा त्याचा एक भाग आहात हे बघून जास्त चांगले वाटले मी मराठी चित्रपट नेहमी बघतो एकापेक्षा एक मराठी चित्रपट नवीन नवीन कथा घेवून येत आहे भविष्यात मराठी चित्रपट सुद्धा खूप खूप यश मिळवतील अशी आशा आहे आमच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहचवल्याबद्दल तुमचे आभार
मराठी जनतेकडून आयोजकांचे मोठे आभार.. खूप छान झाला सोहळा मराठी मोठया कलाकारांना जवळून बघता आले त्यांच्याशी गप्पाही मारता आल्या पुढच्या प्रकल्पांकरता शुभेच्छा❤ वाट बघत आहोत..
NAFA आयोजित Marathi cinema - American dream कार्यक्रमाची 37:13 झलक अप्रतिम आहे. सातासमुद्रापार खुप सुंदर व दिमाखदार सोहळा घरी बसून बघून छान वाटले.फोटोग्राफी, व्हिडिओज लय भारी.
1st marathi film festival was held in 1982 in Houston, TX. Please first find out facts. In fact, Sachin's father was present for that festival. He should have corrected you.
हा अमेरिकेत होणारा पहिला मराठी चित्रपट नाही . 1982 साली एप्रिल ते जून दरम्यान अमेरिका /कॅनडा इथे पहिला मराठी चित्रपट , मराठी चित्रपटाची गोल्डन ज्युबिली म्हणून केला गेला होता . यासंबंधी सर्व माहिती मी देऊ शकते . किंवा तुम्ही श्रीधर फडके यांना विचारू शकता .
@@american-bhau १९८२ साली अमेरिकेतील न्यू यॉर्क, शिकागो, वॉशिंग्टन लॉस अँजेलिस फिलाडेल्फिया इत्यादी शहरांमध्ये मराठी चित्रपट महोत्सव साजरा झाला होता आक्रीत, रामशास्त्री. सांगत्ये ऐका, उंबरठा इत्यादी एकूण ८ चित्रपट दाखवण्यात आले होते. सुधीर फडके, राजाराम हुमणे, शरद पिळगावकर , रामदास फुटाणे. आशा काळे, राजा गोसावी, ललिता पवार, जब्बार पटेल इत्यादी अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवामध्ये सहभागी होते. कै. दिलीप चित्रे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेला हा चित्रपट महोत्सव असंख्य स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांनी अतिशय यशस्वीपणे पार पडला होता