येणाऱ्या काही दशकांत ठूमरी म्हणजे नागेश दादा असे समीकरणच होऊन जाईल या महाराष्ट्रात. या वयात बंदिश व ख्याल गायकी सोबत ठूमरी सादरीकरणातही कमालीची पकड असलेल्या खूप दुर्मिळ गायकांपैकी तुम्ही एक आहात दादा. पुढील काही वर्षांत तुमच्या गायनाला दादरा, होरी, सावन, टप्पा, झूला या प्रकारांची जोड मिळाली तर मराठी रसिकांना मंत्रमुग्ध करणारा खजिनाच मिळेल 😊
वा दादा काय बोलायचं अजून मी तर खूप छान दादा खूप छान पहिल्यापासूनच तुमचा फॅन आहे .मला तुमच्याकडे खूपकाही शिकून घेता येते. आणि मला तुमच्याकडे क्लास लावणार.