Тёмный
No video :(

Narayan Rane यांची खासदारकी जातेय ? नेमकं प्रकरण काय ? | Vinayak Raut | Nitesh Rane | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 723 тыс.
Просмотров 140 тыс.
50% 1

Narayan Rane यांची खासदारकी जातेय ? नेमकं प्रकरण काय ? | Vinayak Raut | Nitesh Rane | Vishaych Bhari
मंडळी राणे आणि ठाकरे यांच्यामधील वैराची कल्पना अख्ख्या महाराष्ट्राला आहे. याच वैरामुळे अनेकदा कटू प्रसंग घडलेले सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. याच वैराचा पुढचा प्रवास चालू असल्याचं सध्या दिसून येतंय. नारायण राणे यांच्या खासदारकीवर सध्या मोठे संकट आलंय. त्यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी हायकोर्टात धाव घेतलीये. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर आला असल्याचं दिसून येतं आहे. या लोकसभेत रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघामध्ये भाजप नेते राणेंविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यामध्ये लढत झाली होती. त्या निवडणुकीत नारायण राणे यांचा 47858 मतांनी विजय झाला होता. मात्र हा विजय पैशाचा जिवावर झाला असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी त्यावेळी केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात खासदार राणे यांचे पुत्र व भाजप आमदार नितेश राणे तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक गैरप्रकार केले असा आरोप विनायक राऊत यांनी केला होता. पुढं त्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाराऱ्यांकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही अशी खंत विनायक राऊत यांनी बोलून दाखवली आणि रानेंच्या विजयाला आव्हान देण्यासाठी विनायक राऊतांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमुळेचं राणे यांची खासदारकी जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालीये. दरम्यान विनायक राऊत यांनी त्या याचिकेत नेमके काय आरोप केले आहेत आणि याचिकेमधे नेमक्या काय मागण्या आहेत, त्याचीच चर्चा आपण या व्हिडिओ मधून करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#narayanrane
#narayanranenews
#विषयचभारी
narayan rane,narayan rane latest news,narayan rane live,narayan rane speech,narayan rane vs sanjay raut,narayan rane latest speech,narayan rane press conference,narayan rane vs uddhav thackeray,narayan rane on uddhav thackeray,narayan rane on aditya thackeray,narayan rane today speech,narayan rane on sanjay raut,narayan rane win,narayan rane news,narayan rane latest,narayan rane interview,narayan rane speech live,abp maza katta narayan rane

Опубликовано:

 

12 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 263   
@vinayakghag5724
@vinayakghag5724 Месяц назад
नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत भरपूर प्रमाणात पैसा वाटला असून त्यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत होते आणि त्यात एक जाधव नावाची व्यक्ती अग्रेसर होती याची चौकशी करण्यात यावी.
@RavikantPatil-l7y
@RavikantPatil-l7y 12 дней назад
Sa
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 Месяц назад
नेपाळी गेला पाहिजे
@sunilawasare9433
@sunilawasare9433 Месяц назад
या सगळ्या गोष्टींना निवडणुक निर्णय अधिकारी जबाबदार आहे
@madhukarchavan1391
@madhukarchavan1391 Месяц назад
सत्य आहे
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 Месяц назад
पैसा अमाप वापरला असेल तर त्याला घरी बसविणे योग्य आहे
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 Месяц назад
नारायण राणे यांची खासदारकी जायला पाहिजे
@spg7743
@spg7743 Месяц назад
😂😂😂😂😂
@Maharashtra776
@Maharashtra776 Месяц назад
Tujhi aai ghal mag
@virenchavan778
@virenchavan778 Месяц назад
विनायक राऊत हे पडणारा माणूस नाहीये जनमानसात चांगली प्रतिमा आणि घट्ट लोकांची नाळ जुळलेला नेत आहे
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Месяц назад
राऊत हरामखोर,राणे महाहरामखोर.
@spg7743
@spg7743 Месяц назад
विनायक राऊताचे दहा वर्षांत दहा काम सांग
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Месяц назад
मग तो निवडणुकीत उरफाटा का झाला?
@abhiabhi1057
@abhiabhi1057 Месяц назад
रद्द करण्यात आली पाहिजे मग समजेल राणे ला समजेल
@spg7743
@spg7743 Месяц назад
😂😂😂😂😂
@ashvinshaha
@ashvinshaha 25 дней назад
तू स्वतः घेतली असेल म्हणून तुला लाज नाही वाटत आहे
@sanjaymore-xt2rm
@sanjaymore-xt2rm Месяц назад
गावागावांत नोटा वाटत होता,,, नारू
@spg7743
@spg7743 Месяц назад
हा काय म लोकांना यकल नाही का काय पण आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा अनेक लोकांनी नारायण राणे ला मतदान केले. ते सोड विनायक राऊत चे दहा वर्षांत दहा काम सांग
@SanjayJankar11
@SanjayJankar11 Месяц назад
कोकणवासीयांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला भरभरून मतदान केले पाहिजे
@mohininabar3392
@mohininabar3392 Месяц назад
कोकणवासीयांनी सुध्दा आपला स्वाभिमान विकला आहे
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Месяц назад
का? त्याच्या बापाकडुन कर्ज घेतलं आहे?राणे आणि राऊत दोघेही नालायक आहेत.
@spg7743
@spg7743 Месяц назад
कशाला उद्धव ठाकरे ला मतदान करुन उद्धव ठाकरे कोकणवासीयांना काय दिले..
@ashvinshaha
@ashvinshaha 25 дней назад
प्रकल्प गेल्याच्या नंतर किती लोकांना काम दिलं ते विचार स्वतः स्वतःचा मुलगा अंबानीच्या घरात नाचतोय त्याचे पैसे आले असतील म्हणून तो गप्प बसलात तुम्ही पण
@abhiabhi1057
@abhiabhi1057 Месяц назад
पैसा वाटून निवडून आले 💯💯💵💵💵💶💷💷💷
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Месяц назад
सत्य आहे पैश्यांचा पाऊस पडला होता
@ravikumarvichare2740
@ravikumarvichare2740 Месяц назад
AA
@tukarammandavkar1109
@tukarammandavkar1109 Месяц назад
हे १०० टक्के सत्य आहे. कारण मी त्यावेळी कोकणात माझ्या गावी होतो. प्रत्येक मतदार संघात पैसे वाटले.
@vasudevvedarkar7393
@vasudevvedarkar7393 Месяц назад
अगदी बरोबर आहे.प्रत्येक घरात 500 ते 1000 रुपये देण्यात आले. प्रशासन यंत्रणा पूर्णपणे राणेंच्या ताब्यात होती.
@sunilgangurde9916
@sunilgangurde9916 Месяц назад
Ho bjp ni paisa vatla
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Месяц назад
​@@vasudevvedarkar7393प्रत्येक नाही.विकाऊ समाजालाच दिले.
@anilvagade8717
@anilvagade8717 Месяц назад
हायकोर्ट नक्कीच उद्धव साहेबांना न्याय देणार राणे साहेबांचे खासदारकी रद्दहोणार
@bhagwandalvi5727
@bhagwandalvi5727 Месяц назад
सत्य असे कोकणी आता स्वाभिमान विकायला लागले आणि खासदार पैसे पैरायला लागले नाथ पै,मधू दंडवते याचा आदर्श विसरले
@ashokparab7186
@ashokparab7186 Месяц назад
सत्य बाहेर आलेच पाहिजे सत्यमेव जयते, निवडणूक आयोग बरखास्त करा, parsality करतात.
@nitingunjal7903
@nitingunjal7903 Месяц назад
बरोबर आहे पैसा धमकी वापर झाला
@rajendrachavan708
@rajendrachavan708 Месяц назад
भरपूर पैसे वाटप झाले आहे
@flim999plus
@flim999plus Месяц назад
जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
@namdevgawas8113
@namdevgawas8113 Месяц назад
होय, रानेने पूर्ण मतदार संघात प्रत्येक घरात पैशाचे वाटप केले आहे
@user-lv4en6ms4u
@user-lv4en6ms4u Месяц назад
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ज्यांची सत्ता त्यांचाच वर्चस्व
@user-rz2yr8ql9f
@user-rz2yr8ql9f Месяц назад
पैसा कोठून आला चोकशी करावी
@user-hb8dn4pm5z
@user-hb8dn4pm5z Месяц назад
मोदी कडून पैसा देण्यात आला आहे
@vilasgaikwad3803
@vilasgaikwad3803 Месяц назад
न्याय व्यवस्था ही भ्रष्ट झालेली आहे काय न्याय देणार हे जनतेला चांगलच ठाऊक आहे.
@nknnnn4977
@nknnnn4977 Месяц назад
काही होणार नाही भीमाच्या कायद्याने न्यायाधीश पण विकले जातात या देशात.😂😂😂
@bhaugadekar7792
@bhaugadekar7792 Месяц назад
या याचिकेवर निर्णय होवू शकतो पण आताच नाही. तर विधानसभा निवडणुक झाल्यानंतर सत्ता बदल झाल्यावरच होईल .आणि सत्ता बदल हा निश्चित आहे. त्यामुळे या केसचा निकाल यायला अजून 6 महिने तरी वाट पहावी च लागेल.
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Месяц назад
Harla to padla to ugach radubai radu naka har mmann kara
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy Месяц назад
निकाल दहा वर्षात तरी लागेल का?
@harishsawant6909
@harishsawant6909 Месяц назад
जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे तोपर्यंत खासदारकी पण रद्द होणार नाही आणि कोर्ट कोणताही निर्णय घेणार नाही एवढा नक्की
@dilipnangare
@dilipnangare Месяц назад
अगदी बरोबर आहे राणे वरील आरोप बरोबर आहेत
@prakashpatil6772
@prakashpatil6772 Месяц назад
कोर्ट झाटा निर्णय देणार ते तर बरबटलेले आहेत.
@raghunathkasav1912
@raghunathkasav1912 Месяц назад
नारायण राणे यांची बेकायदेशीर मार्गाने मिळविलेली खासदारकी रद्द झालीच पाहिजे.
@suryakantghadi2807
@suryakantghadi2807 Месяц назад
प्रत्येक मतदाराला रुपये 1000/- एका मतांसाठी दिले आहेत, प्रत्येक गावा गावात, त्यामुळे रानेंची खासदारकी रद्द व्हायला हवी
@harishchndrakaranje3963
@harishchndrakaranje3963 Месяц назад
रद्द झाली पाहिजे आमदारक्की
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Месяц назад
Tuzya favdyacha Raj aahe ka
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Месяц назад
Tuza bapacha Raj aahe ka favdyacha
@kishorsakpal3723
@kishorsakpal3723 Месяц назад
Nahi . Tuzya mammi cha ahe 😅😅​@@prashantkamble4374
@kiranmohite7463
@kiranmohite7463 20 дней назад
खासदारकी
@yashvantlatgaonkar9507
@yashvantlatgaonkar9507 Месяц назад
बळाचा वापर करून निवडणूक लढणे हा लोकशाहीचा अपमान आहे.
@jahangirnaik7683
@jahangirnaik7683 Месяц назад
हे 100% सत्य आहे ।
@Uddhav-y9s
@Uddhav-y9s Месяц назад
कोर्ट पुढच्या १० वर्षांनी निकल देईल 😂
@sureshraghav9783
@sureshraghav9783 Месяц назад
इथे शीव सेना कोणाची व आमदार पात्र की अपात्र हे ठरवायला दोन वर्षे झाली आहेत आजून काय होणार.जनतेच्या मतांचं मोल नाही..😢
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf Месяц назад
गावागावात पैसे वाटले हे सत्य नाकारता येणार नाही. कारण अनेक लोकं पैसे मिळाल्याचं कबूल करतात.
@ramchandrasalunkhe5490
@ramchandrasalunkhe5490 Месяц назад
न्याय देवतेने प्रामाणिक न्याय दिला तर रानेंची खासदारकी जाऊ शकते
@mohanshinde2164
@mohanshinde2164 Месяц назад
पुन्हा निवडणूक घ्यावी. जय महाराष्ट्र
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Месяц назад
राहुल गांधींच्या ग्यारंटी कार्ड च काय
@shankarsalaskar8377
@shankarsalaskar8377 Месяц назад
अमोल किर्तीकर याबद्दल ही बातमी मिळाली पाहिजे
@satishdalvi2533
@satishdalvi2533 Месяц назад
खासदारकी जाणार राणेची
@rohitmahajan5809
@rohitmahajan5809 Месяц назад
मागील १० वर्ष काय केले सिंधुदुर्गात ते पण सांगितले तर बरे होईल
@Chandrakantsawant-pu8zh
@Chandrakantsawant-pu8zh Месяц назад
होय ह्याचा तर माज उतरवायलाच पाहिजे....
@indumatikathale1685
@indumatikathale1685 Месяц назад
नोटा वाटल्या तरी सुज्ञ नागरिकांनी मतदान योग्य उमेदवाराला करायला पाहिजे होते
@kusumgupte7220
@kusumgupte7220 Месяц назад
भाजपाचे अंधभक्त सुधारण्याचे नाव घेत नाहीत . माणुसकी च्या दृष्टिकोनातून बघण्या ची दृष्टी राहिली नाही.मारामारी, दडपशाही चे राजकारण झाले आहे.
@sachinlad7629
@sachinlad7629 Месяц назад
विनायक राऊत यांनी केलेली दहा कामे सांगा
@pratikmargajkonkani1481
@pratikmargajkonkani1481 Месяц назад
😅
@spg7743
@spg7743 Месяц назад
😂 काय नाही हे लोक व्हिडिओ बनुन लोकांना चुतीया बनवतात पैसे दोन्ही ठिकाणी वाटले गेले सिंधुदुर्ग जिल्हा तुन राणे ला जास्त मतदान झाले ते बरोबर आहे.
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Месяц назад
नारायण राणे यांची प्रॉपर्टी पाच हजार कोटी आहे. त्याची चौकशी मोदी करणार आहेत का?
@balajikavar3489
@balajikavar3489 Месяц назад
सत्य आहे जाणारच
@sunilsarmalkar4070
@sunilsarmalkar4070 Месяц назад
आत्ता विधानसभा निवडणुक येणारच आहे. मराठी,कोकणच्या माणसांनी यांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
@arvinddeshmukh7808
@arvinddeshmukh7808 25 дней назад
मराठा आरक्षण विरोधी राणे यांची खासदारकी रद्द झालीच पाहिजे
@nathuwadkar1903
@nathuwadkar1903 Месяц назад
होय श नारायण राणे यांचे खासदारकी रद्द करा पुणे येथुन वाडकर धनकवडी जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉🎉🎉🎉
@dattatraykapase9967
@dattatraykapase9967 Месяц назад
गैरप्रकार केला नाही असा कोनताच महाराष्ट्रात उमेदवार नाही .प्रसिद्धीसाठी सार चाललय
@harishchandrapawar6175
@harishchandrapawar6175 Месяц назад
राणेची कोण.महाराष्ट्र कायदे ... निवडणूक आयोग. काय. वाकड करू शकत नाही.
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Месяц назад
खासदारकी कॅन्सल होणे कटिन आहे. विनायक राऊत आता शांत बसा. निवडणूक निर्णय अधिकारी नाही म्हणाले तर नाहीच. पुढे विधानसभा आहे तिकडे लक्ष दया.
@smallthings9498
@smallthings9498 Месяц назад
Ho paisa fekla ki te Adhikari tari dusra kay karnar
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 Месяц назад
पैसे वाटत होते हे सत्य आहे पण विनायक राऊत त्यांचे कार्यकरते झोपा काढत होते हे पण सत्य आहे
@rameshpande6283
@rameshpande6283 18 дней назад
पाच वर्ष निकाल लागणारच नाही😢असेही 3 वर्ष महाराष्ट्रात बेकायदा सरकार ! तसेच या बाबत होणार😢😢
@subhashkadam1590
@subhashkadam1590 Месяц назад
Jai ❤ Maharashtra.
@kavitakhare4494
@kavitakhare4494 Месяц назад
भा ज पा चे मिशन 2034 संपून गेले तरी हाईकोर्ट असो की सुप्रीम कोर्ट तरी निकाल लागणार नाही आणि निवडणूक आयोगाची acg mc az
@user-tc9ef1rx5x
@user-tc9ef1rx5x Месяц назад
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl Месяц назад
काहीही होणार नाही.विनायक राऊत तुम्ही आता शांत रहा आणि मातोश्रीच्या भांडी घासायची कामे करा.
@bharatpatil5668
@bharatpatil5668 28 дней назад
Sir/Madam, all the channels should again broadcast the clips of Narayan Rane giving speeches to the empty chairs in the pandals and many people seen leaving the pandals and going home. Then how come he is declared winners. People should please take note of this and demand for the same. Thanks and God bless.
@omkarsutar3668
@omkarsutar3668 Месяц назад
९ बाबीचा काय माहीत नाय पण विनायक रावूतचो बाबी रावुत राणे साहेबानी केल्यानी हया मात्र नक्की😂😂😂
@ashokkhot7112
@ashokkhot7112 Месяц назад
रडीचा डाव खेळून काय उपयोग होणार नाही..मा.नारायण राणे यांना बदनाम करून निवडून येण्यासाठी विरोधी उमेदवार प्रयत्न करत होते पराभव खिलाडू वृत्तीने मान्य करावा.... एक ही मागणी योग्य नाही मग हे गेल्या वेळी पैसे वाटून निवडून आले का? यावेळी पैसा कमी पडला का?.. राऊत साहेब फक्त सिंधुदुर्ग मध्ये येऊन फक्त आणि फक्त मा.राणेना शिव्या घालण्या पलीकडे काही केले नाही.... मोदींच्या मुळे हे दोन वेळा खासदार झाले आणि त्यांच्याशी गद्दारी केल्यामुळे पराभव झाला..मा.राणे साहेब हे १९९० पासून सिंधुदुर्ग मध्ये विकास काम करत आहेत मा.राणे साहेब उमेदवार म्हणून भाजपाने जाहीर केले त्याच वेळी मा.राणे साहेब निवडून आले असे वातावरण होते... खिलाडूवृत्ती ठेवा...
@babanmalunjkar2462
@babanmalunjkar2462 27 дней назад
विखेच्या तक्रारीची निवडणूक आयोग दखल घेतो मग विनायक राऊत यांच्या तक्रारीची दखल का घेत नाही हा भेद भाव का?????????? निवडणूक आयोग राणेंच्या गैर वर्तनाला पाठीशी घालतंय
@user-ry8xp2fi5o
@user-ry8xp2fi5o 28 дней назад
अहो आम्हाला काय वाटतंय ऐका 2 वर्ष उच्च न्यायालयातील निकाल येईपर्यंत जाणार त्या नंतर हरलेले राणे किंवा राऊत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार तिथं 2/3 वर्षे जातील तोपर्यंत राणे खासदारकी कार्यकाल पूर्ण पणे भोगतील बघा तुम्ही 100%
@jitendrasurve4820
@jitendrasurve4820 Месяц назад
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्यात अमाप राणे यांनी पैसा मतदाराला वाटला आहे आणि हे जाहीर आहे. त्याच बरोबर प्रत्येक गावातील त्यांच्या लोकल कार्यकर्ते यांची सुद्धा या बाबत चौकशी करायला पाहिजे.
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 Месяц назад
विनायक गाफील राहिला हा‌विनायक साधा .शाखा प्रमुख.पासुनच आहे .
@user-sm1uv1oy7g
@user-sm1uv1oy7g Месяц назад
ऑलरेडी रद्द झाली आहे याचिका दाखल झाल्यावर फक्त सुनावणी बाकी आहे त्याआधी कमिटी बसेल आणि मग नंतर सुनावणी होईल पण होईल
@mohankarche327
@mohankarche327 Месяц назад
खरोखरच निवडणूक पारदर्शकता आहे का नाही हे हायकोर्टाने जांच केलीच पाहिजे कारण निवडणूक आयोग सीबीएससी भाजपच्या दावणीला बांधलेले आहेत
@herogaming2525
@herogaming2525 15 дней назад
पैसा वाटला नाही तर पाऊस पडला....एक मताला 2 हजार....वाटले......😮....एकूण मतदार 9 लाख करा बेरीज
@manojparasnis4080
@manojparasnis4080 Месяц назад
नार्याची खासदारकी जायलाच पाहिजे.
@shashikantjadyar8590
@shashikantjadyar8590 Месяц назад
याची खासदारकी जायला हवे याने १ मताला१०००/ वाटले नाय तर तो निवडून आलाच नसता
@Anilhagre190
@Anilhagre190 Месяц назад
खरच अमोल कीर्तीकर आणी विनायक राउतांची नीवडनुक एक चींटींग करुन जींकली आहे . त्या य्याचीकरवर आयोगानी काळजी पुर्वक लक्ष द्यावे .
@ABC-qq8dq
@ABC-qq8dq Месяц назад
चिवसैनिक घाबरतात राणेंना अरेरे काय दिवस आले
@M.R.1988
@M.R.1988 Месяц назад
हार मान्य करा असेपण तुम्ही काय काम केलात ती लोकांना चांगली माहित आहेत 😅
@rajendranaik6028
@rajendranaik6028 Месяц назад
अशी खासदारकी जाते काय ....? विनायक राऊत तुम्ही दहा वर्षात काय केलं तेही सांगा..
@surajjadhav3280
@surajjadhav3280 Месяц назад
विन्या चा माज उतरवला राणे यांनी 🎉
@rp12345.
@rp12345. Месяц назад
हार पचत नाही बाकी काय नाय😂
@prakashkhamkar-jq9cx
@prakashkhamkar-jq9cx Месяц назад
नारायण राणे जिंकले जिंकले
@girishgurav1432
@girishgurav1432 Месяц назад
नारायण राणे यांनी पैसे वाटप झाला कार्यकर्ते यांनी तीन हजार, दोन हजार भरलेले पाकिट गावात प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले तेही मतदारांना नको असताना साहेबांनी दिले आहेत ठेवा हा विडियो वायरल झाला होता पुरावे पैसे वाटणारे
@adityabane8687
@adityabane8687 27 дней назад
पैसे मोठ्या प्रमाणात वाटले गेले,म्हणून निवडून आले.
@prakashkhamkar-jq9cx
@prakashkhamkar-jq9cx Месяц назад
विनायक राऊत हा कोकणचा नेता आहेच नाही हा राऊत कोकणात आपलं दुकान चालू केलाय ह्याला कोकणाच काहीही नाहीहीय
@santoshkode3511
@santoshkode3511 Месяц назад
माणशी 500/- रुपये
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi Месяц назад
2000/- eka matala
@pratikmargajkonkani1481
@pratikmargajkonkani1481 Месяц назад
त्यात घेणार उबाठा वाले होते ना आणि राऊत ने पण वाटले
@hanumanhindurakshak8020
@hanumanhindurakshak8020 Месяц назад
आर याडा की खुळा तु असं काही होत नसत 😂😂
@rakeshsawant8248
@rakeshsawant8248 Месяц назад
गावात गावात पैसे वाटत होता हे सत्य आहे
@maheshgawade4769
@maheshgawade4769 Месяц назад
काहीही होणार नाही त्यांचा........ बसलाय दिल्लीत 😂
@dakramawasare109
@dakramawasare109 26 дней назад
कोर्टाचा निकाल 5 वर्षाने लागेल.
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi 18 дней назад
नेपाली रुदया सम्राट...नारायण नेपाळी
@bilalfaki943
@bilalfaki943 Месяц назад
Nitish Rane yala dhada shikula pahije
@M.R.1988
@M.R.1988 Месяц назад
धडा नितेश राणेसाबांकडून शिक, तुला ते जमणार नाही तुझं ते काम नाही 😂
@bilalfaki943
@bilalfaki943 Месяц назад
@@M.R.1988 komdi chor
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi Месяц назад
Nepali la Nepal la patva😂
@Rahulhere-tr9mg
@Rahulhere-tr9mg Месяц назад
Vinayak raut swatacha matadar sanghat navhta ani mumbai madhe matoshri ani silver oak chi chakri karat hota tar ka nivdun denar tyala
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Месяц назад
Ani Rane Fadtus chi magachi chatat hota
@mangeshuchale2337
@mangeshuchale2337 Месяц назад
काही होत नाही तुम्ही व्हूस साठी काय पण बनवता 😂
@purushottammhatre6752
@purushottammhatre6752 Месяц назад
बरोबर
@shashikantjadyar8590
@shashikantjadyar8590 Месяц назад
नारायण राणे पडला असता पैसे वाटले म्हणून निवडून आला १ मताला १०००/ वाटले
@Mmhhttkk
@Mmhhttkk Месяц назад
Rane rockstar 😂
@user-jm1lf5fp9l
@user-jm1lf5fp9l Месяц назад
राऊत साहेब अडीच लाख मतांनी निवडुन येणार होते. आणि पडले पन्नास हजारांनी 😂😂😂
@vinodpednekar9982
@vinodpednekar9982 19 дней назад
बरोबर आहे गेली .....
@vijayulvekar9279
@vijayulvekar9279 Месяц назад
सोडा, हॆ दिवा स्वप्न बघायचं सोडून द्या.
@user-hb8dn4pm5z
@user-hb8dn4pm5z Месяц назад
नारू ने मोदी कडून पैसा आणून वाटला
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Месяц назад
राऊटणी हरल्यावर रडणं योग्य नाही,
@harshadswami4046
@harshadswami4046 Месяц назад
खासदारकी रद्द झाली पाहिजे
@dnyaneshwarbhosale7108
@dnyaneshwarbhosale7108 Месяц назад
होय
@trabaknamdas1620
@trabaknamdas1620 Месяц назад
Rane chi khasdarki nahi zanar
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 Месяц назад
जायलाच पाहिजे 🎉
@shivtejpatil4142
@shivtejpatil4142 Месяц назад
Ratnagiri-Sindhudurg madhil matadaranchi kiv yete mala
Далее
Мухочирон эхтиёт бошед!
01:31
Просмотров 115 тыс.