Тёмный

Narendra Modi Parliament speech: पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होण्याआधी लोकसभेत 'हे' घडलं 

Prashant Kadam
Подписаться 187 тыс.
Просмотров 508 тыс.
50% 1

देशाच्या संसदेमध्ये मंगळवारी (2 जुलै) नेमका काय ड्रामा घडला होता? संसद टीव्हीच्या कॅमेऱ्याने जे दाखवलं नव्हतं ते आता वेगवेगळ्या व्हीडिओंमधून समोर येऊ लागलं आहे. सभागृहात जे घडतं ते आपण संसद टीव्हीच्या कॅमेऱ्यातूनच पाहात असतो. पण सध्या हा कॅमेराही 'पक्षपाती' झाल्याची टीका विरोधक करत आहेत.
दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती. मात्र या भाषणाआधी लोकसभेत काय ड्रामा घडला? त्यामध्ये मणिपूरचा आवाज कसा दाबला गेला? हे आता समोर आलं आहे.
हा प्रकार नेमका काय होता? पाहा संपूर्ण व्हीडिओ.
#narendramodi #rahulgandhi #loksabha #parliament #prashantkadam

Опубликовано:

 

2 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@deepabhor796
@deepabhor796 7 дней назад
प्रशांत तुमच्या माध्यमातून जनतेला हे सगळ माहित होत . खूप धन्यवाद व अशाच सर्वोत्तम कामगिरी साठी शुभेच्छा.
@PrashantKadamofficial
@PrashantKadamofficial 7 дней назад
Thanks
@superstardhanush1928
@superstardhanush1928 7 дней назад
​@@PrashantKadamofficialinner मणिपुर mp ला बोलू दिले outer ला नाही यामुळे मणिपुर मध्ये दोन गटात पुन्हा वांशीक धुमश्चक्री उडू शकते हे न समझन्या इतके तरी मोदी बालबुद्धि नाहीत 💯मणिपुर च दूरदैव
@kiranshelke4280
@kiranshelke4280 7 дней назад
​@@PrashantKadamofficialsir tumhi police bharti baddal kahi bolale nahi ..garib mulanche hal karun sodle sarkane ...tumhi pramanik pane yavar bolave hi ischya ahe ...
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 7 дней назад
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 7 дней назад
You are great
@chanchanrangari2516
@chanchanrangari2516 7 дней назад
मोदी जी मणिपूर विषयी चर्चा करायला तयार नाही,,,हे फार मोठे दुर्भाग्य आहे
@j.m3245
@j.m3245 7 дней назад
@@chanchanrangari2516 आजच भाषण नाही ऐकलं वाटत तुम्ही संसदेतल मोदींचं
@Politicalshorts132
@Politicalshorts132 7 дней назад
​@@j.m3245या स्वागत aahe आपल
@sujatapawar4717
@sujatapawar4717 7 дней назад
Karan modi deshachya jantesathi nahi tar RSS aani adani ambani sathi PM aahe
@shriramjatkar1104
@shriramjatkar1104 7 дней назад
Tumi basa bomblat... Rahul ani Modi Sansad che kamkaj zale ki ettra basun j1 karata.
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 7 дней назад
जतकर, तूला जेवणाच आमंत्रण मोदीनं दिलं नाही का? चुक केली मोदीने ​@@shriramjatkar1104
@GaneshPatil-pq3bt
@GaneshPatil-pq3bt 2 дня назад
प्रशांत तुम्ही फार मोठी बातमी लोकांपर्यंत दिली त्यामुळे ह्याचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे
@joyshna4768
@joyshna4768 6 дней назад
खुप च सत्य प्रगट केले. जनतेचा गैरसमज दुर होईल सलाम
@kumarsonawane3712
@kumarsonawane3712 7 дней назад
विरोधी राज्यांचा आवाज दाबून आपलेच राजकारण पुढे दामटण्याचे प्रयत्न BJP अजूनही करत आहे.
@SureshDesarda
@SureshDesarda 6 дней назад
Ye
@SureshDesarda
@SureshDesarda 6 дней назад
Yes
@kms627
@kms627 5 дней назад
Muslim धार्जिणे पक्ष आपणास लाख लाभों
@ujwalajadhav1518
@ujwalajadhav1518 5 дней назад
बिर्ला यांना त्याचसाठी तर बसवलय
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 5 дней назад
अरे मग आपण कधी खाली खेचणार आहोतत्यांना?
@digambarbarve7300
@digambarbarve7300 7 дней назад
मनीपूर चे खासदार यांना लवकरात लवकर बोलण्याची संधी मीलालीच पाहिजे
@subhashpithode7523
@subhashpithode7523 7 дней назад
मणीपूर चे खासदार यांना बोलूद्दा ही लोकशाही आहे
@revanathbhagyawant
@revanathbhagyawant 6 дней назад
प्रशांतजी आपण खूप छान काम करीत आहात.. तुमच्या सारख्या निष्पक्ष पत्रकारांमुळे निदान थोडं तरी सत्य लोकांना समजतं आणि हे असले सत्तेचे विषारी बुरखे उघडे पडून त्यांचा खरा चेहरा आमच्यासारख्या जागरूक लिकांसमोर उघडा होतो... धन्यवाद प्रशांतजी!!
@wagh1990
@wagh1990 6 дней назад
Nispaksha nai prashant congress cha paksha cha Kam karat ahet. Thoda savatachi budhi pan vapara.
@ahkp3937
@ahkp3937 7 дней назад
प्रामाणिक, निष्पक्ष, सडेतोड व सत्यस्थितीवर आधारित विवेचन ! 👌
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 7 дней назад
विरोधक बोलायला लागले तर ओम बिर्ला च मुळव्याढ दुखते लगेच...😢
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 7 дней назад
Swataha garimachi vat lavto Ani dusaryana sangato garima rakho.
@IBoycottGodiNewschennels
@IBoycottGodiNewschennels 4 дня назад
मोडी कडून मारुन घ्यायला खूप गोड लागत..आणि राहुल नी मारली की दुखायला लागत 😂😂😂😂😂😂
@pundlikpatil381
@pundlikpatil381 7 дней назад
सलाम प्रशांत सर आपले व्हिडिओ सुंदर नि सच्चाई असणारे असतात नि आपण सडेतोड खरं लोकांसमोर आणता.
@gjvlogs3579
@gjvlogs3579 7 дней назад
हो ना मला तर दुसरच वाटत होतं भामटे आहेत टीव्ही आणि बिजेपी वाले
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 7 дней назад
सर आपण सत्य बाहेर काढल्याबद्दल आपले अभिनंदन
@vilambkharat3744
@vilambkharat3744 3 дня назад
प्रशांतजी आणी निखिल वागळे सर तुम्ही दोघे मिळून एक नवीन चॅनेल सुरु करा नितांत गरज आहे. जे असेल ते रोखठोक आम्हांला फक्त आणी फक्त सत्य समजले पाहिजे या सगळ्याचा परिणाम नक्कीच मतदान आणी मतदारावर होईल यात तिळमात्र शंका नाही कारण याचा प्रत्यय मागच्या निवडणीकीतून समोर आला आहे. धन्यवाद.
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c 20 часов назад
अरे हे सत्य सांगत नाही खोटा अर्थ काढून जनतेला भडकवत आहेत यांच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल केला पाहिजे खोट बोलतो आहे
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 7 дней назад
प्रशांत सर आपण आपल्या पत्रकाराला खऱ्या अर्थाने न्याय देता धन्यवाद🙏🙏🙏 भारत माता की जय
@user-wm9mb5rx1j
@user-wm9mb5rx1j 6 дней назад
पत्रकारितेला .... असं लिहा .. आशय समजायला सोपे जाते ...
@Sxrala
@Sxrala 7 дней назад
संधी कसली अधिकार आहे तो मणीपुरचा.पण हे विवेकशुन्य सरकार.खेदजनक आहे.
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 7 дней назад
हुकूमशाही समोर अधिकार नसतो
@santoshtate2974
@santoshtate2974 6 дней назад
काँग्रेस ने आपला वेळ त्या खासदार स का नाही दिला देवू शकत होते ना, एक दिवस चर्चा चालू होती,पण नेमकं पि एम बोलनर त्या च वेळस का? केवळ नाटक यावर पत्रकारच काय काय मत आहे
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 6 дней назад
@@santoshtate2974 तिथं काँग्रेस किंवा कोणताही पक्ष आपला वेळ कोणाला देऊ शकत नाही फक्त लोकसभा अध्यक्ष वेळ देऊ शकतात बोलयाला
@ramizabukhari3692
@ramizabukhari3692 6 дней назад
​@@santoshtate2974kho kho game aahe kay ?aapla dav dusrayla diyla😊
@nandannandimath5074
@nandannandimath5074 6 дней назад
Jay Palestine mhna ki...Palestine cha prashna pan mahatwacha aahe mhna ki
@purushottamgulve5211
@purushottamgulve5211 2 дня назад
खूपच सुंदर सत्य विवेचन व्हिडीओ शोधून नेमका प्रकार उघडकीस आणला. धन्यवाद
@vickywadiyar6262
@vickywadiyar6262 5 дней назад
खरचं मानलं तुम्हाला... निःपक्ष पाती पणे पत्रकारिता करत आहात तुम्ही.... सलाम...
@shrikantshirsath522
@shrikantshirsath522 7 дней назад
निर्भिड पत्रकारिता...., हार्दिक अभिनंदन प्रशांत...
@santoshtate2974
@santoshtate2974 6 дней назад
दोन्ही बाजू सांगाना,खरच मणिपूर चा विषय जो कि गंभीर विषय आहे तर विरोधी पक्षनेते यांनी मणिपूरच्या खासदारस आपल्या आगोदर का नाही बोलु दिले, आगोदर म्हणजे जी वेळ कांग्रेस ला देण्यात आली
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 7 дней назад
ओंम बिर्ला त्या खुर्ची चा अपमान करत आहे पक्ष पाती पणा करून मणिपूर मध्ये जगणं मुश्किल झालं आहे पर्यटन थांबल आहे तिथं आणि पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष ला काही घेणं देणं नाही याचं शोकांतिका आहे असले पंतप्रधान जनता निवडून देतंय
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 дня назад
मुर्ख पागल अंधभक्त दहा वर्ष देशाचा तमाशा मुकाटपणे बघुन ही याच नमकहराम भाजपाला निवडुन देते या वरुन आपल्याच देशातली 40 ℅ टक्के जनता किती निच विचारांची झालीय हे लक्षात येते
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 7 дней назад
प्रशांत सर तुमच्या मुळे खुप संसद कामकाजाची माहिती मिळत आहे छान हो त्यांना बोलु न देने लोकशाहीची चेष्टा आहे
@sureshmirgal7119
@sureshmirgal7119 6 дней назад
प्रशांत तुमचे आभार. वस्तू स्तीथी समजली. मणिपूर खासदारांना बोलू द्या.
@sharadam3348
@sharadam3348 7 дней назад
अगदी अशिक्षत लोकांच्या पर्यंत या अश्या गोष्टी पोहचल्या पाहिजेत जेणे करून लोक योग्य त्या व्यक्तीला निवडून देतील तेव्हांच आपला देश सक्षम होईल
@shubhangirane9025
@shubhangirane9025 7 дней назад
लायकी नसलेल्या लोकांच्या हातात सत्ता व पैसा आला की काय दशा होते याचे उत्तम ऊदाहरण आहे.
@madhavichindarkar2831
@madhavichindarkar2831 7 дней назад
Modi chya adhi konachi satta hoti.ani Kay Vikas zala
@Akshay_keshav_541
@Akshay_keshav_541 6 дней назад
​@@madhavichindarkar2831 toch vikas zala jo tumhala vote taklya sathi toilet la jau det nhi .. tumhi ajunahi shalet jaunch vote takta
@jaffersayyad5704
@jaffersayyad5704 22 часа назад
​@@madhavichindarkar2831काँग्रेस चा विकास हाच आहे की मोदीजी ना देशाचा पंप्रधान बनण्याची संधी लाभली.
@rupalimapuskar8258
@rupalimapuskar8258 13 часов назад
Ikde jalidar topi shikvayla lagli ki samjaycha , aapla kahitari chuktay😊
@avinashsonawane6492
@avinashsonawane6492 6 дней назад
अगदी बरोबर आहे प्रशांत साहेब अशा पंतप्रधानाचा मी एक भारतीय म्हणून निषेध करतो मणिपुर मध्ये हिंसक वातावरण असताना त्यावर एक शब्द सुद्धा बोलत नाही म्हणजे किती निंदनीय बाब आहे पुन्हा एकदा पंतप्रधान यांचा मी निषेध करतो. जय भारत जय सविधान जय महाराष्ट…….
@mahadeohirve6670
@mahadeohirve6670 День назад
आदरणिय प्रशांत जी आपल्यासारखे निर्भीड पत्रकार/संपादक असल्यानेच सर्वसामान्य जनतेला खरी सत्यता माहीत होते....धन्यवाद सर 🙏
@suryakntmundhe
@suryakntmundhe 7 дней назад
भाजपा मोदी,शहा हटाव देश बचाव
@rushikeshtambe189
@rushikeshtambe189 7 дней назад
ata 5 year n swapn bagh
@RG-zy1ol
@RG-zy1ol 7 дней назад
भीजेपी मिंधे सरकार बकवास आहे, त्यांना हटविणे देशहिताचे आहे. मणिपूर जायला गोदी ची फाटत आहे, तिथल्या मुख्यमंत्री ला बरखास्त केले पाहिजे.
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 7 дней назад
​@@rushikeshtambe189तांब्या, कोणीही नियतीपेक्षाही मोठा नाही, कधीही कोणीही गचकू शकतं, लक्षात ठेव
@rameshwarkashte5618
@rameshwarkashte5618 7 дней назад
आता 5 वर्षे गुपचूप सहन करा
@nakulshinde4784
@nakulshinde4784 7 дней назад
@@rushikeshtambe189 changlach bhakt distoy tu
@user-et1un9rd8s
@user-et1un9rd8s 7 дней назад
सत्य समोर आणल्यामुळे प्रशात कदम सर धन्यवाद
@supriyakadam1743
@supriyakadam1743 4 дня назад
Thanks Prashant Kadam सत्य समोर आणल्याबद्दल 🙏👍
@gauravpatil8670
@gauravpatil8670 6 дней назад
पहिला तुम्हाला धन्यवाद प्रशांतजी, आणि जो माणूस दोन वर्ष झाली चकार शब्द काढायला तयार नाही मणिपूर बद्दल त्याच्याकडून काय अपेक्षा करणार,पण आता विरोधी पक्ष देखील सबळ असल्या कारणाने निराशेचे मळभ कमी होतील.
@dattatraysathe4399
@dattatraysathe4399 7 дней назад
धन्य वाद प्रशांतजी
@vijaylagade2454
@vijaylagade2454 7 дней назад
प्रशांत सर सत्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा सिंहांचा वाटा आहे त्या बद्दल धन्यवाद
@mrudulakarandikar1046
@mrudulakarandikar1046 3 дня назад
आता खुप झालं,आता नव्या तरूणांनाच संधी द्या म्हणजेच बदल होतील.सगळ्या पदांवर नवीन पिढी घ्या ज्यांना मागचे वैरं माहीत नाही ते फक्त देश चालवतील तेही ईतर देशातील नवनवीन सुधारणा पाहून.खुप झालं आता. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shweta0797
@shweta0797 6 дней назад
सविस्तर सत्य माहिती सांगितल्या बद्दल सर तुमचे अभिनंदन व खूप खूप धन्यवाद 😊❤️❤️❤️❤️
@dr.jibhaubachhav823
@dr.jibhaubachhav823 7 дней назад
प्रशांत कदम यांच्यासारखे खरे संविधानप्रेमी, देशप्रेमी पत्रकार देशातील नागरिकांना सत्य माहिती देत आहेत, खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद...
@sagarpawar2792
@sagarpawar2792 7 дней назад
अश्याच निर्भिड पत्रकारिता ची अपेक्षा आहे.प्रशांतजी लोकशाही वाचवण्याची धडपड आपण करत आहात त्याबद्दल आपले आभार
@anilakade4109
@anilakade4109 2 дня назад
निर्भीड कसला, हे सगळे जॉर्ज सोरोसच्या ......
@user-nn5fp8fi1l
@user-nn5fp8fi1l 6 дней назад
मणिपूर च्या दुसऱ्या खासदाराला बोलू द्यायला हवे होते. प्रशांत जी आपण सत्य सर्वांपुढे आणल्या बद्दल आपले मन:पूर्वक आभार !!
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c 20 часов назад
कॅबर पत्रकार चाय बिस्कुटवाला
@arvindkharche1276
@arvindkharche1276 4 дня назад
खूपच छान विश्लेषण प्रशांत जी. अशीच निष्पक्ष पत्रकारितेची देशाला गरज आहे.❤
@rohidasvirkar6300
@rohidasvirkar6300 7 дней назад
धन्यवाद प्रशांत साहेब आपण संसदेतींल खरी परिस्थिती दाखविली.....
@sunojikinge6123
@sunojikinge6123 7 дней назад
एक सांसद म्हणून त्यांचा तो अधिकार आहे बोलू त्यायलाच पाहिजे.
@rekhanachane25
@rekhanachane25 3 дня назад
प्रशांत सर धन्यवाद असेच सत्य देशभर प्रत्येकाच्या सीमोर नेहमी आणले पाहिजे हिच कडकडीची विनंती
@chandupavale9662
@chandupavale9662 7 дней назад
प्रशांत सर खूप छान विश्लेषण ,🙏🔥🔥👌👍
@madhvraokale3041
@madhvraokale3041 7 дней назад
प्रशांतजी आपल्या चॅनलमुळे लोकांना सत्य कळते.सभापती पक्षपातीपने वागतात मणीपुरच्या खासदारांना बोलण्याची संधी द्यायला पाहीजे होती.
@sr362
@sr362 5 дней назад
पश्चिम बंगालमधील महिलांवरील अत्याचारावर बोला
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 7 дней назад
प्रशांत. आपलं अभिनंदन. खरं काय आहे ते सांगितले आभारी आहे
@dr.ravindrajadhav5886
@dr.ravindrajadhav5886 5 дней назад
प्रशांत तू ग्रेट आहेस... तुझं कर्तृत्व नक्कीच उजळत आहे
@sushildattabagde9928
@sushildattabagde9928 5 дней назад
होय . योग्य समिक्षण . मनिपुर भारता चाच अविभाज्य भाग आहे ! प्रशांत तुला शुभेच्छा 🎉
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 7 дней назад
बीजेपी पे काही केलंतर काही नाही दुसऱ्या नी आसं खोडसार पणा नाही चालत प्रशांत सर एक नंबर विश्लेषण जय महाराष्ट्र 🙏
@anilkhandekar1749
@anilkhandekar1749 7 дней назад
खूप चांगली माहिती दिलीत ... धन्यवाद. मणिपूर च्या दोन्ही खासदारांना बोलण्याची संधी मिळाली असती तर एकोप्याचा संदेश मिळाला असता . दुर्दैवाने भाजप नेत्यांना जाणीव नाही.
@uttamwakde5686
@uttamwakde5686 6 дней назад
प्रशांत सर तुम्ही सत्य देशासमोर आणत आहात ….सलाम तुमच्या कार्याला❤
@sunilkumarkamble7042
@sunilkumarkamble7042 6 дней назад
..... हे वास्तव आपण सर्वांपर्यंत पोहचवू....... प्रशांत सर धन्यवाद.
@user-oe4fc9nv2o
@user-oe4fc9nv2o 7 дней назад
प्रशांत जी आपले खुप खुप धन्यवाद जे सत्य आणि खरोखरच संसदेत काय झाले आहे ते संपुर्ण जनतेला माहिती झाले आहे
@ramakantmahale5365
@ramakantmahale5365 7 дней назад
चुकीचे समर्थन करणं योग्य नाही पंतप्रधान आणि अध्यक्ष यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. मणीपूर चे सदस्य यांचे म्हणणे एवढेच होते फक्त एक मिनिट संधी दिली पाहिजे.
@sandhyainc1906
@sandhyainc1906 6 дней назад
प्रशांत जी तुम्ही सत्य लोकांच्या समोर आणतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद
@user-ds2bj8dn3d
@user-ds2bj8dn3d 11 часов назад
धन्यवाद सर, तुम्ही फारच निर्भिड सच्चा पत्रकार आहात.
@sebestiandmello224
@sebestiandmello224 7 дней назад
बिर्ला सुपोटींग only बीजेपी, he is playing with संविधान under प्रेशर ऑफ मोदी 😧😧
@pandurangtondwalkar8051
@pandurangtondwalkar8051 6 дней назад
😂
@namdevjadhav3066
@namdevjadhav3066 7 дней назад
सलाम सर तुम्हाला आणि तुमच्या प्रामाणिक पत्रकारितेला...
@vinaberde2151
@vinaberde2151 7 дней назад
सत्य समोर आणल्या बद्दल धन्यवाद सर दाखवायचे दात वेगळे आणि खा य चे दात वेगळे हेच सत्य आहे. मोदी हटाव. मणिपूर की जनता से निवेदन राहुलजीका हाथ थामो.मणिपूर जनता का आवाज पुरा हिंदुस्थान सुनेगी.🚩मोदी हटाओ हिंदुस्थान बचाओ.
@ashishgavit9466
@ashishgavit9466 7 дней назад
खरी पत्रकारिता.. धन्यवाद सत्य आमच्या पर्यंत आणल्या बद्दल 🙏
@sadanandnimbalkar730
@sadanandnimbalkar730 7 дней назад
सलाम प्रशांत सर आपले व्हिडिओ सत्य घटना दाखवनारे आहेत.
@SangitaS-ly1ot
@SangitaS-ly1ot День назад
आपल्या धाडशी पत्रकारीला सलाम!नीट वर नीट चर्चा करा प्रशांतजी...आणि फाॅरेन मेडिकल (FMGE) परीक्षेवरील बोला. घरच्या घर उध्वस्त झाले आहेत होत आहेत, कोणीच बोलत नाही. वाचवा त्यांनाही!!
@dr.p.p9980
@dr.p.p9980 23 часа назад
Prashant Kadam ji आपण ही सत्या ची बाजू सरकार विरोधी असताना तुम्ही मांडली आपले प्रथम अभिनंदन....नाही तर अजून हि सरकार ला विकली गेलेली मीडिया ची इमेज दृढ तशीच आहे..
@thetimesnews18163
@thetimesnews18163 7 дней назад
जबरी विश्लेषण
@rameshbhalerao951
@rameshbhalerao951 День назад
सत्य समोर आनल्या बद्दल धन्यवाद सर
@sunilpimpale587
@sunilpimpale587 6 дней назад
प्रशांत सर धन्यवाद,सत्य जनतेसमोर आणल्याबद्दल
@varshasathaye9680
@varshasathaye9680 7 дней назад
धन्यवाद प्रशांत सर सत्य दाखवल्याबद्दल
@ashokrate
@ashokrate 7 дней назад
होय मणिपूरच्या खासदाराला बोलून दिलं पाहिजे होतं
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 5 дней назад
आनंद झाला ऐकून... पप्पु खटाखट झिंदाबाद
@sureshalhat1573
@sureshalhat1573 День назад
मणिपूर देश का हिस्सा है!दुसरे MP का सुनाना चाहिए!
@vishalshinde3846
@vishalshinde3846 7 дней назад
धन्यवाद प्रशांत सर आपण योग्य अशी माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहचवताय
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 7 дней назад
संपूर्ण भारत बघत आहे बीजेपी ला जनतेचे मुद्दे आणि जनतेचे प्रश्न महत्वाचं वाटत नाही
@yogeshthakur2294
@yogeshthakur2294 6 дней назад
Good reporting ... Need to public wisely ...
@user-ky4gd3zs8v
@user-ky4gd3zs8v День назад
सुंदर स्पिच गोगोई सर
@shahajishinde8492
@shahajishinde8492 7 дней назад
अध्यक्ष पक्षपाती
@shahurajezanzane5324
@shahurajezanzane5324 7 дней назад
देशात लोकशाही आहे जनतेने आपला लोकप्रतिधीनी संसदेत बोलाय पाठवला असतो त्यामुळे त्यांना बोलाय वेळ द्यायला पाहीजे होता.
@Savakar-c4g
@Savakar-c4g 7 дней назад
Dila hota ani to bolla hota tycha bhashan ahe
@santoshplaylist285
@santoshplaylist285 4 дня назад
प्रशांत सर खूप छान विश्लेषण आहे. हल्ली च्या news चॅनेल्स कडून निरपेक्ष बातम्यांची अपेक्षा राहिली नाही...
@rruchii
@rruchii 6 дней назад
ही बातमी कळवल्याबद्दल खरंच तुमचे आभार 🙏
@sanjayjagtap1515
@sanjayjagtap1515 7 дней назад
सर्व प्रथम तुमचे अभिनंदन सत्य समोर आल्याबद्दल. यामुळेच तुमचे व्हिडिओ पहवेसे वाटतात. बाकी पंतप्रधान व लोकसभा अध्यक्ष यांच्याबद्दल न बॉललेच बर कपाळावर हात मारून घेण्याशिवाय जनता काहीही करू शकत नाही.
@sr362
@sr362 5 дней назад
पश्चिम बंगालमधील महिला अत्याचार ह्या वर पण बोला. कोण हिंसा हिंसा करत आहे
@kashinathchile5705
@kashinathchile5705 7 дней назад
BJP ne 145 MP s baher kadhle...aani sansad garima !!!😂😂
@ShakeelShaikh-jg5kc
@ShakeelShaikh-jg5kc День назад
Prashant ji aap ko koti koti parnam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯👍
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 4 дня назад
धन्यवाद प्रशांत. आपल्यामुळे हे आम्हाला कळले.
@gnyaneshwarkhandopantvaira8952
@gnyaneshwarkhandopantvaira8952 7 дней назад
मोहन भागवत जी मोदींना मणिपूर आणि नीट पेपर लिक या विषयांवर बोलायला भाग पाडा नाहीतर गडकरी पंतप्रधान करा प्रश्न देशाशी संबंधित आहेत नुसतं हिंदू मुसलमान राजकारण करू नका नाहीतर देश तुम्हाला माफ करणार नाही तात्काळ निर्णय घेऊन मोदींना खाली बसवा मोदी फक्त चहा विकू शकतात देश चालवू शकत नाही
@sr362
@sr362 5 дней назад
नालंदाचे पुनरुज्जीवनाची वेळ आणि पेपर लीक चांगलेच जुळुन आणले.
@pranitashelar7983
@pranitashelar7983 7 дней назад
खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे कस सुचत कोणास ठाऊक नक्कीच मणिपूर ला आता गरज आहे देश ची प इच्छा आहे पण काय करणार 😢thank you आपण माहिती दिल्या बद्दल
@make_it_big_platform
@make_it_big_platform 6 дней назад
नमस्कार सर या मागे खरे सत्य. हे. आहे जे तुम्ही उजेडात आणले. धन्यवाद सर. 🌹
@opgamer6913
@opgamer6913 6 дней назад
Very nice sir ji thanks
@inn1145
@inn1145 7 дней назад
मणिपुर शांत झाल्यावर पुळचट संघी सांगत सुटतील की संघाने स्वतःचा प्राण पणाला लावून मणिपूर शांत केले.
@ChatGptIot
@ChatGptIot 7 дней назад
That’s true , they expert in creating fake narratives
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb 7 дней назад
प्रशांत सर, तुमचं विश्लेषण 👌👌 खूपच विचार करायला. लांबणारे आहे
@chandpatel6822
@chandpatel6822 2 дня назад
छान व्हिडीओ लोड केलात सर धन्यवाद
@rajashridamle6369
@rajashridamle6369 7 дней назад
Manipur la nyay aani bolanyachi sandhi dyaylach havi. Thanks for showing other side of the story🎉
@Swag6784
@Swag6784 7 дней назад
10 years of joker now 11 th year of joker 😂😂😂😂in parliament
@sanjaykasabe4336
@sanjaykasabe4336 7 дней назад
मा.नितीश कुमार व एन चंद्राबाबू नायडू यांना हे दिसत नाही का ?
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 7 дней назад
त्यांना खोके भेटले
@ashokpisal4334
@ashokpisal4334 7 дней назад
त्यांना एकच नाव....महा बांडगूळ..
@RG-zy1ol
@RG-zy1ol 7 дней назад
नितिश आणि चंद्राबाबू नी ह्या बकवास भीजेपी चा सपोर्ट काढून घेतला पाहिजे .
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 7 дней назад
त्यांना फक्त खोकं दिसतात,जसा महाराष्ट्रात एक शहाणा माणूस बसला आहे 😂😂
@user-uk6et7ki9r
@user-uk6et7ki9r 4 дня назад
श्री प्रशांत साहेब,लोक जागृति करण्यासाठी Thank's.
@sanjeevsarnaik1503
@sanjeevsarnaik1503 3 дня назад
मणिपूर वर बोलायची संधी द्यायला हवी होती , पण त्यावरून जो धुमाकूळ घातला गेला काँग्रेस तर्फे तो बरोबर नाही.
@sureshpatil8642
@sureshpatil8642 7 дней назад
प्रशांत जी खूप छान खूप खूप धन्यवाद
@sujaysant4767
@sujaysant4767 7 дней назад
एकदम बरोबर पश्‍चिम बंगाल केरळ मधेपण काय चालले आहे ते पण निपक्षपाती पणे दाखवावे हि नम्र विनंती
@ashwinichavan6750
@ashwinichavan6750 6 дней назад
He pan ya 10 varshatach vadhale ahe educated andh bhakt
@MahendraMVaze
@MahendraMVaze День назад
Andhdveshiji 10 varsha chya adheech chalu hote. News Papers vachat raha.
@madhavgundre1425
@madhavgundre1425 15 часов назад
सरकार अतिशय सुंदर पध्दतीने संसदेचे कामकाज चालवित आहे. विरोधी पक्षनेते यांची बालीश बुद्धी संसदेत गोंधळ घालीत होती हे दिसतंच आहे.
@vilashowal9482
@vilashowal9482 5 дней назад
खासक्षरको बोलनेकी अनुमती देनेसी बीजेपी की शान और बढ जाती । विरोधीयोको सम्मान दिजिए । जय लोकशाही
@vinayakg4662
@vinayakg4662 7 дней назад
प्रशांतजी अशीच पत्रकारीता चालू राहू दे.
@channagiresir8031
@channagiresir8031 7 дней назад
प्रशांत सर आपण कट्टर कांग्रेस ईको सिस्टमचे घटक आहात... लगे रहो... बेस्ट लक...
@ravibrid1368
@ravibrid1368 3 дня назад
राहूलची विनंती अतिशय योग्य होती.
@shaikhmujib7054
@shaikhmujib7054 3 дня назад
प्रशांत कदम आपले कमाल आहे सत्य मांडणे बाबत. मीडिया मध्ये देशासाठी आपल्या सारख्या पत्रकाराची अत्यंत गरज आहे. आज सरकार, भाजप आणि आरएसएस यांच्या विरोधात बोलणे ही हिम्मत ची बाब आहे. आपल्या सोबत संपूर्ण देश उभा आहे प्रशांत. सत्य ची बाजू कधी सोडू नका. जय हिंद जय महाराष्ट्र
@jdjei-4jdjs
@jdjei-4jdjs 7 дней назад
अस वाटतय जस काय वर्गात टपोरी पोर मॉनिटर ला त्रास देतायत गोंधळ करून 😂
@ST-wn5uv
@ST-wn5uv 7 дней назад
Pharak evadhach aahe ki ithe monitor tapori aahe.
@samuelsp204
@samuelsp204 6 дней назад
बिजेपीचे अंड कीती चोळणार रे? तोंडात घेतल्याशिवाय राहणार नाहीस तु आता..😂
@Gabbar_singh_1
@Gabbar_singh_1 7 дней назад
महाराष्ट्रातील न्यूज चॅनल हे दाखवणार नाहीत
Далее