Speech by Narhar Kurundkar on ShriKrushna. It is included in form of an essay in book titled 'Wyasache Shilp' published by Deshmukh and Co. Pune. For more information visit www.narharkurundkar.in, en.wikipedia.org/wiki/Narhar_...
भगवान श्रीकृष्णाना प्रत्येक व्यक्ती वेगवेगळया दृष्टी कोनातून पाहत असतो... सरांनी राजकीय दृष्टीतुन पाहिला असं वाटतंय... पण माझ्या साठी तो सर्वश्रेष्ठ, परम परमात्माच आहे...कारण आमच्या सर्व संतांनी हेचं सांगितलं आहे आणि त्याची अनुभूती सुद्धा आम्हाला आली आहे...
खूप खूप आभार,आपण दुर्मिळ ठेवा, जपून ठेवलात,अभिमान वाटावा असे व्यक्ती महत्व या भारत भूमीत जन्माला आली, पिढ्यान पिढ्या साठी विचार देऊन गेले,ताका तुन घुसळून लोणी काढलं आहे,मनाचा मुजरा,,,👍👍
अमूल्य खजिना गावसल्याचा आनंद झालाय, कितीतरी अनुत्तरित, मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरे तर मिळालीच त्याचबरोबर माहीत नसलेल्या महत्वपूर्ण घटनांचा चिकित्सक माहिती मिळाली, धन्यवाद
अभ्यासू भाषणं ऐकणे जिवनात बदल होतो ऐसें वक्ते मार्गदर्शक म्हणून काम करून सामाजिक जीवनात निस्वार्थ कार्यरत होणं महत्वाचं गरजेचं आहे.शिवराणा सा.वाचनालय पुंडलिक नगर औरंगाबाद
फार अतिव् दुख होते कि सन्मानीय गुरूजी नरहर कुरुदकर सर आपल्या तून फार लवकर अवधयां पनास वर्षात गेले अजूनहि फार फार ज्ञानाने समृध्द केले असते. हे आपलें फार मोठे दुर्देव.तयाचें भाषन व लिखान मिळावे हि विनंति.
गुरुजी ना प्रत्यक्ष ऐकतो आहे,असा अनुभव येतो आहे.प्रत्क्षय बौद्धिक सहवास, मार्गदर्शन आणि विषेशत:पितृवत केलेली माया,चुकी साठी केलेली कानउघाडणी सगळे आठवले, धन्यवाद.
विश्वास सर कुरुंदकर सरांचे अजून भाषणे अपलोड करावीत ही विनंती। खूप उपकार होतील त्या काळात इंटरनेट वगैरे नसताना इतकी माहिती आणि विचारांची खोली आणि अचूक तर्क कसा काय जमलं सरांना याच मला आश्चर्य वाटत। सर नेहमीच आदर्श राहतील विवेकवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी लोकांसाठी👌👌👌
Dear Sir - Please upload more of his speeches. I have waited for three years after the speeches on Shivaji. Every single recording of Kurundkar Sir needs to be uploaded. Thank you very much for uploading this.
असा विचार आम्ही कधी केलाच नव्हता.....जबरदस्त. दिमाग खुल गया. आपण नुसती मंदभक्ती करतो.असा ईतिहास प्रत्येक शाळेत शिकवला पाहीजे. पण श्रीक्रूष्णाने जरासंधाचा खुन केला म्हणताना जरा चुकीच वाटत. आताच्या perspective नी विचार केला तर मी त्याला क्रूष्णाने surgical strike केला अस म्हणूया. 🖒🙄😉😊
सर, शब्दच नाहीत या शब्दप्रभुंच्या विचार करण्याच्या क्षमतेविषयी.देवाला सामान्य माणुस म्हणुन सादर करताना त्याच्यातील देवत्व सुध्दा मान्य करायला भाग पडतात.🙏🏻🙏🏻
What a genius your father is...hats off....is it possible to have his books, lectures translated into English....this just occurred to me that most of our young kids are struggling to read Marathi now a days....they must not be deprived of Guruji's way of thinking
विश्वासजी,फार मौलिक काम केलेत आपण. समाजातील विवेकनिष्ठा, बुद्धिनिष्ठा आणि संवेदनशीलता जागविण्यासाठी कुरूंदकर विचार किती महत्वाचा दुवा ठरू शकेल याचा सुखद प्रत्यय (किंवा दिलासा!) या भाषणांमधून क्षणोक्षणी मिळतो. मनःपूर्वक धन्यवाद.
This is biased explanation from non believer of god. Trick is he is accepting that lord Krishna is not myth but historic personality only to criticise him. Accepting what is convenient to criticise .. this more dangerous than accepting as myth like British and left so called scholars .. In Geeta it is said Janma karma che me Divyam … if some understand he will be liberated from maya …