Тёмный
No video :(

Nate Navese | नाते नवेसे | Swapnil Bandodkar | Anandi Joshi | Lyrics Video 

Sagarika Music - Marathi
Подписаться 762 тыс.
Просмотров 497
50% 1

25years of SAGARIKA MUSIC !
CELEBRATE WITH US ❤️
Follow @Sagarikamusic on
Instagram - ...
Facebook - www.facebook.c...
Singers - Swapnnil Bandodkar & Anandi Joshi
Lyrics- Samrudhdi Pande
Music & Music Arrangement - Pranav Haridas
Make reels at - / 358963189135978
Audio Available on
Spotify - open.spotify.c...
Gaana.com - gaana.com/song...
JioSaavn - www.jiosaavn.c...
Wynk Music - wynk.in/u/jqoJ...
iTunes - / nate-navese-single
Apple Music - music.apple.co...
Amazon Prime - music.amazon.i...
कुणी सुखाचा झुला बांधला
मनात माझ्या खरा
मनी झुला बांधते वेड हे
खुणावते का तुला
आस थोडी , प्रेमवेडी मनातली जरा
साद घाली का तुलाही
सुखावून मला
आज झाला प्रीतवेडा , मनातला झरा
धाव घेई प्रेम माझे मी थांबलो जरा
नाते नवेसे वाटे हवेसे
हि स्पंदनाची ओढ का?
बांधी तुला आणि मला
दोघातली वीण का?
नाते नवेसे वाटे हवेसे
तू भेटण्याची ओढ का
बांधी तुला आणि मला
दोघातली वीण का?
ओघळे चांदण्याचा गंध का
ना कळे आज मी बेधुंद सा
हि नदी सागराला भेटते
तू तशी भेट ना येई आता
रुजला क्षण हा
सूर हि जुळला
मन का झुलते तू भेटता
बांधी तुला आणि मला
दोघातली वीण का?
श्वास माझे गीत झाले
पाहताना मी तुला
ऐकू येई वाहणारे गीत का
आज माझे स्वप्न भेट , भेटणं तू मला
स्वप्नवेडया पापण्यांची प्रीत का
दे हात तुझा हातात आता
जगणे आपुले हो सोहळा
नाते नवेसे वाटे हवेसे
ह्या सोहोळ्याची धून का
बांधी तुला आणि मला दोघातली वीण का

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@samrudhdipande5563
@samrudhdipande5563 2 месяца назад
Далее