Тёмный

Navi Mumbai Cidco Home : सिडको लाभार्थी चिंतेत; पैसे दिले पण घराचा ताबा अद्याव नाही 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 7 тыс.
50% 1

#abpmajha #abpमाझा #Navimumbai #Cidcohome #Cidcohomeallotment
#marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #loksabhaelection2024phase1 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #supriyasule #sunetrapawar #sharadpawar #mahayuti #mva #pmnarendramodi #parbhani #nanded
Sharad Pawar | Sharad Pawar | Sunetra Pawar | Mahayuti vs MVA | PM Narendra Modi Parbhani | सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात | पंतप्रधान नरेंद्र मोदींची नांदेड, परभणीत सभा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | CM Eknath Shinde Sabha | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Lok Sabha First Phase poll Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 पहिला टप्पा मतदान लाईव्ह

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 306   
@nivruttijadhav6630
@nivruttijadhav6630 4 месяца назад
!!आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा आहे आणि आम्हाला व्याजात गुंतवलेले पैसे परत हवे आहेत!!
@sandipchavan8447
@sandipchavan8447 4 месяца назад
आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा आहे आणि आम्हाला व्याजात गुंतलेले पैसे परत हवे आहेत 👍🏻👍🏻
@Vikramneharkar-wd9up
@Vikramneharkar-wd9up 4 месяца назад
मी cidco 2019 च्या लॉटरी चा लाभार्थी आहे आज 5 वर्षे झाली तरी या रूम चा ताबा आम्हाला अद्याप मिळालेला नाही... गेले 2 वर्षापासून आम्ही बॅंकेचे Loan चे हफ्ते निराकारण भरत आहोत.... यात आमचे जे आर्थिक नुकसान होत आहे याला cidco जबाबदार आहे.... Cidco चे अधिकारी यांना विचारले असता अजून काही दिवस लागतील, यांना जाऊन भेटा,त्यांना जाऊन भेटा अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.... आत्ता पर्यन्त आमचे जे काही आर्थिक नुकसान झाले ते भरून दिल्याशिवाय आम्ही रूम चा ताबा घेणार नाही.
@yogeshkarande8787
@yogeshkarande8787 4 месяца назад
आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा आहे आणि आम्हाला व्याजात गुंतवलेले पैसे परत हवे आहेत.
@sandeepnimbalkar9180
@sandeepnimbalkar9180 4 месяца назад
आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.न्याय मिळाल्याशिवाय आम्ही घराचा ताबा घेणार नाही.
@ganeshjawal6585
@ganeshjawal6585 4 месяца назад
आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा आहे १)आम्हाला व्याजात गुंतवलेले पैसे परत हवे आहेत. २)दोन वर्षे आम्ही भरत असलेले भाडे द्यावे.सिडकोने आमची फसवणूक केली आहे आम्ही 2019/2022 चे सेक्टर-34/36 लाभार्थी आहे आमचं दुरभाग्य आहे सिडको आम्हाला नुकसान भरपाई देत नाही तो पर्यंत possession घेणार नाही !!
@ArchanaPatil-bx3jh
@ArchanaPatil-bx3jh 4 месяца назад
आम्हा विजेताना न्याय हा मिळालाच पाहिजे आदी जे आमचे नुकसान भरपाई झाली ती भरपाई देऊन लवकरात लवकर ताबा द्यावा सिडकोच्या या मनमानी कारभार चा आम्ही निषेध करतो
@mangeshlatpate4164
@mangeshlatpate4164 4 месяца назад
सिडको ने जसे आम्ही लेट पेमेंट केल्यावर चार्जेस घेतले आता आम्हाला पण उशिरा ताबा दिल्याबद्दल नुकसान भरपाई द्यावी सरकारने आमची मागणी मान्य करावी 🙏
@sanjaybhandwalkar8046
@sanjaybhandwalkar8046 4 месяца назад
हिच खरी परिस्थिती आहे कर्जाचे हप्ते रूमचे भाडे यामुळे नाहक त्रास होत आहे. सिडको ने नुकसान भरपाई देऊन लवकरात लवकर द्यायला पाहिजे
@prashantbeloshe8208
@prashantbeloshe8208 4 месяца назад
सिडकोने लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई दयावी.
@BapuTambe-pe6mz
@BapuTambe-pe6mz 4 месяца назад
सिडको कडून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा
@manishaghule2069
@manishaghule2069 4 месяца назад
सिडको ने लवकरात लवकर घराचा ताबा द्यावा आमची लहान मुले आहेत room rent n cidco cha hafta donhi असल्यामुळे खूप आर्थिक अडचणीत आलो आहोत
@meghabhor4809
@meghabhor4809 4 месяца назад
आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे दोन वर्षे आम्ही बॅकेचे हप्ते भरतोय या महागाईच्या काळात आम्ही पूर्ण पणे दबून गेलो आहे तरी सिडको नी याची दखल घेऊन आम्हाला आमची आमची घरे व नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी
@akashjagdale1521
@akashjagdale1521 4 месяца назад
सिडको तलोजा सेक्टर 34 आणि 36 वाल्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा आणि आम्हाला नुकसान भरपाई म्हणून बँकेच्या आताचे व्याज आणि घराची भाडे जे काही दोन वर्षापासून आम्ही भरत आलोय ते द्यावे
@dilippawar3610
@dilippawar3610 4 месяца назад
आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्या शिवाय आम्ही ताबा घेणार नाही.
@sunilg2938
@sunilg2938 4 месяца назад
आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा आहे आणि आम्हाला व्याजात गेलेले पैसे परत हवे आहेत... ही सगळी लूट केलेली आहे प्रत्येक वेळी सरकारने सिडको एमडीची बदली करुन
@yogeshkarande8787
@yogeshkarande8787 4 месяца назад
ताबा कोण्हीही घेणार नाही जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कारण ताबा मिळाल्यानंतर पण खूप प्रश्न आहेत त्याअगोदर आपली नुकसान भरपाई घेऊनच ताबा घेऊ सर्वांना विनंती आहे लोकांचे खूप नुकसान झाले आहे गोरगरीब जनतेला सिडकोने लुटले आहे.
@sangamgawade2154
@sangamgawade2154 4 месяца назад
मी 2019 चा सिडको लॉटरी चा विजेता आहे रूमची लॉटरी लागून आता 5 वर्षे झालीत आणि पैसे भरून 2 वर्ष झालीत तरी अजून आम्हाला रूमचा ताबा मिळालेला नाहीये. आणि सिडको फक्त तारखेवर तारखा देत आहे या महिन्यात मिळेल पुढच्या महिन्यात मिळेल पण आम्ही आता आमची आतापर्यंतची नुकसानभरपाई मिळत नाही तो पर्यंत घराचा ताबा आम्ही घेणार नाहीये.
@rohitjadhav2719
@rohitjadhav2719 4 месяца назад
2 वर्ष झाली आता बँकेचे हप्ते आणि भाडे भरतोय आणि लोन वेळेत झाले नाही म्हणून सिडको ने 25000/- पेनल्टी सुद्धा लावली आहे. आता या 2 वर्षाची भरपाई सिडको ने दिलीच पाहिजे
@navnathbhowal2002
@navnathbhowal2002 4 месяца назад
!!आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा आहे आणि आम्हाला व्याजात गुंतवलेले पैसे परत हवे आहेत सिडको ने आमची फसवणूक केली आहे आम्ही २०१९ चे सेक्टर ३४/३६ चे लाभार्थी आहे आमचं दुर्भाग्य आहे आम्ही जो पर्यंत नुकसान भरपाई देत नाही तो पर्यंत पाजेशन घेणार नाही !!
@dipakbhosale3112
@dipakbhosale3112 4 месяца назад
सिडको लॉटरी 2019 चे भाग्यवान विजेते म्हणून कीव येते,भाग्यवान की दुर्भाग्यवान. सिडकोने आपला मनमानी कारभार थांबऊन नुकसानभरपाई द्यावी.तसेच सरकारने देखील यात लक्ष घालून लवकरात लवकर निर्णय द्यावा .
@akshaysawant2887
@akshaysawant2887 4 месяца назад
आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे !
@drimransayyad2959
@drimransayyad2959 4 месяца назад
आम्हा विजेताना न्याय हा मिळालाच पाहिजे आदी जे आमचे नुकसान भरपाई झाली ती भरपाई देऊन लवकरात लवकर ताबा द्यावा
@ShaileshKumar-tl8qc
@ShaileshKumar-tl8qc 4 месяца назад
CIDCO should consider our demands.
@kailasdeshmukh1832
@kailasdeshmukh1832 4 месяца назад
!!आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा आहे आणि आम्हाला व्याजात गुंतवलेले पैसे परत हवे आहेत सिडकोने आमची फसवणूक केली आहे आम्ही 2019/2022 चे सेक्टर-34/36 लाभार्थी आहे आमचं दुरभाग्य आहे सिडको आम्हाला नुकसान भरपाई देत नाही तो पर्यंत possession घेणार नाही!!
@tukaramchalke3138
@tukaramchalke3138 4 месяца назад
आम्हाला नुकसानभरपाई मिळावी
@pandurangpawar9520
@pandurangpawar9520 4 месяца назад
आम्हाला आमच्या हकाचे घर खुप उशीरा सिडको देतो म्हणते पण नुकसान भरपाई कधी देणार बँकेचे हप्ते बँकेचे व्याज यामुळं आमच्या घरी सन साजरे केले जात नाहीत मुलाचं शिक्षण खुप महाग झाले आहे त्यामळे घर चालवणे खुप कठीण झाल आहे तरी माझी सिडको la विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा
@devidassangale8613
@devidassangale8613 4 месяца назад
आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई मिळल्याशिवाय आम्ही रूम घेणार नाही
@green_hantar_gaming1985
@green_hantar_gaming1985 4 месяца назад
आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.न्याय मिळाल्याशिवाय आम्ही घराचा ताबा घेणार नाही. (Vaishali mane)
@yogeshsalvi158
@yogeshsalvi158 4 месяца назад
1. कोविड नंतर फ्लॅट रेट 3 लाखांनी वाढला. 2. LIG श्रेणीतील विजेत्याला ताबा मिळण्यास विलंब झाल्यामुळे PMAY लाभ मिळाले नाहीत 3. मागील 2 वर्षांपासून भाडे आणि कर्ज EMI भरून आर्थिक भार सहन करावा लागतो. 4. आपण आर्थिक आणि मानसिक संकटातून जात आहोत. 5. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी घाई करणे ज्यामुळे फ्लॅटच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ शकते. आम्हाला नुकसानभरपाई हवी आहे, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही ताब्यात घेणार नाही
@dhirajkumarpawar4212
@dhirajkumarpawar4212 4 месяца назад
सिडको ने नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांना गरीब लोकांचं दुःख समजत नाही
@user-lq1ht7uz3z
@user-lq1ht7uz3z 4 месяца назад
कृपया करून लॉक डाऊन पासून लोकांची खूप वाईट अवस्था झ्हाली आहे तरी कसे बसे हप्ते आणी घराचे भाडे भरत आहोत तरी सिडकोने खूप वाईट अवस्था करून ठेवली आहे बँकेचा व्याज खूप जात् आज आणी इन्स्टोल मेंट साठी सुद्धा व्याजाने पैसे घेतले आहेत कृपया लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा आणी जो नुकसान झ्हाला आहे त्याची भरपाई द्यावी नाहीतर् खूप त्रास होणार आम्हाला ही विनन्ती
@ANILTIWARI_
@ANILTIWARI_ 4 месяца назад
मित्रांनो मीडिया हा खूप शक्तिशाली आहे आजकाल तुम्ही बघू शकता, ते खूप वेगाने पसरत आहे, म्हणून कृपया पुढे या आणि आम्हाला जे काही आव्हाने आणि परिस्थितीचा सामना करावा लागला आहे ते आम्हाला आमच्या माध्यमांसमोर आणि आमच्या अधिकारांसमोर स्पष्ट करावे लागेल.
@vishnupatil8648
@vishnupatil8648 4 месяца назад
आम्हाला न्याय हवा आहे
@manojkashid7474
@manojkashid7474 4 месяца назад
लवकरात लवकर नुकसान भरापाई द्यावी अन्यथा कोणीही रूम घेणार चावी घेणार न्हाई.
@vishalpise1183
@vishalpise1183 4 месяца назад
आम्हाला व्याज आणि आमची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे
@jayashreegaikwad7716
@jayashreegaikwad7716 4 месяца назад
हो आम्हाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजेत. नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आम्ही घरचा ताबा घेणार नाही.
@sujitbaraskar9579
@sujitbaraskar9579 4 месяца назад
आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा आहे आमची झालेली नुकसान भरपाई सिडकोने त्वरित दिली पाहिजे
@mithunshirgavkar9079
@mithunshirgavkar9079 4 месяца назад
आम्हाला पैसे भरण्यासाठी काही दिवस उशीर झाला तर आमच्या कढून late fee घेतली. आता CIDCO ला possession द्यायला लेट झाला तर late fee charges तुम्ही पण द्या. द्या आम्हाला 2019 ते 2024 पर्यंत जे आम्हाला लोण साठी intrest लागले त्याचे पैसे. आम्ही घराचे भाडे भरतो त्याचे पैसे.
@vaibhavkhapare5737
@vaibhavkhapare5737 4 месяца назад
आम्ही तळोजा सेक्टर ३४,२०२२ चे विनर आहोत, आम्हाला घराचा ताबा देण्या अगोदर नुकसान भरपाई मिळाली पाहीजे. तसेच आम्ही लोन पास न झाल्यामुळे पमेंट उशिरा झाले तर सिडको ने आमच्या कडुन व्याज वसुल केले आहेत मग आमची सुद्धा नुकसान भरपाई सिडको कडुन मिळाली पाहीजे.
@bhuvansinghkhanka7045
@bhuvansinghkhanka7045 4 месяца назад
We don't want possession, we need justice. please lower down the flat cost and support us...
@sunitashinde9970
@sunitashinde9970 4 месяца назад
आम्हाला नुकसान भरपाई मीळावी तरचं आम्ही घरांचा ताबा घेवू सिडको ने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी
@tanajikolekar8577
@tanajikolekar8577 4 месяца назад
सिडको ने आम्हाला न्याय द्यायला हवा आमचे जवळपास पाच ते साडेपाच लाखाचे नुकसान झालेले आहे
@akashkadam8251
@akashkadam8251 4 месяца назад
वाढीव किंमत कमी करावी कर्जाचे व्याज मिळावे घरभाडे मिळावे घरे तयार नसताना विलंब आकार का घेतला ते परत करावे निदान पाच ते सात लाख सिडको आपणास देणे आहे .
@MrAbhijitnavale
@MrAbhijitnavale 4 месяца назад
Cidco ne २ year che interest parat karave
@devidassangale8613
@devidassangale8613 4 месяца назад
आमची फसवणूक पाहता आमची पूर्ण २ वर्षाची नुकसान भरपाई घेतल्याशिवाय आम्ही घराचा ताबा घेणार नाहीत
@vasantgudhekar2385
@vasantgudhekar2385 4 месяца назад
सिडकोने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी
@subhashgadade4880
@subhashgadade4880 4 месяца назад
18 लाखाची लॉटरी 22 लाखापर्यंत नेली,आणि आत्ता तब्बल 2 वर्षे विलंब झाला आहे,अद्याप ताबा मिळाला नाही,आम्हाला नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय ताबा घेणार नाही
@Life_of_malvani
@Life_of_malvani 4 месяца назад
आम्ही तळोजा ३४/३६ ,२०१९/२०२२ चे विनर आहोत आम्हाला घराचा ताबा देण्यागोदर नुकसान भरपाई दिली पाहिजे त्या शिवाय आम्ही घराचा ताबा घेणार नाही
@shilwardhanwakode8506
@shilwardhanwakode8506 4 месяца назад
मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे... "मी सर्वांना पूर्णपणे नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत ताबा घेणार नाही, ताबा घेण्यासाठीची कसलीही प्रोसेस करणार नाही आणि माझ्या संपर्कात असणाऱ्या / ओळखीच्या मित्र मंडळींना घेऊ देणार नाही...." 🙏🙏
@ashish-ot8dk
@ashish-ot8dk 4 месяца назад
34/36 sector vijetyancha ekhada what’s app group aahe ka?? Asel tr krupaya kalva
@kirankarpe6154
@kirankarpe6154 4 месяца назад
जेवढे दिवस लेट झालेत possession होईल त्या दिवसापर्यंत सिडकोणी आम्हाला 6000 प्रमाणे भाडे द्यावे...
@ganeshshedge5526
@ganeshshedge5526 4 месяца назад
All sector 34 & 36 lottery winners want justice
@JagannathBGole
@JagannathBGole 4 месяца назад
नुकसान भरपाई दिल्याशिवाय मी व आम्ही सर्वविजेते घराचा ताबा घेणार नाही
@vidyachavan8030
@vidyachavan8030 4 месяца назад
आम्हाला नुकसान भरपाई सिडको कडून जो पर्यत भेटत नाही तो पर्यंत आम्ही हे घर घेणार नाहीत
@sunilanandgadekar4231
@sunilanandgadekar4231 4 месяца назад
सिडको हे शहराचे शिल्पकार आहेत तरी सिडको वरती विश्वास राहण्यासाठी गरिबाला न्याय देऊन विश्वास दाखविला पाहिजे तेव्हाच सिडको हे शहराचे शिल्पकार आहेत असा सिद्ध होईल ईडब्ल्यूएस तीन ते चार लाख रुपये द्यावेत एलआयसी पाच ते सहा लाख रुपये द्यावेत आम्हाला नुकसान भरपाई देऊ सिडको ने गरीब जनतेस न्याय द्यावा
@tanajikolekar8577
@tanajikolekar8577 4 месяца назад
आम्हाला नुकसान भरपाई द्यावी तरच घराचा ताबा घेऊ अन्यथा आम्हाला घर नको
@vikramshirsat4244
@vikramshirsat4244 4 месяца назад
नुकसानभरपाई मिळायलाच हवी तरच आपण सर्वांनी न्याय मिळेल.
@JayshriPawar-ns3ey
@JayshriPawar-ns3ey 4 месяца назад
आम्हांला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही ताबा घेणार नाही
@govindkamble4676
@govindkamble4676 4 месяца назад
सिडको जोपर्यंत आम्हाला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आम्हाला तुमची घरे नको
@vishalpise1183
@vishalpise1183 4 месяца назад
सिडको ला लाज वाटली पाहिजे... गरीब लोकांना किती त्रास होत आहे याचा विचार करायला हवा...
@vishalnakti7655
@vishalnakti7655 4 месяца назад
We want late fees from the cidco
@vinaykulkarni-vu5pq
@vinaykulkarni-vu5pq 4 месяца назад
Home loan EMI and rent.Cidco needs to consider financial burden on all winners.Demands of all winner should be considered also
@PitambarHowal
@PitambarHowal 4 месяца назад
तळोजा सेक्टर ३४ आणि ३६ वाल्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे...
@pravinkothalkar2762
@pravinkothalkar2762 4 месяца назад
Pmay योजना बंद झाली आमचे इन्कम 6 lac cha आत आहे आणि नवीन GR नुसार 6 lac cha आत इन्कम वाल्यांना ही pmay ही योजना आहे.पण आमचा वेळेस ही योजना बंद झाली म्हणजे आमचे दुहेरी नुकसान झाले तरी .आम्हाला नुकसान भरपाई pmay योजना चे लाभ मिळावा.2019 पासून लॉटरी winner आहे आणि आणखी घराचे possession सुद्धा नाही.
@srinsuranceservices2493
@srinsuranceservices2493 4 месяца назад
सिडको ने फसवले आणि सरकार ने ही.आता आधी भरपाई द्या.
@shindebhagwati5663
@shindebhagwati5663 4 месяца назад
बरोबर आहे लाभार्थ्यांना १०-१२ लाखांचा चुना लावला आहे सिडको ने भरपाई मिळायलाच हवी
@laxmanjadhav890
@laxmanjadhav890 4 месяца назад
आतापर्यंत सिडको रेरामध्ये तीन वेळा पझेशनच्या डेट बदललेल्या आहेत. सरकारी यंत्रणा आहे म्हणून काहीही मनमानी कारभार करायचा का. सिडको विजेत्यांची घोर फसवणूक केलेली आहे.
@santoshsanas3170
@santoshsanas3170 4 месяца назад
👍👌barpai milavi
@GorakhShinde-sq1qu
@GorakhShinde-sq1qu 4 месяца назад
सिडकोनी लवकर नुकसान भरपाई द्यावी
@YogeshRavalekar
@YogeshRavalekar 4 месяца назад
आम्हाला लवकरात लवकर घराचा ताबा मिळावा मी स्वता विलंब शुल्क 80000रुपये भरले आहेत तरी सिडकोने आम्हाला नुकसान भरपाई मिळावी
@RameshBandgar-rn5mg
@RameshBandgar-rn5mg 4 месяца назад
जोपर्यंत भरपाई भेटत नाही तोपर्यंत ताबा घ्यायचा नाही
@sandeepkaranjavkar5765
@sandeepkaranjavkar5765 4 месяца назад
आमच्या कडून fine घेता मग cidco ने ही आम्हाला नुकसान भरपाई द्यावी....
@bhaktivedak2006
@bhaktivedak2006 4 месяца назад
आधी नुकसान भरपाई द्या,नंतर घराचा ताबा !
@AsifKhan-lh3yo
@AsifKhan-lh3yo 4 месяца назад
झोपायच सोंग करणारी सिडको अधिकारी कधी जागे होणार आणि घराचा ताबा देणार .
@sandeepkaranjavkar5765
@sandeepkaranjavkar5765 4 месяца назад
CIDCO ने किती प्लांनिग केला होता आम्हाला फासवायला.. पण आम्ही जागरूक नागरिक आहोत.. PMY योजना बरोबर त्यावेळी बंद होणार त्यावेळीच आम्हाला पेमेंट करायला लावलं
@vineshchavan2448
@vineshchavan2448 4 месяца назад
Nuskan bharpai milali pahije.. loan rent bharun lok khup pareshan zhalet
@user-oj3fo7wx4n
@user-oj3fo7wx4n 4 месяца назад
@ABP MAJHA तुम्हाला विनंती आहे ही बातमी तुम्ही लाऊन धारावी रोज. झोपलेले सिडको वाले जागे करा. तळोजा सेक्टर ३४/३६ यांना नुकसाभरपाई मिळालीच पाहिजे.
@sonaliskitchen7772
@sonaliskitchen7772 4 месяца назад
2019 पासुन आज 5 वर्ष झालीत अजूनही ताबा नाही 2 वर्ष अगोदर पैसे घेऊन लोकांची केलेली फसवणुक आहे ही आणि जोपर्यंत नुकसान भरपाई सिडको देत नाही तोपर्यंत ताबा कोंनिही घेऊ नका.🙏🙏🙏
@umeshmaskar2194
@umeshmaskar2194 4 месяца назад
सिडको ने रूम च्या किंमती कमी करून नुकसान भरपाई सुद्धा देण्यात यावी
@ajayrangari7499
@ajayrangari7499 4 месяца назад
लोन‌‌ लवकर पास न झाल्याने पेमेंट उशीरा‌ केला सिडको ने एक एक दिवसाचा व्याज वसूल केला. मग त्यांच्याकडुन लेट झाले तर आमच्या नुकसान भरपाई च काय?
@myartsvideos
@myartsvideos 4 месяца назад
सिडकोने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी त्याशिवाय आम्ही घराचा ताबा घेणार नाही
@hitali1611
@hitali1611 4 месяца назад
आम्हला आमचे नुकसान भरपाई चे पैसे द्या, late फी तुम्ही आमच्या कडून घेतली एक दिवसाची सुद्धा, पण आम्हाला आमचं घर दिला नाही, आम्ही भाड्याच्या घरात राहतो, EMI सुद्धा भरतो, आम्हाला आमचं व्याज, भाड्याचे पैसे, late फी, सर्व परत पाहिजे. आमच्या कडे खायला देखील खर्चाला पैसे नाही
@ganeshkhande9929
@ganeshkhande9929 4 месяца назад
सिडकोने नुकसानीबाबत तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे
@amitkirtane5233
@amitkirtane5233 4 месяца назад
Samanya lokancha 1 EMI chukala tar tumhi compounding interest lavta. Aamhala 2 year delay kela aahe, Compounding interest nech nuskan bharpai havi aahe aamhala. Shirke builders ne je electrrol bond kharedi kele aahet party che tyache nuskan bharpai aamchya kadun ka ghet aahet
@mukeshkumawat4962
@mukeshkumawat4962 4 месяца назад
Cidco ko solution karna chahiye
@swapnilbhagwat2629
@swapnilbhagwat2629 4 месяца назад
सामान्य माणसाची सिडको पिळवणूक करत आहे
@rekhawalkoli7592
@rekhawalkoli7592 4 месяца назад
Gharanchya kimati kami kelyach pahije 2019 chya lottery pramane roomchya kimti thevavyat
@snkkodulkar5446
@snkkodulkar5446 4 месяца назад
Amchi pn room ahe sec 36 plot1 LA amhi covid yodha ahe tri amchi Ashi Farhat chalvili ahe bankeche hafte Ani rent Bharti amhi 2 Varsha zali
@swapnilparte4329
@swapnilparte4329 4 месяца назад
तळोजा सेक्टर ३४-३६ २०१९ सिडको लॉटरी विनर सोबत झालेला अन्याय
@pratikpawar7682
@pratikpawar7682 4 месяца назад
मोदी सरकार वर खूप विश्वास होता पण आता विश्वास उडायला लागला आहे, आमचंच घर आम्हाला भेटत नाही
@user-vq7iq2fr3g
@user-vq7iq2fr3g 4 месяца назад
नुकसान भरपाई द्या 2019 पासून आम्ही lottery विनर आहोत.अजून possession nahi. Pmay योजना बंद झाली आमचे इन्कम 6 lac cha आत आहे आणि नवीन GR नुसार 6 lac cha आत इन्कम वाल्यांना ही pmay ही योजना आहे.पण आमचा वेळेस ही योजना बंद झाली म्हणजे आमचे दुहेरी नुकसान झाले तरी आम्हाला नुकसान भरपाई pmay योजना चे लाभ मिळावा
@vitthalpatil8015
@vitthalpatil8015 4 месяца назад
नुकसान भरपाई मिळावी
@vishnupatil8648
@vishnupatil8648 4 месяца назад
मी पण सेक्टर 34 सदनिकाधारक आहे मी स्वतःला भाग्यवान विजेता नाही दूर भाग्यवान विजेता समजतो कारण सिडकोला पूर्ण पेमेंट करून सुद्धा ताबा देत नाही न्याय कोणाकडे मागायचा
@bhushanpagdhare4269
@bhushanpagdhare4269 4 месяца назад
तळोजा सेक्टर 36 मध्ये आमचीही रूम आहे पण सगळे पैसे भरून सुद्धा अजून रूम चे ताबा दिला नाही तसेच त्या रूम अजून मध्ये भरपूर काम बाकी ताबा द्यायला उशीर झाला त्यामुळे आम्हाला आमची नुकसान भरपाई पाहिजे ....😡😡😡
@ravindramali355
@ravindramali355 4 месяца назад
CIDCO officer majele ahet , Te mhntil ghya nahitr surrender kra . Amhala ky !
@DattaBerde
@DattaBerde 4 месяца назад
निवल फसवणूक केले आहे..... किमती मध्ये पण फसवणूक केले आहे
@hemantpalwe6721
@hemantpalwe6721 4 месяца назад
Cidco should consider the situation of the so called flat winners, many of them are on daily wages and paying interest every month for years together should be rewarded back.. Unfairly done from cidco..!!
@pradeepmardhekar4998
@pradeepmardhekar4998 4 месяца назад
सिडको कडून लवकरात लवकर नुकसान भरपाई लाभारत्याना दयावी
@santoshkhanapure9998
@santoshkhanapure9998 4 месяца назад
Nuksaan bharpahi pahije
@srinsuranceservices2493
@srinsuranceservices2493 4 месяца назад
सिडको ची घरे कोणीही घेवु नका हाच प्रचार.
@MrAbhijitnavale
@MrAbhijitnavale 4 месяца назад
Cidco co ne २ years che interest parat karave
Далее
CIDCO Home Possession as well as Registration Process
12:27