खुप छान ..अलख निरंजन.... मी स्वप्न पाहिले होते.....कि नवनाथ कथासार चे सर्व अध्याय मराठी त रेकॉर्ड करून ते युटुब वर टाकायचे ...कारन.नवनाथांचे चरित्र सर्वांना सहज माहीत व्हावे...ते काम तुम्ही करत आहेत...माझे स्वप्न पूर्ण झाले...तुमचे खुप खुप आभार......माझे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल.... मी नाथभक्त आहे....मी बोपगाव येथील कानिफनाथ गडावर दर्शनासाठी सारखे जात असतो......एक विनंती आहे तुम्हाला तुमचा नंबर मीळांला तर छान होईल ......तुमचे आभार मानायचे आहेत