🙏 नमस्कार मंडळी 🙏
निरनिराळ्या फुलांनी फुललेल्या, जैवविविधतेने सजलेल्या आणि अशा असंख्य नैसर्गिक गोष्टींनी परिपूर्ण असलेल्या आपल्या आनंदमळ्यात येत आहात?
मग, आनंदमळ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या लोकप्रिय स्थळांना नक्की भेट द्या.
📍प्रती शिर्डी - 4 km
(10 minutes)
📍संत तुकाराम महाराज मंदिर - 2 km
(5 Minutes)
📍कासारसाई धरण - 6 km
(15 Minutes)
📍७२ फुट श्री गणेशाची मूर्ती - 6 km
(15 Minutes)
👳🏼♀️आपले शेतकरी मित्र👳🏼♀️
समीर, श्रद्धा व सुश्रुत
आनंदमळा नैसर्गिक शेती व कृषीपर्यटन
गाव: दारुंब्रे ता: मावळ
जिल्हा: पुणे.
📲: 9922777899
🌐www.anandmala.in
RU-vid : Anandmala Natural Farm
#आनंदमळा #anandmala #pune #naturalfarming #agrotourism #biodiversity #nature #peace #maharashtra #tradition #shravan #famousplace #placetovisit #tourism #organicfarming #farmlife #vlog
(Saibaba, birla ganpati, sant tukaram temple, farm, ganpati bappa, 72 feat, agro tourism, places to visit)
30 окт 2024