नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड मराठा समाजाचा देव माणूस आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब आता कसं पाटील मनतील तस सकल
मराठवाडयाला गेल्या ७० वर्षात शिक्षण .विज .पाणि . रेल्वे.उदयोग . धरणे.आसे काहीही विकास झाला नाही आम्हाला दिले जातीय वाद. नामांतर .ऊसतोड मंजुरी .वेठबीगारी याला सर्व राजकिय पक्ष जबाबदार आहेत
आशिशजी बघा कशि गंमत आहे तुम्ही मराठा समाज कीती आतीरेकी आहे हे सांगत आहात पण सी एम साहेबांनी गेल्या १२ महीणया पुर्वी ५९ हजारकोटी रुपयांचे पॅकेज मराठवाड्यासाठी जाहीर केले होते त्याचे काय झाले त्याबाबत पणसरकारने काय कामकेले बोलाना फक्त मराठा समाजाची पीस काढीत बसुनका
ज्या गोष्टी अनाजी पंत आणि खोके गँगच्या विरोधात कोणी करतं असेल तर तुम्हाला खूप त्रास होतो ना? बरोबरच आहे तुमचं. आपल्या अन्नदात्याला त्रास होतोय म्हटल्यावर वाईट तर वाटणारच.
यलम समाज रात्रीतून कसा ओबीसी मध्ये आला? कोणता आयोगाने शिफारस केली होती? त्या समाजाची मागणी होती का? आशिष सर....अशा खूप जाती आहेत त्या 1994 च्या gr नुसार मागच्या दाराने ओबीसी मध्ये आल्या....या बद्दल आपण काही बोलत नाही.
मराठा व कुणबी एकच् असून हैद्राबाद संस्थान सातारा संस्थान व कोल्हपुर संस्थान मधील दस्तऐवजामध्ये मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी असताना ही महाराष्ट्र शासन कोणत्या आधारावर हे नाकारत आहे तसेच मराठा हा कुणबी नाही हे कुणी माईका लाल याने सिद्ध करून दाखवावे 👍
मराठा आणि मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या डोळ्यात खुपतोय का असा प्रश्न मराठा समाजाला पडतोय.याची कारणही असी दिसतात मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामांतर तर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे ही नामांतर
जाधव साहेब तुम्हाला त्या शेजारच्या व्यक्तीने विचारलं काय तुम्ही बोलतय काय नेहमी काय तरी सापडेल या भूमिकेत का बोलता चांगलं काहीतरी बोला आणि जमत नसेल तर व्हिडिओ तरी का बनवता तेच तेच बोलता आणि मागे काय झालं काढता BJP ne हप्ता वाढवला वाटतं तुमचा तुमच्या बोलण्यातून दिसून येतेय...आतली बातमी...