Тёмный

NewsMaker Live: मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत काय करणार? Ashish Jadhao 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 192 тыс.
50% 1

Loksabha Election 2024 NewsMaker Live: मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत काय करणार? Ashish Jadhao
#manojjarange #manojjarangepatil #marathareservation
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 455   
@ramakantpawar976
@ramakantpawar976 5 месяцев назад
महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारण चालू ठेवायचं असेल तर बीजेपी मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.... जरांगे साहेब आपणास मानाचा मुजरा 🙏
@ankushgorade3494
@ankushgorade3494 5 месяцев назад
सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील ईमानदार निष्ठा वान गरिब माणुस आहे 💯 आहे ‌गावकडे सर्व सर्व समाज बांधव एकत्रित आला आहे एक मराठा कोटी मराठा
@sharadkarande5746
@sharadkarande5746 5 месяцев назад
एक नं जरांगे पाटील..आशिष जाधव सरा सारख्या अनुभवी पत्रकारला योग्य उत्तर देतात... पाडा..
@nivasnaik7555
@nivasnaik7555 5 месяцев назад
आम्हाला माहीत आहे कोणाला पाडायचं आहे त्यानी आपचे आंतर वली सराती गोळीबार , लाढी हल्ला केला,aamhi tayar aahe
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 5 месяцев назад
जगात खरं बोलणारा आजच्या कलियुगात असा माणूस जन्माला आला हे महाराष्ट्र राज्य या पुण्यभूमीचे हा हिरा आहे वेळेला राजाचं रक होतो हे राजकीय नेत्यांना समजले पाहिजे 💯💯💯💯🙏🙏🙏
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 5 месяцев назад
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@bharatpatil2052
@bharatpatil2052 5 месяцев назад
18:59
@Yogeshshelke-oi3jw
@Yogeshshelke-oi3jw 5 месяцев назад
😮
@anilwakle87
@anilwakle87 5 месяцев назад
राजकारण्याचा चेहरा या माणसाने उघडा पाडला पण आमचे एडपट त्याचे दांडे झेंडे उचलतात तेही फुट पाडतात
@nivasnaik7555
@nivasnaik7555 5 месяцев назад
जय हो मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरा गे तुम्हाला सलाम
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 5 месяцев назад
असा माणूस पुन्हा होणे नाही कोणताही स्वार्थ नाही फक्त समाजसेवा तुमच्या कार्याला सलाम
@gitap77777
@gitap77777 5 месяцев назад
एकच निष्ठावंत माणूस आहे मराठा जातीसाठी तो पण मनोज दादा एक मराठा लाख मराठा
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 5 месяцев назад
सगे सोयरे व हैद्राबाद गॅजेट लागु करुण मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊण कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे एक मराठा कोटी मराठा
@vijaykumarbhingolikar7119
@vijaykumarbhingolikar7119 5 месяцев назад
अत्यंत प्रामाणिक धिर्यवान माणूस
@amolsusar6011
@amolsusar6011 5 месяцев назад
खऱ्या जीवनातील एक संघर्ष योद्धा.... एक मराठा लाख मराठा
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 5 месяцев назад
सत्ता च आपले प्रश्न सोडवतात
@haribhauambhure3091
@haribhauambhure3091 5 месяцев назад
वंचित या सर्व घटकांना घेऊन जा विधानसभेला दिल्लीसारखी परिस्थीती होईल" जग बद्दल घालुनी घाव सांगुन गेले मला भिमराव"🇮🇳
@sharadkakade5386
@sharadkakade5386 5 месяцев назад
जरंगे पाटील जिंदाबाद
@vijaysonule2125
@vijaysonule2125 5 месяцев назад
वंचित ला मदत करा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करा सगळे प्रश्न सुटतील
@user-vf6lg5uz1s
@user-vf6lg5uz1s 5 месяцев назад
एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा जिन्दाबाद
@asaramsable1125
@asaramsable1125 5 месяцев назад
सलाम जरांगे पाटील यांना
@aarsirsath
@aarsirsath 5 месяцев назад
जारांगे पाटील is king maker वंचित सक्षम पर्याय जय ज्योती ! जयभीम !! जयंशिवराय !!!
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 5 месяцев назад
Ghanta maker
@Ramrajya1565
@Ramrajya1565 5 месяцев назад
​@@balasahebmunde4671 panku 🍌 द्या हातात
@janardangite4540
@janardangite4540 5 месяцев назад
मराठा समाज अनाजीपंत व bjp विरुद्ध व्होट करणार.
@6990-q1d
@6990-q1d 5 месяцев назад
जनता एका बाजूला व नेते एका बाजूला असणार
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 5 месяцев назад
संघर्षयोध्दे शिवश्री मा. मनोज दादा जरांगे पाटील साहेब ❤❤❤
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 5 месяцев назад
महाराष्ट्रात एकच निष्ठावंत माणूस आहे तो म्हणजे मनोज दादा पाटील 🚩🚩🚩🚩
@raosahebchandanshiv
@raosahebchandanshiv 5 месяцев назад
एक सच्चा निष्ठावंत मनोज पाटील साहेब +बाळासाहेब आंबेडकर सोबत आले तर एक दिवस आरक्षण मिळेल त्या वेळी बाबासाहेब आंबेडकरनी देऊ केलेले मराठा बांधवांनी नाकारले होते आता बाळासाहेब हमी दिली त्याना सहकार्य करावे ही विनंती जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
@mulchandmore528
@mulchandmore528 5 месяцев назад
गुप्तचर बैठक चालु आहे थोडे दिवस थांबा, जरांगया चे पितळ उघडे होणार
@RadhabaiBhandare
@RadhabaiBhandare 5 месяцев назад
😊
@Kirtani
@Kirtani 4 месяца назад
Jarange हा पवार यांचा उजवा हात निवडणूक संपल्यावर कळेल
@akashtapase1396
@akashtapase1396 5 месяцев назад
वंचीत बहुजन आघाडी सोबत सत्तेत या,स्वतःच आरक्षण घ्या मागणारे बनण्यापेक्षा स्वतःच देणारे बना
@govindravnadre
@govindravnadre 5 месяцев назад
आपली मुलाखत ऐकून खरंच मराठ्याचा संघर्ष योद्धा वाघ आहे मला आता वाटतं अवतार हा शिवाजी राजाचा असावा ईश्वर तुम्हाला एस देऊ हीच अपेक्षा जय भवानी जय शिवराय
@ShriramKharat-xf7rp
@ShriramKharat-xf7rp 5 месяцев назад
मी एक गरीब मराठा माझे मत प्रकाश आंबेडकर यांना जय मराठा जय संविधान
@mulchandmore528
@mulchandmore528 5 месяцев назад
विळयाचे आणि भोपळ्याचे कधी जमतं नाही
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 5 месяцев назад
ज्यांना पाडायचे त्यांना पाडा एड. बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवारांना समर्थन देऊन टाका आंबेडकर साहेब तुमचा प्रश्न प्रखरतेने संसदेत मांडतील आंबेडकर साहेबावर विश्वास ठेवा तुम्ही , तुमच्यासोबत सर्व आंबेडकरी समाज आहे , आंबेडकरी आणि मराठा समाज एक आल्यास सामाजिक महा परिवर्तन होईल❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤ जरांगे पाटील झिंदाबाद❤
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 5 месяцев назад
विधानसभेला पक्के तुमच्या सोबत
@krishnagaikwad1074
@krishnagaikwad1074 5 месяцев назад
खरा मराठ्यांचा विश्वासू नेता
@jaydeepmane9265
@jaydeepmane9265 5 месяцев назад
निष्ठावंत कसा असावा याचे जातिवंत ज्वलंत उदाहरण..... सलाम दादा
@shivrajdeshmukh2401
@shivrajdeshmukh2401 5 месяцев назад
सर मराठा योद्धा मनोज दादांची तुम्ही मत ऐकली आणि सर्व समाजापर्यंत पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद 🚩
@MahadevDahivade
@MahadevDahivade 5 месяцев назад
खरंच पाटील तुमचे किती आभार मानावेत हे कळत नाही खरंच समाजासाठी एवढं बलिदान देणारा माणूस आजपर्यंत पाहिला नाही 🚩🚩🚩👏एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩👏
@mahadevkurund9072
@mahadevkurund9072 5 месяцев назад
जरांगे पाटील एक नंबर
@user-wm6xn9zm3n
@user-wm6xn9zm3n 5 месяцев назад
वंचीत बहुजनला साथ द्यावी प्रकाश आंबेडकर कायदे तज्ञ आहेत तेच प्रश्न सोडविण्यासाठी तपत्तर आहेत
@arunjadhav6662
@arunjadhav6662 5 месяцев назад
विधान सभा निवडनूकीत "ओबीसी मधून मराठा आरक्षण "या विचाराचे जास्तित जास्त आमदार निवडून येणार मनोज जरांगे पाटील नेतृत्वात
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 5 месяцев назад
आशिष सर तुम्हाला मानाचा जय शिवराय 🚩💥💥💥🚩🚩🚩🚩
@user-cf5lo9eg6k
@user-cf5lo9eg6k 5 месяцев назад
करोडो मराठ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मराठायोद्धे आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील 🚩😍💐
@DipakKale-n6g
@DipakKale-n6g 5 месяцев назад
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 5 месяцев назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@nitinrasal4601
@nitinrasal4601 5 месяцев назад
जरांगे पाटील एक मराठा योद्धा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@marotraobalerao6059
@marotraobalerao6059 5 месяцев назад
अशिष साहेब धन्यवाद❤🙏🙏🚩
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 5 месяцев назад
दादा खुप छान मुलाखत
@tawarbandu6318
@tawarbandu6318 5 месяцев назад
आता येथून पुढे फक्त #जरांगेपाटील..सांगतील तेच धोरण..सांगतील ते तोरण...❤
@jaywantdhanwade7440
@jaywantdhanwade7440 5 месяцев назад
मनोज जरांगे पाटील आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणारं नाहीत.
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 5 месяцев назад
जरागे पाटील महाराष्ट्र राज्यातील शान आहे 💯💯💯 बाकी सर्व लाचार कुत्रे आहेत आहेत जरागे पाटील यांना मानाचा जय शिवराय व कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम यांना माझ्या जन्मातील कमीत कमी 10 वर्षे मीळावे ईश्वर चरणी प्रार्थना आहे कारण ते कोनाचे वाईट पाहत नाही
@user-sk5bt7cq4z
@user-sk5bt7cq4z 5 месяцев назад
जरांगे पाटील महान नेता झाले आहेत
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 5 месяцев назад
बैताड नेता आणि अनुयायी
@amolwaghmare7535
@amolwaghmare7535 5 месяцев назад
प्रकाश आंबेडकरांवर एकही प्रश्न का बरं विचारला नसेल आशिष जाधव यांनी... त्यामुळे ही मिडिया बहुजनांच्या विरोधात आहे, यांना आणि यांना सांभाळाऱ्यांना कधीच वाटत नाही की इथला बहुजन आणि वंचित समाज एकत्र यावा आणि या प्रस्थापितांना घरी बसवावा. खूप मोठं नुकसान इथल्या गरजवंत मराठा समाजाचं हे लोक करत आहेत.
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 5 месяцев назад
धन्यवाद. आशिष जाधव. सर्व माहिती मिळाली.
@rajakadam4212
@rajakadam4212 5 месяцев назад
आशिष जाधव साहेब , जरांगेचा फक्त आणि फक्त प्रामाणिक पणा एकच गुण अतिशय उत्तम आहे. म्हणून ते जमिनीवरच आहेत. अशी व्यक्ती कोणत्या समाजाला मिळणे म्हणजे एक दैवयोग आहे. त्याची मुलाखत घेताना तुम्हाला आज एका वेगळ्याच व्यक्तीची मुलाखत घेतो असे नक्कीच वाटेल.
@user-cf5lo9eg6k
@user-cf5lo9eg6k 5 месяцев назад
मराठ्यांचा ढाण्या वाघ आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩😍
@dilipmankar133
@dilipmankar133 5 месяцев назад
जरांगे हम आपके साथ है. कमळाबाई को सदा के लिए डूबो देंगे हम मतदार
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b 5 месяцев назад
ह्यावेळी सगळे प्रस्थापित आणि सत्ताधारी घरी बसवा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@sahebraothakare2331
@sahebraothakare2331 5 месяцев назад
Ok dada tumhi bola te amhi karu
@user-wr2iw4yl6t
@user-wr2iw4yl6t 5 месяцев назад
जरांगे पाटील यांचा जो निर्णय आहे तो समाजाच्या हिताचाच आहे❤❤
@mothabhaupawar9162
@mothabhaupawar9162 5 месяцев назад
फक्त मराठ्यांना मतदान करा
@radhakushnthorat5226
@radhakushnthorat5226 5 месяцев назад
जंरागे पां वाघच
@user-nf7pd3zi2r
@user-nf7pd3zi2r 5 месяцев назад
मनोज दादा मराठयांच काळीज ❤️❤️ समाज आणि राजकारणातील चाणक्य
@BaburaoMaske-q4m
@BaburaoMaske-q4m 5 месяцев назад
वंचित बहुजन वनवे हाना ह्या सर्व राजकीय पक्षाला माज चढला आहे
@user-ei5xh1id2w
@user-ei5xh1id2w 5 месяцев назад
लोकसभेला आपली दाळ शिजणार नाही हे कळून चुकले . मी चॅलेंज देऊन सांगतो हे विधानसभेला पूर्ण ताकद लावणार . आत्ताच ९० टक्के हुकुमशाही चालू आहे . पुन्हा तर विचारूच नका .
@nikamkaka8302
@nikamkaka8302 5 месяцев назад
Don't challenge Maratha community.Write your full name.
@sheshrars
@sheshrars 4 месяца назад
यस जरांगे साथ तुम्हारे साथ है सरांनी पाटील बरोबर आहे हम तुम्हारे साथ है आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 5 месяцев назад
भाजप आणि सेनेचा कार्यक्रम लागणार आम्ही करणार
@rameshnaik5795
@rameshnaik5795 5 месяцев назад
मनोज जरागे काय तळा गळतील नेता नाही एका समूहाने पुढे केलेला एक सामान्य माणूस तेच्या डोक्यात दता सामात होणार गिरणी कामगार सारखी मराठा आरक्षण दुळीस मिळणार ❤
@janardangite4540
@janardangite4540 5 месяцев назад
मनोज जरांगे पाटील आज संपूर्ण मराठा समाजाचे निर्विवाद नेते आहेत .
@janardangite4540
@janardangite4540 5 месяцев назад
Bjp आयटी सेल चां पिसाळलेला कुत्रा आहे.त्यांच्या दृष्टीने नाहीत.
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 5 месяцев назад
खूप छान प्रश्न.. सडेतोड प्रामाणिक उत्तरे... दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन 🌹
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 5 месяцев назад
जरांगे शरद पवार साहेबांचा माणुस आहे येणार तर मोदीच
@sachinjadhav-gy9tr
@sachinjadhav-gy9tr 5 месяцев назад
मोदी की गॅरंटी जोतीबेनला विचारा..😂😂
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 5 месяцев назад
Modi चालतील पण Tarbujendra Adhunik Annaji Pant Nako
@padmakarkale8790
@padmakarkale8790 5 месяцев назад
Jay ho jarange patil yala mantat patrakarita ..... Prasn Aani tyachyvaril Uttar
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 5 месяцев назад
The Great Patil😊❣️
@arjuntare9476
@arjuntare9476 5 месяцев назад
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे सगळा मराठा समाज आज एक वटलेला आहे ...... एक मराठा लाख मराठा ❤
@arunjadhav6662
@arunjadhav6662 5 месяцев назад
बुलढाना-तुपकर यवतमाल-राजश्री पाटील परभना-संजय जाधव याना मराठा मतदान करनार
@dattatrayyeole5882
@dattatrayyeole5882 5 месяцев назад
जय हो मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा ‌. जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा
@balajikakade8517
@balajikakade8517 5 месяцев назад
पाटील आमचा प्राण आहेत ❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 5 месяцев назад
विधानसभा मध्ये पाहु मुख्यमंत्री जरागे पाटील सांगतील तेच होनार 💯💯💯💯
@rajendrajagtap6179
@rajendrajagtap6179 5 месяцев назад
महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील
@rahulshinde5027
@rahulshinde5027 5 месяцев назад
Jarange patil ❤️🚩
@chetanpatil75
@chetanpatil75 5 месяцев назад
अरे पण शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण साठी खूप प्रयत्न केले मराठा आरक्षण मिळून देण्यासाठी मुख्यमंत्री शिदे साहेब प्रामाणिक आहेत त्यांना टाकत द्या
@purushottampawar3275
@purushottampawar3275 5 месяцев назад
मराठा समाज मनोज जरांगे पाटील सोबत एक मराठा कोटी मराठा 🚩
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 5 месяцев назад
🚩एक मराठा कोट मराठा🚩
@dilipjamdade2910
@dilipjamdade2910 5 месяцев назад
एक मराठा कोटी मराठा सांगली
@subhashsalunke4547
@subhashsalunke4547 5 месяцев назад
Jarange पाटील यांना आमचे मराठा म्हणुन पूर्ण समर्थन आहे आम्ही आम् मतदार आहेः नेता नाही त्यामुळे कोणत्याही पार्टी चे समर्थंकरणार नाही.
@nareshshelar9816
@nareshshelar9816 5 месяцев назад
भारताचे पंतप्रधान श्री जरांगे पाटील 😂😂😂 काही दिवसात आमेरीकेचे पंतप्रधान 😂😂😂
@amitpoundkar7914
@amitpoundkar7914 5 месяцев назад
मनोज दादा तुमचं सगळं बरोबर आहे परंतु तुम्ही जे सांगताय की पाडा कुणाला पाडायचं हे नक्की सांगा नाहीतर मराठा माणूस जंगली होऊन जाईल आणि पाडायचा राहील बाजूला आणि दुसरा निवडून येईल असे काय होऊ नये म्हणून तुम्ही फिक्स रेप्रेशन ठरवा आणि पाडायची कुणाला ते लिस्ट डिक्लेर करा
@annasahebjagtap2805
@annasahebjagtap2805 4 месяца назад
ज्या पद्धतीने मनोज रंगा पाटलांच्या पाठिंबा पाठीमागे बाळासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली त्याच पद्धतीने मनोज रंगे पाटील यांनी बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यावी
@santoshautade2781
@santoshautade2781 5 месяцев назад
Dada🎉
@shivajijagtap7922
@shivajijagtap7922 4 месяца назад
प्रस्थापित विरूध्द विस्थापित असा लढा आहे. जनशक्ती विरूध्द धनशक्ती!!
@rohitmane4680
@rohitmane4680 5 месяцев назад
Jai shivray and Jai bhim 👍
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 4 месяца назад
पैज लावून सांगतो हा विधानसभेला पण उमेदवार उभे नाही करणार...शरद पवार म्हणेल तसा वागेल😂😂😂😂आरक्षण गेलं चुलीत😂😂😂
@vijayvijayjadhav6952
@vijayvijayjadhav6952 5 месяцев назад
मनोज दादा काय म्हणाले पाडण्यात सुद्धा फार मोठा विजय आहे आपल्याला भाजप एकनाथ शिंदे गट अजित पवार गट यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठ्यांनो जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Daya44
@Daya44 5 месяцев назад
देवमाणूस❤ ज्यांनी त्रास दिला त्यांना सरसकट पाडणार कोटी मराठा
@sandeepbhagwat8365
@sandeepbhagwat8365 5 месяцев назад
पाटील जय हो तुम्हीच खरे चाणक्य 🚩🚩🚩
@officialrd7964
@officialrd7964 5 месяцев назад
योग्य निर्णय घेतला दादा तूंम्ही मराठा समाज काय आहे हे सरकारला समजल पाहीजे एक मराठा कोटी मराठा
@avinashnirmal938
@avinashnirmal938 5 месяцев назад
# मी जरांगे पाटील साहेब समर्थक 🚩🙏
@subhashsalunke4547
@subhashsalunke4547 5 месяцев назад
आम्ही इतर लोक आंचे समर्थन करुन काय फायदा आमच्यामध्ये च jarange पाटलाच्या रूपाने महा मानव मिळाला आहे
@AshokKhandare-c3t
@AshokKhandare-c3t 5 месяцев назад
मनोज जरांगे पाटील दादा जय
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 5 месяцев назад
Jarange साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
@ParikshitHumane
@ParikshitHumane 5 месяцев назад
एक मराठा लाख मराठा एकच पर्याय आंबेडकर
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 5 месяцев назад
दिल्लीत का विरुद्ध सहा महिने महिलांनी रोड बंद करून आंदोलन केलं त्यांच्यावर दिल्ली पोलिसांची हिम्मत नाही झाली उठवण्याची, मग महाराष्ट्रात शांततेने आंदोलन करणाऱ्या माता भगिनीवर अत्याचार करणाऱ्या सरकारला माफ नाही याचा सुत्र्ध्यारा ला माफ नाही
@user-yb5fi4dx1l
@user-yb5fi4dx1l 5 месяцев назад
सदैव जरांगे पाटलासोबत एक मराठा कोटी मराठा 🚩
@shivajijagtap7922
@shivajijagtap7922 4 месяца назад
मराठा समाजाने एक पॅटर्न निर्माण केला पाहिजे. सुरुवात लोकसभे पासून केली पाहिजे. संधी आहे जालना मध्ये. जालना जिंकून दाखवा. विधानसभा सामान्य मराठा माणसाची आहे.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 5 месяцев назад
Jarange. Patil. Is. Great.
@rohitmane4680
@rohitmane4680 5 месяцев назад
BJP la paada
@shyamgalande6574
@shyamgalande6574 4 месяца назад
हिंदू राष्ट्र बनवणारा पक्ष आहे bjp
@mahadevghadage763
@mahadevghadage763 4 месяца назад
हा माणूस मंगेश साबळे पाठिंबा देत नाही कारण या इतर कोणाला पुढे येऊ द्यायचे नाही
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 5 месяцев назад
ऐकशे ऐकुनसाठ साठ प्रस्थापित धनदांग्यांच घरणे शाहीच सत्तर वर्ष सत्तेवर आहेत यांनाच संपवा तरच गोरगरीब गरजवंत मराठ्यांनाच आठरापगड जात बहुजन समाज सत्तेवर येईल आणी न्याय हक्क मिळालेच पाहिजेत.
Далее
9월 15일 💙
1:23:23
Просмотров 1,2 млн
ГОЧА ПРО NISSAN 400Z
00:51
Просмотров 35 тыс.
Inside Out 2: BABY JOY VS SHIN SONIC
00:19
Просмотров 2,2 млн
9월 15일 💙
1:23:23
Просмотров 1,2 млн