Тёмный

Nilesh Lanke on Ajit Pawar: 'तुतारी'वर लढण्यासाठी अजितदादांनी सांगितलं? | Nilesh Lanke Viral Video 

LetsUpp Marathi
Подписаться 294 тыс.
Просмотров 68 тыс.
50% 1

नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
.
#NileshLanke #nileshlankeofficial #AjitPawar #Tutari #ahmednagar #लेट्सअप_सभा #LetsUppNews #AhmednagarLoksabha #LokSabha #LokSabha2024 #AhmednagarPolitics #sujayvikhe #sujayvikhepatil #radhakrishnavikhepatil #lankevsvikhe #nileshlankeexclusive #ExclusiveInterview #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppMarathi
.
बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
Download now 👇🏻
letsupapp.page...
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 54   
@domepradip3577
@domepradip3577 Месяц назад
गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर असलेले नेतृत्व ❤
@vish5718
@vish5718 Месяц назад
नेते बायकोला आमदार करू नका फक्त दुसऱ्या कार्यकर्ते ला संधी द्या
@Marath_008
@Marath_008 Месяц назад
मुळात हे पत्रकार हे पत्रकार वाटच नाही 😅
@satishpharande6824
@satishpharande6824 Месяц назад
शांत व संयमी खासदार 👌👌🙏
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 Месяц назад
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 धन्यवाद निलेश जी 🙏🙏🙏🙏
@sanjaysabale9243
@sanjaysabale9243 Месяц назад
कर्तव्यदक्ष लंके साहेब खरंच गरीबी बघितलेली असल्यामुळे तुम्ही लोकांच्या मनात जागा निर्माण केली तुम्ही धन शक्ती जमीन दोस्त केली तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@maheshpungal5467
@maheshpungal5467 Месяц назад
माणसातला देव हा एक व्यक्ती आहे फक्त
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Месяц назад
ओमराजे व लंके हे महाराष्ट्राचे कोहीनुर हिरे आहेत .
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Месяц назад
ओमराजे फक्त राणा जगजीत सिंह सोबत असलेल्या वैयक्तिक वादामुळे mva मध्ये आहे नाहीतर सगळ्यात आधी तोच सावंत बरोबर असता😂😂😂😂
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Месяц назад
हे तर काय चीज आहे एकदा डोळ्या वरची झापडे काढल्यावर लगीच लक्ष्यात येतेय 😂😂😂😂
@realjoyfulworld.channals8914
@realjoyfulworld.channals8914 Месяц назад
लोकप्रतिनिधि जनते द्वारा निवडून दिलेला प्रतिनिधि असतो जनता मालक असते
@somnathshete8542
@somnathshete8542 Месяц назад
तुतारी, सर्व खासदार कोहिनूर हिरे आहेत
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Месяц назад
एकदा हे सगळे कोहिनुर पारनेरचा, शिरूरचा,भोरचा साखर कारखाने चालू करण्यासाठी विका म्हणजे कारखान्याला कर्ज भेटेल. शेतकऱ्यांचे हे 3 कारखाने बुडवणाऱ्याची ह्या कोहिनुर हिऱ्यानीच मदत घेतलीय. एव्हडी मदत करा सभासद शेतकऱ्यांना 😂😂😂😂
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Месяц назад
एकदा हे सगळे कोहिनुर पारनेरचा, शिरूरचा,भोरचा साखर कारखाने चालू करण्यासाठी विका म्हणजे कारखान्याला कर्ज भेटेल. शेतकऱ्यांचे हे 3 कारखाने बुडवणाऱ्याची ह्या कोहिनुर हिऱ्यानीच मदत घेतलीय. एव्हडी मदत करा सभासद शेतकऱ्यांना 😂😂😂😂
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Месяц назад
नगर पुणे रोडवर 'सुपा'त दाणे वेचण्यासाठी पुण्यात ' गज' हाताने ' सन्'मारणि'य सत्कार घेणारा कोहिनूर हिरा😂😂😂😂कष्ट 'कांत 'मदत करणाऱ्या 'पठारा'वर दुष्काळ नक्की पाडणार..
@svbs2025-ew1wc
@svbs2025-ew1wc Месяц назад
नगर पुणे रोडवर 'सुपा'त दाणे वेचण्यासाठी पुण्यात ' गज' हाताने ' सन्'मारणि'य सत्कार घेणारा कोहिनूर हिरा😂😂😂😂कष्ट 'कांत 'मदत करणाऱ्या 'पठारा'वर दुष्काळ नक्की पाडणार.
@pramodgajare5045
@pramodgajare5045 Месяц назад
तुता रीचे खासदार मराठा मोर्चा मूळे निवडून आलेत .एकणी पण काय विकास नाय केलेला
@jamirmagdum2459
@jamirmagdum2459 Месяц назад
अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@AdityaGaikwad0
@AdityaGaikwad0 Месяц назад
महाराष्ट्रतील देव माणुस दौंड तालुका ला पाहिजे होता‌
@sachinkhatane
@sachinkhatane Месяц назад
असा खासदार सर्व मतदारसंघ असावा
@user-kc4dm6ee8p
@user-kc4dm6ee8p Месяц назад
Great Saheb
@yogeshwaykar7131
@yogeshwaykar7131 Месяц назад
साहेब तुमच्या सारखा नेता मुख्यमंत्री झाला तर .आम्हाला आमचं नशीबच् समजावं लागण साहेब
@jamirmagdum2459
@jamirmagdum2459 Месяц назад
वक्तृत्व ❤
@dinkarsobale9393
@dinkarsobale9393 Месяц назад
निळू लंके नटसम्राट
@vijayshinde6089
@vijayshinde6089 Месяц назад
Great 🎉man
@ravibhagwath147
@ravibhagwath147 Месяц назад
खूप छान काम करणारा दक्षिण खासदार आहे पारनेर तालुक्यात खूप खूप काम आहे
@prakashchavan4194
@prakashchavan4194 Месяц назад
Lanke saheb awadale tumche vichar ani sanskar ,asech lokansathi ubhe raha ami tumchya pathishi , Garibancha khare problem tum samjun ghenare Me tumcha fan ahe
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 22 дня назад
मोबाईल फोन पीए कडे ठेवायचे बंद करा माजी खासदार कोणाचे ही फोन उचलत नव्हते आणि मेसेज ला अॅटो उत्तर येत होते म्हणून मतदारांनी पाडले आहे तुम्ही पण सुधरा सर्व राजकीय नेत्यांना हा मेसेज आहे
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Месяц назад
ग्रामीन भागातून आलेल्या नेतृत्वाला ग्रामीन समस्या समजतात हे म्हणजे लंके होय
@jayashreesonawane9409
@jayashreesonawane9409 Месяц назад
Good
@kokankar868
@kokankar868 13 дней назад
असा एक तरी नेता कोकणात व्हायला पाहिजे होता पण आमचे आमचे दुर्दैव आहे.
@nitinkirtane2829
@nitinkirtane2829 Месяц назад
हे भाऊसाहेब फक्त मऊ बोलतात..
@HanumantKhodave-sb4xt
@HanumantKhodave-sb4xt Месяц назад
नगरचा कावळा जायचं आहे
@sambhawable7466
@sambhawable7466 Месяц назад
साकलाई उपसा जलसिंचन योजने बाबत आवाज उठवा &मंजूर करून घ्या.
@Abhidhumal702
@Abhidhumal702 Месяц назад
Ncp
@vilasparhad4530
@vilasparhad4530 Месяц назад
देवमाणूस
@balasahebkhedkar8809
@balasahebkhedkar8809 24 дня назад
पत्रकार बंधूनी प्रश्न जरा प्रभावीपणे विचारायला हवेत.
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 Месяц назад
लंके साहेब तूतारी
@user-is6us5ji4k
@user-is6us5ji4k Месяц назад
Gret.lanke
@user-RokhThokgavgada
@user-RokhThokgavgada Месяц назад
सर काही व्हकन्सी आहेत का..... जर्नालिझम झाले आहे
@SukhdevKutal
@SukhdevKutal Месяц назад
लंके आणि दादा पाटील शेळके साधी माणसं पण भले भले लावले वाटला
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Месяц назад
@@SukhdevKutal खरच हि साधी मानस आहेत ( कै दादा पाटलाचा वारसा लंके चालवत आहेत )
@tusharnivdunge2057
@tusharnivdunge2057 Месяц назад
फक्त विखे पाटील🚩🚩🚩
@pramodgajare5045
@pramodgajare5045 Месяц назад
4 वर्षात काहीच नाय केला विकास .कडू आहे पण खर आहे
@rameshnkhollam
@rameshnkhollam Месяц назад
सर्वसामान्यांचे अडीअडचणींची जाण असणारा नेता...
@afeelfromheart
@afeelfromheart Месяц назад
Nete ekach gharat aamdar ani khasdar nko tumhi mhanal tyala matdan kru aamhi
@advsagarkolse1480
@advsagarkolse1480 Месяц назад
Ha channel vikhencha ahe...pahu nka
@user-gf3zb3hk8i
@user-gf3zb3hk8i Месяц назад
Khot bolto ky nhi kel yeun paha parner la
@The_Hinduism_9
@The_Hinduism_9 Месяц назад
सगळ खोटं आहे 😢😊
Далее
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 619 тыс.