Тёмный

Special Report | जुनी पेन्शन, भाजपला टेन्शन : देवेंद्र फडणवीस कसा काढणार मार्ग ? 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 102 тыс.
50% 1

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Опубликовано:

 

2 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 313   
@lifeofcricketnooneshortcut9347
थँक यु डॉ.बाबासाहेब आंबेडकर! तुम्ही दिलेल्या मतदानाच्या अधिकाराची ताकद आज आम्हाला समजली आता माघार नाही
@sjsatara8118
@sjsatara8118 Год назад
जुनी पेंशन योजना लागू झालीच पाहिजे...👍👍👍👍👍
@bandurathod7877
@bandurathod7877 Год назад
जो जुनी पेन्शन देईल त्याची सत्ता राहील, वेळ गेली नाही अजून लवकरच सावध व्हावं. आणि जुनी पेन्शन लागू करा🙏
@SelflessNation
@SelflessNation Год назад
लंड माझा घे
@jalindarshinde4508
@jalindarshinde4508 Год назад
पगारात तुमचे काळे उद्योग पूर्ण होत नाहीत का
@arjunbhusar7369
@arjunbhusar7369 Год назад
आमदार खासदारांना पेन्शन चालू..अन् कर्मचाऱ्यांची बंद..हा कुठला न्याय?
@babubihari6722
@babubihari6722 Год назад
जो पेन्शन देईल त्यालाच मतदान घरच्या लोकांचे पण
@arvindtikle2243
@arvindtikle2243 Год назад
जो देईल पेन्शन त्यालाच कर्मचारी व त्यांच्या परिवाराचे सर्मथन
@ganeshghuge9011
@ganeshghuge9011 Год назад
सरकारी नोकरी करणारा कर्मचारी हा उद्योग पतीचा मुलगा नसतो, मोठ्या लोकप्रतिनिधी चा मुलगा नसतो, तर तो सर्वसामान्य कुटुंबातील असतो त्यामुळे जुन्या पेनशन चा कोठेतरी विचार होणे आवश्यक आहे असे वाटते...
@maheshdhaygude4665
@maheshdhaygude4665 Год назад
धन्यवाद TV9 ! जुनी पेन्शन लागू करा!एक कर्मचारी जपळपास 50 मते आपल्या बाजूने खेचून आणण्याची क्षमता ठेवू शकतो.
@ibrahim4403
@ibrahim4403 Год назад
जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे....
@vijaykhobaragade7411
@vijaykhobaragade7411 Год назад
No Pension no vote
@ckamble4831
@ckamble4831 Год назад
मागच्यानी काय केले ते केले परंतु आता सत्तेमध्ये कोण आहे त्यांनीच निर्णय घेतला पाहिजे.
@sanjaynagnathbattawar6706
@sanjaynagnathbattawar6706 Год назад
जुनी पेन्शन चां विषय घेतलात आपले प्रथम आभार जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे
@vikaschoudhari4860
@vikaschoudhari4860 Год назад
जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे
@arjunbhusar7369
@arjunbhusar7369 Год назад
जूनी पेन्शन योजना कोण देणार हे माहित नाही.. पण द्यावीच लागणार... एकच मिशन जूनी पेन्शन.. vote for ops.. जो विरोध करेल तो विरोधी बाकावर बसेल...!
@lifeofcricketnooneshortcut9347
हा विषय लावून धरल्याबद्दल tv9 चे आभार
@maheshkumarbaviskar2269
@maheshkumarbaviskar2269 Год назад
ज्यांना सत्ता हवी,त्यांनी जुनी पेन्शन लागू करावी,,
@arunshitole3115
@arunshitole3115 Год назад
जुनी पेंशन ज्यानी बंद केली त्यानी केली पण तुम्ही त्यावर काही करायची हिम्मत तुमच्यात आहे तर विधीमंडळात तशी घोषणा करा की मग तुमची हिम्मत कळते
@vilaspatil7073
@vilaspatil7073 Год назад
जुनी पेन्शन कोणी बंद केली त्या पेक्षा जुनी पेन्शन जे लागू करतील त्या पक्षाला आम्ही डोक्यावर घेऊ.
@dnyandeeppoliticalscience7425
विक्रम काळे साहेबांच्या सुद्धा अभिनंदन आणि जुन्या पेन्शन योजने बाबत आपण घेतलेल्या भूमिकेला त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏
@dadasahebmogalpatil9535
@dadasahebmogalpatil9535 Год назад
एकच मिशन जुनी पेन्शन 👍👍👍 🙏🙏
@atulnarkhede9484
@atulnarkhede9484 Год назад
सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे No pension no vote be alert in future
@anilnasare4222
@anilnasare4222 Год назад
आतातरी संपूर्ण शिक्षकांची मते मिळावी असे वाटत असल्यास जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी
@somankewat7583
@somankewat7583 Год назад
हा जुनी पेंशन योजनेचा मुद्दा लावल्याबद्दल धन्यवाद Tv9 🙏🙏
@vilasvarpe2913
@vilasvarpe2913 Год назад
एकच मिशन जुनी पेन्शन 💪💪💪
@rakeshp3
@rakeshp3 Год назад
जनसेवा करायची असं सांगून करोडपती लोक 1 दिवस जरी आमदार झाले तरी पेन्शन घेतात... खरी सेवा करायची तर विनाशुल्क करा..
@nm-lz8tr
@nm-lz8tr Год назад
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर हिवाळी अधिवेशनात पेन्शन लागू होणार नाही असे बोलून आपल्याच पायावर कूराड मारून घेतली आहे त्यामुळे भविष्यात हे निर्णय न बदल्यांसाठी पुढील सर्व ईकशन मधे आसीच हार होईल
@utkarshpanzade901
@utkarshpanzade901 Год назад
खूप छान कव्हरेज आभार
@babanshinde754
@babanshinde754 Год назад
TV 9 चे हार्दिक आभार २००५ पूर्वीची पेन्शन लवकर लागु करा नाही तर हो धोक्याची घंटा आहे
@manmodesachin1640
@manmodesachin1640 Год назад
महाराष्ट्र सारख्या विकसित राज्यात जुनी पेंशन लागू झालीच पाहिजे👍👍👍
@limbrajlakhe323
@limbrajlakhe323 Год назад
खरे तर आमदार खासदार यांनी त्यांची पेन्शन घेतलीं नसती तर आज ही वेळ आली नसती
@PSN376DON1
@PSN376DON1 Год назад
🗣️ एकच मिशन जुनी पेन्शन........... 🕺
@balnathsangle9645
@balnathsangle9645 Год назад
येणारा मुंबई महानगरपालिका निवडणुका व विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वांनी अशीच एकता दाखवून त्यांना धडा शिकवा बीजेपी हटाव देश बचाव
@rajughuge3707
@rajughuge3707 Год назад
जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट लागू झालीच पाहिजे...
@yenegureB
@yenegureB Год назад
ती वेळ दूर नाही.मी पुन्हा.....कधीच येणार नाही.
@shivshrisubhashmohitepatil
@shivshrisubhashmohitepatil Год назад
जुनी पेन्शन हा विषय लावून धरल्याबद्दल tv 9 चे मनःपूर्वक आभार..👍
@anupbharambe88
@anupbharambe88 Год назад
होणारा अन्याय दूर करून पेन्शन लागू करावी...
@kamleshpill3937
@kamleshpill3937 Год назад
Thank you, TV9 Marathi.
@maheshchaudhari9847
@maheshchaudhari9847 Год назад
Thanks 🙏 to raise this burning issue.
@amolgarud6568
@amolgarud6568 Год назад
Juni pension zalich pahije
@omprakashsonone4019
@omprakashsonone4019 Год назад
एकच मिशन जुनी पेन्शन जुनी पेन्शन आमचा हक्क आहे
@amolnavalkar9589
@amolnavalkar9589 Год назад
जो करेल आम्हाला पेन्शनधारी..तोच होईल सगळ्यांवर भारी💪
@user-tp2zr2ti1z
@user-tp2zr2ti1z Год назад
Tv 9 चे विशेष आभार💐💐
@user-zy6es5cx5l
@user-zy6es5cx5l Год назад
नो पेन्शन... नो वोट!!
@PSN376DON1
@PSN376DON1 Год назад
🗣️ एकच मिशन जुनी पेन्शन......
@satishbhujbale7975
@satishbhujbale7975 Год назад
माझ्या हिंगोली जिल्ह्यात पुढच्या वर्षी पदवीधर निवडणूक राहील.. मग आमचं ठरलं तर पेंन्शनचा मुद्दा नाही घेतला तर ballet वर सरळ लिहायचं..'नो पेन्शन नो वोट.' ताकत दाखवून द्यायची यांना आता
@dattatrayshelke8800
@dattatrayshelke8800 Год назад
धन्यवाद tv9👍
@nitinpatil3896
@nitinpatil3896 Год назад
जूनी पेंशन योजना सुरू केली पाहिजेच. . .
@bajiraosatam8137
@bajiraosatam8137 Год назад
Jhuni phensan. Deta yet . Nhai ace. Vidhi mandhlat. Bolnarya. Bhjpap. C ha. Upmantri ahni amdhar. Snjyay ghykvad. Amdhracha nhised. Karto? Ty cha. Khoty bhudhicha dhikhr kara, ani २०२४.mhde.tyna ghri phatva.
@technomachines8450
@technomachines8450 Год назад
आमदारांच्या पेन्शनचा राज्याच्या तिजोरीवर किती बोजा पडतोय. हे ही राज्यातील जनतेला कळाले पाहिजेच.म्हणजे हा अनावश्यक बोजा राज्यावर कितपत योग्य आहे याचा ही राज्यातील जनता विचार करील.
@shashikantgawade9507
@shashikantgawade9507 Год назад
जुनी पेन्शन योजना चालू झाली पाहिजे Old penstion Old penstion Old penstion Old penstion Old penstion
@prabhakarpatil5930
@prabhakarpatil5930 Год назад
होय,एकच मिशन जुनी पेन्शन
@amolgirigosavi5536
@amolgirigosavi5536 Год назад
देशाची आर्थिक राजधानी आपल्या राज्याची राजधानी आहे . आर्थिक सुबत्ता असलेल्या आपल्या राज्यात जुनी पेन्शन देणे काही अवघड नाही . फक्त शासनाची देण्याची मानसिकता हवी कर्मचाऱ्याचा हक्क जुनी पेन्शन आहे लवकरात लवकर निर्णय शासनाने घ्यावा.
@hemantghorpade4999
@hemantghorpade4999 Год назад
फक्तं जूनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे
@ashadamahe2201
@ashadamahe2201 Год назад
Tv9 चे आभार
@GanitGuideAkash
@GanitGuideAkash Год назад
एकच मिशन जुनी पेन्शन ,,, tv9thanks
@kshitijgadve3976
@kshitijgadve3976 Год назад
👆🏻👆🏻👆🏻 'जो पेन्शन की बात करेगा,वही देश पे,राज्य मे,और सब जगह पे राज करेगा',,,,,,'vote for only OPS'👏👏👍🏻🤝🏻👆🏻👆🏻
@dnyandeeppoliticalscience7425
Only old pension 🙏🙏🙏
@Madhukar88559
@Madhukar88559 Год назад
TV9 मराठी चे आभार
@Jaishrimarkad566
@Jaishrimarkad566 Год назад
जो पेन्शन देईल त्यालाच समर्थन राहणार.....2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब त्यांनाच मत देणार जे जुनी पेन्शन लागू करतील त्यांना.....
@dnyandeeppoliticalscience7425
तांबे साहेब हार्दिक अभिनंदन आणि जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा मांडल्याबद्दल आभारी आहोत
@bt-yx9tv
@bt-yx9tv Год назад
बावचाचाफोटोलयदीसतो
@supriyaparab5273
@supriyaparab5273 Год назад
आमदारांना पेन्शन चालते व कर्मचारी ना देताना आर्थिक ताण ??? TV9 ने या राजकीय लोकांना एक प्रश जरूर विचारावा की आमदारांना पेन्शन देताना आर्थिक ताण येत नाही का ??
@sabaparveen67
@sabaparveen67 Год назад
Good 👌
@sharadbodke6438
@sharadbodke6438 Год назад
जुनी पेन्शन योजना लागू करण्या साठी आपले tv 9 चे आभार
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Год назад
,,,,, देशाचा सैनिक, सफाई कामगार, भूमिहीन शेतमजूर, अल्प भूधारक शेतकरी, अगदी छोटा वेवसाय करणारा व असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग यांनाच खऱ्या अर्थाने वृद्ध काळात पेंशन योजना सुरू केली पाहिजे कारण हाच वर्ग निस्वार्थी पणाने आयुष्यभर देशाची सेवा करतो,,,,,,,
@dilipsamsher4499
@dilipsamsher4499 Год назад
Haa आमचा हक्क आहे तो मिळालाच पाहिजे
@rahulbobade6781
@rahulbobade6781 Год назад
केंद्रात जुनी पेन्शन योजना बंद केल्यामुळे नंतर बहुतेक सर्वच राज्यांनी जुनी पेन्शन योजना बंद केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण.
@jitendramaladhari3905
@jitendramaladhari3905 Год назад
Thank you TV9 Marathi
@rehansiddique4167
@rehansiddique4167 Год назад
We want juni pension. Je pension deyeel tech govt raj karil
@dnyaneshwardhodare8603
@dnyaneshwardhodare8603 Год назад
आमदार खासदार यांना पेन्शन मिळते तेव्हा राज्यसरकार वर बोझा पडत नाही मग कर्मचारी यांना दिलास कसा बोझा पडेल
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Год назад
जूनी पेन्शन योजना लागू केली नाही तर भारतीय जनता पक्षाला खूप मोठा फायदा होणार आहे. सामान्य जनता भारतीय जनता पक्षाच्या मागे ठामपणे उभी रहाणार आहे. रहाणार आहे.
@rajeshchaudhari1981
@rajeshchaudhari1981 Год назад
Thank you tv 9 marathi
@santoshchandanshive260
@santoshchandanshive260 Год назад
Old pension zindabad
@sanjaydighore8498
@sanjaydighore8498 Год назад
Only old pension 1982
@omwadettiwar9548
@omwadettiwar9548 Год назад
जुनी पेन्शन सरकारने चालू करायलाच हवि.. सरकार म्हणतेय जुनी पेन्शन मुळे सरकार वर भार पडते.. मग सरकार आमदार , खासदार , मंत्र्यांची पेन्शन बंद का करत नाहीत. याच भार सरकार वर पडत नाही काय..?
@sambhajigarad5975
@sambhajigarad5975 Год назад
जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे.
@hanumantnandgawe1341
@hanumantnandgawe1341 Год назад
TV 9 धन्यवाद
@rahulrathod9172
@rahulrathod9172 Год назад
एकच मिशन जुनी पेन्शन, नो पेन्शन नो वोट, आमदार खासदार यांचीही पेन्शन बंद करा. जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे
@maheshbiradar3550
@maheshbiradar3550 Год назад
जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे
@devep26
@devep26 Год назад
जुनी पेन्शन👍🚩
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 Год назад
जर जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून येणे मुश्किल
@somnathbharade6998
@somnathbharade6998 Год назад
आमदार खासदार यांची पेन्शन आधी बंद करा.
@rajveerdeshmukh7620
@rajveerdeshmukh7620 Год назад
जुनी पेन्शन योजना लागू करावी
@pandurangmore6202
@pandurangmore6202 Год назад
जुनी पेंशन लागू झालीच पाहिजे
@dr.subhashgundawar1020
@dr.subhashgundawar1020 Год назад
Only OPS
@ganeshghorale3112
@ganeshghorale3112 Год назад
We want OPS. Thanks tv9
@somnathbharade6998
@somnathbharade6998 Год назад
आमदार खासदार यांच्या पेन्शनचा सरकार वर पडत नाही का?
@2a23pradnyakendre8
@2a23pradnyakendre8 Год назад
Old pension nahi dili tar bjp janar
@yujitmore3709
@yujitmore3709 Год назад
Vote for future, vote for ops...✊✊✊
@aadhyasclick
@aadhyasclick Год назад
पेन्शन पाहिजेच
@nileshpatil9833
@nileshpatil9833 Год назад
Thanks Tv 9
@rameshgore7954
@rameshgore7954 Год назад
शिक्षिका सारखं एकजूट व्हायला शेतकऱ्याची मग कळेल काय खाता तुम्ही लवकर जय किसान जय
@ProfGulabraoBhoyarMAMEdSET
@ProfGulabraoBhoyarMAMEdSET Год назад
बावनकुले आधी अभ्यास कर ..अटल बिहारी वाजपेयी नी जूनी पेन्शन बंद केली.
@badalte-vichar
@badalte-vichar Год назад
पेन्शन फक्त देशाच्या जवानांना सोडून कोन्हालाही मिळू नये....कामचं काय करतात कर्मचारी......फुकट पगार घेतात....खास करून गुरुजी.....देली तर खासगी कामगार व शेतकरी रस्त्यावर उतरणार.......
@z.p.schoolwadgaonrange3017
@z.p.schoolwadgaonrange3017 Год назад
धन्यवाद TV 9
@imranjamadar4303
@imranjamadar4303 Год назад
एकच मिशन जुनी पेन्शन
@artbypawar2548
@artbypawar2548 Год назад
एकच मिशन जुनी पेंशन
@hemantthakur9979
@hemantthakur9979 Год назад
Juni pention lagu waylaach pahije
@ganeshguruji994
@ganeshguruji994 Год назад
जो देईल पेन्शन तोच करेल राज्य............ अभी तो ये अंगळाई है आगे ओर लढाई है...........
@rajeshdhok6456
@rajeshdhok6456 Год назад
Old pension lagu zalich pahije
@myschool2755
@myschool2755 Год назад
नो पेन्शन नो वोट
@surajraut6286
@surajraut6286 Год назад
Juni pension lagu zali pahije
@sayyedathar613
@sayyedathar613 Год назад
Only old pension..
@SANJAY-uc6mv
@SANJAY-uc6mv Год назад
TV9 che aabhar
@Mazishala2050Travipatil
@Mazishala2050Travipatil Год назад
Vote for pension
Далее