Тёмный

Old Pension Scheme : पोपट गेलाय ते स्वीकारा आणि जुनी पेन्शन योजना लागू करा, कपिल पाटील यांचे आवाहन 

Max Maharashtra
Подписаться 752 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

Old Pension Scheme : पोपट गेलाय ते स्वीकारा आणि जुनी पेन्शन योजना लागू करा, कपिल पाटील यांचे आवाहन
राज्यात कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांचा हा आक्रोश ऐकून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे. त्यामध्ये कपिल पाटील यांनी जुन्या पेन्शनबाबत कोण चुकलंय? याविषयी बेधडक भूमिका मांडली आहे. काय म्हणतात जुन्या पेन्शन योजनेबाबत आमदार कपिल पाटील? जाणून घेण्यासाठी नक्की पहा... | #MaxMaharashtra #KapilPatil #DevendraFadnavis #EknathShinde #OldPensionScheme #oldpension
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Helo: studio.helo-app.com/user/6667...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Опубликовано:

 

10 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@bharatsonawane741
@bharatsonawane741 Месяц назад
धन्यवाद कपिल पाटील साहेब खूप छान 2005 चा नंतरचा लोकांना सुद्धा पेन्शन पाहिजे
@arvindpatil4261
@arvindpatil4261 20 дней назад
अगदी अभ्यास पूर्ण मांडणी साहेब जुनी पेंशन सुरू करा साहेब
@panditchavhan7425
@panditchavhan7425 7 месяцев назад
एक नंबर साहेब आमचे साहेब यांना मनाचा मुजरा आगदी सत्य परिस्थिती मांडली आहे
@shrinivassatpute3707
@shrinivassatpute3707 Год назад
कनिष्ठ लिपीक मान्यता कधी देणार ते सांग किती दिवास आम्ही बिन पगारी शाळे मधे काम करायचे
@yuvarajpawar4927
@yuvarajpawar4927 Год назад
पहिल्या ने आमदारांचे एकाच वेळेस चे आमदारकीचे पेंशन फक्त द्यावे. ही
@vidyapotdar
@vidyapotdar Год назад
अभ्यासपूर्ण विवेचन 👍
@sahikantdeshpande7878
@sahikantdeshpande7878 Год назад
जुनी पेंशन योजना निम सरकारी कर्मचा-याना लाभ मिळतो काय .
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 20 дней назад
नोकरीत वय कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 20 дней назад
सर्वांना सारखीच ‌ पेन्शन पाहिजे खासदार आमदार सहीत
@SanjayMuranjan
@SanjayMuranjan 4 месяца назад
B e s t baba sahebancha man theva tumhi tyanche savidhan chalavta visru naka
@tukaramchavan7814
@tukaramchavan7814 Год назад
अगदी व्यवस्थित आणि हुबेहूब माहिती दिली
@Aefdfff
@Aefdfff 2 месяца назад
it doees not nessessary of money only govt interest
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg Месяц назад
ऐक लाख दोन तीन लाख पगार आहे यांचा पगार कमी कराव सरकार पन पेंशन सरवांनाच लागु कराव दोन हजार पाचचया नंतर ल आगलेलया करमचयांना पेंशन आवशयक आहे अती पगार वाढीमुळे महागाई वाढली आहे
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 20 дней назад
नोकरी वय वाढवू नये
@shubhangishinde4304
@shubhangishinde4304 4 месяца назад
कपिल पाटील साहेब,अजूनही जुनी पेन्शन लागू झाली नाही होणार आहे का नाही. आमचा जीव टांगणीला लागला आहे.
@shitaltiravade7906
@shitaltiravade7906 Год назад
वाह खूप छान माहिती दिली आहे यात बघुया सरकार च्या डोक्यात येत का
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Год назад
माझी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे की जुन्या पेंशन योजना सुरू करण्या अगोदर आपल्या दृष्टी पासुन राजकारण बाजुला ठेवून त्यावर विचार करणे गरजेचे आहे कारण महागाई आकाशाला भिडली असुन हातमजुरी करणारे, भूमिहीन शेतमजूर, अल्प भूधारक शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग यांचा देखील थोडीफार विचार करणे गरजेचे आहे कारण हा वर्ग देखील ह्याच देशाचा असुन सरकार स्थापन करण्यास हाच वर्ग निर्णायक ठरतो ही विनंती
@kashinathgabhale5365
@kashinathgabhale5365 Год назад
छान , कपिल पाटील साहेब, अगदी अभ्यासपूर्वक विवेचन
@Morerandhir
@Morerandhir Год назад
एक विनंती आहे, आमदार आणि खासदार यांचे, मानधन फक्त ते सत्तेत असताना द्या, यांना पुन्हा माजी आमदार kiva खासदार म्हणून सेवा देऊ नका, सगळं पैसे आमचे आहेत, तेंच्या सेवा काडून घ्या, पैसा आमचा आहे.
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg Месяц назад
हाकलुन दया महणतेस तु जर नोकरीवर असतास अगोदर तुला हाकलुन देले असते तर काय केला असता बापु
@oine_nature
@oine_nature Год назад
शिक्षकांच्या हक्कासाठी फक्त कपिल पाटीलच बोलतात बाकी......
@santosht340
@santosht340 Год назад
अतिशय अभ्यास पूर्वक विश्‍लेषण केलं पाटील साहेब. हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. त्यामुळे आत्ता माघार नाही. एकच मिशन जुनी पेन्शन.
@rajubhau3617
@rajubhau3617 Год назад
हाकलून द्या,नवी भरती काढा
@amoltidke9201
@amoltidke9201 Год назад
अभ्यासू
@ashokgundu892
@ashokgundu892 Год назад
किती कळजी तुम्हाला सरकारी कर्मचारी ची दुसरीकडे जेष्ट नागरिकांना 800 रुपये ते 1000 रुपये पेन्शन मीळतो ते बोलत नाही आणी तुम्ही आमदार खासदार कोणा वर उपकार करता म्हणून पगार पेन्शन आणी भत्ता घेता ते पहिले बंद करा. पगारी वर 24% पैसा खर्च होतो विशेष म्हणजे काम न केलेल्या दिवसाची पगार मिळतो आणि 7 वे वेतन 8 वे वेतन लागू आणी आता पेन्शन वा छान आहे
Далее
No one will play with him( #standoff #meme #grenade
00:12
No one will play with him( #standoff #meme #grenade
00:12