Тёмный

Special Report | Old Pensionसाठी सरकार काय पावलं उचलणार? 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 797 тыс.
50% 1

#oldpension #Pension #news
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 643   
@sujitwahire6506
@sujitwahire6506 Год назад
आमदार संसद सदस्य त्यांची पेन्शन थांबवा
@pankajovhal6313
@pankajovhal6313 Год назад
आरमी सोडून सगळ्या ची पेंशन बंद करा, सगळे खासदार, आमदार , नगरसेवक सगळे नेते मंडळी, संपूर्ण नोकरदार वर्ग
@ninjawolfrahh8379
@ninjawolfrahh8379 Год назад
SRPF बद्दल काय मत आहे
@naryankubade1383
@naryankubade1383 Год назад
A
@abhayjangam5300
@abhayjangam5300 Год назад
@@ninjawolfrahh8379 Je Deshasathi Krtay Bhau Mothya Scale vr tepn Without corruption tya sarvana milali pahije... jay hind
@MaharashtraVadi
@MaharashtraVadi Год назад
Sarv lokhita sathi ladhnare krantikari navhet he tar swattacha swarthasathi sarkarvar dabav ananare ahet he tevha revolutionary music lavu naka background la
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Год назад
,,,,, देशाचा सैनिक, सफाई कामगार, भूमिहीन शेतमजूर, अल्प भूधारक शेतकरी, अगदी छोटा वेवसाय करणारा व असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग यांनाच खऱ्या अर्थाने वृद्ध काळात पेंशन योजना सुरू केली पाहिजे कारण हाच वर्ग निस्वार्थी पणाने आयुष्यभर देशाची सेवा करतो,,,,,,,
@nirmalas.401
@nirmalas.401 Год назад
Ka g baai nurses seva नाही karat ka? Corona madhe jyana raktache naatewayik dur karayche tyana khau ghalne pasun tar treatment paryant sare nurses ne kele te visarli ka tu?
@prashantskatkar6253
@prashantskatkar6253 Год назад
कर्मचाऱ्यांशिवाय देश चालेल काय?
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Год назад
@@nirmalas.401 ताई देशाचा सैनिक, सफाई कामगार, पोलीस व आरोग्य विभाग यांच्या व्यतिरिक्त अन्य सर्व केंद्रीय व राज्य सरकार कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात घरी बसल्या पूर्ण पगारी घेतल्यात तेव्हा गोरगरीब हातमजुरी करणारे, भूमिहीन शेतमजूर, अल्प भूधारक शेतकरी व असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत होता हे देखील तितकेच खरे आहे,,,,,,
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Год назад
@@prashantskatkar6253 ,,,,, दादा कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्त होई पर्यंत भरमसाठ पगार मिळतो त्या पागरितून भविष्य निर्वाह म्हणुन ते शिल्लक ठेऊ शकतात मात्र अगदी त ट पुंजी मिळकतीत जेमतेम जीवन जगत आहेत त्यांनी काय करावे?
@abhayjangam5300
@abhayjangam5300 Год назад
@@nirmalas.401 Nuresela Sufficient Payment aahe 4 time khaun mahinyatun 4 dress nvin ghenyaitpt tri safai krmchari majur, shetkri yanch kay?? sgla galla ka tumhalach pahije ka?? lokanni ka upashi maraych ka?? deshachya propertyvr sgdyancha adhikar aahe tumhala tumcha wata miltoy tyat samadhan manl pahije
@sanjivkumarkunjanprashadtr9721
जर कर्मचाऱ्यांना पेन्शन नसेल तर आमदार-खासदारांना कशाला पाहिजे पेन्शन
@shree373
@shree373 Год назад
सर्व आमदार खासदार यांच्या पेन्शन सुद्धा बंद करा
@amanvarma7336
@amanvarma7336 Год назад
बिल्कुल नाही भेटली पाहिजे
@goreprakash76
@goreprakash76 Год назад
लायकी पाहिजे सरकारी नोकरी मिळवायची... घरात बसून बोलणे सोपे आहे... रात्री चा दिवस करून मेरिट मध्ये निवड होऊन सरकारी नोकरी मिळते दादा ये जरा उपाशी पोटी भरतीला... हजारो लाखो असतात रांगेत..... शेतकरी च आई बाप आमचे... शिकून नोकरी मिळवली..... पेन्शन चा अर्थ माहित आहे का... नवी जुनी फरक कळतो का.... अर्धवट ज्ञानी.... अभ्यास करुन ये.... अभ्यास असता तर सरकारी नोकरी असती..... बाप दाद्याची कमाई खाणारे.. खुळचट विचारी.... कष्ट करायची सवय ताकत आम्हा नोकरी करणाऱ्यांना माहीत आहे रे दादा.... घरात बसून भाकरी तोडणारे तूम्ही..... मत मांडायची कुवत नसतांना... फाटके विचार मांडणारे काही लोक भेटत आहेत त्यांना उत्तर द्यायची मी तरी गरज समजत नाही🙏
@magiceducation9584
@magiceducation9584 Год назад
@@goreprakash76 Bhau saglech kuth lya na kuthlya field madhe Mehnat ghetat tuch ekta nhi ahe
@goreprakash76
@goreprakash76 Год назад
@@magiceducation9584 तुला कुठे बोललो मी तू न मेहनत घेता लागलास कुठल्याही क्षेत्रात मेहनत करूनच लगाव लागत ज्यांची मेहनत करायची लायकी नाही अवकत नाही ते असे वंगाळ बोलतात सरकारी नोकर दारणा पेन्शन नको तू त्या पैकी आहेस का स्वतः आत्मचिंतन कर आहेस की नाही इतर बंडगुळणान मधे सामील
@vijayborade8798
@vijayborade8798 Год назад
सर्व कर्मचारी घरी पाठवून दिले पाहिजे व दुसरी भर्ती करावी
@pradnyagaikwad4034
@pradnyagaikwad4034 Год назад
Are vijay tula asa bolatewes tuzi jibh kashi zadat nahi re .tyana kadhun tula gheyayach ka ? Tu bjp cha chela ahes tyanchyakadun kiti lach ghtalas .
@navyachaudhari8642
@navyachaudhari8642 Год назад
सरकारी कर्मचारी पूर्ण 58 वर्षे सेवा करून सुद्धा त्यांना पेन्शन देत नाही आणि हे फक्त पाच वर्षे सेवा करतात आणि फुल पेन्शन घेतात
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Год назад
जन्मापासुन नोकरीला नाही लागत
@nareshshingote8081
@nareshshingote8081 Год назад
Sarkari Naukri naka karu
@goreprakash76
@goreprakash76 Год назад
@@nareshshingote8081 मग आमदार खासदार बनायचय का सरकारी नोकरी सोडून
@harshpatil633
@harshpatil633 Год назад
दादा 58 वर्षे मध्ये लाखोंची पुंजी साठवून ठेवली असते ती कमी पडते का हो त्यांना इते शेतकऱ्यांना महिन्याला दहा हजार सुध्धा मिळत नाही यांना पन्नास हजार ते साठ हजार पगार मिळतो तरी सुध्धा भिकारी सारखे करत आहेत लाज वाटली पाहिजे आणि अप शब्द बोलल्या मुळे माफी मागतो पण लाज वाटली पाहिजे काहीतरी 😡😒
@digvijaypawar4294
@digvijaypawar4294 Год назад
Ñ
@highthinking-resultrichlif274
जुनी पेन्शन लागू करा नाहीतर आमदारांचे पेन्शन बंद करा👍🏻
@suyogpatil8093
@suyogpatil8093 Год назад
अवर्षण, दुष्काळ, अवकाळी, गारपीट, कीड, महागाई, वीज संकट याला मारणार...... सावकार, आडते, व्यापारी. दलाल, मजुर, राजकारणी आणि पांढरपेशी याला लुटणार....... बोला या जगाच्या पोशिंदा बळीराजाला कोणती पेन्शन मिळणार....... पेन्शनसाठी हा केव्हा संपावर जाणार..... एक मात्र नक्की की तो जेव्हा संपावर जाणार तेव्हा तुम्ही आम्ही नक्कीच उपाशी मरणार..... सुयोग पाटील......
@anilmadke6932
@anilmadke6932 Год назад
पेन्शन चालू केली तर private जॉब करणारे आणि शेतकऱ्यांना पण तितकीच पेन्शन चालू करावी कारण शासनाच्या कामगारांन पेक्षा हे जास्त दिवस रात्र काम करत असतात
@goreprakash76
@goreprakash76 Год назад
लायकी पाहिजे सरकारी नोकरी मिळवायची... घरात बसून बोलणे सोपे आहे... रात्री चा दिवस करून मेरिट मध्ये निवड होऊन सरकारी नोकरी मिळते दादा ये जरा उपाशी पोटी भरतीला... हजारो लाखो असतात रांगेत..... शेतकरी च आई बाप आमचे... शिकून नोकरी मिळवली..... पेन्शन चा अर्थ माहित आहे का... नवी जुनी फरक कळतो का.... अर्धवट ज्ञानी.... अभ्यास करुन ये.... अभ्यास असता तर सरकारी नोकरी असती..... बाप दाद्याची कमाई खाणारे.. खुळचट विचारी.... कष्ट करायची सवय ताकत आम्हा नोकरी करणाऱ्यांना माहीत आहे रे दादा.... घरात बसून भाकरी तोडणारे तूम्ही..... मत मांडायची कुवत नसतांना... फाटके विचार मांडणारे काही लोक भेटत आहेत त्यांना उत्तर द्यायची मी तरी गरज समजत नाही🙏
@Vijay23288
@Vijay23288 Год назад
​@@goreprakash76 laykichya gosti tu nako karu, paise deun laglelyanchya tondun hya gosti shobhat nahit
@goreprakash76
@goreprakash76 Год назад
@@Vijay23288 तू पैसे देऊन नोकरी मागण्याचा प्रयत्न केला होतास का मला तर वाटतं तू प्रयत्न केला असावा म्हणून बोलास
@mayurmarathe-vr7ft
@mayurmarathe-vr7ft Год назад
Barobar, private Waley or business man tax pay karache anhi govt employee la pension dyache, ha kounta justice
@omkarteke7184
@omkarteke7184 Год назад
​@@goreprakash76jara bhasha nit vapra.... Tumhi sarkari nokari kashtane kartai he dakhvun deila bakiche chor aahet he bolychi garj nhi
@sanjaymane9499
@sanjaymane9499 Год назад
शेतकऱ्यांना द्या पेन्शन
@manojghunake3172
@manojghunake3172 Год назад
या सगळ्यांना कामावरून काढून टाका खूप बेरोजगार तरुण परीक्षेची तयारी करत त्यांना संधी मिळेल
@kailasborhade7970
@kailasborhade7970 Год назад
आमदार, खासदार यांची पेंशन बंद करा......
@milindsonkamble2260
@milindsonkamble2260 Год назад
Ed लावा की तुमच्या खासदार आमदार मंत्री काळा पैसा खुठे गेला 2000 हजारच्या नोटा कुठे आहेत devendraa
@hiramanahire1915
@hiramanahire1915 Год назад
मी पण तेच विचार करतोय 2000 चया नोटा गेल्या कुठे
@prajwalugale877
@prajwalugale877 Год назад
सरकार ने शिक्षकाची pension न वडवता तर आमदार आणि खासदार यांची पण पेन्शन योजना बंद केली पाहिजे नाही तर जे लोक company madhe काम करतात त्या ना जुनी पेन्शन योजना सारखी पेन्शन मिळली पाहिजे
@sagarmali1046
@sagarmali1046 Год назад
शिक्षकाचा पगार PRT म्हणजे प्राथमिक शिक्षकाचा मूळ पगार रु.35400 प्रति महिना आणि एकूण पगार रु.45,647 प्रति महिना आहे, TGT शिक्षकाचा मूळ पगार रु.44900 प्रति महिना आणि एकूण पगार रु.56,246 आहे.
@geetanavale2442
@geetanavale2442 Год назад
​@@sagarmali1046.
@mayurmarathe-vr7ft
@mayurmarathe-vr7ft Год назад
Ho barobar, karun company madhe kaam karun sarkar time to time tax bhi pay krta. Anhi sarkar kadun kahi bhetat nahi
@mahadevingole
@mahadevingole Год назад
@@sagarmali1046 न नका
@nickghule4051
@nickghule4051 Год назад
@@sagarmali1046 bhava income tax pan lagto tyanna
@anilmarkal363
@anilmarkal363 Год назад
ते पहिले आमदार खासदार यांचे पगार बंद करा, त्यांच्या सोयी सुविधा बंद करा
@nagareparvati5902
@nagareparvati5902 Год назад
J uni pension🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹
@sunilbhuktare
@sunilbhuktare Год назад
आमदाराची खासदाराचे पेन्शन रद्द झाले पाहिजे
@ramolasatwekar7409
@ramolasatwekar7409 Год назад
याही पेक्षा कमी पैशात कर्मचारी काम करत आहेत जे सरकारी नाहीत,ते सरकारी कर्मचारी यांचे पेक्षा खूप काम करतात आणी सरकारी कर्मचारी पेक्षा नीट काम करतात.वेळेत काम करतात.
@shobhapatil6811
@shobhapatil6811 Год назад
सरकारी काम सहा महिने थांब वरकमाई वेगळीच शेतकरी राब राब राबतो त्याला काय मिळते?
@sagarkumbhar4791
@sagarkumbhar4791 Год назад
महाराष्ट्रामध्ये खूप बेरोजगारी युवक आहेत
@patilbhagvan2383
@patilbhagvan2383 Год назад
एक लाख रुपये पगार घेऊन गरीब लोकांना पेन्शन पाहिजे आणि इकडे शेतकरी पोटापुरते भाव खायाला भाव नाही वारे राज्य करत्यानो
@mayurmarathe-vr7ft
@mayurmarathe-vr7ft Год назад
Agree with you
@Car.fanclub20
@Car.fanclub20 Год назад
Nahi konala ahe 1 lkh pagar maja bhau govt service ahe 25000 pagar ahe fkt tyana 0ension nahi milali tr 58 nantr kase jagnar te.
@mayurmarathe-vr7ft
@mayurmarathe-vr7ft Год назад
@@Car.fanclub20 tr nps aahe na, anhi 25000rs bhi kub zhalli salary
@Car.fanclub20
@Car.fanclub20 Год назад
@@mayurmarathe-vr7ft kay hote 7 mansache ghar chalwati toh open ahe mulanche education sagal kase karto i seen .. lokala kay jate govt service paise khatat sagale mhantat pn ase barech post ahet jithe fkt kaam aste ..58 nantr kay khanar toh 25 madhe kay saving karnar???nusta kirana light bill mobile recharge dudh ghar bhade kapade 20000 chya var kharch hoto..
@mayurmarathe-vr7ft
@mayurmarathe-vr7ft Год назад
@@Car.fanclub20 private job walene kay karave, tyala tr starting 11 pasun karavi lgtey.farmer ne kay karave, business man ne kay karave, hai log bhi tax detat. Mg yenna ka nahi pension. Anhi nps aahe ka 58 nunter 5rs madhe hotey sarve. Ka govt employee che mauley shikat nahi ka. Fkt pension VR astat. Govt employee walanche mauley, support nahi karat ka aai vadil la
@umeshkhalati
@umeshkhalati Год назад
सरकारी अधिकारी काम करत नाही त्यामुळे पेन्शन नाही दिले तर बर होईल
@shrikantpatil0166
@shrikantpatil0166 Год назад
TV9 मराठीचे मनापासून धन्यवाद ...एकच मिशन,जुनी पेन्शन...
@shrikantpatil0166
@shrikantpatil0166 Год назад
सर,पगार घ्यायला तुम्हांला कुणी अडवलं होतं काय..?
@suyogpatil8093
@suyogpatil8093 Год назад
अवर्षण, दुष्काळ, अवकाळी, गारपीट, कीड, महागाई, वीज संकट याला मारणार...... सावकार, आडते, व्यापारी. दलाल, मजुर, राजकारणी आणि पांढरपेशी याला लुटणार....... बोला या जगाच्या पोशिंदा बळीराजाला कोणती पेन्शन मिळणार....... पेन्शनसाठी हा केव्हा संपावर जाणार..... एक मात्र नक्की की तो जेव्हा संपावर जाणार तेव्हा तुम्ही आम्ही नक्कीच उपाशी मरणार..... सुयोग पाटील......
@waytosucess2024
@waytosucess2024 Год назад
Vata lava
@shrikantpatil0166
@shrikantpatil0166 Год назад
@@waytosucess2024 शासनाने सर्वांना नोकरीची संधी दिली होती....१४-१४ तास अभ्यास करुन वेळप्रसंगी उपाशी राहून पोस्ट काढलीया सर....जे आमच्या पगारावर बोलत आहेत त्यांनी त्या अभ्यास करायच्या वयात काल केलंय ते आठवून बघा आणि आत्मपरिक्षण करा...राहिला प्रश्न पेन्शन आणि संपाचा तो अधिकार तो संविधानाने दिलाय आम्हांला....
@abhaysuryawanshi3688
@abhaysuryawanshi3688 Год назад
आमदार खासदारांची पेन्शन बंद
@shilwantgaikwad5200
@shilwantgaikwad5200 Год назад
आमदारांची पेन्शन बंद करा.
@onkarthonte9959
@onkarthonte9959 Год назад
विनाअनुदानित शिक्षकांना आगोदर १०० टक्के अनुदान मंजूर करण्यात यावा. विनाअनुदानित शिक्षक गेल्या १५ ते २० वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. आता कुठे सरकार ने २० व ४० अनुदान मंजूर केले आहे. खरी गरज विनाअनुदानित शिक्षकांना आहे. कर्मचाऱ्यांना पेन्शन च्या आगोदर सरकार ने विनाअनुदानित शिक्षकांना १०० टक्के अनुदान मंजूर करावा.
@sukeshabaviskar1611
@sukeshabaviskar1611 Год назад
दीलीच पाहीजे पेंशन योजना लागू करा
@sanvibhoyar5230
@sanvibhoyar5230 Год назад
जुनी पेन्शन भेटली पाहिजे
@jayashreekarande5625
@jayashreekarande5625 Год назад
एस .टी महामंडळची पेनशन मला 1000रूआहे19व॔ष झाली माझी पेनशन कधी वाढणार माझा घर ख॔च कसा चालवायचा
@deepakkurle
@deepakkurle Год назад
आमदार खासदारांची पेन्शन बंद करा
@sambhajichavan3109
@sambhajichavan3109 Год назад
जुनी पेन्शन लागू zhalich पाहिजे 🙏🙏
@sachinmahadar5867
@sachinmahadar5867 Год назад
🍌🍌🍌🍌 घे
@kailassahare5583
@kailassahare5583 Год назад
मंग भार पडतोय तर आमदार खासदार यांची बंद करा
@निवृत्तीपांडुरंगघूगे
आमदारची पेन्शन रद्द करा
@शेतीकरीविश्व
पेन्शन चालु करा पण पगार मापात ठेवा,एकालाच भरमसाठ पगार करण्यापेक्षा दोन कामकार ठेवा,
@sanjaysonar3128
@sanjaysonar3128 Год назад
Tv9 मराठीचे पेन्शनमय व आरोग्यमय आभार
@Dkbhosle
@Dkbhosle Год назад
शेतकरी, कामगार, दीव्यांग, तृतीपंथी सर्व वर्गाला पेन्शन एकच मिशन सर्वांना पेन्शन Common minium pension scheme
@onlydon3320
@onlydon3320 Год назад
पेन्शन खरंतर खाजगी कंपनीला चालू करा
@dilippatole-ej8dy
@dilippatole-ej8dy Год назад
सरकारने सकारात्मक पावले उचलावीत. जोपर्यंत देहात श्वास आहे.तोपर्यंत तरी या वयस्कर पेन्शनर लोकांना सन्मानाने जगु द्या.पैशाशिवाय कोण कोणाला विचारतो?
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Год назад
नोकरदार हा नोकरी असणारीच बायको करतोय यांनी गावातील गरीब शेतकऱ.यांच्या जमीनी घ्यायचा सपाटा चालवला आहे जुनी मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या 50% जमीनी विकत घेणार हे
@sagarmali1046
@sagarmali1046 Год назад
शिक्षकाचा पगार PRT म्हणजे प्राथमिक शिक्षकाचा मूळ पगार रु.35400 प्रति महिना आणि एकूण पगार रु.45,647 प्रति महिना आहे, TGT शिक्षकाचा मूळ पगार रु.44900 प्रति महिना आणि एकूण पगार रु.56,246 आहे.
@sopanwagh6272
@sopanwagh6272 Год назад
भिक मागायला हवी फुकटचे पैसे मागताना थोडी लाज वाटली पाहिजे
@Manisha..836.
@Manisha..836. Год назад
लय भारी
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Год назад
सर्व माहिती दिली त्या बद्दल TV 9 चे सर्वांच्याच वतिने मनपूर्वक आभार🙏💕🙏💕🙏💕
@satymevjayate752
@satymevjayate752 Год назад
एकच मिशन जुनी पेन्शन पेन्शन नाही मत नाही
@guruji7431
@guruji7431 Год назад
Tv9 खूप खूप धन्यवाद सर्वंकष रिपोर्ट दिल्याबद्दल
@coolsarryy
@coolsarryy Год назад
आम्ही विना पेशन ची नवकोरी करू ...आर्ध्या पगारी... Chalthe का सांग
@angelcreations2314
@angelcreations2314 Год назад
जो पेन्शन देईल त्यालाच आमचे वोट
@arunhatagale9150
@arunhatagale9150 Год назад
३० वर्ष सेवा करून म्हातारंपणी भिक मागायची वेळ आणली आहे या सरकारने .......खर तर या ज्या वेळेला ही जुनी पेन्शन योजना बंद झाली त्या वेळेलाच कठोर विरोध व्हायला पाहिजे होता .....bt देर आये दुरुस्त आये .....एकच मिशन जुनी पेन्शन 👍
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Год назад
30 वर्षात चार पिढ्याचं तरी कमवलय नोकरदारांनी उदा महसुल विभागातील
@arunhatagale9150
@arunhatagale9150 Год назад
@@rajujamdade4533 बरोबर आहे की तुमचं पण हाताची सर्व बोट सारखी नसतात त्या प्रमाणे .....सफाई कर्मचारी न. प. यांनी किती पिढ्यांच कमवल हे पण सांगावं
@munjakadampatil...
@munjakadampatil... Год назад
30 varshyache pagar kay kela
@sunilshisode572
@sunilshisode572 Год назад
एकच विचार करा आज पर्यंत किती सरकारी नोकरीत असणाऱ्यांनी आत्महत्या केल्या,10 पिढ्या बसून खातील तेवढी संपत्ती जमा करून ठेवलीय या लोकांनी,ज्यांना खरचं जुनी पेन्शन योजना पाहिजे आधी त्यांची संपती तपासा,आणि गरज असेल तर द्या
@abhayjangam5300
@abhayjangam5300 Год назад
@@arunhatagale9150 Safai Karmachari Ekda Sakali Yeun Zadu Martat ani sahebgiri krt nantr Chaukat tapryanvr ubhe rahtat turramkha sarkhe ani ghari challe jatat nantr sandhyakali ek chakkar martat ek zadu vrvr marayla ani muster vr sahi krayla baki krmacharyanchyapn ashyach bomba aahet fuktacha paisa pahije nust ani vrtun malaipn pahije kamachya navan bomba
@aashishritul8161
@aashishritul8161 Год назад
मुंबईतील अवैध घुसखोर शोधून काढा त्यासाठी विशेष पथक निर्माण करा
@manojpardeshi4727
@manojpardeshi4727 Год назад
आमदार खासदार यांची पेंशन बंद करा गरिबांना जिवंत राहू दया
@vishnugavhane1905
@vishnugavhane1905 Год назад
एकच मिशन जुनी पेन्शन
@ruchimore7559
@ruchimore7559 Год назад
Navin pension scheme jar itkich changli ahe tar ti sarvat aadhi Netyana na lagu kara 2/ 2:5 hazar rupiye ghya Lakho chi pension ka gheta ???
@BA-tm6tf
@BA-tm6tf Год назад
मुख्यमंत्री साहेब ना विनती जर सर्वसामान्य जनतेवर तान पडत असेल तर जनतेचा विचार करा त्यांच्या जागी कमी पगारात काम करायला तयार आहे
@theunique6893
@theunique6893 Год назад
बरोबर
@baluwankhede4906
@baluwankhede4906 Год назад
कर्मचारी बरोबर शेतकरी ला सुध्दा मालाला भाव दा शेतकरी ने सप केले तर काय खातील
@onkaredake
@onkaredake Год назад
तुम्ही आता राजीनामा द्यावा बाकीच्याना आजुन नोकरी पण नाही
@shashikantkamble7699
@shashikantkamble7699 Год назад
पगाराच्या 50%पेन्शन न देता सर्वाना सरसकट पगाराच्या 25% करण्यात यावी.
@rajanzankar7306
@rajanzankar7306 Год назад
१९७०🌄😘 पासून फुल स्टोरी मानव जिवन काय चालले राज्यात
@vilasmokal4176
@vilasmokal4176 Год назад
Private job करणारे कङुन tax घेयचा आणि पेनशन या लोकांना देयची का.
@dipakkabir4894
@dipakkabir4894 Год назад
TV9 मराठी न्युज चॅनेलचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार, खऱ्या अर्थाने आपण जुनी पेन्शन योजनेचे वास्तव सर्वांसमोर आणले, सरकारने सर्व कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतर चे आयुष्य अंधारात टाकले आहे,जो कर्मचारी आयुष्याची 35 ते 40 वर्ष सरकार साठी सेवा करतो,त्याला त्याच्या उतारवयात सरकार शेअर मार्केट वर सोडून मोकळं झालंय, सरकार ला आपली संविधानाने लोकशाही ची निर्मिती कशासाठी केली याचा विसर पडलेला आहे ! त्यामुळे आता एकच मिशन,जुनी पेन्शन हा एकच नारा राहील,सरकार ला जर कर्मचाऱ्यांची काळजी नसेल तर कर्मचाऱ्यांनी तर सरकार ची काळजी का करावी ??? आता इथून पुढे जो देईल पेन्शन, त्यालाच मिळेल समर्थन !✊✊✊🙏🙏🙏💪💪💪
@suyogpatil8093
@suyogpatil8093 Год назад
अवर्षण, दुष्काळ, अवकाळी, गारपीट, कीड, महागाई, वीज संकट याला मारणार...... सावकार, आडते, व्यापारी. दलाल, मजुर, राजकारणी आणि पांढरपेशी याला लुटणार....... बोला या जगाच्या पोशिंदा बळीराजाला कोणती पेन्शन मिळणार....... पेन्शनसाठी हा केव्हा संपावर जाणार..... एक मात्र नक्की की तो जेव्हा संपावर जाणार तेव्हा तुम्ही आम्ही नक्कीच उपाशी मरणार..... सुयोग पाटील......
@nileshthorat819
@nileshthorat819 Год назад
काही देऊ नका घरी बसा आणि यांना जर या सरकारने जुनी पेन्शन दिली तर बाकीच्या नि यांना मतदान नाही करायचे
@abhayjangam5300
@abhayjangam5300 Год назад
@Dipak Kabir Dya Sodun Nokri AAwdli nsel te ahet berojgar por le mothe
@amolparihar3074
@amolparihar3074 Год назад
लोकशाहीत योग्य नाही तर आमदार खासदारांची पेन्शन बंद करा व्यवहार्य पर्यायी योजना नको फक्त OPS हवी
@radhikamote6472
@radhikamote6472 Год назад
एकच mission जुनी pension, आता माघार नाही,
@vankattarude116
@vankattarude116 Год назад
45 चाळीस मिनिटाचा तास 4तास शाळा 50 हजार पगार कशाला पेन्शन पाहिजे नविन नोकर भरती काढली तर बर होईल बेकारी किती वाढली याकड लक्ष द्यायला पाहीजे
@vivekgulhane373
@vivekgulhane373 Год назад
ज्यांचे पगार 40हजार च्या आत आहे, त्यांना पेंशन लागु करावीं. कर्ज माफीचा निकष लावावां
@PrashantJadhav-du4tq
@PrashantJadhav-du4tq Год назад
Berojgar ahet tycha sthi ky tri kraa..... government vale tyna pagr ahet ...pan berojgar kde koni bgt ny sadhya srvt jast berojgari nirman zali ahe tya kde sarkar lksh dyav...
@vivekgulhane373
@vivekgulhane373 Год назад
Government valyanchi unity aahe sir mhanun tar mhanto 40hajar chya aat karan kahi lokanna 1lakhachya var pagar aahe aani government Pan tyanchich baju ghenar
@amrutaingle3443
@amrutaingle3443 Год назад
सरकार शिक्षकाला वर्गात जाऊन फक्त खुर्चीवर बसण्याचा पगार आणि पेन्शन देतोय
@goreprakash76
@goreprakash76 Год назад
शिक्षकांमुळेच माकडा तू आता हे स्टेटमेंट लिहू शकलास समजल का आणि तुझा बाप पण शिक्षकांमुळेच शिकला हलकटा.
@samadhanpagar160
@samadhanpagar160 Год назад
पेन्शन द्यायची असेल तर शेतकऱ्याला द्या
@amrutaingle3443
@amrutaingle3443 Год назад
तुमच्या स्टेटमेंट वरुन कळते तुम्हाला शिक्षक केलं तरी कोणी
@s.k.a9984
@s.k.a9984 Год назад
Only OPS
@shreechaudhari2790
@shreechaudhari2790 Год назад
जुनी नवी पेन्शन अजिबात नको फक्त कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सर्व कामगारांना कायम करा ही विनंती आहे
@arvindpawar7429
@arvindpawar7429 Год назад
Old pension and S. T. Pay problem must be solved
@marcussuryawanshi1978
@marcussuryawanshi1978 Год назад
Appointment chya vali agreement zalele aahe. Aata sanp ka?
@nareshshingote8081
@nareshshingote8081 Год назад
Tevhach agreement var sahi navhati karayachi
@abhayjangam5300
@abhayjangam5300 Год назад
@@nareshshingote8081 Sarkar Tumch aiktch nsn tr tumhi sarkari karmachari Aatmadahan Aandolan Kara Amhi Berojgar Lok Machis ani rockel cha kharcha karto jsa support sarkari karmachari pratyek samajik wishayat ani samanya nagrikanchya samsyanmdhe krtat ts aamchpn kartavya aahe tumhala support krn...
@sachinkasar9142
@sachinkasar9142 Год назад
फडणवीस 2015 पासून अभ्यास करतो म्हणून त्याला सरकारी भरती करता आली नाही.फडणवीस तु घरी बस तुझ काम नाही.
@vishvaarsule3262
@vishvaarsule3262 Год назад
तिजोरीवर पडणारा भार आमच्या सारख्या कर्मचारी जे काम करतात यांच्या मुळे नाहीतर जे राजेशाई जीवन जगतात यांच्या मुले पडतो हे सगल्यालाच लक्ष्यात येत आम्हाला तुमच्या सारखा जास्त विचार करायला भाग पाडू नका साहेब तुम्ही आमच्या मूळे साहेब झाले हे पण लक्ष्यात ठेवा
@Atharv0833
@Atharv0833 Год назад
जी
@neekk9462
@neekk9462 Год назад
जूनी लागु करु नका पन आमदार ख़ासदार याची बंद केली पाहिजे।।
@pankajovhal6313
@pankajovhal6313 Год назад
फक्त आणि फक्त चालक आणि आरमी मध्ये काम करणाऱ्यास पेंशन दयावी हे दोघे आपल्या जीवाची, घरच्यांची परवा न करता देश सेवा करत असतात
@ramakantpainjane
@ramakantpainjane Год назад
निर्णय वेगवान...!! महाराष्ट्र गतिमान...!! GST वसूल करण्यात महाराष्ट्र अव्वल..👍👌💐 अध्यक्ष महोदय, जुनी पेन्शन लागू करण्यासाठी काहीच हरकत नाही? आम्ही विरोधात नाही? परंतु याठिकाणी जुनी पेन्शन योजना सुरू कोणी केली? कोण होते त्यावेळी मुख्यमंत्री? मला आकडेवारी येऊ द्या! हिशोब करावा लागेल! याठिकाणी काहीच अडचण नाही! त्याठिकाणी आत्ता निर्णय घेतो.! परंतु समितीचा अहवाल आल्यानंतर घ्यावा लागेल! काही च अडचण नाही..! आम्हाला काही फरक पडणार नाही! भविष्यात जे सरकार येईल ते अडचणीत येऊ शकते! अभ्यास करावा लागेल! लोकप्रतिनिधी चे पेन्शन बरोबरच आहे..? त्यांच्या पेन्शन मुळे पगार होणार असतील तर आता बंद करतो..? परंतु अध्यक्ष महोदय सरसकट जुनी पेन्शन देता येईल असे मला वाटत नाही? परंतु दादा निर्णय तुमच्या काळात झाला..?त्यावेळी मुख्यमंत्री ....होते ? अर्थमंत्री... हे होते? केंद्रात कोणते सरकार? अर्थात त्यांनी विचार करून निर्णय घेतला असावा? आमचे सरकार सर्वसामान्य लोकांचे.! आर्थिक परिस्थिती योग्य? त्यामुळे सर्वांना माहीत होते! अध्यक्ष महोदय समिती स्थापन करा? असे कोणीही म्हणाले नाही..! मीच या ठिकाणी समितीचे गठित केली..! आम्ही निर्णय घेऊ.! काही च अडचण नाही? घेता येईल असे वाटत नाही? आर्थिक परिस्थिती योग्य नाही! आता समिती सदस्य अभ्यास करुनच निर्णय घ्यावा लागेल? अध्यक्ष महोदय..! जुनी पेन्शन देता येणार नाही? त्याठिकाणी काही लोकांना वयोवृद्ध लोकांच्या सुरक्षित राहणीमानात राहता यावे..! यासाठी प्रयत्न करत आहे..! काही च हरकत नाही? मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी बोलु देत नाही..! त्याठिकाणी...कर्मचाऱ्यांना आत्ता घोषित करतो ... ! हे सर्व करण्याऐवजी जुनी पेन्शन योजना सरसगट लागु केल्याची घोषणा करा.संप मिटवा.जनतेचे आशिर्वाद मिळवा.सर्वसामान्य जनतेचे सरकार सिध्द करा. 🙏🌹🚩💐 कुठे नेऊन ठेवलाय.....महाराष्ट्र माझा..!!! 🚩🤔🚩🌹💐🙁
@abhayjangam5300
@abhayjangam5300 Год назад
आज पहिल्यांदा लाचमुक्त दिवस साजरा झाला. कारण महाराष्ट्रात आज सगळे घेणारे हात संप करत बसले होते. 😜😂😜
@rakhichunade4613
@rakhichunade4613 Год назад
Pension द्यायला नको आधीच पगार जास्त असतो
@subhashkudekar3511
@subhashkudekar3511 Год назад
संप करणाऱ्या शिक्षकांना लाजा वाटायला पाहिजे
@sagarmali1046
@sagarmali1046 Год назад
शिक्षकाचा पगार PRT म्हणजे प्राथमिक शिक्षकाचा मूळ पगार रु.35400 प्रति महिना आणि एकूण पगार रु.45,647 प्रति महिना आहे, TGT शिक्षकाचा मूळ पगार रु.44900 प्रति महिना आणि एकूण पगार रु.56,246 आहे.
@audumbarsadekar7291
@audumbarsadekar7291 Год назад
ज्यांनी आपल्याला शिकविले त्यांची लाज काढणे हे मात्र नक्की लाजीरवाणी गोष्ट आहे
@ashvinimanebhise3610
@ashvinimanebhise3610 Год назад
Tula ka zhombty ..B's na gpp
@sagarmali1046
@sagarmali1046 Год назад
@@ashvinimanebhise3610 aani Tula Kai Jhobat t mang
@ashvinimanebhise3610
@ashvinimanebhise3610 Год назад
@@sagarmali1046 laaja kaadnaara teacher chy murkh tuzysarkha kon asl ka ..vichartos kshyla
@chandrashekhardafar-qh8wn
@chandrashekhardafar-qh8wn Год назад
आमदार खासदार यांना कशाला पेन्शन हवं
@ghanashamalone7714
@ghanashamalone7714 Год назад
Haa kasla samp?... Operation padhe dhakalale patient pareshan natevaik tension madhe ...Yanna Japan madhle ..samp kase aastat te dakhva..
@priyankagaikwad8986
@priyankagaikwad8986 Год назад
आमदारांची penshio बंद करा
@narendraaru2229
@narendraaru2229 Год назад
जुनीच पेंशन पाहिजे.जे आमदार, खासदार, मंत्री आहेत.त्यानांही फक्त एकच पेंशन द्या.कितीही वेळेस निवडुन आला तरीही.पण आपण सर्व सामान्यांचा विचार करावा.ही विनंती.
@Spicyangelie
@Spicyangelie Год назад
करणार नाहीत कालच लाकूडतोडे उर्फ फडणवीस यांनी ट्विट केले.
@samarthjadhav8281
@samarthjadhav8281 Год назад
वारसदारांनापेन्शन वाढवावी खाजगी कर्मचाऱ्यांना
@sachinrangari5281
@sachinrangari5281 Год назад
Uddhavji thakre zindabad 👍
@sanjaysonar3128
@sanjaysonar3128 Год назад
एकचमिशनजुनीपेन्शन
@vijayjadhav6300
@vijayjadhav6300 Год назад
कर्मचारी कामच करीत नाहीत सर्वाना बडतर्फ करुन नविन भरती करणे !!!
@sakhare.sunilsunilsakhare9209
Maharashtra government OPS Lagu kara
@dagaduguraval4551
@dagaduguraval4551 Год назад
एकीकडे आर्थिक सुबत्ता आणि एकीकडे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांना भिक मागायला लावली आहे निषेध.....
@vijay15296
@vijay15296 Год назад
हे सरकारचे रखवालदार यांना मिळणारे मानधन पेन्शन यावर होणारा खर्च ही कर्मचाऱ्यांच्या पगारात घालून जनतेला आकडा फुगवून सांगुन सरकार नोकरदार विरुद्ध जनता विरोध उभा करते ते थांबवावे
@survansingrajput9204
@survansingrajput9204 Год назад
We want old pension
@sanjaysonar3128
@sanjaysonar3128 Год назад
आरोग्य विभाग संपात सक्रिय सहभागी होणार आहे.
@sudarshanghorpade3532
@sudarshanghorpade3532 Год назад
Permanent नसलेले शिक्षक कुठे गेले.तुम्ही दहा हजार वर खुश आहेत का
@Dur125
@Dur125 Год назад
जर सरकारी कर्मचारी यांना पेन्शन नाही तर आमदार खासदार यांनाही पेन्शन बंद करा.... आर्मी वाल्यांना 2 पेन्शन पैकी 1 पेन्शन द्या...आणि श्रेणी 4 चे कर्मचारी यांना पेन्शन सुरू करा...आणि ज्या घरी कुणीच सरकारी कर्मचारी शासकीय सेवेत नाही अश्या शेतकऱ्यांना पण 6000/- पर महिना पेन्शन द्या... आदरणीय मुख्यमंत्री साहेब🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@PSN376DON1
@PSN376DON1 Год назад
🗣️ only OPS 🕺🕺🙏🙏🙏🙏🙏
@munnabethekar4692
@munnabethekar4692 Год назад
No pension no vote
@Ak_Studio10
@Ak_Studio10 Год назад
शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करा
@highthinking-resultrichlif274
सर्व शिक्षकांनी 14 तारखेपासून पेपर तपासणीवर बहिष्कार टाकावा , जो शिक्षक पेपर तपासणार आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू नका 👍🏻
@mithunrokde8685
@mithunrokde8685 Год назад
फडनवीस साहेब लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला आमदार खासदार ला पेंशन चा हक्क सुरू ठेवला आणि १५ ३०_३५ वर्ष नौकरी करणाऱ्या कर्मचारी चा हक्क मारला तुम्ही
@CarKapratik786
@CarKapratik786 Год назад
Jai CONGRESS🇮🇳🇮🇳✌️✌️
@n.s3289
@n.s3289 Год назад
आमदार खासदार मंत्री यांचीही पेंशन योजना बंद करा
@nehalmane4734
@nehalmane4734 Год назад
Only OPS...
@abhayjangam5300
@abhayjangam5300 Год назад
Sarkar Tumch aiktch nsn tr tumhi sarkari karmachari Aatmadahan Aandolan Kara Amhi Berojgar Lok Machis ani rockel cha kharcha karto jsa support sarkari karmachari pratyek samajik wishayat ani samanya nagrikanchya samsyanmdhe krtat ts aamchpn kartavya aahe tumhala support krn...
@yogeshgirnare6429
@yogeshgirnare6429 Год назад
सद्या विरोधी पक्षनेते खूप खुश आहेत
Далее
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
Просмотров 207 тыс.