Тёмный

PANDHRPUR | तिरंग्यात नटली विठू माऊली विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट 

RNO Right News Online
Подписаться 38 тыс.
Просмотров 21
50% 1

भारतीय स्वतंत्र्य दिनाचा उत्सव देशभरात साजरा केला जात असतानाच अध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ही तिरंगाच देशभक्तीने हा उत्सव साजरा केला जात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिरवा पांढरा आणि केसरी या तीन रंगाच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे यासाठी केसरी रंगाचा झेंडू पांढऱ्या रंगाचा आष्टर आणि हिरव्या पानाफुलांचा वापर करण्यात आला आहे. हि सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी केली आहे तिरंग्याची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्ती बरोबर देशभक्तीचा माहोल तयार झाला आहे. देवाचे प्रवेशद्वार चोळखांबी सुळकांबीसह मंदिरात फुलांची सजावट केली आहे. देवाचे मनमोहक रूप हे अधिकच खुलून दिसत आहे.
BYTE - सचिन चव्हाण, विठ्ठल भक्त पुणे

Опубликовано:

 

13 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Аушев, Путин, «пощечина»
00:56
Просмотров 1,1 млн