Тёмный

pankaja munde on kundlik khande | Marathi Maharashtra news report | sangram dhanve 

MARATHI MAHARASHTRA NEWS
Подписаться 251 тыс.
Просмотров 58 тыс.
50% 1

कुंडलिक खांडे यांना अटक झाली | दोन महिने गाडीत घेऊन फिरले आणि पुन्हा जेलमध्ये पाठवले | बीडच्या राजकारणाचा असाही ऐक चेहरा #marathimaharashtra #marathinews #beedloksabha #dhananjaymunde #pankjamunde #adityathackeray #loksabhaelection2024 #beedloksabha2024 #marathimaharashtranews #ahmadnagarnews

Опубликовано:

 

29 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 160   
@indranathmante6644
@indranathmante6644 26 дней назад
तुम्ही नुसती मुंडे घराण्यावर टीका करा तुम्ही का आवाज उठवला नाही कुंडली खांडे विरोधात तेव्हा त्याच्याकडून काही तुम्ही सुपारी घेतली असेल
@somnathdole1909
@somnathdole1909 26 дней назад
Tutatri vajvat ahet patrkar .. tutatri chi supari
@ramwanve1630
@ramwanve1630 26 дней назад
नेहमी हा पंकजाताई च्या विरोधात बोलतो काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करतो
@user-rr9lg3fn4t
@user-rr9lg3fn4t 26 дней назад
बीड जिल्हा मधे फार विकास झाला आहे आणि त्या मुळे कोणी ऊस तोडणी करायला जात नाही ना कोणी पुणे मुंबई ला रोजगारासाठी जात नाही सगळे तालुके मुंबई पुणे सारखे विकसित झाले आहेत त्यामूळे लोकांना राजकीय मुद्दा फार महत्वाचा वाटतो 😂😂😂
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 26 дней назад
जात बघुन मतदान केलयास काय होनार पन आता बदल झाला आहे आता बजरंग बली आहे
@tejasghule3703
@tejasghule3703 25 дней назад
कोणतेही पद नसतांना आमच्या नेत्या पंकजाताई गोपिनाथ मुंडे साहेब कायम रुबाबात✌️✌️💪💪🪷🪷
@trendingnow759
@trendingnow759 26 дней назад
अगदी बरोबर आहे.शासन, प्रशासन मुंडे घराण्याचे घरगडी सारखे काम करत आहेत. याना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे.
@PapatChoure-ps5dx
@PapatChoure-ps5dx 26 дней назад
गप रे
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 25 дней назад
कोर्ट ऑर्डर ने अटक केली
@dipakkhedkar5534
@dipakkhedkar5534 25 дней назад
पत्रकारावर गुन्हा दाखल करावा लागेल
@shantarampalve5737
@shantarampalve5737 26 дней назад
तुम्हाला तर लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो मग तुम्ही का आवाज उठवला नाही आतापर्यंत, की फक्त मुंढे नाव आल्यावरच जाग येते वाटते ह्या चौथ्या स्तंभाला .
@arunkure3438
@arunkure3438 25 дней назад
रोखठोक सत्य परिस्थिती समजली आहे खुप खुप धन्यवाद संग्राम धनवे साहेब तुमच्या पञकारीतेला सलाम
@ashokfunde9952
@ashokfunde9952 26 дней назад
गिट्टी साहेबाच्या गोळीबाराला नाही का व्हिडिओ तयार करत नाही परळी मध्ये झालेला गोळीबार आणि त्याच्यात झालेला एक खून पत्रकार म्हणून त्याच्यावर बोलण्याची जबाबदारी कोणाची
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 26 дней назад
खूप छान विश्लेषण ❤
@ishwarshinde2697
@ishwarshinde2697 26 дней назад
छान विश्लेषण केलं
@Democraticindia7243
@Democraticindia7243 26 дней назад
बहिण भाऊ ला हटवा,,,, सगळ ठिक होईल 👍👍घान करून ठेवली आहे बीड मधे मुंडे परिवाराने
@Patil-h2f
@Patil-h2f 25 дней назад
🍌🍌🍌🍌
@Mharattha96k
@Mharattha96k 26 дней назад
खूपच सुंदर विश्लेषण सर
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 26 дней назад
खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण
@Porstuvw
@Porstuvw 24 дня назад
बातमी लावताना बरोबर लावत जा.... त्याने सोबत राहून पाठीत खंजीर खुपसला गद्दारी केली.... तुम्हाला कळवळा आलाय त्याचा....
@Kbhft
@Kbhft 26 дней назад
सुर्यजी पिसाळ खुप आहेत महाराष्ट्र मध्ये.
@shreechate7324
@shreechate7324 26 дней назад
जेव्हापासून जरांगे चे आंदोलन सुरू झालंय...तेव्हापासून बीड गलिच्छ होऊन बसलय...
@ashokfunde9952
@ashokfunde9952 26 дней назад
ठराविक एका पक्षाचा पत्रकार आहे त्या पक्षाचे नाव तू तू
@ankushdhaware279
@ankushdhaware279 26 дней назад
बीड जिल्ह्यात शासन आहे का,हा जनतेच्या मनात प्रश्न आहे.कारण लोकं वारंवार या नेत्यांनी जी नीरशा केली त्यास कंटाळले आहेत
@khedkarrushikesh8833
@khedkarrushikesh8833 25 дней назад
गद्दारलां माफी नाही. हेच नाही तर कोणीही असो पोलिसांनी नियमानुसार कार्यवाही सुरू केली आहे. विश्वास ठेवा तुम्ही पोलिसावर.
@kailasdhakane7523
@kailasdhakane7523 25 дней назад
म मुंढे घराण्याचा आपणास लईच आकास आहे वाटत
@user-jesatysundarsarwatha
@user-jesatysundarsarwatha 26 дней назад
जरांगेण विठ्ठल विठ्ठल करावे उपोषण करण्या पेक्षा विधानसभा लढावी. व शरद पवार च्या पाया पडावं आणि उर्जा तपासावी
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 26 дней назад
बोगस मतदान दादागीरी गुडगिरी तरीपन हार 😂😂😂😂बपा गारच केलना
@navnathghule2559
@navnathghule2559 26 дней назад
लोकसभा निवडणुकीत मिळालेला प्रसाद अजून संपला नाही का?
@Democraticindia7243
@Democraticindia7243 26 дней назад
माजले आहेत मुंडे बंधू भगिनी
@user-nz9su1qx7n
@user-nz9su1qx7n 26 дней назад
तुझा नंबर दे तुझा माज मोडू
@PapatChoure-ps5dx
@PapatChoure-ps5dx 26 дней назад
निट भाषा वापराची ईजत मधी जरा
@Nchinchane
@Nchinchane 26 дней назад
माज तर तुम्हाला आलाय मुढे बाबतीत नीट बोला
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 25 дней назад
307चा आरोपी प्रचार करायला चालतात
@maulikarad7534
@maulikarad7534 25 дней назад
गप रे
@BalasahebJagtap-rx9xu
@BalasahebJagtap-rx9xu 3 дня назад
Akdum barobar sir ji
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 дней назад
खरच आहे
@user-hn5ih5hu6n
@user-hn5ih5hu6n 25 дней назад
छान वार्तांकन 👌👌❤❤
@vivansuryawanshi1490
@vivansuryawanshi1490 26 дней назад
Right said
@dnyaneshwarthite9852
@dnyaneshwarthite9852 26 дней назад
अगदी बरोबर आहे पत्रकार, हे मुंडे घराचं आता शसुपाला सारखं 100 अपराध पुर्ण होतील
@TNM1988
@TNM1988 25 дней назад
Khup mast
@vivansuryawanshi1490
@vivansuryawanshi1490 26 дней назад
You have daring
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 26 дней назад
बरोबर आहे
@ganeshnagare9922
@ganeshnagare9922 24 дня назад
अरे सोबत राहून विरोधात काम करणे हे सूर्याजी पिसाळ पहिल्यांदा नाही पाहिले अगदी छत्रपतींच्या सोबत राहून त्यांच्या सोबत दगा फटका करणारे असेच असतात संभाजो महाराजांना अश्या भेकड आणि नीच वृत्तीनेच मोगलांच्या स्वाधीन केले होते हा इतिहास आहे संग्राम हे विसरू नकोस ताई सोबत प्रचार करायचा अन त्यांच्या पराभवा साठी कटकारस्थान करायचे याला नीच पणा म्हणतात खाल्या ताटाला अन मिठाला प्रामाणिक राहावे
@Democraticindia7243
@Democraticindia7243 26 дней назад
खऱय sangrya 👍
@appakadam1176
@appakadam1176 26 дней назад
ऐक दम बरोबर
@chiller9835
@chiller9835 26 дней назад
Ek no❤ .. analysis.. Munde hataav
@mallikarjunmedico-rp5qw
@mallikarjunmedico-rp5qw 26 дней назад
त्या पंकुबाईच आणि त्यांच्या समाजाच्या एका उमेदवाराची ऑडिओ क्लिप viral झाली होती त्याबद्दल पंकुला अटक करा... !! पंकुबाई यांनीही आता फॉर्म मागे घेतलेल्या उमेदवाराला महामंडळ द्यावं बोलल्या प्रमाणे... !!
@vitthalpalve8768
@vitthalpalve8768 7 дней назад
ये मल्लिका नीट आई घालायची नाहीतर घरी येऊन नियमानुसार गांडीवर फटाके वाजवले जातील कळलं का
@surajsalunke4125
@surajsalunke4125 26 дней назад
Very nice sir ❤❤
@user-mn4xu1jm8g
@user-mn4xu1jm8g 26 дней назад
मारलेल्याला अटक केलं वाईट झालं 😂
@user-sr7ge8jz9z
@user-sr7ge8jz9z 26 дней назад
लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात तुमची पत्रकारिता सगळ्या जिल्ह्याने पाहिले आहे उगाच गप्पा मारू नका कशाच विश्लेषण आहे हे 😅
@Guilt_free_icecream
@Guilt_free_icecream 26 дней назад
News kmi aani baki gappach lai marta tumhi...mahnun tumche video baghu watat nahi....
@sanjayadagale5338
@sanjayadagale5338 26 дней назад
Great 🎉🎉
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 13 дней назад
घराणेशाही हटवा बीड जिल्हा वाचवा
@deeppatil390
@deeppatil390 26 дней назад
परखड पत्रकारिता
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn 26 дней назад
वापर करून घेतलाय भावा बहीनीई
@user-nn5lx3pe1d
@user-nn5lx3pe1d 26 дней назад
बीड😂जील्हा म्हणजे पुर्वीचा उत्तरप्रदेश
@sushims3942
@sushims3942 26 дней назад
Brave Journalism by Sangram Dhanve
@bajrangsanap4854
@bajrangsanap4854 26 дней назад
खरं बोलव
@Rko11711
@Rko11711 25 дней назад
श्री श्री श्री तावरे साहेबां विषयी पण आपले अमूलग्र विचार कळू देयचे
@balajigitte6186
@balajigitte6186 23 дня назад
बर...बर...
@tejasghule3703
@tejasghule3703 25 дней назад
Ajun kiti virodha karnar 😂
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 25 дней назад
खंडे त्याच्या भावासोबत वाद होता कोर्ट ऑर्डर ने अटक गेली हे सांगा
@Borvel8766
@Borvel8766 24 дня назад
तुज पोट नाही काभरल आजुन
@rahulgarje2864
@rahulgarje2864 22 дня назад
Sir Beed madhe fuct आपणच राजा harish चन्द्र aahat .....
@Rko11711
@Rko11711 25 дней назад
असुद्या निष्पक्ष आहे हे दाखवणाचा केविलवाणा प्रयत्न इतक्या दिवस झोपी गेलते का बर बीड चे सो कॉल्ड रवीश कुमार
@tejaskagde2916
@tejaskagde2916 26 дней назад
Right
@ankushdhaware279
@ankushdhaware279 26 дней назад
वास्तव मांडले आहे सर अत्यंत सुंदर
@RAMKISANBADE-jt3vb
@RAMKISANBADE-jt3vb 26 дней назад
सर तुमचं चैनल कोणी बघत नाही 😮
@user-hj8uh8mj6e
@user-hj8uh8mj6e 26 дней назад
आर तुम्हाला मुंढे घराण्यावर ऐवढा दोष कसा आहे रे
@Sp71407
@Sp71407 25 дней назад
मराठ्यांवर एवढा विरोध का त्यांचा विकास केला असतां तर नक्कीच ताई निवडून आल्या असत्या
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 26 дней назад
Beedcha sangitever lok lamb sarktat he sir barober ahe
@lifemotivation7227
@lifemotivation7227 26 дней назад
Bhava tu video banvta na thoda vichar karun banvt ja😂😂kundalik ha dhokebaj tr ahe vartun toa aaropi pn ahe😊
@naraynbangar2762
@naraynbangar2762 26 дней назад
तुझ म्हणणं काय आहे स्पष्ट बोलना
@sakharamkale6149
@sakharamkale6149 19 дней назад
100%
@Anil-e3i
@Anil-e3i 26 дней назад
आरे पत्रकार तुला तरी काही माहिती होत का रेकॉर्डिंग आल्यावर सगळ बाहेर आल
@ganeshnalwade9127
@ganeshnalwade9127 25 дней назад
Mast patrkar khar tech yeial samor
@OBC-360
@OBC-360 26 дней назад
आबे २ महिन्यापासून पोलीस निवडणुकीच्या कामात व्यस्त होते.
@onlytelarlove8049
@onlytelarlove8049 23 дня назад
सुपारी बाजी पत्रकार आहेत आपण नुसते मुंडे कुटूंब वर टिका करतात
@sunilsabale-y9r
@sunilsabale-y9r 26 дней назад
Ha maratha aahe😅😅100%
@ahmedkazi5455
@ahmedkazi5455 26 дней назад
Beed Jila Manje Bihar Sarki paristhitiyan hai jungle raj aaheit
@sumithamenon3965
@sumithamenon3965 8 дней назад
Bapacha vashila kiti divas vaparnar chiki bai mhanje dusari manorama khedakar Bhajapacha pyad pritam mundechya dr degree choukashi zali pahije chibaisahit munde lok crok criminal background vale hya chikibaila bhajapani ghari basvae bhajachi SRIDEVI
@aimable6711
@aimable6711 26 дней назад
Ha munde virodha madhla reporter ahe ..... yala mahatva deu naye lokane
@sahadupalve2582
@sahadupalve2582 25 дней назад
Shubh.bol.narya.vakade.bolane.sod..taisaheb.saravachya Ladakya ❤😂❤❤❤❤❤❤😂😂😂😂
@tejasghule3703
@tejasghule3703 25 дней назад
Thod jara jababdarine bola ?
@mahendragarje1794
@mahendragarje1794 24 дня назад
चोख
@pruthvirajbangar2272
@pruthvirajbangar2272 26 дней назад
Plzzz video on Baban Gite 🙏🙏🙏🙏 Ha ks video banvtal tumhala phakt Munde Family madhye intrest aahe na 🙏🙏🙏🙏 Patrkar ksa asava te Vikas bade kadun shika🙏🙏🙏
@SamadhanKothawale-x9o
@SamadhanKothawale-x9o 25 дней назад
Minibhihar
@balasahebmunde7045
@balasahebmunde7045 13 дней назад
तुमची अशी काही विश्वासाहर्ता नाही... सुपारी बहाद्दर पत्रकार.
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 25 дней назад
Bas kara rao ya lokanchi natak
@BABASAHEBKekan-fj5fv
@BABASAHEBKekan-fj5fv 25 дней назад
Tu kar na chaukashi maik gheun
@ganeshdahiphale1440
@ganeshdahiphale1440 26 дней назад
Mg tu kuth gelta 2 mahinyapurvi tevha news krychi na ......tutari prachark
@user-yo9ty8in8g
@user-yo9ty8in8g 26 дней назад
तुम्ही प्रत्येक वेळेस ताईच्या विरोधात बोलतात मला कोणी सुपारी दिली का
@Nchinchane
@Nchinchane 26 дней назад
आम्ही मुंढे घराण्या सोबत
@user-pu1ul2tj3k
@user-pu1ul2tj3k 20 дней назад
Tu sudharato ka ?
@surajchoure6536
@surajchoure6536 26 дней назад
Are tu kiti nirlaj ptrakar ahes
@ramchandragholve5491
@ramchandragholve5491 25 дней назад
Bogas patrkar
@kailasdhakane7523
@kailasdhakane7523 25 дней назад
Jay Ho munde Tai saheb
@rmmotivational8457
@rmmotivational8457 26 дней назад
पापाचा घडा भरल्यानंतरच तो लवंडत असतो
@vitthalranmale4576
@vitthalranmale4576 24 дня назад
Gap re pagal
@swatikedar744
@swatikedar744 25 дней назад
बातमी साठी किती पैसे घेतात
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 26 дней назад
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र ओबीसी समाज एकजुट
@pushpatherise4827
@pushpatherise4827 26 дней назад
फक्त वंजारी
@Anil-e3i
@Anil-e3i 26 дней назад
​@@pushpatherise4827तुला का त्रास होतोय
@ag...0755
@ag...0755 26 дней назад
पवारांचे पाळीव पञकार गिते च्या गोळीबारावर video नाही बनवला
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 26 дней назад
बोगस मतदान दादागीरी गुडगिरी तरीपन हार 😂😂😂😂बपा गारच केलना
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 25 дней назад
गोरगरीब सरपंच आंधळे यांना गोळ्या घालून ठार केलं आहे तुतरीचा नेत्याने त्यावर बोल नाहीतर पत्रकारिता सोड
Далее
Как вам наш дуэт?❤️
00:37
Просмотров 162 тыс.
КРАФТИМ НЕМЛЕС ФРАГМЕНТЫ
1:05:04
Просмотров 252 тыс.
Как вам наш дуэт?❤️
00:37
Просмотров 162 тыс.