Тёмный

Pasaydan | Shameema Akhtar | Sant Dyaneshwar | sarhad music 

Sarhad Music
Подписаться 193 тыс.
Просмотров 703 тыс.
50% 1

Please watch: "Vrukshavalli Aamha Soyari | Shameema Akhter |Anna Hazare | Mazhar siddiqui |"
• Vrukshavalli Aamha Soy... -~-
पसायदान सात सौ साल पहिले तेरहवी सदी के संत ज्ञानेश्वर ने लिखा. यह अपने आप में एक अनुठा विश्वगीत है जिसमें विश्व के सभी प्राणीमात्र के हित के लिये प्रार्थना की गई हैं. विश्व के सभी मनुष्य अपने दिल का मैल निकाल कर इकठ्ठा आये और चिरंतन शांती का गीत गएं यह भावना इस प्रार्थना में आती हैं.
इस गीत को गाया हैं शमीमा अख्तर ने जो काश्मीर की वादियों से आई हैं. इन्ही वादियों की पहाडीयों से गुंज रहे हो ऐसे स्वरों में उन्होने इस प्रार्थना को सभी के हित में गाया हैं. दुआ मांगी हैं विश्वनिर्माता से की सब जगह अमन हो, शांती हो और प्यार ही प्यार हो. विद्वेष को कहीं भी स्थान न मिले.
सुनिए पसायदान...शमीमा अख्तर की आवाज में...
Title: Pasaydan - Marathi Devotional song
Swar: Shameema Akhter
Author: Sant Dyaneshwar
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@dineshdeshmukh7906
@dineshdeshmukh7906 4 года назад
समस्त विश्वासाठी सतं माऊली नी प्रसायदान मागितंले.खुप सुरेख गायले आहे.विठ्ठलाचे आपल्यावर कृपा व्हावी.असेच अभंग,भजन,प्रसायदान गात रहा.
@themastermind1698
@themastermind1698 4 года назад
जात धर्माच्या पलीकडे जाऊन,संतांच्या आदर्शाना आपण पूर्ण तल्लीन होऊन भक्तिभावाने सादर करता आहात,ह्या आपल्या मानव सेवेचे मी मनापासून धन्यवाद मानतो!आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा!!👍👍
@digambarmahakal1320
@digambarmahakal1320 2 года назад
बहुत खुब शमिमा जी
@way2sharif
@way2sharif 4 года назад
बोहोत खूब. पसायदान - विश्व प्रार्थना..
@kailassingade8931
@kailassingade8931 4 года назад
एक नंबर
@AjayGKulkarni
@AjayGKulkarni 4 года назад
जीत लीया भाई तुमने 🙏
@dattatraygadekar9490
@dattatraygadekar9490 4 года назад
लय भारी
@mdtofajjol373
@mdtofajjol373 4 года назад
@@kailassingade8931 aquatic aaa
@rumanarasidmunsi3677
@rumanarasidmunsi3677 3 года назад
@@dattatraygadekar9490 jhvvbgxzzz v vvjjn
@shrikrushnamaharaj485
@shrikrushnamaharaj485 2 года назад
खुप सुंदर माऊली आपल्या कडून अशीच संतांनी लिहिलेली अभंगवाणी ईश्वर आपल्या सुंदर आवाजात गायनाच्या स्वरूपामध्ये घरा घरा मध्ये प्रत्येक माणसा च्या कानी पोहचओ🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹खुप शुभेच्छा
@krishnashinde9824
@krishnashinde9824 4 года назад
माऊली वाटत नाहीस तू काश्मिरी आहेस कारण अस वाटत की तुझं मराठीशी घट्ट नातं आहे काय तो आवाज काय ती स्पष्टता व्वा मॅन धन्य झाले आवाज ऐकून ..
@bhunudhaskolhapurkarbhanu1612
@bhunudhaskolhapurkarbhanu1612 4 года назад
अति प्रेमपूर्वक, हृदयस्पर्शी, सात्विक आर्त भावनेतून आपण गायलेलं हे पसायदान मंत्र मुग्ध करणारे, समाधी लावणारे आहे.सर्वधर्म समभाव आनंदाची वैश्विक भावना जी भगवान श्री ज्ञानोबाराय यांनी केली ती आपल्या गायनाने पूर्ण झाली... भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या अलौकिक प्रतिभासंपन्नतेतून अमृतमय निर्माण झालेलं असे हे काव्य सर्व जगाने सर्वकाल, सार्वत्रिक व्यासपीठावर गायन करावे असं आहे. माझा मराठाची बोल कौतुके| अमृतातेही पैजा जिंके||
@sanjaygimhavanekar1054
@sanjaygimhavanekar1054 4 года назад
काय सुंदर आवाज आहे. मंत्रमुग्ध करून टाकलं. आई सरस्वतीची कृपा आहे शमिमावर..
@yogeshkarande617
@yogeshkarande617 4 года назад
बेटा शमीमा, तू सर्वांच्या मनावर आणि ह्रदयावर राज्य केलेस. शुभ आशिर्वाद.
@yogeshmarne1793
@yogeshmarne1793 4 года назад
सर्व महाराष्ट्रीय संताचा तुझ्यावर खूप मोठा प्रभाव पडला आहे.
@anants2924
@anants2924 4 года назад
Shameema ji salaam
@prashantchannel9831
@prashantchannel9831 3 года назад
@@yogeshmarne1793 kjjj
@saad.kgaming4594
@saad.kgaming4594 3 года назад
@@yogeshmarne1793 pyar baatate chalo
@sudhirkulkarni3471
@sudhirkulkarni3471 3 года назад
Very much good👍
@navneetgorivale6334
@navneetgorivale6334 4 года назад
"माझे माहेर पंढरी" आणि आता "पसायदान" अप्रतिमच,खूपच सुंदर आवाज..जय हरी विठ्ठल
@jaywantpatil5892
@jaywantpatil5892 3 года назад
जात धर्म देश यांच्या सीमा तोडून विश्वशांती प्रस्तापित करणारी माऊलींनीची अजरामर रचना आपण आपल्या सुमधूर आवाजाने सादर केली आहे.आपले मनःपूर्वक अभिनंदन
@saees7040
@saees7040 4 года назад
We r human....Firstly nd lastly....बहोत सुंदर प्रस्तुती ...माझ्या ज्ञानोबा च गाणं गायलं ताई आपण...अल्लाह आपको बडी उमर अता करे💐💐💐💐💐💐
@hemantathalye
@hemantathalye 4 года назад
पंखा झालोय आपल्या संगीताचा अन आवाजाचा! मनमोहक अन श्रवणीय!!
@chandantharkar1229
@chandantharkar1229 4 года назад
😄😄आपल्याला चाहता अस म्हणायचं आहे वाटत✌️❤️
@dnyaneshwarn.1802
@dnyaneshwarn.1802 4 года назад
पंखा..😃😃 इंग्रजी ची एवढी सवय झाली आहे की काही शब्दांना मराठीत काय म्हणावं हे समजतच नाही लवकर..
@vicky3422
@vicky3422 4 года назад
@@dnyaneshwarn.1802 😂
@amolhinge4031
@amolhinge4031 3 года назад
😂😂😂😂
@shubhammore9823
@shubhammore9823 4 года назад
पसायदान हे संपूर्ण विश्वाला शांती संदेश देणारे आणि मागणारी एक सुंदर अशी रचना आहे आमच्या माऊलींची👌👌 आपकी आवाज ने इसे ..aur acchA bna diya..wow
@bhaskarsawant4678
@bhaskarsawant4678 3 года назад
शमीम दिदी आपल्या वर परमेश्वराची पूर्ण कृपा आहे म्हणून च तूम्ही देवाची सेवा करता या मूळे तूम्हाला खूप आनंद समाधान मिळते तूम्ही इश्वर सेवा चालूच ठेवा। हरे कृष्ण मूबई
@subhashbamne8676
@subhashbamne8676 4 года назад
माऊली मुक्ताई मागते भगवंताकडे ( अल्लाह् कडे ) माऊलींचे "" पसायदान "" विश्वरुप ज्ञानदीप आपण आहात ताई.
@rajgharbudve9483
@rajgharbudve9483 4 года назад
🙇‍♂🙇‍♂🙇‍♂🙇‍♂🙇‍♂🙇‍♂🙆‍♂😇🙃😯😎♥ nice
@balajitammalwar4667
@balajitammalwar4667 4 года назад
🌹🌹🙏🙏🌹🌹👌👌🌹🌹In your wise sakshat swarasvati devi 🌹👌🙏
@anilkamlajkar9049
@anilkamlajkar9049 3 года назад
पसायदान हे विश्वधर्म आहे जात धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्ही जे हे पसायदान बोलत केलं खरच तुम्हाला सलाम
@gaminggang1167
@gaminggang1167 3 года назад
I am jealous God has blessed you with such a devotion and love for the lord .you have achieved at this young age.I am 73 years old and unable to obtain even one percent of devotion you have.and i am jealous of you.GOD BLESS YOU PROFUSELY MY CHILD.
@sanjayvirulkar8203
@sanjayvirulkar8203 4 года назад
खुप छान अप्रतिम आवाज.गाण्याची शैली एकदम सुरेख आहे.आवाज असा की मनाला भिडणारा आहे.👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏
@FarhanAmin1994
@FarhanAmin1994 3 года назад
Waah! Even the ष and ळ are perfectly rendered. Kya baat hai! Abhootpoorva! Just a small addition: Credit should also go to Hridayanath Mangeshkar for being the tunesmith for this composition.
@sanjaytoraskar2418
@sanjaytoraskar2418 3 года назад
आम्ही पण चुकीचं बोलतो पण ही मुलगी एकदम बरोब्बर मराठी बोलते!!!👍👍👍👍👍👍
@babruwanjadhav9420
@babruwanjadhav9420 4 года назад
शमीमा अंतःकरणातुन सांगतो आम्हासी आपला खूपखूप अभिमान आहे. ही तर श्री पांडुरंगाची आपणावर कृपाच किंबहुना वरदान असावं आसे मला वाटते . कृपया धर्मात अडकून राहू नका .
@prashantrathod481
@prashantrathod481 4 года назад
Borobar aahe tai
@rajekhanpathan7768
@rajekhanpathan7768 4 года назад
Dil se nikali hui duwa sare kayanat ke liye. Great voice right pronounsation. Keep it up.
@satishdeshmukh93
@satishdeshmukh93 Год назад
'येथ म्हणो विशवेश्वरावो हा होईल दान पसाओ' हे ऐकतांना मन आणि डोळे भरून आले.
@atiquepatankar4415
@atiquepatankar4415 4 года назад
Breathless!!! This is our true India !!!!
@ameyjadhav8142
@ameyjadhav8142 4 года назад
दीदी, आप के सुरों के माध्यम से मुझे संत ज्ञानेश्वर जीं के दर्शन हो गए । (दिदी, तुमच्या आवाजाच्या माध्यमातून मला संत ज्ञानेश्वर जीं च भेटले)
@marathasaurabh5785
@marathasaurabh5785 3 года назад
ज्ञानेश्वर महाराज हिजाब न्हवते घालत बे
@sandeepghule8630
@sandeepghule8630 3 года назад
@@marathasaurabh5785 pasaydan cha arth samjun ghya saaheb. Ata tari Mahapurushanchya karyala jati dharmachya bandhanatun baaher kadha.
@marathasaurabh5785
@marathasaurabh5785 3 года назад
@@sandeepghule8630 उद्या तुम्ही सुंता करून अजाण केली किंवा नमाज पढली तरी मला काही फरक पडणार नाही 🖐राम कृष्ण हरी 🙏
@sandeepghule8630
@sandeepghule8630 3 года назад
@@marathasaurabh5785 राम कृष्ण हरी ... ठीक आहे, अजून ही संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची महती लोकांपर्यंत पोहोचली नाही, हे कळालं.
@marathasaurabh5785
@marathasaurabh5785 3 года назад
@@sandeepghule8630 आपलं धार्मिक साहित्य कळण्यासाठी ते मुसलमानांनी मला सांगावं एवढं ही आम्ही अडाणी नाही 🙏
@anilchavan900
@anilchavan900 2 года назад
शमीच्या खर्च मनापासून खूप खूप धन्यवाद.शब्द नाहीत तुझ्यासाठी.अशी बहीण मला देवाने द्यावी.
@janardantode8377
@janardantode8377 4 года назад
खुप सुंदर गोड आवाज आणि तेवडयाच खुपसुरतीने गाईलेले पसायदान जिविला वेड लाविले धन्य हो
@eknathsutar475
@eknathsutar475 4 года назад
ज्ञानराज माझी योग्याची माऊली / तने निगमवल्ली प्रकट केली //1// गिता अलंकार नाम नाम ज्ञानेश्वरारी //धृ// असा सोने मोती हि-याचे अलंकार ताई तुझ्या तोंडून बाहेर येत आहेत.असे पसायदान ऐकताना मन उदान वा-याचे आणी वा-याच्या निर्सगाच्या कुशित जावून प्रत्यक्ष गायन वा ताई तुझे आभार मानायला माझ्या कङे शब्द नाहीत.तुला व आई वङीलाना दंडवत 👏👏
@vaijinathmaharajjagdalebar447
@vaijinathmaharajjagdalebar447 4 года назад
माऊलीची कृपा आहे दिदी तुझ्या वर असेच माऊली चे अभग गाऊन पाठवने
@rushikeshshinde159
@rushikeshshinde159 Год назад
संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे हे माझ्या माउलीचे पसायदान . आतशय सुंदर रित्या शामिमा ने गायले आहे ...सरहद टीम चे खूप खूप आभार त्यांच्याकडून देखील काश्मिरी मुलांना आपल्या साधू संतांबद्दल शिक्षण दिले जात आहे ...संजय नहार साहेबांचे खूप खूप आभार
@shivajipawar8042
@shivajipawar8042 4 года назад
अप्रतिम शुद्ध उच्चार ऊपरवाला आप सभिकि हमेशा हीफाजत करे आपका दामन खुषीओ से भरा रहे!सरहद मुजीक को सलाम जय हिंद.
@prabhakarsable2966
@prabhakarsable2966 Год назад
संतांची शिकवण ही जात धर्म सिमे पलीकडे आहे .....सगळ्यांनी अनुकरण केले तर जीवन सार्थ होईल❤❤
@umesh3587
@umesh3587 4 года назад
if such good conscience will prevail among people of all religion on earth then this planet will be much better place to live. 🙏good work shameema akhtar. god bless you.
@NiNa-jr7fp
@NiNa-jr7fp 3 года назад
Very well said.
@subhashnachane1031
@subhashnachane1031 2 года назад
खूप छान गायलंय अशिच गात राहा
@omkarkambale2296
@omkarkambale2296 Год назад
साक्षात माऊलीचा आशीर्वाद आहे ताई सरस्वती नांदत आहे खरंच सोश्राव्य गायन
@chandranisamant4931
@chandranisamant4931 4 года назад
This is true oneness of Ram - Rahim.....those who understood this have understood him, the almighty, the only one!!!
@sunilsatawlekar3972
@sunilsatawlekar3972 3 года назад
इतक्या शांत आणि मधुर सुरांत असे सुंदर पसायदान गायिले तर जगाच्या मुळाशी असलेले ते निर्गुण तत्त्व प्रसन्न होऊन वांछिलेले पसायदान देणारच... शमीमा ह्यांच्या सुरांची कमाल आहे 🙏🙏🙏
@RANAATE
@RANAATE 4 года назад
Superb, sublime!!! She deserves to be acknowledged nationally as an excellent vocalist and a social activist promoting national integrity.
@user-te2yl5op4y
@user-te2yl5op4y 6 месяцев назад
🙏🙏🌹🌹👌👌राम कृष्ण हरि माऊली पायदान खुप सुंदर गायलस मनापासून धन्यवाद🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@anurhat2059
@anurhat2059 3 года назад
Amazing no words to admire singer love and respect from Maharashtra
@machindradhumal277
@machindradhumal277 3 года назад
आति सुंदर माऊली धनयंवाद
@najamuddinshaikh773
@najamuddinshaikh773 4 года назад
Bhutala varil ek aadhunik ,na bhuto ,avishkar..Thanks ,keep it for globly Peace..
@ganeshsonis8712
@ganeshsonis8712 4 года назад
अतिसुन्दर खुदा आप पर हमेशा मेहर करे कृपा बरसाए
@chandanesandeep
@chandanesandeep 4 года назад
Beautifully sung! Message is strong, it just needs to spread to every corner of the world.
@balkrushnabhunesar4076
@balkrushnabhunesar4076 4 года назад
Khup Sundar
@redghostz8366
@redghostz8366 4 года назад
Khup chhan
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 12 дней назад
Super wa kya khub gaya पसायदान.
@karunashinde1442
@karunashinde1442 4 года назад
भगवान आपके उपर हमेशा कृपा बनाय रखे। आंखो मे आंसु आ गये, मै भगवान से प्रार्थना करता हु की मेरे देश के सभी लोग ऐसेही मीलजुल कर रहे। ईश्वर अल्लाह एक ही है, बस पुजनेके तरीके अलग। इन्सानियत सर्वोच्च रहनी चाहीये। अगर ऐसा होता है तो सब मानवजात सुखी रहेगी।
@mangesh4725
@mangesh4725 Год назад
खूपच छान .....शमिमाचं गाणं मनाला स्पर्शून गेलं . खूप खूप शुभेच्छा.
@dnyaneshwarn.1802
@dnyaneshwarn.1802 4 года назад
जिसको पसायदान समझ में आया उसे संसार का समस्थ सुख प्राप्त हुआ...
@nilakantnaik2670
@nilakantnaik2670 3 года назад
लय भारी बेहेना देव तुला सुख सर्मधी देवो
@atharvsart8364
@atharvsart8364 4 года назад
Since early childhood listening this prayer in many voices but you poured tremendous feelings in this prayer..awesome 💐🙏
@prabhakarpatil8261
@prabhakarpatil8261 Год назад
खूप सुंदर...माऊली...🙏🙏
@motionframez1150
@motionframez1150 4 года назад
Positive vibrations...May Vittal blessed you with name and fame.
@dnyaneshwarwatare495
@dnyaneshwarwatare495 3 года назад
हिच आहे आपली भारतीय संस्कृती अप्रतिम गायन छान ताई आनंद झाला ऐकल्यावर 👌👌✌✌💯💯
@kishukikumard2820
@kishukikumard2820 3 года назад
Shalet astana Khup *Dhandal* Udayachi Aamchi Pasayadan gatana, Shikshkanchya pathi gatana suddha Shabd Aathvat navhate, Khupach Apratim *Shamimaa* Salute to you My dear Greatest Work in Brahmand by Sarhad music.. "Brahmandsinhnayak Kishunarsinmard of the Brahmand Kishumard My Love"🤗🤗🤗🤗🤗
@dattatraykalantre7138
@dattatraykalantre7138 4 года назад
धन्य माऊली .कोटी कोटी प्रणाम
@spdas6731
@spdas6731 4 года назад
Powerful voice coupled with profound devotion and melody. Extraordinary rendition.
@aparnakatale3701
@aparnakatale3701 3 года назад
बेटी शमीमा शुभ आशीर्वाद... खुप छान ,अप्रतिम, आणि हार्दिक अभिनंदन पसायदान... आओम शांती... विश्व.. जगत... अमर ...प्रार्थना...
@santoshgaikwad2291
@santoshgaikwad2291 4 года назад
OMG I am Shocked great Voice Jai Sant Jyaneshwar.
@parmeshwarthorat5486
@parmeshwarthorat5486 3 года назад
शमीम खरोखरच खुप सुंदर आवाजात आपण विठ्ठलाच्यासेवेमधे अहात हे पाहुन माऊली म्हणून सप्रेम दंडवत
@satyashila
@satyashila 4 года назад
Goose bumps.....kay Awaz ahe baba.....descended from heaven. God bless you
@sureshkumarhilli536
@sureshkumarhilli536 2 года назад
Wonder full
@sunilkeer1914
@sunilkeer1914 3 года назад
सच मे शमिमा जी लता जी के पसायदान गाने से मनशांती मिलती है , ऊतनी आपके पसायदान गाने से भी मनशांती मिलती है.
@Parekhjosh
@Parekhjosh 4 года назад
Unbelievable.. I can’t believe this could happened.. nice voice quality range.. only happens in India...lots of love and blessings dear..
@vandanasalokhe5763
@vandanasalokhe5763 2 года назад
दीदी जी आपको..क्या कहू...मेरे. तो. आपके. भक्ती..ओर. श्रद्धा. को... हजारो कोटी प्रणाम है......
@nishantpujari8589
@nishantpujari8589 3 года назад
साक्षात परब्रह्म आवाज आहे ❤️❤️❤️
@Partysongsful
@Partysongsful 2 года назад
Amazingly melodious singing of Pasaydan of Shri Dnaneshwar maharaj
@shrid377
@shrid377 4 года назад
My day goes incomplete without listening ur pasaydan
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 4 года назад
वाह दिदी खूपच छान विश्वासाठी ज्ञानेश्वर माऊली यांनी केलेली प्रार्थना राम कृष्ण हरीविठ्ठल केशवा माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
@manjunathkadam5421
@manjunathkadam5421 4 года назад
Sang so beautifully, a true love towards our culture.
@raghawendrajainapur2446
@raghawendrajainapur2446 3 года назад
ಅಪ್ರತಿಮ ಸ್ವರ ಮತ್ತು ಭಜನೆ
@shaktikumarlyrics
@shaktikumarlyrics 3 года назад
गंगा-जमुनी संस्कृति अमर रहे!
@jds9679
@jds9679 4 года назад
Aap ke harr ek nek irade pure ho
@vinuthvkumar4285
@vinuthvkumar4285 3 года назад
God is one, but we worship Him by different names. 🙏 Shameema Akhtar is proving that God is not limited to any caste and religion.🙏👏😊
@anjanadevi4002
@anjanadevi4002 4 года назад
The best universal prayers to God by saint dnyaneshwar and equally beautifully sung.🙏👌🌎
@shankarmhaske1033
@shankarmhaske1033 Год назад
पुणेरी महाराष्ट्र राज्य कन्या वाटते भुता परस्पर पडो मैत्री जीवांचे हेच खरे आहे आनंदी आनंद झाला. ता. भोर जिल्हा पुणे खुप खुप सुभेछा.
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 4 года назад
विश्वाला आपली वाणी समर्पित करणाऱ्या आमच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदान याला एवढ्या गोड आवाजात गायले सर्वत्र अमृताचे कन पसरवले खूप सुंदर
@duniyadari-se-uppar-jio
@duniyadari-se-uppar-jio 2 года назад
💕 लाखों दिलों को जोड़ने वाली धुन।
@tushar1kalbhor
@tushar1kalbhor 4 года назад
#Prayer is beyond Religion and Language. #BeyondReligion #BeyondLanguage
@Disha_J06
@Disha_J06 4 года назад
❤️
@glsgopal8074
@glsgopal8074 3 года назад
Outstanding..... मेरे पास शब्द नही है आप....की स्तुती करने के लिये
@shrid377
@shrid377 4 года назад
स्पष्ट उच्चार मनमोहक आवाज सुंदर अप्रतिम
@vinughude2240
@vinughude2240 4 года назад
खूप छान
@madanlalsharma9341
@madanlalsharma9341 2 года назад
खूप छान माझा लहानपणीचे आवडते श्लोक
@dnyaneshwardhangare4329
@dnyaneshwardhangare4329 4 года назад
असखल्लीत व शप्ष्ट उच्चार अप्रतिम....
@jabadeshivdas6368
@jabadeshivdas6368 4 года назад
अस्खलीत आणि स्पष्ट असे लिहा.
@dnyaneshwardhangare4329
@dnyaneshwardhangare4329 4 года назад
@@jabadeshivdas6368 एवढा शिकलो नाही मी धन्यवाद... 🙏🙏
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 4 года назад
🙏
@meenakhirari7523
@meenakhirari7523 4 года назад
@@dnyaneshwardhangare4329 मराठीत जोडशब्द इयत्ता ४ थी पासुन शिकवले जातात, त्यासाठी कुठली पदवी घ्यावी लागत नाही😂😂😂
@anirudhdave8955
@anirudhdave8955 3 года назад
અદભુત... અપ્રતિમ...ભક્તિ કી કોઈ સીમા નહીં હોતી.... ભગવાન આપકો 100 સાલ કી ઉંમર દે
@vasudhakamath3037
@vasudhakamath3037 4 года назад
Beautiful Shameema beta. Keep spreading love, peace, divinity and universal brotherhood through your prayers. God bless you.
@amitsuryawanshi7261
@amitsuryawanshi7261 3 года назад
Shameema tula khrokhar puthil janam 33 koti devata m adhhe milnar very very nice voice
@rabindranathhosangdi1334
@rabindranathhosangdi1334 4 года назад
Excellent singing of hymns by Shamima Aktar
@shobharepal4181
@shobharepal4181 2 года назад
अतिशय सुंदर आवाज.मनःपूर्वक धन्यवाद.
@ANILRATHOD-vg1ty
@ANILRATHOD-vg1ty 4 года назад
Waaah...... Sister Bhot acchi awaj hai apki, sabka malik ek 🙏
@shrishbawdhane1856
@shrishbawdhane1856 Год назад
आपकी आवाज मे आप की मधुर आवाज मे पसायदान आप की मधुर आवाज मे पसायदान सुना बहुत अच्छा लगता है
@SunithaOlive
@SunithaOlive 2 года назад
Superb. Such devotion and a honeyed voice 👍
@Konark9749
@Konark9749 3 года назад
ओम सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामया । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्र्चित् दुःख भाग्भवेत् ।
@umesh3587
@umesh3587 4 года назад
संगीताला धर्म जात पंथ नसते ते ह्यामुळेच म्हणतात. मोहम्मद रफी नंतर दुसरी मुस्लिम व्यक्ति जिने भजन अभंग एवढ्या चांगल्या प्रकारे गायले . 👌🙏अल्लाह मलिक आपल्याला खूप यश समाधान चांगला आरोग्य देवो ही प्रार्थना.
@Rakesh.Desires
@Rakesh.Desires 3 года назад
countess tears have come from eyes listening you. You are goddess dear Shamima.
@AishwaryaGulati
@AishwaryaGulati 4 года назад
Somehow got goosebumps listening to this
@vithalphutane5140
@vithalphutane5140 4 года назад
अप्रतिम मधुर आवाज धन्य माऊली कोटी कोटी प्रणाम
@vijaysawankar7998
@vijaysawankar7998 4 года назад
Sant Dhyandeo maharajki Jai
@dagadushimpi8856
@dagadushimpi8856 3 года назад
खुप खुप छान समस्त मानव जातीच्या कल्पना साठी केलेली मनापासून आर्त स्वरातील प्रार्थना ऐकून खरच धन्य झालो .दीदी देव आपणास व आपल्या परीवारास खुप खुप खुष व सुखी ठेवो हि देवाजवळ प्रार्थना करतो. जयश्रीकृष्णा .
@jayoopatwardhan4040
@jayoopatwardhan4040 4 года назад
What beautiful voice as face and hope you are also blessed with a tender heart !just soulful ! Bahut Khoob!
@vijaynyalewar5170
@vijaynyalewar5170 4 года назад
Shamima,every not only Marathi, but Indian must be proud of you. God bless you in an attempt to unite Indian culture. Thanks Sarhad to promote Shamima.
@alurnataraj2919
@alurnataraj2919 3 года назад
I agree. What a beautiful voice
@bhgwatkadam6663
@bhgwatkadam6663 4 года назад
दीदी तुझं हे पसायदान साक्षात माउली पण ऐकत असावं
@shekharafandkar140
@shekharafandkar140 4 года назад
God gifted voice. पसायदान व माझे माहेर पंढरी अती सुंदर. अशीच मराठी भक्ती गीते ऐकवा.
@maheshkoli8980
@maheshkoli8980 3 года назад
Divine you are going beyond boundries of religion believing in the iternity
@chandrikatilwalli4741
@chandrikatilwalli4741 4 года назад
You bring heaven to Earth!
@dilippatil5411
@dilippatil5411 2 года назад
ज्ञानेश्वरी अध्याय पसायदान अंतरीं उतरीले माझं.बेटित तु तर गान कोकिळा आहे.शभाशिर्वाद।
@nileshsurana4744
@nileshsurana4744 4 года назад
My small sister ( God vittal bless you )
Далее
🍏 Устарели ОФИЦИАЛЬНО! 🤡
00:32
Новый уровень твоей сосиски
00:33
🍏 Устарели ОФИЦИАЛЬНО! 🤡
00:32