आदिवासी भागात दिवळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. ... पावरीचा सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्रच डोंगऱ्या देव उत्सवाच्या निमित्ताने उभे राहते. या उत्सवाला मोठी परंपरा आहे..🎶खूप सुंदर असे गीत🎶...🇵🇱आमची संस्कृती..! आमचा अभिमान..!!🇵🇱 खुपच छान गीत रचना आणि अप्रतिम गायन.. भावेश सर आपला सार्थ अभिमान आहे...........@
खूप छान आदिवासी सुसंस्कृत गीत विशेष म्हणजे हे आहे की, आदिवासी बांधवांजवळ किती Art Skill आणि activeness आहे हे या तुमच्या टीम ने दाखवून दिले आहे भावेश बागुल तुमचा आणि तुमच्या टीम चा आम्हा आदिवासी बांधवांना खूप अभिमान आहे तुमचा गाणं म्हणण्याचा आवाज ही खूप चांगला आहे । आता पर्यंत आपल्या आदिवासी बांधवांकडे financial shortness असल्या कारणाने आपल्यातील कला गुण हे बाहेर येऊ शकले नाही. आणि आज शेवटी हे साध्य होत आहे की थोडी आपली आर्थिक व्यवस्था उपलब्ध झाली आर्थिक परिस्थिती बदलली आहे आणि आपल्यातील talents हे जगाला दाखवण्यास पूरक झाले म्हणजे आज आदिवासी बांधव हा सुद्धा एक उत्तम गायक, नायक , एक उत्तम दिग्दर्शक व चित्रपट निर्माता होऊ शकतो हे स्पष्टच आहे पुन्हा एकदा तुमच्या टीमच 💐💐अभिनंदन 👍
Khup mast song ahe bhau... Surganyachi khari olakh karun dili dada tumhi... Mast vatat Tumche song baghun... Darveli navin baghayla bhetat tumchya ganyatun.. We proud of you Team Bhavesh Music Team.
खूपच सुंदर गीत लेखन ,गायन जबरदस्त,व्हिडिओग्राफी पण सुंदर, एडिटिंग 1 नंबर .फक्त तुमची टीम सुरगाणा तालुक्यात आदिवासी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करते आहे.तुमच्या मेहनतीला सलाम .प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा व्हिडिओ. गाण्याचे बोल अतिशय सुंदर
नमस्कार भावेश बागुल आणि टीम "खऱ्या अर्थाने आपण या आदिवासी संस्कृती ,परंपरा आणि आपल्याकडे असणारी कला जी सुरगाणा ,उंबरठाण ते बर्डीपाडा या परिसरातील आदिम संस्कृतीचा या इतिहासाला या माध्यमातून उजाळा हा येणाऱ्या भावी पिढीसाठी एक इतिहासाची साठवणूक करत आहेत । भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा।
खूप सुंदर सोंग आहे आपली आदिवासी संस्कृती दाखवलेली आहे पाहून मनाला खूप आनंद झाला तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ✊जय जोहार जय ✊आदिवासी ✊