Тёмный
No video :(

Phite Andharache Jale (Shridhar Phadke Sangeet Sandhya - Ritu Hirwa) 

Ishtar Regional
Подписаться 9 млн
Просмотров 1,7 млн
50% 1

Song : Phite Andharache Jale
Singer : Shridhar Phadke
Lyrics : Sudhir Moghe
Music : Shridhar Phadke

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 675   
@balajiwaghmare790
@balajiwaghmare790 2 месяца назад
इयत्ता सातवी मद्ये असताना आम्हाला हि कविता होती अतिशय सुंदर ❤
@sachindhuratkar6678
@sachindhuratkar6678 2 месяца назад
@sominathparande4826
@sominathparande4826 2 месяца назад
@maheshmalwade236
@maheshmalwade236 Месяц назад
@chintamankulkarnikulkarni9855
माझे फार जुने मित्र व एके काळी एका शिबिरात माझे रुम पार्टनर होते ( फर्ग्यूसन मध्ये ) 1968 कदाचित, असे स्व.सुधीर मोघे, सर्व परिचित आहे । एक आठवण.
@surajtrader.
@surajtrader. 2 месяца назад
बाबा गेले का आहेत आजुन 😅😅😅
@vlog...9422
@vlog...9422 Месяц назад
Are zavadya kashala bhavanashi kheltos konachya madarchod​@@surajtrader.
@harshadpagare3251
@harshadpagare3251 10 дней назад
स्व 😅
@RajnandiniBhandare
@RajnandiniBhandare 2 месяца назад
कोण कोण हे गाणं २०२४ मधे ऐकत आहे...लाईक करा
@sandeshkale1775
@sandeshkale1775 2 месяца назад
Mi
@floraofmaharashtra
@floraofmaharashtra 2 месяца назад
Athvdyatun 2 3 wela aikto mi he gana😂.. playlist madech ahe
@AkshayOfficial5304
@AkshayOfficial5304 2 месяца назад
Mi
@deepakgakhre-pq5mk
@deepakgakhre-pq5mk Месяц назад
Mi
@PrvnMisal
@PrvnMisal 8 дней назад
12/8/2024 रोजी सायंकाळी बरोबर 6.51 मिनिटांनी हे गाणं ऐकत आहे ❤❤❤❤
@amrutringane441
@amrutringane441 3 года назад
आजच्या आमच्या नवीन पिढी साठी आपले मराठी गाण्याबद्दल,मराठी मातीबद्दल आपुलकी निर्माण करणारे हे गाणं आज तुम्ही गाईलात सर खूप खूप धन्यवाद😊
@sunilkothimbire3139
@sunilkothimbire3139 2 года назад
L
@parvejismail7992
@parvejismail7992 Год назад
👍
@jayantPawar735
@jayantPawar735 Год назад
मन अगदी प्रसन्न होते..जुन्या आठवणी जाग्या होतात..गेल्या पंधरा वर्षांपासून मी हे गीत वारंवार ऐकतो..
@balasahebbankar5199
@balasahebbankar5199 2 года назад
श्रीधरजी अप्रतिम शब्द अपुरे आहेत बाबूजी नी तुमचं हे गाणं नक्की ऐकलं आहे खूप दुःखात असलेली माणस हे गाणं ऐकल्यावर बिना औषधाची बरी होतील धन्यवाद
@rohit-rw6ni
@rohit-rw6ni Месяц назад
सगळ्यांना देव सुखी ठेऊ दुख कमी होउदे
@rajeshpandit2327
@rajeshpandit2327 4 года назад
मनं अगदी प्रसन्नं व आनंदाने सुन्नं झाले. फिटे अंधाराचे जाळे.. गायक:श्रीधर फडके यांना सा.प्रणाम
@ajinkyabachche8953
@ajinkyabachche8953 2 месяца назад
शाळेतली कविता आणि सोबत जोडलेल्या असंख्य आठवणी, मनाला भिडणारा शब्द न शब्द, परत येऊ न शकणारे निवांत आणि खऱ्या अर्थाने जिवंत आयुष्य, साक्षात फडके सरांच्या तोंडी गीतांचे शब्द आणि समोर मोबाइल मध्ये न डोकावता प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेणारा कलाप्रेमी प्रेक्षक.... असे दिवस येतील का परत?
@santoshlagad9267
@santoshlagad9267 2 месяца назад
अगदी बरोबर
@madhukarjoshi8378
@madhukarjoshi8378 6 дней назад
❤🎉🎉😢😮😅😊
@siddheshdurgavali.6438
@siddheshdurgavali.6438 7 месяцев назад
स्वर्गीय श्रीमान सुधीर फडके साहेब,यांना भाव पूर्ण श्रध्दांजली आणि श्रीधर साहेब फडके सर, आपल्याला खूप खूप शुभेच्छा 🎉
@vikassukhadhane1680
@vikassukhadhane1680 4 года назад
गेल्या 15 वर्षा पासुन मि हे गित रोज न चुकता ऐकतो
@saurabhgaikwad384
@saurabhgaikwad384 4 года назад
मी हे गाणं रोज रात्री ऐकतो च म्हणजे ऐकतोच त्या शिवाय मला झोप लागत नाही ही गाणी मला खप आवडतात सुंदर
@sagarchahande2941
@sagarchahande2941 3 года назад
Wow so sweet sound
@anushkanagwekarf2644
@anushkanagwekarf2644 3 года назад
54yrr
@anushkanagwekarf2644
@anushkanagwekarf2644 3 года назад
6
@anushkanagwekarf2644
@anushkanagwekarf2644 3 года назад
Up
@anushkanagwekarf2644
@anushkanagwekarf2644 3 года назад
Bd
@sandeeppatil5964
@sandeeppatil5964 2 месяца назад
कोण कोण रिल बघून आले 🎉
@sushantkamble3796
@sushantkamble3796 5 лет назад
आयुष्यातील सगळ्या सुःख दुःखाची आठवण करून देणार गाण. .पुन्हा आजवर मागे एकदा पेचप्रसंग समोर उभे रहातात. ..अप्रतिम आवाज अद्वितीय संगीत बद्ध. ...
@BRC-GAMER
@BRC-GAMER 5 лет назад
खरच
@enjoyfunnyb8906
@enjoyfunnyb8906 4 года назад
Ra mesh Juikar far sundar
@shaileshdighole842
@shaileshdighole842 7 лет назад
जुनी मराठी गाणी ऐकली की अपोआप मना मध्ये मराठी मातीचा सुगंध दरवळतो ....हेवा वाटतो मराठी असल्याचा ....जय महाराष्ट्र
@santoshtaur4797
@santoshtaur4797 4 года назад
अगदी भाऊ😍
@sanjaypawar2703
@sanjaypawar2703 4 года назад
अप्रतिम आवाजाची देणगी लाभली आहे साक्षात सरस्वती प्रसन्न झाली आहे आजारी माणसाला हे गीत ऐकायला द्यावं....
@akashmusicsongs5496
@akashmusicsongs5496 3 года назад
हि कविता आम्हला शाळेत होती, हे गित ऐकताच अगदि बालपणिचे दिवस आठवतात, आणि सरांनी एकदम हृदयस्पर्शी गित गायलय आणि आमच्या आठवणी जाग्या केल्या...
@rushikarmarkar8256
@rushikarmarkar8256 5 лет назад
तीर्थरूप बापुजी प्रथम आपणांस नतमस्तक खरचं श्रीदादा च्या रूपाने नसुन आत्म्याने तुमचा आवाज (बास क्षमस्व पुढे शब्दं नाही)
@ckmadavi481
@ckmadavi481 5 лет назад
वर्धा येथील स्वावलंबी शाळेत 1999 ला असताना आमचे गुरुजी अश्याच अप्रतिम चालीत आम्हाला हे गीत गाऊन दाखवायचे,पुनश्च त्या आठवणी जाग्या झाल्या..👌👌💐💐
@dilipkumargawai9696
@dilipkumargawai9696 3 года назад
मी2000ला होतो
@ckmadavi481
@ckmadavi481 3 года назад
@@dilipkumargawai9696 mi 2002 paryant hoto,Wagh madam class teacher 10 th marathi B 😊
@jayshribhadarge4985
@jayshribhadarge4985 4 года назад
मी शाळेत असताना मराठी आभ्यासक्रमात होती ही कविता आज अचानक वाटलं ऐकावी म्हणून आज कित्येक दिवसांनी बालपण आठवलं.
@akashbharti4050
@akashbharti4050 2 года назад
Lovely.... Comment Fev.. Sangitkar?
@akbarjogilkar8399
@akbarjogilkar8399 10 месяцев назад
😊
@balajiwaghmare790
@balajiwaghmare790 2 месяца назад
मला पण
@sandeeppatil5964
@sandeeppatil5964 2 месяца назад
तुम्ही पण 1992 च्या आहात तर 🎉😅❤
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 4 года назад
लक्षीमीची पाऊल चित्रपटा तील अप्रतिम गाणे बाबूजींनी गायले होते,तेच गाणे श्रीधर फडके यांनी अप्रतिम गायले आजही गाणे ऐकायला श्रवणीय आहे,निरभ्र आकाशात उडावे आणि गावे,रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांच्यावर झालेले अप्रतिम गाणे ऐकतंच राहावे असे वाटते आजही गाणी ऐकताना बाबूजींची आठवण होते🙏🙏🙏
@mahadeokharatmal4834
@mahadeokharatmal4834 3 года назад
Agdi barobar kalpna kaki Namskar
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 3 года назад
@@mahadeokharatmal4834 👍🙏🙏🌹🌹
@Mayee1010
@Mayee1010 2 года назад
बाबूजींनी पहिल्यांदा त्यांच्या सुपुत्रांने म्हणजेच श्रीधरजींनी संगीतबद्ध केलेलं गाणं गायलंय... काय अप्रतिम संगीत आणि गाणंही...
@diptishewale1079
@diptishewale1079 4 года назад
ही कविता वेदना विसरून जगायला शिकवते. अतिशय सुंदर पद्धतीने साधर केली आहे. अप्रतिम रचना आहे. जीवन जगण्याचा खरा अर्थ या कवितेतून प्राप्त होतो.
@shamchandane9860
@shamchandane9860 6 лет назад
एखादा माणूस हॉस्पीटल मध्ये अॅडमीट असेल आजारि असेल तर बिना औषध गोळ्यांचा बरा होईल इतकी एनर्जी आहे या गाण्यात खूपच छान कंपोझिशन khupach sunder Geet.....
@krishna7240
@krishna7240 5 лет назад
Tumhala avadate Manya ahe on kahihi upma deu Naka......gaan ganyachya thikani.....aushad lagtech rogala....tras kami vatel pn hot nahi
@atulawatade5167
@atulawatade5167 5 лет назад
Barobar
@mafiyaff3774
@mafiyaff3774 5 лет назад
Hmm
@SBR5454
@SBR5454 4 года назад
Sham Chandane khup sundar varnan
@SBR5454
@SBR5454 4 года назад
sara kahi shbd-shaha ghenuachj garaj naste... tya magchi bhavna mahtvachi....
@sunilsawant951
@sunilsawant951 5 лет назад
मला सर्वात जास्त आवडीचं गाण आहे. मंत्रमुग्ध करणारं काळजाला भिडणारं आहे हे गाणं. धन्यवाद श्रीधर फडके साहेब.
@vanitasarpotdar374
@vanitasarpotdar374 5 лет назад
7
@vanitasarpotdar374
@vanitasarpotdar374 5 лет назад
Cmaxemantuzezale
@kaushaltripathi6023
@kaushaltripathi6023 6 лет назад
मै ये गीत बहोत पसन्द करता हूँ.इसे मै रोज सुनता हूँ.दीन भर की थकान के बाद जब मै ये गीत सुनता हूँ तो मुझे बहोत सुकून मिलता है.ऐसे ही सामाजिक गीत जिन्हे सुनकर दिल को सुकून मिले मैने लिखे है लेकिन financial problem के वजह से मैने अभी उसे launch नही किया लेकिन मेरा प्रयास जारी है.श्रीधर फड्के जी को मेरा नमस्कार.
@atharvaarya3221
@atharvaarya3221 6 лет назад
kaushal tripathi aapko bohot bohot shubhakamnaye.. Aur ek din aapke gane bhi log jarur sunenge aur unko pasand bhi karenge....
@guruboss2433
@guruboss2433 6 лет назад
kaushal tripathi very nice comment. Great
@swapnilagare2364
@swapnilagare2364 5 лет назад
Nice comments sir
@suhas-n5s
@suhas-n5s 5 лет назад
ये गीत आप जी रहे है....
@SBR5454
@SBR5454 4 года назад
kaushal tripathi hame intzar rahega
@krishnamurthychillal2006
@krishnamurthychillal2006 5 лет назад
Like father like son! Wonderful rendition sir, Pt Sridhar ji. Thx for sharing
@vijayabhave2279
@vijayabhave2279 3 года назад
श्रीधरजी तुमचा आवाज ऐकून बाबुजींची आठवण झाली!या गाण्याचं music तुमचं आहे ना! फार सुंदर !तुम्हाला खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद !👌👌👌🙏🙏🌹🌹
@baburaopaymal5727
@baburaopaymal5727 5 месяцев назад
हे गाणे ऐकल्याशिवाय झोप येत नाही खूप छान रचना खेबूडकर सरांना खूप खूप धन्यवाद.
@swapnilchavan4618
@swapnilchavan4618 5 лет назад
ज्योतीने तेजाची आरती .... धन्य बाबूजी ....धन्य श्रीधरजी ....
@akashnetkeofficial4089
@akashnetkeofficial4089 2 месяца назад
रात्री पासुन 100 वेळेस ऐकलं असेल मी हे गाणं अप्रतिम तर आहेच हे गाणं पण ज्या जागा घेतलेत ना जस की फिटे अंधाराचे जाळे ते तर जबरदस्तच होत्या खुप छान सर 👌👌👌
@akshayghone2834
@akshayghone2834 5 лет назад
मराठी काळजाचा आवाज...👌
@milindpatole3924
@milindpatole3924 5 лет назад
ही परमेशोराची देन आहे जी कोणालाही मिळत नहीं तुम्ही सर्व मराठी माणसाच्या रुद्द्यात घातली अस फ़क्त ज्याला साक्षात् देव भेटतो तोच हे काम करू सकतो
@shivramyengantwat2831
@shivramyengantwat2831 4 года назад
Marathi song is very nice
@machindrababa1659
@machindrababa1659 4 года назад
There is no word for explain
@lahupanchal1793
@lahupanchal1793 4 года назад
फारच सुंदर श्रीधर जी संगीतकार आणि गायक म्हणून खुप उंचीवर आहेत मराठीची शान आहे
@PrasadDDixit
@PrasadDDixit 19 дней назад
Vibhavari Apte... विभावरी आपटे -जोशी. सुंदर आवाज, आधी फक्त लग्नाच्या CD मध्ये ऐकू यायचा, आज रिल्स मुळे पुन्हा ऐकायला मिळते.
@AB-eq9tf
@AB-eq9tf 3 года назад
792 dislike karnyarayni shen khalle hote ka ? kai apratim gaaane. Shridhar phadkenchi pahili rachna... waaahhh.
@kaushalambhire8515
@kaushalambhire8515 2 года назад
हृदयाला भिडणारे हे गीत सुधीर जी मुखातून ऐकले मनाला शांती मिळते
@jaykadam8474
@jaykadam8474 6 лет назад
आमच्या सारख्या नव्या पिढीला ...पण मन भरून ऐकायला लावणारी गाणी.......
@padmakarmali2761
@padmakarmali2761 5 лет назад
Laibhari
@achyutthoke2717
@achyutthoke2717 4 года назад
9m
@Theviralpc
@Theviralpc 4 года назад
रडू येईल इतके सुंदर गीत आहे , मला पण ही कविता होती लहान पणी , आणि कुणाकुणाला होती ही कविता ??
@shashisase705
@shashisase705 2 года назад
मला होती आणि आजही खुप आवडते
@kankhareatmaram6947
@kankhareatmaram6947 2 года назад
@@shashisase705 chali hoti
@puretoons5364
@puretoons5364 2 года назад
Mala pn hoti
@manishachabukswar8905
@manishachabukswar8905 2 года назад
खूप खूप छान
@saibhoire4588
@saibhoire4588 Год назад
रडू का येईल ? रोमँटिक गाणे आहे.. स्वप्नं बघायचे
@funwithcraft8096
@funwithcraft8096 4 года назад
खूप बर वाटते अशी गाणी कानी पडल्या नंतर खरंच आगदी मन भरून येते. मी माज्या आई बाबांना खूप मीस करतो.
@AkshayKharate-f6b
@AkshayKharate-f6b Месяц назад
हे गान नवीन पिढीने एकदा ऐकावे म्हणजे कळेल जगने किती सुंदर आहे.......1990 मधिल ते दिवस लय भारी होते..अणि ते बघायला ही सुध्हा नाही.......मस्त गुरुजी
@nikeshgaikwad9051
@nikeshgaikwad9051 Месяц назад
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरीखोऱ्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश रान जागे झाले सारे पायवाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या साऊल्या एक अनोखे लावण्य आले भरास भरास दंव पिऊन नवेली झाली गवताची पाती गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास साऱ्या रंगावर आली एक सोनेरीशी झाक भिडे काळजाला थेट निळ्या क्षितिजाची हाक तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास
@premlaljaisinghbisukarma1832
@premlaljaisinghbisukarma1832 2 года назад
Soul stirring voice, salute to you sir, सत सत नमस्कार श्री श्रीधर फडके साहेब 🙏🙏🙏🙏❤❤❤❤
@ravindramane9067
@ravindramane9067 Год назад
I can't believe the son of the Babuji sings in a such delicate and fragile voice! Hats off the organizers!
@valmikmore1407
@valmikmore1407 5 лет назад
काय कविता होती राव.📘📒✏️🖌️🖋️शाळेची आठवण झाली...😭😭. अरे लहानपणा खूप आठवण येते रे तूझी...🤭
@ckmadavi481
@ckmadavi481 5 лет назад
❤️❤️❤️😔😔😔
@ankitajadhav8480
@ankitajadhav8480 4 года назад
😢😢😔 shabda ch saapdaat nahi ata tya lahanpana chya kautuka sathi 😔😔
@user-hh4jj2mg1q
@user-hh4jj2mg1q 3 года назад
Mla pn😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@anushkanagwekarf2644
@anushkanagwekarf2644 3 года назад
Gicy8y
@nileshfating83
@nileshfating83 Год назад
लहान पण दे रे देवा ,खडी साखरेचा रवा. दे रे देवा खंरच एकदा पुन्हा लहान व्हावेसे वाटते ,
@yosupa
@yosupa 3 года назад
Such soothing song. Staying away from Maharashtra , India but these songs remind me of my childhood. Miss India , miss Maharashtra , miss Vasai
@PrakashShelatkar-wm4ue
@PrakashShelatkar-wm4ue Месяц назад
आपली जुनी गाणी खूप छान आहेत कितीही एकली तरी मन भरत नाही त्या सर्व लोकांना हाथ जोडून नमस्कार तुम्ही लीहली तुम्ही गायली आमच्या साठी हा अनमोल खजाना आहे. जेव्हा मन उदास होते तेव्हा ही गाणी ऐकत असतो खरंच खूप खूप आभार
@avdhutkukadwal2691
@avdhutkukadwal2691 Год назад
What a beautiful composition given to all marathi jan manas by late Shri Sudhir Phadke Babuji and Asha Didi. This was filmed on late Smt.Ranjana Tai and Ravindra Mahajani in film " Laxmichi Paule". One of the master piece marathi song and really unforgettable.
@rajchikte2271
@rajchikte2271 2 месяца назад
अप्रतिम सुंदर हृदयाला लागणार असा हा आवाज श्रीधर फडके साहेब धन्यवाद ❤️❤️👌🏻👌🏻
@dhanajihirave7019
@dhanajihirave7019 5 лет назад
आयुष्यातील अंधकार दूर करून नव्याने जगण्याचे बळ देणारे हे सदाबहार गीत आहे....खूप सुंदर
@shridharpuranikpuranik4617
@shridharpuranikpuranik4617 4 года назад
Pt.Shridharji i am every Day listening to Pt.Sudhir phadke ji great music composition Great family Great singer's Namste
@PB-ng7yp
@PB-ng7yp 5 лет назад
श्रीधर फडके जी तुमचे मनापासून कोटी कोटी धन्यवाद
@rajaramsalgaonkar7946
@rajaramsalgaonkar7946 2 месяца назад
अशी गाणी ऐकली की अंगावर शहारा येतो नमन आहे अश्या जुन्या गायकांना
@sitaramvajha6604
@sitaramvajha6604 3 года назад
WHAT A BEAUTIFUL SONG SRIDHARJEE...I AM GREATLY GRATIFIED TO LISTEN TO YOUR SONG ..I AM IN MUMBAI.SINCE 1974 .I am 81 yrs and ENJOYED YOUR SONGS.. YOU ARE A GREAT SINGER AND GOD BLESS YOU SIR SITARAM SARMA VAJHA
@vishaldhanvate5185
@vishaldhanvate5185 5 лет назад
Etke sunder song fkt ani fkt marathit hou shkt mazh manapsun aawdt song aahe aani tyat shridhar phadke yanch aawaz mhnje manala direct sparsh karnara 👌👌😍😍
@satyakaseeker
@satyakaseeker 5 лет назад
हे गाणे न आवडणारे गाढव लोक कोण आहेत ? गाढवाला गुळाची चव नाही हेच खरे
@deepakshinde8056
@deepakshinde8056 4 года назад
Asha lokanchi kharach kiv yete
@blackblack1553
@blackblack1553 4 года назад
त्यांना सेंटीनल आयलंड वर पाठवले पाहिजे
@saurabhborkar1992
@saurabhborkar1992 4 года назад
Kharach agdi barobar..bolalet tumhi sir..!!
@gorakhubale1453
@gorakhubale1453 4 года назад
very nice sir
@MKP_Swami
@MKP_Swami 4 года назад
असे नकारात्मक लोक असतात काही यांना लाथाडत पुढे पुढे जाणे हिच जगण्याची रित असावी
@dvaibhav1
@dvaibhav1 5 лет назад
अप्रतिम गाणं.....! खूपच छान. लाजवाब. 👌
@bindunair5460
@bindunair5460 Год назад
Such a soulful song...I am to going to sing this coming February for a program..it will be a blessing to sing this composition..
@chandrasinhkhose6501
@chandrasinhkhose6501 21 день назад
रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या best lines......❤😊
@sudhadeshpande5790
@sudhadeshpande5790 6 лет назад
या गाण्याला टाळयांचा पाऊस पडून रुतु हिरवा झाला निसर्गतः चैतन्यमय झाले
@ravindradaf8820
@ravindradaf8820 5 лет назад
Sudha Deshpande ekdam sunder
@sagarugale4779
@sagarugale4779 5 лет назад
Ekach number gaane
@nandkumardhage
@nandkumardhage 5 лет назад
simplicity is trade mark of genius....................................
@pravinbansode4976
@pravinbansode4976 3 года назад
Jevdha gaana sundar aahe tevdhich tumchi comment pan
@kg2-c-17ekaaksharlotlikar5
@kg2-c-17ekaaksharlotlikar5 3 года назад
0pp
@vinodjadhav478
@vinodjadhav478 Год назад
@@kg2-c-17ekaaksharlotlikar5 are hiihihuu
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 4 года назад
Genius and humble ,true Marathi !!!
@DivyaGyan333
@DivyaGyan333 3 года назад
Pure HEART and DIVINE VOICE !!!!!
@ashutoshjadhav1479
@ashutoshjadhav1479 6 лет назад
हीच खरी स्वरांची मराठी मायबोली....
@DiYa_2475
@DiYa_2475 2 месяца назад
आनंदाश्रू येण्याचे पण खूप कमी क्षण येतात आयुष्यात... त्यापैकीच हा एक... ♥️💕
@ganeshrohankar4221
@ganeshrohankar4221 Месяц назад
अत्यंत सुंदर कविता आहे मन प्रसन्न होते❤❤❤
@surajtrader.
@surajtrader. Месяц назад
Haa
@samadhanbhosale-zt7ij
@samadhanbhosale-zt7ij 2 месяца назад
वा काय आवाज आहे खरच मन प्रसन्न झाले ही कवीता आम्हाला शाळेत होती काय ते दिवस खरच त्यावेळेस चे चांगलें होतें तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@nandinitambolkar5062
@nandinitambolkar5062 5 лет назад
श्रीधर जी सूट न घालता जास्त वाद्यवृंद न ठेवता हजारो रसिक जमवण्याची ताकद आहे मी तुमचे पुण्यातील बहुतेक सर्व कार्यक्रम attend करते
@manoharkhadse1936
@manoharkhadse1936 5 лет назад
Nice song shreedharji
@sargamkaraoke5425
@sargamkaraoke5425 2 года назад
मला प्रचंड आवडतं हे गाणं....मी म्हणण्याचा प्रयत्न करतो ..कधी...कधी
@vikram3030
@vikram3030 4 года назад
लाभले आम्हस भाग्य बोलतो मराठी।जहालो खरेच धन्य रंगतो मराठी। गंधरवकुमार श्रीधर फड़के की जय
@prasadnice3021
@prasadnice3021 2 месяца назад
अप्रतिम बाल पन आठवले आणि पुन्हा बाल पना जगण्या ची इच्छा आहे पन ते आता पूर्ण होऊ शकत नाही. शेवटी समये बळा बलवान 🙏😢
@kirangaikwad7198
@kirangaikwad7198 29 дней назад
माझी रोजची सकाळ ही हे गीत कमीत कमी 10 वेळा ऐकून होते . मन प्रसन्न होते
@prasadbhurke6903
@prasadbhurke6903 Год назад
GREAT SONG WITH VERY VERY GREAT VOICE THIS SONG WILL MAKE " HISTORY " IN MARATHI SONGS AFTERALL GREAT PERFORMANCE I REALLY LIKED IT
@amolshindeofficial1935
@amolshindeofficial1935 2 месяца назад
एवढा साधेपणा एक अस्सल मराठी कलाकारातच दिसून येतो 🙏🙏🙏❤️❤️❤️
@user-pv7ep6fp4g
@user-pv7ep6fp4g 2 месяца назад
ही कविता आम्हाला पण होती का कोणास ठाऊक पण ही कविता म्हणताना आपोआपच ही चाल तोंडात येयची आणि मनाला भावायची आजही सर्वांच्या मनात घर करून राहिलेली ही अप्रतिंम कविता अनिल थोरात 🙏
@Totally_not_Kiyoshi_
@Totally_not_Kiyoshi_ 5 лет назад
In the rich land of beauty here in Tokyo, Everyday I listen to this song because the essence of meaning lies in the beauty of Sakura, Cherry, etc blossoms.
@rohitsarwadnya389
@rohitsarwadnya389 4 года назад
क्या बात 👌
@ajaychaudhary9677
@ajaychaudhary9677 2 года назад
Saheb, Apan parkya bhumit Maay Marathi che matrutva japtay.. Pharach abhimanaspad goshta aahe... Tumhala Trivar Mujara...🙏🙏🙏🚩🚩🚩
@prashantprabhudesai4874
@prashantprabhudesai4874 Год назад
Sunder song
@vishalugle90
@vishalugle90 2 года назад
वाईट काळात माणसाला फक्त मराठी संगीतच ऊर्जा देऊ शकते खरं किती संकटात असेल माणूस मराठी गीते एकलावर धीर येतो
@djkohli5994
@djkohli5994 4 года назад
जेव्हा मन उदास असते तेव्हा या गिता ने मन मोकळे आकाश सारखं होतं ! आणि पुन्हा नव चैतन्य निर्माण होते!
@shivspeaks21
@shivspeaks21 2 месяца назад
हृदयाला थेट भिडणारा आवाज अन संगीत, बाबूजी आपल्याला विनम्र अभिवादन 🙏
@shobhabhosale4596
@shobhabhosale4596 2 месяца назад
अप्रतिम बोल आणि शब्दरचना...❤❤❤❤❤ This song is energy booster of all stress of the day.....
@vishalsastikar8207
@vishalsastikar8207 7 лет назад
Sudhir ji awesome sir really nice don't words to say
@paragzode5946
@paragzode5946 2 месяца назад
पाहिलेचे दिवस.... पाहिलेचे लोक कधी nai भेटणार 😢😢😢😢.. Ata paapi दुनिया ahe
@hiteshmachhi324
@hiteshmachhi324 2 месяца назад
हृदयस्पर्शी आवाज आहे... हृदयाला स्पर्श झाला...
@mukundindian1499
@mukundindian1499 2 месяца назад
हे गाणं ऐकतांना डोळ्यात अलगद पणी येत... अप्रतिम... काय लिहावं... सुचत नाही.. मनापासून साष्टांग नमस्कार...फडके सर.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dineshpujari96
@dineshpujari96 4 года назад
Such a mesmerizing song always loving to hear it's Soo beautiful thank you shridhar sir God bless you
@namratatembulkar4293
@namratatembulkar4293 5 лет назад
बाबू जींची आठवण आली।फार सुरेख शब्द आणि गाण्याचा बाज च सुंदर आहे .. श्रीधर जीनी ही लाजवाब गायलंय...मस्त👌👌👍
@santc2678
@santc2678 5 лет назад
khup mothi vyaktimatva,ganya baddal apan bolnare Kon.Everlasting nd inspiring,one of it's kind.Great father ,equally great son.
@sheelakulkani7862
@sheelakulkani7862 Год назад
Shridharji DHANYAVAD 👏👏Aaj aamhala punha vidyarthi dashet nele tya balpanichya aathwani jagya kelya parmeshwara ne aapalyala bhar bhrun dile aawajachya rupane chadh utar shabd feki pahun mn aanandane bharun aale manus kitihi dukhi naraj asala v ase aaple sangit gane eikala milale tar aanand v utsah yeto great sir👌👍👍🙏🙏
@marathibana6927
@marathibana6927 2 месяца назад
खरचं काय ती शब्द रचना आणि तो आवाज खूप छान..❤❤
@dattatrayhake7210
@dattatrayhake7210 2 месяца назад
आम्ही सातवीत होतो तेव्हा आमच्या मॅडम त्या स्वतःही आणि आम्हालाही ही कविता चाल लाऊन म्हणाय लावायच्या. अप्रतिम कविता आणि माझी मराठी भाषा 👏👏👏👏👏
@bhaktinaykodi6208
@bhaktinaykodi6208 2 года назад
आवाज..संगित..साधेपणातील रसाळ आर्तभाव अप्रतिम.. शब्दांना खरा न्याय दिला..
@tkva463
@tkva463 10 месяцев назад
एका गानसम्राट ईतक्या तन्मयतेने, हृदयस्पर्शी, काळजाला भिडणारे गीत
@sandeepkhair8182
@sandeepkhair8182 5 лет назад
आमच्या पिढीला बाबूजी ना प्रत्यक्ष भेटण्याचा भाग्य नाही मिळाले.श्रीधरजी फडकेंचा कार्यक्रम ३२ शिराळा येथे याची देही याची डोळा अनुभवला ..बाबूजी ना प्रत्यक्ष भेटल्याची अनुभुती मिळाली ...साष्टांग दंडवत 🙏
@Ambikaa3
@Ambikaa3 5 лет назад
super bhau
@sweetylifestyle7231
@sweetylifestyle7231 4 года назад
👌
@bhaskarbhale3216
@bhaskarbhale3216 4 года назад
ॐ बाबुजी ची उणीव भरून आली असे वाटते जय महाराष्ट्र भास्कर भाले व सौ विद्या भाले परिवार संभाजीनगर महाराष्ट्र
@baburaopaymal5727
@baburaopaymal5727 9 месяцев назад
खूप हृदय स्पर्शी गीत कंटाळा निघून जातो खूप छान ररचना भाव स्पर्शी गीत.
@shridharpagare8154
@shridharpagare8154 Месяц назад
It’s my favourite .. even sang in 7th std for my Annual function.. Thank you sir for such soulful performance..
@amitjori7867
@amitjori7867 4 года назад
हे गाण एैकल्यांवर शाळेची आठवण आली राव अप्रंतीम 👫👬🙏
@pranaliitkar6661
@pranaliitkar6661 5 лет назад
श्रीधर सरांच गाण ऐकून मन शांत होत.
@rajendragaikwad8793
@rajendragaikwad8793 14 дней назад
अप्रतिम अक्षरशः डोळे पानावले ❤❤❤
@jayashreetarate2041
@jayashreetarate2041 Месяц назад
माझी कविता खूप सुंदर असे शब्द आहे मनाला स्पर्श करणारे.
@sanjaynikam434
@sanjaynikam434 6 лет назад
फार सुंदर गाणं आहे मला फारच आवडते हे गाणे मि दररोज न चुकता ऐकतो फार ताजेतवाने वाटते हे गाणे ऐकुन
@pgaikwad6863
@pgaikwad6863 26 дней назад
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤
@Akkikashid
@Akkikashid 4 года назад
लहानपण आठवलं 😥🙏🙏🙏 आता परत ते दिवस नाही. 😥😥
Далее
Rusiya Prezidenti Vladimir Putin Bakıdadır
00:32
Просмотров 253 тыс.
Rusiya Prezidenti Vladimir Putin Bakıdadır
00:32
Просмотров 253 тыс.