Тёмный

Pooja Khedkar यांच्याविषयी PMO ने रिपोर्ट मागवला,Pooja Khedkar वर काय कारवाई होणार ? कायदा काय ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 155 тыс.
50% 1

#BolBhidu #IASPoojaKhedkar #PoojaKhedkarHouse
पूजा खेडकर (IAS Officer Pooja Khedkar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात पुणे पोलिस कारवाई करणार आहेत. कारवाई करण्यासाठी पुणे पोलिस पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. पण पूजा खेडकर यांच्या बंगल्याच्या गेटला आतमधून टाळा लावण्यात आला होता. यावेळी त्यांच्या आईने पोलिसांनाच आरेरावी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांनी दमदाटी केली. त्यांनी गेटला आतमधून कुलूप लावलं. तसेच कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आणि त्यांना गेटबाहेरच उभं केलं. पूजा खेडकर यांनी कोणकोणत्या गोष्टींचं उल्लन्ध केले आहे हे आज आपण सविस्तर मध्ये जाणून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

30 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 674   
@Raghu...07
@Raghu...07 20 дней назад
फक्त पुजा खेडकर नाही UPSC मधून असे कित्येक लोक या प्रशासनात आली आहेत. ही एकदा PMO ऑफिसने रि-चेक केल पाहिजे. खरं तर IAS च्या जागा असतात. 100- 150 अन हिचा रँक 800+ हिला IAS कस मिळालं का हिच्या बापाने पैसा ओतून मिळवून दिल ते सगळं बाहेर आलं पाहिजे. नाहीतर आमचा UPSC वरचा सुद्धा विश्वास उडून जायचा..
@Sujeetbhosale4
@Sujeetbhosale4 20 дней назад
Tine person with disability (PwD) che khote certificate tayar kele hote, tyat tila reservation milun rank 800+ astana sudha IAS milale
@mayurmusale2883
@mayurmusale2883 20 дней назад
बरोबर आहे
@Rishi_649
@Rishi_649 20 дней назад
पूर्ण माहिती घेत जावा. अर्धवट माहिती कधीही हानिकारक असते. राहिली गोष्ट 800+ rank ची तर, PwD मधून आरक्षण भेटले.
@santoshzure2465
@santoshzure2465 19 дней назад
@@Raghu...07 आमचा लहानपणीच गेला जेव्हा विश्वास नांगरे-पाटील ₹ 50 लाख देऊन IPS झाला, हल्ली तो महिन्याला ₹ 100 कोटी जमा करतो अस त्याच्या हाताखालाचे म्हणतात...😂😂😂😂
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 19 дней назад
Surwaat PM chya degree pasun kara
@beingaspirant027
@beingaspirant027 20 дней назад
भारत सरकारने हीची योग्य ती कारवाई करून हिला शिक्षा द्यायला पाहिजे..
@umeshnalawade9020
@umeshnalawade9020 20 дней назад
असं काहीच होणार नाही
@MattyZX10R
@MattyZX10R 20 дней назад
​@@umeshnalawade9020 unfortunately you're Absolutely Right 👍
@santoshzure2465
@santoshzure2465 19 дней назад
बाई माणूस आहे हीच हिचा छळ केला म्हणून सरकारलाच जेल मध्ये पाठवेल...😂😂😂😂
@pawaskaranup
@pawaskaranup 19 дней назад
🔔 काही नाही होणार. फॉरेन सर्वविस घेऊन पळून जाईल देशातून राजदूत बनून
@karanlavhare19
@karanlavhare19 19 дней назад
😂😂😂😂😂😂😂
@James-f5i
@James-f5i 20 дней назад
सरकारी नोकरीत आरक्षण का नसावे याचे उत्तम उदाहरण 😂 बापाकडे 40 करोडची संपत्ती, मुलीची 17 करोड ची संपत्ती असून ही हे लोक मागास आहेत 😂😂 वा रे. हे आहे खरे आरक्षण लाभार्थी. आरक्षण मुळे गुणवते ला संधी मिळत नाही. आरक्षण मुळे जात पुढे जाते व गुणवत्ता मागे राहते.
@Rakesh-cf7bz
@Rakesh-cf7bz 20 дней назад
ही एकच नाही.... टिना दाबी पण याच उदाहरण आहे... घरात ias ips असताना आरक्षण घेवून post... 😂
@Damodardasmodi1338
@Damodardasmodi1338 20 дней назад
आरे अडाणी माणसा तिने अपंग असल्याचं सांगितलं आहे.... थोड डोकं वापर 😂
@rahulalnikar
@rahulalnikar 20 дней назад
Correct 💯
@IAS_Asprint_
@IAS_Asprint_ 20 дней назад
​@@Rakesh-cf7bz अरे मुर्खा टीना डाबी AIR rank 1 रिया डाबी AIR rank 14..
@abcxyz57099
@abcxyz57099 20 дней назад
अरे मंद माणसा तिने अपंग म्हणून selection घेतल आणि नंतर पैसे भरून खोटं certificate घेतल.... विषय आहे काय तू बोलतोस काय
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 20 дней назад
कारवाई नको डिसमिस करा 👍🏻
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 19 дней назад
का ती तूझी नातलग आहे काय.
@3ddisplay56
@3ddisplay56 19 дней назад
Karvai pan Ani dismiss pann karra
@pramodpasrate12
@pramodpasrate12 19 дней назад
जेल मधे टाका
@Karanbelote1234
@Karanbelote1234 20 дней назад
असे लोक जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत तळागाळातील होतकरू लोक वर येणार नाहीत
@pendse1
@pendse1 20 дней назад
या देशात श्रीमंत आजून श्रीमंत होतात आणि गरीब आजून गरीब. शोकांतिका आहे.
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 19 дней назад
या भाजप/ RSS च्या सरकारचं हेच तर खरं धोरण आहे... त्यानुसारच त्यांनी मनुवादी व्यवस्था मजबूत करण्याची तयारी केलेली आहे.
@Srikantsandip96
@Srikantsandip96 19 дней назад
मोदी सरकार ची कृपा
@satyam1529
@satyam1529 19 дней назад
@@abhijitkapdekar6716 Dada - Congress chya time madhye kiti ghotale jhale and lokanni kiti paisa kamawala te pan mojha. Akhilesh Yadav chya kadhye 400 koti chi Bungalow kashi ali? Rahul Gandhi chya navavar Italy madhye ek Shaharach ahe, te paise kuthun Ale? He vichar kara pahile.
@satyam1529
@satyam1529 19 дней назад
@@Srikantsandip96 Dada - Congress chya time madhye kiti ghotale jhale and lokanni kiti paisa kamawala te pan mojha. Akhilesh Yadav chya kadhye 400 koti chi Bungalow kashi ali? Rahul Gandhi chya navavar Italy madhye ek Shaharach ahe, te paise kuthun Ale? He vichar kara pahile.
@satyam1529
@satyam1529 19 дней назад
Dada - Congress chya time madhye kiti ghotale jhale and lokanni kiti paisa kamawala te pan mojha. Akhilesh Yadav chya kadhye 400 koti chi Bungalow kashi ali? Rahul Gandhi chya navavar Italy madhye ek Shaharach ahe, te paise kuthun Ale? He vichar kara pahile.
@Gaddarikorbe_
@Gaddarikorbe_ 20 дней назад
हि 6 वेळा मेडिकल चाचणी साठी उपस्थित राहिली नाही कारण हिच्या डोक्यात फरक पडला आहे🙂
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 20 дней назад
@@Gaddarikorbe_ केजरीवाल ची बहिण दिसते ते पण ९ नोटीसा येईस्तोवर कारण देत होते.
@Ad___9824
@Ad___9824 20 дней назад
😂😂
@user-sh1sc9os6j
@user-sh1sc9os6j 19 дней назад
😂😂
@asmiasmi6235
@asmiasmi6235 18 дней назад
😂😂😂 right
@akashdeshmukh116
@akashdeshmukh116 20 дней назад
आणि हीच बाप obc आरक्षण वाचवा आंदोलन करतोय. 😑 ज्याने ओबीसी आरक्षण मधून दुसऱ्या गरजू ची seat dhapli आहे...😭😭
@James-f5i
@James-f5i 20 дней назад
आता पोरीला वाचवा या घोषणा करेल 😂
@swapnil27i
@swapnil27i 20 дней назад
😂😂😂
@Hindumarathi2
@Hindumarathi2 20 дней назад
PWD मधून OBC मधून नाही दादा नीट वाचत जा
@ashishbiradar5392
@ashishbiradar5392 20 дней назад
​@@Hindumarathi2 pwd5 + obc . Google search kr neat...😊
@PalsesdoseofM
@PalsesdoseofM 20 дней назад
@@Hindumarathi2 OBC cha pan certificate submit Aahe ticha
@random_videozz
@random_videozz 19 дней назад
*वस्तुस्थिती : ओम बिर्ला यांना दोन मुली आहे ... दोघीही मॉडेलिंगमध्ये होत्या* *एकाने तिच्या पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक केली आणि दुसरीने तिच्या पहिल्या प्रयत्नात CA क्रॅक केली* *श्रीमंत मुलांसाठी प्रत्येक गोष्ट internally सेटल केली जाते*
@babasahebbadne8981
@babasahebbadne8981 19 дней назад
Full setting
@shankarnimbale6702
@shankarnimbale6702 20 дней назад
पोलिस गरीबांवर घरात घुसून कारवाई करतात आता का घाबरले कारवाई karayla
@vinodwadhive3050
@vinodwadhive3050 19 дней назад
सर्व पोलिसांचीच जबादारी आहे का .
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 19 дней назад
ही माझ्या जातीची आहे म्हणुन पडदा टाकणार नाही मी स्पष्ट बोलतो मी आष्टी चा जिल्हा बिड चा आहे, हिच्या मागे पंकजा मुंडे धनंजय मुंडे व प्रितम मुंडे यांचा वरदहस्त आहे कारण हिचे वडील गोपीनाथराव मुंडे साहेबां यांचे घनिष्ठ मित्र होते आम्ही नेहमी बघायचो..
@mayurseth4769
@mayurseth4769 19 дней назад
​@@vinodwadhive3050ho ahe... Nakkich...
@pranavjadhav4671
@pranavjadhav4671 16 дней назад
@@RajaBabu-po3in vanjari ahe ka
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 20 дней назад
बदली ही काही शिक्षा होऊ शकत तिला कायमचे घरी बसवण्यात यावं. ही बाई समाजविघातक सिद्ध होईल. हिची दुसरी पूजा सिंहल किंवा कैसर खालिद होइल. हिच्या बापाने किती चुकीच्या पद्धतीनं माया जमवली आहे ह्याचे उत्तम उदाहरण.
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 19 дней назад
चीन प्रमाणे अश्या लोकांना गोळ्या घालाव्यात... तरच भ्रष्टाचाराला आळा बसेल.
@vedantwaghchaure1451
@vedantwaghchaure1451 20 дней назад
नुसत्या बातम्या देऊ नका sir.... शेवट पर्यंत छडा लावा...प्रकरण तडीस न्या 😢
@TheRock_1819
@TheRock_1819 20 дней назад
हिची नियुक्ती रद्द केली पाहिजे. हिने अंशतः अंध असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले आहे असे समोर आले आहे.
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 20 дней назад
सस्पेंड करा आणि यात मदत करणार्या वर पण , खोटी प्रमाणपत्रे देणारे , राजकारणी वडील इ..
@AniketRajput-om2ti
@AniketRajput-om2ti 20 дней назад
Tiche vadil rajkarni nahi trr government officer hote Vanchit bahujan aghadi Kadun ticket sathi job sodali.
@Kvilas-um9fi
@Kvilas-um9fi 20 дней назад
Suspend..direct termination order dili pahije
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 20 дней назад
@@AniketRajput-om2ti mantri che sachive hote nantar election la ubhe rahile hote ,
@Rishi_649
@Rishi_649 20 дней назад
Suspend म्हणजे transfer असते 😂😂
@TheNikhilify
@TheNikhilify 19 дней назад
Suspend nahi terminarion kara
@milindraut8906
@milindraut8906 20 дней назад
ED कुठे गेलीं आता....ह्याची चौकशी कधी चालू होणार
@shalakanalawade9770
@shalakanalawade9770 20 дней назад
सरकार ने असले IAS अधिकारी लोकांच्या माथी मारू नयेत.
@ryzzo9299
@ryzzo9299 19 дней назад
काही दवसांपूर्वीच एक व्हिडिओ बघितला... 5 मिंट उशीर झाला म्हणून परीक्षेला बसू दिल नाही एका सामान्य घर च्या गरीब मुलीला upsc वाल्यांनी .. अणि इथ इच्यावर upsc वाले मेहेरबान का झाले... सर्वात आधी त्या सर्व अधिकाऱ्यावर कारवाही व्हायला पाहिजे ज्यांनी हिला एवढी सुट देऊन पैसा खाऊन हिला सिलेक्ट केल 😡
@kishormohite1358
@kishormohite1358 20 дней назад
काहीही होणार नाही , फक्त ' दक्षिणेची ' रक्कम वाढवून द्यावी लागेल !
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 20 дней назад
नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्रे सरकारी अधिकारी योग्य तपासणीशिवाय जारी करतात त्यामुळे अशा श्रीमंत लोकांना असा कागदपत्र सहज मिळू शकतो आणि त्यामुळे गरीब सक्षम विद्यार्थी वंचित राहतात. अशा भ्रष्ट आणि आळशी अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी ज्यांनी खूप संपत्ती जमा केली आहे.
@trimbkeshwar
@trimbkeshwar 19 дней назад
अरे भावा, कितीतरी मास्तर लोकांनी स्वतः आणि पत्नी दोघेही नोकरीला असताना फक्त स्वतःचे उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिनल दाखले काढलेले आहेत ,रेकॉर्डवर बायकोचे माहेरकडील आडनाव असल्यामुळे तिचे उत्पन्न एकत्र कुटुंबात दाखवत नाहीत, व शासकीय योजनेचा असे लोक फायदा घेतात ,मुलांना अल्प फी मध्ये शिक्षण होते ,अधिक शासनाची शिष्यवृत्ती पण मिळते ,सर्व व्यवस्था किडलेली आहे ,दोष कुणाकुणाला देणार,
@vishalkumar-xf6ur
@vishalkumar-xf6ur 20 дней назад
सर्व system यात गुंतलेली आहे. non creamy layer certificate kas भेटले याची चौकशी केली पाहिजे..
@James-f5i
@James-f5i 20 дней назад
Upsc निवड समितीने व पपा च्या लाडक्या पूजाने 1000 शब्दाचा निबंध लिहावा. विषय -- मी IAS अधिकारी झालो / झाले तर.. असे आदेश न्यायालयाने देण्यात यावे.
@saltylifewithneha...1916
@saltylifewithneha...1916 20 дней назад
Mi jar IAS adhikari zale tar nakki ch manmani karen ... Sab kuch mere joote ke niche ....bribe, corruption, under the table hya goshtina badhava dila asta ... Phukat cha pagar khalla asta mares tover.... _ poo....
@punitvaste248
@punitvaste248 20 дней назад
म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये पण किती भ्रष्टाचार आहे... हिच्या सारखे अजून पण काही अधिकारी असेच झोल करून अधिकारी झाले असतील... आपल्या देशात पैसा असेल तर काही करता येऊ शकतं😢
@IlIIlIIlIIlIIlIIlIIlIIlIIlIIl
@IlIIlIIlIIlIIlIIlIIlIIlIIlIIl 20 дней назад
17 कोटी.....😢 चायला आणि आम्हाला 20 रुपयाचे पोहे महाग झालेत राव😢😢😢😢
@ShubhamGadekar-hz8oj
@ShubhamGadekar-hz8oj 20 дней назад
यात जे जे लोक involved आहेत त्यांच्या सगळ्यांवर action घ्यायला पाहिजे.
@beingaspirant027
@beingaspirant027 20 дней назад
UPSC से पंगा, पड़ेगा महंगा😅
@lovewithinyou993
@lovewithinyou993 20 дней назад
Tuzya aayla hindi walyane dang marli Kay??
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 20 дней назад
ते सरकारचे आदेश पाळत नसतील आणि पोलिसांना सहकार्य करत नसतील तर ताबडतोब लष्कर तैनात केले पाहिजे की काय?
@sushant518
@sushant518 20 дней назад
हा पन विषय porshe case सारखं बंद होईल....😂😂😂 पैसा बोलता है भाई.... 4 दिवस नाटकी नंतर विषय गप....
@Chandrakant024
@Chandrakant024 20 дней назад
तीच्या वडिलांवर सुद्धा पोलिस कार्य वाही झाली पाहिजे कारण ही सगळी संपती त्यांची आहे ते सुद्धा मोठे अधिकारी होते एवढी संपती कुठून आली आहे
@abcxyz57099
@abcxyz57099 20 дней назад
पैसे भरून IAS , पैसे भरून blood sample बदलून मिळेल.....
@rudragaij6768
@rudragaij6768 17 дней назад
वंजारी पूजा खेडकर
@rahulph99
@rahulph99 20 дней назад
हिच्या मागे जशी मीडिया लागलीय तसचं लाचखोर आहेत त्यांच्या मागे पण लागा खूप माजलेत
@neetanikam2336
@neetanikam2336 20 дней назад
👍👍👌
@sachinmhaske3613
@sachinmhaske3613 20 дней назад
खूप दिवसानंतर अरुणराव जाधव आल्याबद्दल आपले धन्यवाद
@manojhumane7702
@manojhumane7702 20 дней назад
या प्रकरणातून सर्व अधिकारी लोकांची inquiry झाली पाहिजे...
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 20 дней назад
कमीत कमी 3000cr ब्लॅक मनी आहे . 17लाखाच घड्याळ बाकी सांगायची गरज नाही . रॅकेट आहे मोठ आणि यातून जातीच रॅकेट असावं असा वास येतोय . काही हि कार्यवाही होत नाही याचा अर्थ काय
@gsj733
@gsj733 20 дней назад
पुजा खेडकरचा पुरता माज उतरला आहे 😂😂
@Kbhft
@Kbhft 20 дней назад
आणखी नाही उतरला माज.
@narendragopalpatil5669
@narendragopalpatil5669 20 дней назад
माज कसा उतरवलं उलट वाशीम जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झालीय म्हणजे तिथं भरपूर कमाई करून घेणार. आताच तिच्याकडे 17 करोड रु आहेत एक दोन वर्षातच दुप्पट करणार!
@Kaka_Khanna
@Kaka_Khanna 20 дней назад
काहीही कारवाई झाली नाही... आणि होणारही नाही.
@Kaka_Khanna
@Kaka_Khanna 20 дней назад
काहीही कारवाई होणार नाही. बहुत पहूंचे हुये लोग है...😅 काही दिवसांनी तुम्ही सगळं काही विसरून जाणार आणि ती बाई नौकरी मध्ये प्रगती करत भारत सरकारच्या एखाद्या महत्वाच्या पदावर चालली जाणार😂😂😂
@kondajiborse4777
@kondajiborse4777 20 дней назад
आपल्या सारख्या लोकांना आता पर्यत पोलीसांनी सेट्रल जेल मध्ये टाकले असते 😂😂😂
@astralchannal2817
@astralchannal2817 19 дней назад
कितीही अडचणी निर्माण होऊ देत, पुजावर कोणतीही कारवाई होोणार नाही. मुळात खरोखर अपंग असणारा सामान्य घरातील विद्यार्थी असता तर त्याची वैद्यकीय तपासणी न करता नोकरी वर हजर करून घेतले असते काय?
@AniketRajput-om2ti
@AniketRajput-om2ti 20 дней назад
Ex Government Officer ani tyachya muli kade evdhi property aali kuthun aadhi te shodha. 🙂🙂
@aspirant0101
@aspirant0101 20 дней назад
Her father and grandfather was in administration , mother is doctor and sarpanch still claiming OBC Reservation | Fake category 5 PWBD Certificate | Mannerless behaviour during probation period possibly learned from home | Transfer on the name of the punishment | I bet nothing will happen to her as rules are strict but only for common | Her senior is irritated of her in very little time by this you can guess her attitude | Literally faking her parents divorce | Interesting 😊
@dattudherange5052
@dattudherange5052 20 дней назад
अग अग म्हशी देशाला कुठे नेशी 😂😂😂
@mahendrag0793
@mahendrag0793 20 дней назад
म्हणून भारतात आर्थिक आधारावर आरक्षण देऊ शकत नाही. कारण हे श्रीमंत लोक आरामात इंकम सर्टिफिकेट मिळवतात. सर्रास दहा टक्के आरक्षणात श्रीमंत लोक शिरलेले आहेत चौकशी करावी
@vinayakmurudkar1830
@vinayakmurudkar1830 20 дней назад
एवढी गरिबी देव सगळ्यांना द्यावे 😮
@softpro1177
@softpro1177 20 дней назад
सूत्रधार शोधत परळी पर्यंत येवू नका फक्त 😂😂😂
@R_M965
@R_M965 20 дней назад
Bol bhidu please provide update on this case Great work
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 20 дней назад
ही दिसते कशी आणि news ला फोटो कसे दाखवतात😂 निलंबित करा तिला ती IAS नाही reels star बनू शकते नक्की interview पण मॅनेज आहे की electrol bond खरेदी केले बघा😂
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp 20 дней назад
राजकारणी लोकांनी त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी..महसूल (हफ्ते) आणि घरचा कायदेशीर व्यक्ती म्हणून मागास पण करोडपती कलेक्टर तयार केला...
@TukaramChate-uq1yj
@TukaramChate-uq1yj 20 дней назад
खंगाळून काढा , अन् भंगाळून टाका.
@ShubhamGadekar-hz8oj
@ShubhamGadekar-hz8oj 20 дней назад
निलंबन करून कायदेशीर कठोर कार्यवाही करा…जेल झाली पाहिजे यांना. नाही तर लोकसेवा आयोगावरचा विश्वास राहणार नाही
@narayangadekar6717
@narayangadekar6717 20 дней назад
विशाळगड मुक्त करण्यासाठी जी मोहीम सुरू झाली आहे,यावर देखील व्हिडिओ बनवा.
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 20 дней назад
अभ्यासू ,सुंदर विश्लेषण नेहमीप्रमाणे.
@kartikkadufitvlogs3884
@kartikkadufitvlogs3884 20 дней назад
17 कोटी = IAS Post
@Analysis565
@Analysis565 20 дней назад
तिला कारवाई काय म्हणता तिला हाकलून द्या जिल्हाधिकारी कश्या झाल्या ते..????
@pramodpatil1099
@pramodpatil1099 20 дней назад
Bogus certificate,ani fraudulent act karun job milwala ahe, bedterf Kara ani enquiry karron jail madhe pathwa
@jitendrapatole8141
@jitendrapatole8141 20 дней назад
पुजा ला शिक्षा झालि पाहिजे व तिला पुण्यातला तोच न्यायाधिश दया जो निबंध लिहायलासांगेल 😂
@bharatsonawane741
@bharatsonawane741 17 дней назад
थँक्यू अरुण राज जाधव साहेब खूप छान माहिती दिलीत थँक्यू
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 20 дней назад
जिल्हाधिकारी - सुहास दिवसे काहीतरी कृती करा, एका प्रामाणिक अंध उमेदवाराची एक जागा बळकावली आहे या बाईन...
@Kaka_Khanna
@Kaka_Khanna 20 дней назад
असे कितीतरी अधिकारी असतील. हीचे प्रकरण फक्त लोकांसमोर आले.
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 20 дней назад
​@@Kaka_Khannaगरीब घरची पोर अधिकारी होण्यासाठीच जिवाच रान करतात,५-६ वर्ष वाया घालवतात.जर परीक्षा निघाली नाही तर काही जण आत्महत्या करतात. तिथ मदत करायला या कैकयी च्या बापा सारखा बाप नसतो.एक ध्येय असत अधिकारी होन.कांहीच पुर्ण होत हे ध्येय तर काही जनांसाठीच फक्त स्वप्नच राहत...
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 20 дней назад
​@@Kaka_Khannaगरीब घरची पोर अधिकारी होण्यासाठीच जिवाच रान करतात,५-६ वर्ष वाया घालवतात.जर परीक्षा निघाली नाही तर काही जण आत्महत्या करतात. तिथ मदत करायला या कैकयी च्या बापा सारखा बाप नसतो.एक ध्येय असत अधिकारी होन.कांहीच पुर्ण होत हे ध्येय तर काही जनांसाठीच फक्त स्वप्नच राहत...
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 20 дней назад
​@@Kaka_Khannaगरीब घरची पोर अधिकारी होण्यासाठीच जिवाच रान करतात,५-६ वर्ष वाया घालवतात.जर परीक्षा निघाली नाही तर काही जण आत्महत्या करतात. तिथ मदत करायला या कैकयी च्या बापा सारखा बाप नसतो.एक ध्येय असत अधिकारी होन.कांहीच पुर्ण होत हे ध्येय तर काही जनांसाठीच फक्त स्वप्नच राहत...
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 20 дней назад
@@Kaka_Khanna गरीब घरची पोर अधिकारी होण्यासाठीच जिवाच रान करतात,५-६ वर्ष वाया घालवतात.जर परीक्षा निघाली नाही तर काही जण आत्महत्या करतात. तिथ मदत करायला या कैकयी च्या बापा सारखा बाप नसतो.एक ध्येय असत अधिकारी होन.कांहीच पुर्ण होत हे ध्येय तर काही जनांसाठीच फक्त स्वप्नच राहत...
@mrugankpharade7004
@mrugankpharade7004 19 дней назад
बोल भिडू जरांगे पाटलावर पण 1 विडियो बनवा की एक साधा मानुस एका शब्दावर लाखो मानसे एक करतोय❤
@bipinupasani1699
@bipinupasani1699 20 дней назад
कारवाई होईल हे विधान संदीग्ध आहे.. जेव्हढी कालमे जास्त लागू शकतात तेव्हढी लाचेची लाचेची रक्कम वाढू शकते. बाकी बदली शिवाय फार काही होण्याची अपेक्षा नाही.
@Electricalsolution-rp
@Electricalsolution-rp 20 дней назад
इतकी property कशी जमा केली आता इडी सीबीआय झोपलेली आहे का
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 20 дней назад
घरचा कायदाआहे का लबाडांचे सरव चालतं
@saisha06
@saisha06 15 дней назад
Mpsc and upsc madhe evda abhyas karava lagto te aapn liberary javun baghu shkto pan he aas apan ips banta yet aasel tr kay upyog he verification aahe ka government cha
@bhushan7490
@bhushan7490 20 дней назад
यूपीएससी भाजपच्या राजकारणाने हायजॅक केली आहे. न्यायाची आशा नाही.
@Rakesh-Suresh-Chaudhari
@Rakesh-Suresh-Chaudhari 20 дней назад
चिन्मय miss You 😢😢
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 20 дней назад
Enquiry should include Members of IAS selection committee also for this corruption. Dissolve IAS cadre totally as they behave like British raj even after 75 years of Independence
@kiranpatil8570
@kiranpatil8570 20 дней назад
पोलीस तेंच्या गेट बाहेर थांबत्यात आमच्या इथं पोलीस आम्हाला भाहेर थांबवत्यात 😂
@rahulwable6924
@rahulwable6924 19 дней назад
मी तर म्हणतो pmo ने यांना सस्पेंड करावं कारण यांनी कायद्याचा दुरुपयोग करून पद मिळून त्याचा दुरुपयोग केलाच आहे आणि जिल्हाधिकारी प्रशिक्षण चालू असताना असं करणं कितपत योग्य आहे हे सांगावं किंवा स्पष्ट करावं एवढच सगळ्यांना एकच न्याय द्यावा न्याय व्यवस्थेने हेच म्हणणं आहे आमच 🤝
@arifmakandar6419
@arifmakandar6419 20 дней назад
निलंबित करून शिक्षा आणि दंड करा आणि या कृत्या मध्ये म्हणजेच हिच्या निवडीमध्ये जे जे अधिकारी upsc che शमील असतील त्यांनाही निलंबित करून शिक्षा झाली पाहिजे तसेच UPSC आणि इतर सर्व सरकारी भरती मध्ये काय काय भ्रष्टाचार होतोय तो पण मोडीत काढून कारवाई झाली पाहिजे
@user-di1uo2hr7s
@user-di1uo2hr7s 20 дней назад
सविस्तर माहिती आणि छान सादरीकरण
@bhaganagaremadhav1239
@bhaganagaremadhav1239 19 дней назад
जेवढं मिळाले त्यात समाधान मानले नाही...अति तिथे माती 😅😅😅
@vilasbiradar9727
@vilasbiradar9727 20 дней назад
Excellent Analysis
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 19 дней назад
तिचे आणि तिच्या आईचे भरपूर नवरे आहे त. काही च वाकडे होणार नाही.
@RajaBabu-po3in
@RajaBabu-po3in 19 дней назад
ही माझ्या जातीची आहे म्हणुन पडदा टाकणार नाही मी स्पष्ट बोलतो मी आष्टी चा जिल्हा बिड चा आहे, हिच्या मागे पंकजा मुंडे धनंजय मुंडे व प्रितम मुंडे यांचा वरदहस्त आहे कारण हिचे वडील गोपीनाथराव मुंडे साहेबां यांचे घनिष्ठ मित्र होते आम्ही नेहमी बघायचो.
@vijaypote2851
@vijaypote2851 20 дней назад
यांना घरी बसवा आणी त्यांच्या जागी एक गरजवंताला जागा द्यावी
@amitx9
@amitx9 20 дней назад
कारवाई होणार नाही
@rajendrashelar8400
@rajendrashelar8400 20 дней назад
Good information
@adityanamjoshi1033
@adityanamjoshi1033 20 дней назад
Vashim people should also reject and send back + family finance to be checked
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 20 дней назад
Entire property of this family should be evaluated and take action immediately
@sadapulu7860
@sadapulu7860 20 дней назад
Ahmadnagar madhye khaskar khote divyang certificate ani caste certificate denyat yete bol bhidu ne nagar side kadla ha mudda jirani dharla pahije
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 17 дней назад
हीच्या सर्व गुन्ह्यांची तात्काळ नोंद घेऊन हिच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई झाली पाहिजे. नाहीतर जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवरचा संपूर्ण विश्वासच उडून जाईल.
@ashkenazi0000
@ashkenazi0000 19 дней назад
देशात खूप आहेत असे ते शोधा आणि राजकारणी लोक त्याच पण थोडी खरी संपती दाखवत जा - परीक्षेचे पेपर चेक करा परत काहीतरी घोळ आहे, मालमत्ता जप्त करा - कारवाई झालीच पाहीजे !!!!
@arifmakandar6419
@arifmakandar6419 20 дней назад
मुळात हिच्या कडे पाहिले तर हेच समजत नाहीये की ही शरीराच्या कोणत्या भागाने अपंग आहे
@Srikantsandip96
@Srikantsandip96 19 дней назад
मेंदूत
@vlogbeast007
@vlogbeast007 20 дней назад
Kahich honar nahi madam la 2 divasat parat jase ahe tase hoil jar madam chi job geli tar mala savidhan varcha vishwas uthel
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 18 дней назад
आईशप्पथ.. असे "मागास" असतील तर देवाने मला पण मागास बनवाव 😂
@nisargshala2469
@nisargshala2469 20 дней назад
कठोर आणि पारदर्शक कार्यवाही झाली पाहिजे.सत्य जनतेसमोर आणावे... गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. अवैध मार्गाने संपती जमवलेली असेल तर जप्ती आणून सरकारी तिजोरीत जमा करा.
@user-qg6hm7bk8s
@user-qg6hm7bk8s 19 дней назад
एक्झाम इतकी टफ असताना हे लक्षात येते पैसा असेल तर सर्व काही करता येत हे लक्षात आलं शिक्षण काही उपयोगाचं नाही मॅनेज केलं तर सर्व काही होता येत हवती पोस्ट मिळवता येते... पुढची पिढी आई-वडिलांकडे फक्त पैसे सोडून काहीच अपेक्षा ठेवणार नाही शिक्षणाला काळीमा असणारी गोष्ट
@jayesh23389
@jayesh23389 19 дней назад
Satisfactory information 👍👍
@btslove7746
@btslove7746 19 дней назад
पूजा खेडकर यांनी सरळ भाजप मध्ये प्रवेश करावा. आपण किरीट सॊउम्या याना सांगू तिला पश्चाताप झाला आहे आणि त्यांना वॉशिंग मशीन मध्ये फिल्टर करून पुण्यामधून आमदारकी द्यावी .
@appashavibhute3387
@appashavibhute3387 20 дней назад
सर थोडा आवाज आणि स्पीड वाढवा
@FreefirePro103
@FreefirePro103 17 дней назад
Good information.
@ns7216
@ns7216 20 дней назад
निवड रद्द केली तरच न्याय होईल... जय हिंद
@mahendrabaravkar4091
@mahendrabaravkar4091 19 дней назад
नॉन क्रिमी लयर आणि ऑडी वापरते वाह 🎉🎉🎉
@ravindraraut5037
@ravindraraut5037 19 дней назад
एकच मासा जाळ्यात आला. असे मासे देशात कितीतरी आहेत. देशावरील कर्जातुन पुर्णपणे मुक्त होईल.
@madhavisonigra9465
@madhavisonigra9465 20 дней назад
Nice explanation 🎉🎉🎉🎉🎉
@rajbhushankamble9846
@rajbhushankamble9846 19 дней назад
Paisa...asla ki... Handicap hota yete... Caste Certificate bhete... Direct IAS officer bantta yete... Ajun...kai pahije
@technoowl
@technoowl 19 дней назад
शेवट पर्यंत पाठ पुरवठा करा
@समूद्रगूप्तपाटील
PMO ने कडक कारवाई करावी नाहीतर जे मूल UPSC ची तयारी करतात त्यांचा या परीक्षेवरचा विश्वास उडेल.खरच हे खूप भयानक आहे...
@mayurganekar447
@mayurganekar447 19 дней назад
Kar property chi spesific mention kel nahi mag Tila Appointment letter dilach kasa
@ashir1212
@ashir1212 19 дней назад
ED झोपा काढ़ रही हैँ 😅😅😅😅😅 CBI तो दिख नहीं रहीं 😅
@Amit-rm5kl
@Amit-rm5kl 20 дней назад
आज न्यूज मध्ये दाखवलेला फोटो दाखवा
@narayangadekar6717
@narayangadekar6717 20 дней назад
मा.विजय कुंभार यांना पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता आहे, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
Далее
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Просмотров 2,2 млн