Тёмный

Sindhudurg Forest मध्ये American महिला साखळदंडांनी बांधून ठेवलेल्या अवस्थेत, घनदाट जंगलात घडलं काय? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 633 тыс.
50% 1

#BolBhidu #SindhudurgForest #SindhudurgaCrime
तारीख २७ जुलै, ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं घनदाट जंगल. जंगलातून शनिवारी सकाळी किंचाळण्याचा आणि जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. एरवी या जंगलात फारसं कुणी फिरकत नाही. पण शनिवारी सकाळी काही शेतकरी आणि गुराखी या परिसरात गेले होते. किंचाळण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांनी कोण अडकलंय का ? नेमकं काय घडतंय ? हे बघायचं ठरवलं. ते आवाजाच्या दिशेनं गेले आणि त्यांना धक्का बसला. तिथं एका विदेशी महिलेला लोखंडी साखळदंडांनी बांधून ठेवलं होतं. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि साखळदंड कापून महिलेची सुटका केली.
तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आणि एक एक गोष्ट उलगडायला सुरुवात झाली. ही महिला मूळची अमेरिकन नागरिक. तिने कागदावर लिहून या सगळ्या घडामोडींबाबत खुलासा केलाय. मागच्या ४० दिवसांपासून आपण या जंगलात होतो असा दावाही तिनं केलाय. पण ही अमेरिकन महिला भारतात कशी आली ? तिला जंगलात कुणी बांधून ठेवलं ? तिच्यासोबत नेमकं काय घडलं ? याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.#SindhudurgForest #SindhudurgaCrime
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 532   
Далее
Mark Rober vs Dude Perfect- Ultimate Robot Battle
19:00
OG Buda - Сабака (A.D.H.D)
02:19
Просмотров 134 тыс.