Тёмный

Prabhakar Kolte on Aravachin Vyaspith 

Mahesh
Подписаться 674
Просмотров 11 тыс.
50% 1

सुप्रसिद्ध चित्रकार 'श्री प्रभाकर कोलते' यांचे ' चित्रकला - शोध आणि बोध ' या विषयावरील 'अर्वाचीन व्यासपीठावरील ' व्याख्यान व चर्चासत्र !

Опубликовано:

 

27 фев 2017

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@madhavmankar1898
@madhavmankar1898 Год назад
अतिशय सुंदर विचार प्रणाली, अनुभव प्रा.चित्रकार प्रभाकर कोलते सर.प्रा.ग.द.गोडसे सरणी पुस्तके.चित्रकार व डिझाईननर लेखक.बरवे सर.आणि गुरुवर्य प्रा . डायरेक्ट कैं शंकरराव पळसीकर सर... आजचे संभाषण व प्रखर प्रकाश दर्शन घडविले.आभार सह . धन्यवाद.सर.❤. 😮
@sharadvirulkar7001
@sharadvirulkar7001 3 года назад
ऐकत! ऐकत! ऐकतचं राहावं. एवढं अप्रतीम! वाह! गुरुजी वाह!
@prashanttarde6257
@prashanttarde6257 2 года назад
Very nice explanation.. कोलते सर.. धन्यवाद
@hitendragawade6131
@hitendragawade6131 2 года назад
खुपच छान माहिती आभारी सर
@dhananjaytakalikar9108
@dhananjaytakalikar9108 3 года назад
खुप छान कलेबद्दल माहिती व मार्गदर्शन.
@sharadvirulkar7001
@sharadvirulkar7001 3 года назад
गुरुजी तुमच्या पायाचं अगदी 👄💋चुंबन घेण्याची ईछ्छा होत आहे.
@a.g.n.artistpainter3198
@a.g.n.artistpainter3198 2 года назад
चित्र आणि चित्रकाराबद्दल भारतात सर्वात जास्त माहिती जनतेला व भावी चित्रकाराला सांगणारे एकमेव नाव मनजे चित्रकार श्री प्रभाकर कोलते यांना वंदन
@rahulsawant4608
@rahulsawant4608 6 лет назад
Art shines through awareness...!
@bhaskarhambarde2817
@bhaskarhambarde2817 6 лет назад
Thanks Sir....
@sohamdoke1777
@sohamdoke1777 4 года назад
💯Thank you so much for uploading this video... Very helpful
@sachingaikwad8252
@sachingaikwad8252 3 года назад
Kolte sir. Great ho....
@premendrasinghgoud123
@premendrasinghgoud123 5 лет назад
👍
@prafultaywade4635
@prafultaywade4635 4 года назад
Thank you sir
@viptakapadia4440
@viptakapadia4440 18 дней назад
Nice
@abhijeetpatole3015
@abhijeetpatole3015 6 лет назад
Very nice
@Muktaspeaks
@Muktaspeaks 5 лет назад
great sir😊
@uthaan-naad-bindu6082
@uthaan-naad-bindu6082 2 года назад
सर नमस्ते.. खुप चांगल्या भाषेत वा उत्तम रितीने अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले.धन्यवाद सर.. पण, तुम्ही म्हणांलात की चित्राने विचार दिला पाहिजेत.पण विचार तर भूतकाळातील स्मृती असते ना..आणि वर्तमानात असा कोणताचं विचार नसतो! आणि चित्र किंवा कोणतेही,कला तर वर्तमानातच घडत असते! असे मला वाटते! आणि कोणत्याही धर्माने तथा धार्मिक साधूने किंवा धार्मिक महाराजाने-पुरोहिताने कोणतचं तत्वज्ञान दिले नाही आणि देणार ही नाही! उलट एक वेळेस धार्मिक चौकटीतच आडकलेली चित्रकला-शिल्पकला होती.आता तरी धर्माच्या जोखडातून स्वतंत्र कला किंवा चित्रकला यातून मुक्त होऊन आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.आणि कला तशीच असायला पाहिजेतं! कारण कला म्हणजेच स्वंतत्र..सर्वच अवरोधातून मुक्ती देते! ती कला शून्यात नेते! तीचं कला होय!असे मला वाटते! हां जरूर दिले तत्वज्ञान जे.कृष्णमुर्तिनी आणि नंतर ओशो आहे असे वैयक्तिक मला वाटते! तसे आपल्याकडे प्राचिन तिबेटी झेन तत्वज्ञान पाहिल्यापासून होतेचं बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित आणि नंतर सुफी संतानी दिलेले तत्वज्ञान आपल्या सोबतीला होतेचं! जे.कृष्णमुर्तीचे तत्वज्ञान सुद्धा थोडक्यात बुद्धाच्याच तत्वज्ञानावर आधारित वा त्यांच्या अनुभूतितून साकार झालेलं स्वतंत्र आध्यात्मिक तत्वज्ञान त्यांनी दिले!
@prabhakarpawar6996
@prabhakarpawar6996 3 года назад
Vichar karayla lawnare aamche kolte sir 1978 bach jj
@madhurasarade1435
@madhurasarade1435 7 лет назад
khup khup thank u - for this video
@Mahesh-qq7sb
@Mahesh-qq7sb 7 лет назад
Welcome. There are many more lectures on various subject by 'Arvachin Vyspith" Do chek them on youtube.
@shashiakhade8770
@shashiakhade8770 7 лет назад
Mahesh Pawar sir can i share it on Facebook..
@Mahesh-qq7sb
@Mahesh-qq7sb 7 лет назад
Sure, by all means. :)
@Mahesh-qq7sb
@Mahesh-qq7sb 7 лет назад
FYI this Manohar Mama which Kolte sir referred is my father. :)
@ranjangala4329
@ranjangala4329 4 года назад
Thanks for sharing this video.very helpful
Далее
РУБИН - ЗЕНИТ: ВСЕ ГОЛЫ
01:03
Просмотров 178 тыс.
Vipassana Meditation   1 hr by Shree S N Goenka Ji
1:03:26
Anubhav - Baithak with Smt Kishori Amonkar - 14th Nov 2015
2:37:06
OM Chanting @417 Hz | Removes All Negative Blocks
3:00:29