खरंच मित्रा मानलं तुला तुझ्या विडिओ मध्ये कोणताच मोठेपणा नसतो असाच मित्रा साधे पण माणसाच्या मनाला भावतं, तुझं करियर नक्कीच उज्वल आहे,असाच आपल्या मातीशी आपल्या माणसासोबत प्रामाणिक रहा
कोकण मध्ये माझं कुणीच नाही...पण तुमच्या vlog मधून कोकणातील माणसं, तिथला निसर्ग, आणि जीवन सगळंच एकदम भारी😍😍😍 धन्यवाद तुम्हाला आमच्या पर्यंत असे व्हिडिओस दिल्या बद्दल
गावच्या माणसा-माणसातील असलेल्या आपुलकी आणि जिव्हाळ्याचं चित्र आपण खुप उत्तमरीत्या, अप्रतिम आपल्या प्रत्येक व्हिडीओ मधून दाखवून देता. कुठेही मोठेपणा, बडेजावपणा नाही. आपण व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या कोकणातील मध्यमवर्गीय माणसाला दाखवून देता की मुंबईला राहून सुद्धा गावच्या आपल्या माणसाशी असलेल्या नात्याशी सांगड कशी घालावी... आणि आपलं आपुलकीचं नातं कस जपावं...शेवटी एकच सांगेन.. आपलं कोकण हा आपल्यासाठी स्वर्गच आहे... 👌आपला कोकणी मित्र :- आम्ही दापोलीकर (हर्णे बंदर) /मुंबई (वांद्रे)
तुझा सासुरवाडीचा प्रेमळ पाहुणचार मी एन्जॉय केला. बाळाचे केस कापतानाचा निरागस चेहरा, आजीचे नातवाचे मुके घेतलेले व्हिडिओतिल शॉटस अप्रतिम. तुमच्या येण्याने तूम्ही जो आजीला आनंद दिला त्याला तोड नाही. God bless u and your family.
सतीश खूप छान.. अगदी गावाला घेऊन गेलास काही क्षण... आपलं कोकण असच असतं ... आपली माणसं अशीच प्रेमळ असतात... त्या कोकणच्या लाल मातीत एक प्रेमाचा, आपलेपणाचा असा एक सुगंध आहे..एक समाधान असते वातावरणामध्ये..
दादा,तुम्ही आपल्याकडच्या अगदी साध्या सरळ जीवनशैली ला इतकं सुंदर पद्धतीन मांडता कि त्याला तोड नाही.मी पण केरील (देव्हारे)इथली असंल्यामुळे सगळं खूपच relate होत होत.आणि सर्वच विडिओ नेहमीच relate होत असतात.पण आजचा खुपचं खास होता.तुम्हाला भेटायला खूप आवडेल.
दादा खूप छान, मुळात आपली बोलीभाषा , आजीच लहान बाळाला गोंजारण, लहान बाळ असेल तर बाजूच्या 4 घरांच असेलेल बळावर खूप प्रेम. पाहून गेल्यावर बाजूची लहान मूल पाहुण्यांना बघायला येणं. आणि पाहून गेल्यावर सर्वांना "बरी हाव ना "या शब्दाने केलेली विचारपूस. अजुन खुप गोष्टीतून आपल्याकडचा जिव्हाळा आपण दाखवला. लहानपणाची आठवण आली...
khup chaan video..... pan baikola maheri jasta vel kaa nahi rahu dilat? ti tumchya maheri kititari diwas rahat aahe naa? Tumchya mulila tichya navryane asach ekach diwas tumchya kade pathavla tar kasa vatel tumhala?
डोळयांत पाणी आणि गहिवरून आलं विडिओ पाहताना आणि पुन्हा मागे गेलो ते लहानपणीचे दिवस आठवले.जेव्हा आम्ही मे च्या सुट्टीत मामाच्या गावी लांजा ला जायचो. तिथे लाईट नव्हती ना जवळ पाणी होते खूप लांबून आणावं लागायचं पण तिथं आंम्ही उन्हाळ्याचे दोन महिने मजेत घालवत होतो. एक वेगळाच जिव्हाळा आणि प्रेमळ माणसं होती . आज तुज्यामुळे त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि डोळ्यात साठवून ठेवलेल्या तो प्रत्येक क्षण परत यावा अस वाटत होतं.😢😢😢
Very nice again : emotional little bit when dadi said jaga wacha aani mhatare waah same my dadi and Nani always saying. Same Kokni Marathi speaking tone.
After looking all village video, one thing that still we dont have roads to villages. Still have to walk 2 km. Thanks for sharing, i am also from near your village but not going so many years. I wish you can buy new Car 🚘 so you can explore more and share more video. Please make story video. Life story. Thanks for sharing Ground reality videos.
Mitra nostalgic kelas re .. same asech hot gavi gelo ke .. miss krtoi re kharech sagle miss kartoi .. aple gav sodun naka yewu re Mumbai la .. asa anand nahi milnanr ..
Khup chaan vedio banavla apan thank you so much pradnu ani tumcha chotya parila dakhavlya baddal. Pradnu chi panji hotya na....?? Khup chaan. Aajichi mayach ashi aste. Maja dolyat panni ala ani maja aajichi athavan ali. Ji ata nahi hya jagat.. Pradnu cha hair cut karta first look ekdam bhari. Ani second tyacha face varchi Smile . Mann prasanna zhala. Ek request ahe asech vedios .pradnu che ani tumcha chotya pariche share Kara avdhel. Praju naav ahe na tumcha mulicha. Athavat navta... Manun pari bolle.