छान विडियो श्रावण महिना सुरू आहे तुम्ही पाळत नाही का प्रानजुचया मावशी चे 💒 झाले आहे का माहिती नव्हते तिचे मिस्टर कुठे असतात त्यांना कधी विडियो त दाखवले नाही
कृपया व्हिडिओ स्पष्ट दिसू यावे....कलर खूपच फिकट आहे....छोले कमी आणि पाणीपुरीचा रगडा जास्त वाटतो आहे त्या background effect mule...मागे सुद्धा कमेंट केली होती की व्हिडिओ कलर वर काम करावे... दखल घ्यावी.
वाव!!खूप छान मस्त सुरेख रे!!आज मावशी येणार प्राजू पर्डणुची...किती दिवसांनी भेट होणार... लेकीची नावे घेतल्यावर आई अगदी आनंदी आणि खूप खूप समाधानी वाटली आणि खूप आनंदी... तब्येत छान वाटली मावशीची...! भरपुर बालगोपाल जमा झालेत ...😀😀🤗😍😍🙂 छोले भटुरे मस्त !!यम्मी. मेनू उत्तम ! आईचे घर बघायला मावशीला पण न्या....ती तिच्या सासरी कधी जाते...छान कपडे परिधान केले आहेत.. मावशी.नी. आणलेत...छान गणपतीला जाणार...मस्तच.. बाय बाय 👋👋🙏
खरच मावशी चे बहिणीच्या मुलांवर प्रेम असते मला पण माझ्या मावशी ची आठवण आली .खरेतर ती आठ दिवसांनी भेटत असे तरी खूप दिवसांनी भेटल्या सारखे वाटत असे मस्त व्हिडिओ
This vlog was very good enjoyed watching family get together especially Varsha's sister and your mummy enjoying with the family . Lovely 🌹🎉🎊 food looked yummy
Nice vlog खूप दिवसांनी ताई दिसल्या खूप छान वाटलं आणि प्रांजूला खूप छान छान ड्रेसेस आणले आहेत खूप मस्त आणि ते खूप सुंदर पण दिसून राहिले पहिल्यापेक्षा आणि भरपूर दिवसांनी आई पण मुंबईला आल्यात तर खूप मजा खूप छान वाटतं तुमचा vlog बघायला खुश रहा
Chaan video...aai, maushi doghan mule bache company ekdum khush aahet...gaavi sudha TV theva dada means aai ekti kadhi asel tar tevdhach virangula...baaki video ek number...
छान वाटला आजचा विडियो मावशी खूप दिवसांनी दिसल्या आनंद झाला जेवणाचा बेत छान होता आवडला मावशी आल्यामुळे त्यात आई पण आहे घर भरल्या सारख वाटते आवडला विडियो
मावशी चे नाव काय आहे अगोदर च्या विडिओ मध्ये खूप लाजून बोलायची मावशी पण आता खूप मन मोकळी न लाजता गप्पा मारते खूप छान ड्रेस आणले आहेत मावशी चा खूप जीव आहे