Тёмный
No video :(

Prasad Lad on Manoj Jarange : मनोज जरांगे कुणाचेतरी बोलवते धनी,प्रसाद लाड गरजले-बरसले 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 73 тыс.
50% 1

#abpmajhalive #AshadiEkadashi #Pandharpur #Mahapuja #EkanathShinde #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari #waghnakh#prasadlad #Manojjarange #Maharashtra
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
Prasad Lad on Manoj Jarange : मनोज जरांगे कुणाचेतरी बोलवते धनी,प्रसाद लाड गरजले-बरसले
Video Credit: | Sanket Varak /Producer | Pranav Orke /Editor
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 638   
@prashantbharatiy9824
@prashantbharatiy9824 Месяц назад
योग्य आणि सुसंस्कृत पद्धतीने उत्तर.. 👍 द्वेष करून शिव्या देत बोलणे या महाराष्ट्राची संस्कृती नाही..
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Месяц назад
गोरगरीब गुणवंत विद्यार्थ्यांवर आरक्षण नसल्यामुळें अन्याय करण हि महाराष्ट्राची संस्कृती आहे.का
@dattatrayakapse7078
@dattatrayakapse7078 Месяц назад
कूणबी असुन न देणं ही संस्कृती आहे का लाड तू देवेन्द्रला झाड लाळ चाटणे बंद करा जातीसाठी लढा मराठा असाल तर .
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 Месяц назад
जे मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण न देता संस्कृती मराठ्यांना शिकवू नका.अहो लाड साहेब तुमच्यासारखे मराठे वैयक्तिक स्वार्थासाठी मराठा समाजाचे नुकसान करीत आहात हे पाप तुमच्या सारख्या लोकांना निश्चितच फेडावे लागेल.
@user-nl5gk4dk8k
@user-nl5gk4dk8k Месяц назад
हा मराठा नाही
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 Месяц назад
Jarange हा कुणबी....मराठा नाही
@Netures-s2e
@Netures-s2e Месяц назад
प्रसाद लाड जी फारच सुंदर बोलने आहे खरोखर जिजाऊंची लेकर आहोत आपन म्हणुन आपली पातळी कधी सुटत नाही ज्याना पातळी सोडून बोलायचं त्यांना बोलू दे आपन
@tanajijagtap9264
@tanajijagtap9264 Месяц назад
प्रसाद लाड साहेब आपली तसेच भाजपची मराठा आरक्षण बाबतची भूमिका आपण स्पस्टपने मांडली आपले मनापासून धन्यवाद.
@bharatghule3072
@bharatghule3072 Месяц назад
सच्चा मावळा प्रसाद लाड साहेब
@pharmareltek1854
@pharmareltek1854 Месяц назад
पवार, आणी ठाकरे, आनंदात आहे, शार्प शुटर जारंगे सोबत आहे
@Ramkrishnahari79
@Ramkrishnahari79 Месяц назад
हे मात्र खर आहे 😂😂
@annasoshendge5286
@annasoshendge5286 Месяц назад
लाडसाहेब खरंच छान बोललेत
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 Месяц назад
ठाणे मधील SP ने मराठ्यांना OPEN मधी जा असे का म्हंटले ते सांगा
@user-ve8pl7mz3e
@user-ve8pl7mz3e Месяц назад
Kon SP ?
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 Месяц назад
@@user-ve8pl7mz3e जरांगे ची मुलाखत पहा
@samadhanshelake8969
@samadhanshelake8969 Месяц назад
Police bharti tane sp​@@user-ve8pl7mz3e
@PatilB12
@PatilB12 Месяц назад
कारण नुसते जात प्रमाणपत्र असून चालत नाही.. नॉन क्रिमि्लेअर आणि जात पडताळणी पण लागते...
@tseries595
@tseries595 Месяц назад
@@PatilB12sagla aahe tyanchyakde
@krisatd4815
@krisatd4815 Месяц назад
प्रसाद आम्हाला फक्त 50% च्या आत च आरक्षण पाहिजे, तुम्ही भरकटला आहात
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 Месяц назад
या लाडला मस्ती आहे😂😂
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 Месяц назад
बरोबर ❤ बारामती चा @ खातो Jarange
@Devilthe333
@Devilthe333 Месяц назад
Ho na tula pawar ni Dil mhnun tu khato
@gopalpatil-dg6ou
@gopalpatil-dg6ou Месяц назад
प्रसाद लाड मराठा होऊच शकत नाही...
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 Месяц назад
@@gopalpatil-dg6ou तू पण कुणबी आहेस 🤣🤣🤣
@rajujadhav6152
@rajujadhav6152 Месяц назад
​@@tusharkumbhar4105 तू कोण रे ल*****
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k Месяц назад
तो नक्कीच माय मराठा आणी बाप माळी असेल,
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q Месяц назад
लाडच्या आईचै आणि गुजराती व्यापार्याचं लफडं होतं
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 Месяц назад
@@user-qo2ns6cc2q मराठा अणि औरंगजेब यांनी मिळून हिंदूंवर अत्याचार केला
@nitinbhargude3337
@nitinbhargude3337 Месяц назад
शरद पवारांविषयी जरांगे का बोलत नाही...कळत नाही.. राजकारण चालू आहे असे वाटते
@HariGawli143
@HariGawli143 Месяц назад
शरद पवार च जरागे चा कुत्रा आहे... भुकत असतो फक्त
@santoshgawali7591
@santoshgawali7591 Месяц назад
खरं बोलय तुम्ही तर काही लोकांन खूप जोबल ते आता 😂😂
@ravikadam2324
@ravikadam2324 Месяц назад
मनोज दादा तुमच्या सगळ्याच्या ढुंगाखाली जाळ लावनार थांबा तुम्ही एक मराठा
@ganeshsawant760
@ganeshsawant760 Месяц назад
स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून दुसऱ्याची नाव घेण्यापेक्षा आपण आणि भाजपा
@eknathwaykar8054
@eknathwaykar8054 Месяц назад
प्रसाद लाड साहेब का तुमचंच समाजाला अंगावर घेत आहात. काही मदत करता आली तर करा नाहीतर काहीतरी बोलू नका.
@devidasbarde2649
@devidasbarde2649 Месяц назад
आम्ही पण शिवाजी महाराजांचे मावळे आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉तुम्ही सांगायची गरज नाही ❤❤
@someshwarmunde3114
@someshwarmunde3114 Месяц назад
खरं बोललं की राग येतो 😂😂
@mitthusudrik3812
@mitthusudrik3812 Месяц назад
त्यानी समाजाला मदत नाही केली तुम्हाला आमदार केले म्हणुन तुमची आग होते
@uttammore143
@uttammore143 Месяц назад
श्री मान श्री प्रसाद लाड साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@dhondiramjadhav286
@dhondiramjadhav286 Месяц назад
इतिहास नको आतच बघ बोल त्या वेळी १०० एकर जमीन होती आता १० गुटे आहे निट बोल . तू जाग्यावर राहणार नाहीस एक मराठा लाख मराठा .
@sarthakpatil8618
@sarthakpatil8618 Месяц назад
100 chi 10 kashi zali te tal sang...
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k Месяц назад
आरे मग कमी हळजायचं की,,पहले दलित च्या बायाज्ञनाचवले म्हणुन आज पाटलीणी नाचतात,,उदान,,गोतमी पाटील,राधा पाटील अजुन 3,4,आहेत,पाटलीणी,जे आज ही आबेडंकर जयतींला 30 40 हजार देऊन वाचवतो आम्हीं पाटलाच्या पोरी
@dhondiramjadhav286
@dhondiramjadhav286 Месяц назад
@@sarthakpatil8618 आमची मामुली माझ्या सारख्या भावंडांना जन्म देते . जमीनीची तुकडी होऊन १० गुंटे होते आता बोल तुझी आई मुलांना जन्म घालत नाही का वांज आहे .
@dhondiramjadhav286
@dhondiramjadhav286 Месяц назад
@@sarthakpatil8618 कळतय काई का आजून सांगू . झोट्या
@kiranghodke5489
@kiranghodke5489 Месяц назад
Tumi kahich karu sakat nahi mela tari
@sunilubhedal1863
@sunilubhedal1863 Месяц назад
10 महिने काय उपटले आता चर्चा
@Sspatilcon
@Sspatilcon Месяц назад
तू मराठा असु शकत नाही dna चेक करा 😊😊
@SatishZende87932
@SatishZende87932 Месяц назад
मनोज शरदचंद्रजी पवार 😂😂😂😂
@dattatrayakapse7078
@dattatrayakapse7078 Месяц назад
लाड तूझ्यात दम असेल तर आता विधानसभेत निवडून येऊन दाखवच खर्‍या बापाचा असचील तरच उभा राहशिल .
@shivashankarkounsaiye1601
@shivashankarkounsaiye1601 Месяц назад
आर 10महिने झाले मनोज दादा नी घर दार पाहील नाही
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 Месяц назад
सासुरवाडीत राहतो ना 😂😂
@BalasahebGhumare-bh7ei
@BalasahebGhumare-bh7ei Месяц назад
🚩जीवन जगायला संपत्ती लागते त्या पेक्षा दुप्पट असावी, बाकी संपत्ती जप्त केली पाहिजे 🚩
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Месяц назад
श्वान पथकातिल हा एक सदस्य.
@walke607
@walke607 Месяц назад
येथे लाड खपवून घेतले जाणार नाही नाहीतर प्रसाद मिळेल😂😂😂...... पाटलांकडून
@damankatre6127
@damankatre6127 Месяц назад
तिरथ
@rohittapkir2178
@rohittapkir2178 Месяц назад
साहेब अंतरवली सराठी मध्ये नको मग सागर बंगल्यावर जाऊ ना
@user-ic3nj4mh2u
@user-ic3nj4mh2u Месяц назад
लाड साहेब तुम्ही जरागेला मोठा भाऊ म्हणून समजून घेतलं आणि त्याला माफ केलंतुमचे मनःपूर्वक धन्यवाद
@shyamsable8937
@shyamsable8937 Месяц назад
पाटील यांचे बोलवतो धनी आम्ही मराठे आहोत तुमचा बोलवता धनी कोण आहे
@dattatrayyewale210
@dattatrayyewale210 Месяц назад
आरक्षन द्या सगळ योग्य होइल छगनला पुढे करू नका .कशाला विरोधात बोलता
@Wyeyehejwjwubsbs
@Wyeyehejwjwubsbs Месяц назад
OBC तून आरक्षण शक्य नाही
@pawarm220
@pawarm220 Месяц назад
जरागे साहेब आंदोलन कशी मोडून काढायची याचा फार मोठा अनुभव महाविकास आघाडी च्या नेत्यांना आहे महायुती संयम बाळगते
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 Месяц назад
विधानपरिषद चे आमदार जंरागे दादा वर बोलतात 😂विधानसभेचे आमदार बोलत नाही😂
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 Месяц назад
अण्णा हजारे यांना घेवून कसं राजकारण केलंस.
@dhanajipatil6417
@dhanajipatil6417 Месяц назад
मुद्द्याचे बोलावे......
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Месяц назад
निस्वार्थी नेतृत्व संघर्ष योध्दा श्री मनोजदादा जरांगे पाटील साहेब
@yogeshkorde3186
@yogeshkorde3186 Месяц назад
या इलेक्शन ला देवा भाऊ ला समजेल तुझ्या सोबत समाज नाही लाड
@user-mb3ew5un5i
@user-mb3ew5un5i Месяц назад
लाड साहेब, जारांग्यला आत घ्या अणि थर्डडिग्री लावा म्हणजे ह्याचा बोलविता धनी सांगेल.....
@Jocky008
@Jocky008 Месяц назад
एकदम योग्य बोलले लाड साहेब...
@ravindrachavan9359
@ravindrachavan9359 Месяц назад
बरोबर आहे लाड याचं जारांगेनी चर्चेला जायला पाहिजे मग कळेल राजकारण कोण करतय
@ShamChawan-dk6eu
@ShamChawan-dk6eu Месяц назад
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मराठा जिंदाबाद आहे
@santoshgawali7591
@santoshgawali7591 Месяц назад
2 महिना नंतर तर सर्व खेळ संपणार
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 Месяц назад
पाटलांनी चांगलीच तासली याची 😂😂
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 Месяц назад
मिडियावाले तुम्ही जास्त आग लावु नका.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Месяц назад
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.
@nimbakoli8045
@nimbakoli8045 Месяц назад
Correct 💯
@devidasshendge8810
@devidasshendge8810 Месяц назад
बरोबर आहे
@nileshhinge8791
@nileshhinge8791 Месяц назад
अाम्ही मा.मनोज दादांना मानणारे स्वाभिमानी मराठे अाहोत ... लढेंगे जीतेंगे... हम सब जरांगे...❤
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 Месяц назад
तुमचा धनी कोण आहे हे माहीत आहे
@surykantchole4166
@surykantchole4166 Месяц назад
मीथुन हा भावला आहे शरद बाबा माघुन बोलला की हा पुडुन बोलतो
@ajitjadhav6474
@ajitjadhav6474 Месяц назад
लाड साहेब जरांगे समाजासाठी लढत आहे तुम्ही कोणासाठी लढत आहे ते पहा राजकारण्यांनी जाती पातीच राजकारण करून समाजव्यवस्था बिघडवली आहे
@user-gy2of3dk2b
@user-gy2of3dk2b Месяц назад
अहो द्या ना ओबीसी तून आरक्षण आम्ही तुमचा जयजयकार
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 Месяц назад
तेव्हा कुणी मागणी च केली नव्हती?आता मागणी केली तर तुम्ही सत्तेत आहात तुम्ही द्या?
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 Месяц назад
या लाडला मराठ्यांनी पाडा,याचे राजकारण फक्त bjp संग लग्न कर
@nagpadariders4714
@nagpadariders4714 Месяц назад
Dada to nivadnuk ladhvat nahi vidhanparishad madhe jato
@Ganesh-ji3ob
@Ganesh-ji3ob Месяц назад
स्पष्ट पणे बोलात चेले चपात्यांना ते कळणार नाही
@vasantdhawale9680
@vasantdhawale9680 Месяц назад
जरांगे पाटील जिंदाबाद
@DattaUdhan-k8f
@DattaUdhan-k8f Месяц назад
केंद्राचे ews उडाले राज्याचे sebc मिळत नाही मराठा विद्यार्थी वाऱ्यावर
@sainathparab2994
@sainathparab2994 Месяц назад
लाड साहेब हे नरेटिव सेट करून एक निवडणूक लोटली,निकाल देखील आला. हाती काहीच लागले नाही,तेव्हा ह्याचा उपयोग होणार नाही.
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 Месяц назад
त्यांचे बोलवते धनी कोणी तरी आहे मग तुमचे गप्प बसवीण्याचे धनी कोण..आता तुमच्याकडे सत्ता आहे तर काम करा...नाही तर उच्चकोटीचे बोलणे ऐकावे लागेल
@dattatrayakapse7078
@dattatrayakapse7078 Месяц назад
खूपच माज चढलाय वाटतय लाडला हं शरद पवारांनी दिलं नाही पण तू दे न आता.
@ravibabar4410
@ravibabar4410 Месяц назад
जरांगे चे बोलविता धनी सकल मराठा
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 Месяц назад
आपण पक्ष पार्टी नाही बघ्यचे ओबीसी नेते तिथे आपण कायम पाठीमागे राहायचे
@UmeshNalvade
@UmeshNalvade Месяц назад
पदासाठी मराठ्यांना धोका देतो
@ShamChawan-dk6eu
@ShamChawan-dk6eu Месяц назад
शांत बस आता लय झाल
@rameshwarbhoyar4014
@rameshwarbhoyar4014 Месяц назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@PandurngDhepe
@PandurngDhepe Месяц назад
आरे बाबा तुम्ही काय केलं
@user-qt1zp8zf8w
@user-qt1zp8zf8w Месяц назад
खर आहे
@rohittapkir2178
@rohittapkir2178 Месяц назад
पक्ष बदलून निष्ठा विकत घेता येत नाय आणि असे चमचे हेच आपली प्लेट घाली करतात
@shrikrishnabhilare1622
@shrikrishnabhilare1622 Месяц назад
लोक ऐडे नाहीत,,, सर्व कळतं लोकांना,,कोन कोन विरोधात गेलेत,,,याच त्याच नाव घेऊन जमनार नाही,,आरक्षन द्याच मणल कि हा नाहि आला तो नाही आल फक्त कारन पाहिजे तुम्हाला,,सरकारची मणस्तिति बरोबर नाही,,एक मराठा लाख मराठा ⚔️⚔️🚩🚩
@ashokkarande9266
@ashokkarande9266 Месяц назад
प्रसाद लाडच खरा मराठी आणि खरा क्षत्रिय आहे जरांगे निजामशाहीची अवलाद आहे हे लक्षात असू द्या मराठ्यांनो
@maheshaghav8129
@maheshaghav8129 Месяц назад
लाड साहेब खूप छान
@krushnajagtap4143
@krushnajagtap4143 Месяц назад
एक नंबर लाड साहेब
@ashokkadam524
@ashokkadam524 Месяц назад
उगीच काहीही बरळू नका साहेब तुम्ही समाजात दुही निर्माण करत आहेत
@pluscreations8389
@pluscreations8389 Месяц назад
Great lad saheb
@pravinkale2734
@pravinkale2734 Месяц назад
भाजप घरी
@prafulgaikwad245
@prafulgaikwad245 Месяц назад
हे लाड अजून शिव्या खातय आता😂
@JivanSalunkhe-pt9wh
@JivanSalunkhe-pt9wh Месяц назад
😅😅😅
@ganeshburkul611
@ganeshburkul611 Месяц назад
आतरवालीला माय निजा आणि तेथे सागा
@shelarsuresh
@shelarsuresh Месяц назад
7:08 टीव्ही वाले कॉमेंट ची मजा घेतात हा त्याला शिव्या घालतो तो त्याला घालतो सध्या च्या वेळेला महाराष्ट्रा सारखे घाण वातावरण कोणत्याच राज्यात नाही हीच ती संताची भूमी आहे
@murkutep.l.85
@murkutep.l.85 Месяц назад
आपण काय केले समाजासाठी? जे मागतो ते देत नाही.
@pramoddeshmukh5718
@pramoddeshmukh5718 Месяц назад
ठाणे येथे जावा तेथिल अडचणी काय ते विचारा
@somnathjadhav3058
@somnathjadhav3058 Месяц назад
Jarange पवारांचा चेला
@Abc123-pw9xn
@Abc123-pw9xn Месяц назад
तुझा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे..
@akshaypatil2923
@akshaypatil2923 Месяц назад
शेमणया चुप
@Jocky008
@Jocky008 Месяц назад
जरांनगे आणि केजरीवाल एकच असावेत
@uttammore143
@uttammore143 Месяц назад
या जारांगे ला श्री मान शरद पवार यांनी सुपारी देली आहे
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 Месяц назад
ओबीसीची वाट लावली आता ओबीसींच्या मतांवर निवडुंन येईचय
@MND44
@MND44 Месяц назад
yogya bhumika ahe laad saheb tumchi....
@amitdongre2339
@amitdongre2339 Месяц назад
एक मराठा लाख मराठा
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 Месяц назад
Well said
@Batman-q7m
@Batman-q7m Месяц назад
Jarange ca ekac patat nhi ki toh shard pawar saheb badal ka bolt nhi😢
@yogeshkorde3186
@yogeshkorde3186 Месяц назад
या इलेक्शन ला देवा भाऊ ला समजेल
@ravindrasalunke434
@ravindrasalunke434 Месяц назад
बस करा लाड साहेब किती दिवस मता साठी , सत्ते साठी, पैशा साठी फडणवीस, bjp करणार
@gajananranavare3783
@gajananranavare3783 Месяц назад
ईतिहास तुला सूर्याजी पिसाळ म्हणून ओळखतील
@raviborule1688
@raviborule1688 Месяц назад
लाड चार लागलंई जाझाले
@vilasjadhav6047
@vilasjadhav6047 Месяц назад
वारे वा भजपा
@BalasoJadhav-ie7ps
@BalasoJadhav-ie7ps Месяц назад
तुम्ही मोदी साहेब यांच्यासोबत चर्चा करा
@ganeshmakhane6741
@ganeshmakhane6741 Месяц назад
तुम्हीच राजकारण करत आहात
Далее
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 253 тыс.