Тёмный

Prithviraj Chavan यांनी Eknath Shinde यांना Manoj Jarange यांच्यावरुन सुनावलं | Maratha Reservation 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 1,2 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#PritvhirajChavan #ManojJarange #EknathShinde
मनोज जरांगे -पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द मोडल्याने पुन्हा उपोषण सुरू झाले आहे. जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याने राज्य सरकारने त्वरित पाऊले उचलावीत. मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही असून सरकारसोबत आहोत. सरकारने लवकरात लवकर जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांच्याशी बोलणी करून त्यांचे उपोषण स्थगित करावी अशी मागणी, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
#MHT063
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@sudhirpatil7602
@sudhirpatil7602 2 часа назад
हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे । कारन त्यांच्या नावे सर्वा समक्ष शपथ घेतली आह।
@ADITYAGAIKWAD8910
@ADITYAGAIKWAD8910 2 часа назад
Prithviraj chavan saheb jay maharashtra 💪
@Gopalfand
@Gopalfand 22 минуты назад
भावी मुख्यमंत्री 🎉🎉पृथ्वीराज बाबा
@tukaramdait914
@tukaramdait914 12 минут назад
बाबान जरांडेळा मूखमंत्री बनबन्याचा शब्द दिलाय
@007armyff9
@007armyff9 2 часа назад
पृथ्वीराज बाबा तुम्ही पण मुख्यमंत्री होता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे पण ते ओबीसीत न देता येते का हे तुम्ही मुख्यमंत्री असताना पाहिले का तुम्ही अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून तुमची ओळख आहे आरक्षण ओबीसी देता येईल की नाही याचा अभ्यास तुम्हाला पण आहे तुम्ही सत्य बोला राजकारणासाठी उडवा उडवी करू नका
@dhananjaykshirsagar2083
@dhananjaykshirsagar2083 22 минуты назад
बाबासाहेबांनी का आरक्षण दिले नाही?
@digambermundhe75
@digambermundhe75 2 часа назад
नुसतं वाटोळं करून ठेवलं तुमच्या सारख्या राजकारण्यांनी
@digambermundhe75
@digambermundhe75 2 часа назад
सोड ना बाबा, तू जावून शब्द दे मी देतो OBC मधून आरक्षण.
Далее
🌭 BBQ Chili Dog Skillet #Shorts
00:36
Просмотров 3,2 млн
Тонкости французской кухни🥰
00:48
🌭 BBQ Chili Dog Skillet #Shorts
00:36
Просмотров 3,2 млн