Тёмный

Private Teachers Protest | शिक्षकानं सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 56 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 292   
@1234rns
@1234rns 2 месяца назад
तिजोरी फक्त शिक्षकांसाठी रिकामी आहे निर्लज्ज सरकार यांना घरी बसवले पाहिजे
@nikhilkurund8913
@nikhilkurund8913 2 месяца назад
ब्लेड नी तोंडावर वार टाकले पाहिजे या सरकार चलवणाऱ्यावर🪚
@learnwithkhemrajsir7875
@learnwithkhemrajsir7875 2 месяца назад
हृदयाच्या प्रत्येक कप्प्यातून आदराचा सलाम सर तुम्हाला, कर्मचाऱ्यांची खरी व्यथा मांडून या निर्दयी सत्तांध नेत्यांची कानउघाडणी केली सर तुम्ही. एकच मिशन जुनी पेन्शन
@Avinashraut2187
@Avinashraut2187 2 месяца назад
खरच हे शिक्षक बेंबीच्या टोकापासून आपलं आपलं म्हणणं मांडत आहेत हे सरकारने थोडं लक्ष द्यायला पाहिजे तळमळीने एवढी तळमळ माणूस तेव्हाच करते जीवाच्या आकांताने त्याच आयुष्य गेलेलं असतं
@shivajiborkar5247
@shivajiborkar5247 2 месяца назад
खऱ्या भावना वेक्त केल्या सरांनी 😢 पाहा राजकारणी लोकांना आणि शिक्षक भरती रखडलेली पण लवकर पूर्ण करा
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 2 месяца назад
ज्या देशात, ज्या राज्यात शिक्षकाला आंदोलन करायला लागते तो देश ते राज्य रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही...
@rj2204
@rj2204 2 месяца назад
Barobar aahe tumche.pan je shikshak gor garib lekrana imandari ne shikvat nahit ase shikshak narkat pan jaychya laikichi aahet ka te sanga
@jayasuryavanshi8995
@jayasuryavanshi8995 2 месяца назад
🎉🎉
@scholarclassesm.badnashik3079
@scholarclassesm.badnashik3079 2 месяца назад
Bhau सगळेच तसे नाहीत....अधिकारी घडवणारे पण शिक्षकच आहेत...
@deepaknimbalkar1600
@deepaknimbalkar1600 Месяц назад
तपासणी अधिकारी का काम करीत नाही मग
@Kunalpatil_1
@Kunalpatil_1 2 месяца назад
फक्त हिंगोली नाही पुर्ण महाराष्ट्र मध्ये चालू .... शिक्षक लोकांचे आंदोलनं.... पण टीव्ही वाले झोपेल ...🙏🏻
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 2 месяца назад
खरोखर त्या गुरुजी ने अत्यंत पोट तीडकीने भावना व्यक्त केल्या आहेत आमचा शिक्षकाच्या आंदोलनाला पाठिंबा आहे
@dattakotrange4813
@dattakotrange4813 2 месяца назад
या शिक्षकांना न्याय मिळालं पाहिजे. कारण त्यांचं जीवन जगण्याची संघर्ष करीत आहे. विना अनुदानित शिक्षक ची परिस्थिती एका मजुरा पेक्षा बिकट असते.
@shobhanagargoje1864
@shobhanagargoje1864 2 месяца назад
खरोखर सरकारने या शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे.नाहीतर कुटुंब रस्त्यावर ऐतिल सरकार मायबाप तुम्हाला पाझर फुटुदया.सर्वसामान्य जगणं म्हणजे काय तुम्हाला नाही कळायचं.
@soniyawankhede9349
@soniyawankhede9349 2 месяца назад
सर अतिशय अप्रतिम बोललात... गर्व वाटतो आपल्या सारख्ये शिक्षक आजही आहे. आजीवन आम्ही आपल्यासारख्या शिक्षकाचे विद्यार्थी राहायला तयार आहोत. सर एक विनंती होती ZP च्या शाळेचं दर्जा उत्तम करण्यासाठी asacha असच आंदोलन करा आम्ही आपल्या सोबत आहोत
@sharadkale4831
@sharadkale4831 2 месяца назад
अजित पवार भावणा शुन्य माणूस आहे जय महाराष्ट्र जय शिवराय
@shivmore6660
@shivmore6660 2 месяца назад
सध्या आपण श्रीलंका आणि बांगलादेश च्या वाटेवर आहोत अस काही महाराष्ट्र च आणि देशाचं दिसत आहे
@balasahebkakade9785
@balasahebkakade9785 2 месяца назад
शिक्षकांचा तळतळाट सरकारला नक्कीच लागणार .
@pravinpatil2724
@pravinpatil2724 2 месяца назад
यांना न्यायाची गरज आहे
@dilipkhandare3564
@dilipkhandare3564 2 месяца назад
नीच सरकार आहे . सत्ता बदल हाच एक उपाय आहे आता
@HanmantKrushnagaikwadGai-hu4hq
@HanmantKrushnagaikwadGai-hu4hq 2 месяца назад
Shatta ghe​@@Pushkar682
@kiranpatil1222
@kiranpatil1222 2 месяца назад
बरोबर पण कोणीही सत्तेवर आले तरी त्यांची. पॉलिसी शिक्षकांच्या बाबतीत तीच असते...
@truptiphadke886
@truptiphadke886 2 месяца назад
एकदम बरोबर बोलले सर , आपल्या हक्काचे अनुदान मिळालेच पाहिजे ,सगळ्यासाठी निधी उपलब्ध होतो फक्त शिक्षकांसाठी होत नाही,अज खुपच दयनीय अवस्था केलीय शिक्षकांची ,हे आता लक्षात घ्या विधानसभेला सगळ्या शिक्षकांनी
@avinashdhobe7608
@avinashdhobe7608 2 месяца назад
सर्व शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे
@prafullmane4348
@prafullmane4348 2 месяца назад
Respected Karnik sir I really salute you🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshbhosale9835
@yogeshbhosale9835 2 месяца назад
निर्लज्जपणाचा कळस आहे हे सरकार.. शिक्षकांची वेठबिगारी संपली पाहिजे..
@manisha6293
@manisha6293 2 месяца назад
कीतीही आक्रोश करा जीव दया पण, ह्या गलिच्छ राजकारणाला पाझर फुटणार नाही...खरच आता शिक्षण क्षेत्रात तर फारच दयनीय अवस्थेत आज शिक्षक आहे..वर्षभर हयांचे अजुनही तेच ऐकतोय..😡😡
@gkulkarni8976
@gkulkarni8976 2 месяца назад
Modi shaha fakt paksha fodanyat ani koti koti khoke vatnyat gark ahet amdar shrimant ahet bangale gadya sarv kahi 3 lac pagar monthly ani comm vegale ani garibancha konich vali nahi keval sattesathi sagale bjp guntalele ahet bhrashtachari bjp hatav maharashtra vachava 🤔🖕👏🙏
@dnyaneshwardhangare4329
@dnyaneshwardhangare4329 2 месяца назад
धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स 🙏🏻असेच सर्व वाहिन्यांनी दखल घेतली पाहिजे शिक्षक हा सामाजिक घटक आहे त्याला आपल्या मदतीची गरज आहे 🙏🏻🙏🏻
@shriharidhulgande7846
@shriharidhulgande7846 2 месяца назад
वास्तव ज्ञान
@YogeshOhol-q7c
@YogeshOhol-q7c 2 месяца назад
अतिशय मार्मिक माहीतीपूर्ण भाषण
@nagnathnavgire1487
@nagnathnavgire1487 2 месяца назад
महाराष्ट्रातील सर्व शिक्षकानी सध्याचे सरकार बदलावे
@sanjayyevtikar7827
@sanjayyevtikar7827 2 месяца назад
Hundred persent tru
@Gjjgvyjjkkkbv
@Gjjgvyjjkkkbv 2 месяца назад
या राजकारण्यांनी शिक्षण ची वाट लावली आहे आणि खिरापत योजना सुरु केलीय
@ramdaschapte4363
@ramdaschapte4363 2 месяца назад
सरांनी आजच्या विनावेतनी काम करणाऱ्या शिक्षकांच्या वास्तव वेदना अचूक मांडल्या आहेत👌👌
@sambhukokate1443
@sambhukokate1443 2 месяца назад
सर्व शिक्षकांना 100 % पगार मिळाला पाहिजे
@pramodkshirgar2667
@pramodkshirgar2667 2 месяца назад
खरच सरांनी सर्वांच्या मनातील भावना व्यक्त केल्या
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 2 месяца назад
खाजगीकरण साठी हे सरकार शाळा बंद करण्याचा घाट. घालत आहेत
@diwakarkamble844
@diwakarkamble844 2 месяца назад
jabrdast
@vithalsawant9472
@vithalsawant9472 2 месяца назад
नीच सरकार सत्तेवर आहे
@rajendraborde8446
@rajendraborde8446 2 месяца назад
Sir Jay ho
@kalyanikamble6639
@kalyanikamble6639 2 месяца назад
सर बोलत आहे ते खरच आहे आमच्या शिक्षकांचे दुख बोलत आहे त.
@rameshmagar4855
@rameshmagar4855 2 месяца назад
भावनाहीन सरकार सेवा सपली तरी पगार नाही.😢😢😢
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 2 месяца назад
तुमच्या शिक्षकांच्या जुन्या पिढीने केलेल्या कृत्यामुळे तुम्हाला बेरोजगारीची वेळ आलेली आहे
@ujwalaphulware2613
@ujwalaphulware2613 2 месяца назад
. शिक्षकांचा आवाज . जिंदाबाद
@ankushdeshmukh6773
@ankushdeshmukh6773 2 месяца назад
Sir बरोबर आहे
@sureshkumbhar3647
@sureshkumbhar3647 2 месяца назад
Ajit pawar आल्यापासून वाट लागलीय.....
@pradipkumarsahani8304
@pradipkumarsahani8304 2 месяца назад
खूप छान
@CHAVANSACHIN94
@CHAVANSACHIN94 2 месяца назад
1 number
@tukaramhate6645
@tukaramhate6645 2 месяца назад
Good sir ji ❤
@5to7sr89
@5to7sr89 2 месяца назад
जय शिवराय 🚩🚩🚩
@Gw.Sujal.Tambe.Patil.Official
@Gw.Sujal.Tambe.Patil.Official 2 месяца назад
शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या प्रत्येक Teacher ला माझा प्रणाम 🤷👏👏
@pradipkumarsahani8304
@pradipkumarsahani8304 2 месяца назад
प्रत्येक गोष्ट खरी आहे
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 месяца назад
जय शिवराय जय भीम जय संविधान
@reenamakwana335
@reenamakwana335 2 месяца назад
सर्व सहकारी एकच प्रकारची आहे कोणालाही शिक्षकाचे दुःख समजत नाही फक्त स्वतःचे तिजोऱ्या भरण्याची त्यांना माहीत आहे.
@jayakadu14
@jayakadu14 2 месяца назад
एकदम बरोबर बोलत आहात सर .पण ह्या सरकारला नाही कळणार तुमची तळमळ . कारण त्यांना पेन्शन आहे .त्यांना टॅक्स नाही.
@deepaknimbalkar1600
@deepaknimbalkar1600 2 месяца назад
धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स😊
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 2 месяца назад
शासनाने नवनविन लाभाच्या घोषणा करन्याऐवजी समाजातील अशा वंचित घटकाना प्रथम लाभ द्यावा .मग त्यात शेतकरी शेतमजुर शासकीय कर्मचारी तरुण बेकार वेठबिगार वेठमजुर कामगार अशाना प्रथम लाभ देवून समाधानी करावे .
@premalabadhewad7163
@premalabadhewad7163 2 месяца назад
आनंद भाऊ स्वतःला सांभाळा जीवाला धोका होईल सरकारला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे या शिक्षकांना न्याय लवकर द्या 🙏🌹🌹
@dnyaneshwarsonawane8819
@dnyaneshwarsonawane8819 2 месяца назад
शिक्षक राज्यक्रांती सुद्धा करू शकतो.
@prafullmane4348
@prafullmane4348 2 месяца назад
Shame on Government! sirji I agree with you
@satishdolas1827
@satishdolas1827 2 месяца назад
येत्या विधानसभा निवडणुकीत यांना त्यांची जागा दाखवून देऊ.
@ironmanpatil75
@ironmanpatil75 2 месяца назад
Tyach sathi chaluy sagla kaka la basvaychy gadivar tumhla
@ramawaghmare7988
@ramawaghmare7988 2 месяца назад
सर्व शिक्षकांना न्याय हा मिळालाच पाहिजे त्यांच हक्काच आहे ते मिळालच पाहिजे
@sureshkumbhar3647
@sureshkumbhar3647 2 месяца назад
कर्णिक सराचा विजय असो
@yogeshgholap5693
@yogeshgholap5693 2 месяца назад
Right sir❤❤
@gakomti3281
@gakomti3281 2 месяца назад
शिक्षकांचे पगार खूप कमी आहे आणि काम खूप जास्त आहे म्हणून शिक्षकांचे पगार वाढले पाहिजे😢😢😢
@p.g.b8268
@p.g.b8268 2 месяца назад
😂😂😂😂😂😂😂😂
@sayyedmujahid4140
@sayyedmujahid4140 2 месяца назад
Shame on you maharashtra govt
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 2 месяца назад
गंभीर परिस्थिती 🙏😭
@tcmaster21
@tcmaster21 2 месяца назад
Good👍👍👍👍👍
@Junior-w7l9j
@Junior-w7l9j 2 месяца назад
शिक्षकांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागते. या पेक्षा या महाराष्ट्राचे दुर्दैव काय असू शकते.
@khajebhaishaikhaji6397
@khajebhaishaikhaji6397 2 месяца назад
अगोदर आमदार यांचे पेंशन बंद करायला हवे
@sureshkumbhar3647
@sureshkumbhar3647 2 месяца назад
महायुतीची सत्ता जाणार.. बसा..... खुर्च्या खाली होणार...
@sandipwaghwagh628
@sandipwaghwagh628 2 месяца назад
शासन आणि प्रशासनाची भुमका इंग्रजांपेक्षा वाईट असल्या सारखी वाटते़
@malvanitalents6601
@malvanitalents6601 2 месяца назад
अडाणी माणसं सत्तेत बसलीत. त्याना ना शिक्षणाविषयी आत्मियता ना शिक्षकांविषयी.
@suchitamane5453
@suchitamane5453 2 месяца назад
Khup wait watat aahe
@abhijeets.sancheti6642
@abhijeets.sancheti6642 2 месяца назад
जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध शासनाचा जाहीर निषेध
@bhagwanjagtap3115
@bhagwanjagtap3115 2 месяца назад
या बंधूच मत अगदी योग्य आहे
@reenamakwana335
@reenamakwana335 2 месяца назад
सरकारला सर्व निजीकरण करायचा आहे. म्हणून सरकारी शिक्षकांची जागा भरण्यासाठी दुर्लक्ष करत आहे.
@rajendrashinde485
@rajendrashinde485 2 месяца назад
नोकर, भरती, मधे, मराठा, समाजाच्या, जागाराखिव, ठेवा
@Gtsfoundation
@Gtsfoundation 2 месяца назад
सर फार कळकळीने बोलत आहेत सरकार मायबाप ध्यान द्या 😢
@ravindradavane5526
@ravindradavane5526 2 месяца назад
पाषाण हृदय असणारे सरकार
@mayurdahane1541
@mayurdahane1541 2 месяца назад
आमदार, खासदार, मंत्री, यांना पुकट काम करले लावा मग समजते एकही राजकारणी बोलत नाही काय लाजिरवाणी बाभ आहे
@mohanlavate1535
@mohanlavate1535 2 месяца назад
Sundar
@ankushshinde8270
@ankushshinde8270 2 месяца назад
शासनाचे जाहीर निषेध
@malharichole3824
@malharichole3824 2 месяца назад
नीच सरकार
@harshitgaming4788
@harshitgaming4788 2 месяца назад
#voteforOps... Only
@shubhamneware8050
@shubhamneware8050 2 месяца назад
शिक्षकांची व कृषी सेवकांची वेठबिगारी संपलीच पाहिजे
@atulsawakhande8986
@atulsawakhande8986 2 месяца назад
सरकार जागे व्हा 💐
@yogeshbhosale9835
@yogeshbhosale9835 2 месяца назад
Vote for #टप्पावाढ
@sureshgavane9321
@sureshgavane9321 2 месяца назад
सरकार चा धिकार असो
@balajikadam3841
@balajikadam3841 2 месяца назад
महाराष्ट्र मध्ये शिक्षकांची अशी अवस्था शासन करते कि गुरु ला जे मानाचे स्थान होते त्या गुरुला फसवण्याचे काम२० वर्षा पासून शासन करत आ लेले आहे
@sunitapawar8079
@sunitapawar8079 2 месяца назад
🙏🙏👏👏
@YogeshOhol-q7c
@YogeshOhol-q7c 2 месяца назад
सरकारचा जाहीर निषेध
@venkatpatil8074
@venkatpatil8074 2 месяца назад
शासनाने वेळीच सावध होऊन शिक्षकांना न्याय द्यावा विनंती..
@devraopendor908
@devraopendor908 2 месяца назад
सरकारचा निषेध
@kausarshaikh2714
@kausarshaikh2714 2 месяца назад
कळकळ बघुन डोळे भरले. (Private school teacher) खाजगी शिक्षकांचा कोणी वाली नाही. Late mark.salary deduct, suffix prefix, रविवारी पण शाळेत बोलावतात.no half day, 2-2 महिने पगार वेळेवर देत नाही. . खूप हाल होतात . नोटीस न देता,कामवरन काढून टाकतात. सरकारनं या खाजगी शिक्षकांसाठी काही धोरण, नीती, योजना सुरू केली पाहिजे.
@dattajadhav9291
@dattajadhav9291 2 месяца назад
Only jarange patil
@radhakisanjadhav3629
@radhakisanjadhav3629 2 месяца назад
Hingolikar❤❤🎉🎉
@MayaPujari-w1j
@MayaPujari-w1j 2 месяца назад
धिकार असो या सरकारचा
@ankushshinde8270
@ankushshinde8270 2 месяца назад
😢😢😢😢 कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र सरकारने जाहीर निषेध
@SushmaBarge-dn1pu
@SushmaBarge-dn1pu 2 месяца назад
लाज वाटली पाहिजे त्या सरकारला पहा त्या शिक्षकाकडून किती लोक घडली त्याची ही अवस्था काय चाललंय महाराष्ट्रात
@irfanshaikh-vc7ex
@irfanshaikh-vc7ex 2 месяца назад
True
@tatyaramdhaitonde892
@tatyaramdhaitonde892 2 месяца назад
शिक्षकांना सरकारने न्याय द्यावा.शिक्षक भरती करण्याअगोदर अर्धपगारी,लमसम, बिनपगारी शिक्षकांना त्या त्या संस्थेत पुर्ण पगारी१००% पगारी नेमणूका द्याव्यात.हिंगोलेचे शिक्षक आंदोलन पहा.काय तळमळीने न्याय मागतात.
@pradipdhame8552
@pradipdhame8552 2 месяца назад
लाज वाटली पाहिजे सरकारला
@ShubhashKadam-c3z
@ShubhashKadam-c3z 2 месяца назад
अभिमान आहे करणे सर तुमचा पण या निगरगट्ट व मगरूर सरकारला आपणं शिक्षक काय करता त हे लक्षात आणून देऊ
@baliramnikam4887
@baliramnikam4887 2 месяца назад
नीच सरकार आहे
@PadmakarBadalgave
@PadmakarBadalgave 2 месяца назад
🙏🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪👍👍
@mahadevmaind3359
@mahadevmaind3359 2 месяца назад
निच सरकार
@ashoklandge4032
@ashoklandge4032 2 месяца назад
Pune stara varil patr apatra yach Kay zale ya babtit laksh dhya please 🙏🙏
Далее