Тёмный

Pudhari Charcha Tar Honarach|मातोश्रीबाहेर मुसलमान, उद्धव ठाकरे सावधान!|Uddhav Thackeray| Matoshree| 

Pudhari News
Подписаться 982 тыс.
Просмотров 336 тыс.
50% 1

#pudharinews #marathinews #uddhavthackeray #matoshree
Pudhari Charcha Tar Honarach|मातोश्रीबाहेर मुसलमान, उद्धव ठाकरे सावधान!|Uddhav Thackeray| Matoshree|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@sidramshinde6839
@sidramshinde6839 Месяц назад
आम्ही पण मतदान केले आहे.आम्हला पण हिंदू बोर्ड पाहिजे.
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 Месяц назад
धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी अवस्था उबाठाची आहे.
@dinkarzori53
@dinkarzori53 29 дней назад
ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे..
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 26 дней назад
​@@dinkarzori53 अस काही ही नाही .पक्ष पुर्ण पणे संपल्या वर सुध्दा पुन्हा नव्याने उभा राहिलाच ना. देश विकणारे चोरांना तुम्ही कधी ओळखणार ?
@psm4727
@psm4727 Месяц назад
मुस लमान हा कोणाचा nahi फक्त इस्लाम चा
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 Месяц назад
यांना पाकिस्तान चीच वाट दाखवायला पाहीजे
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 Месяц назад
मुसलमान सिर्फ मजहब इस्लाम का होताय ना किसी पार्टी का, ना किसी देश का ... बांगलादेश मध्ये हिंदुंची कत्तल करणारा मुसलमान कोण होता ? हे प्रसन्नाने सांगावे. प्रसन्ना, तुला कमीतकमी वीस वर्षांपूर्वी पासून ओळखतोय. का तुझा ही निखिल वागळे झालाय ?
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 Месяц назад
अजून निखिल वागळे उबाठाची बाजू मांडण्यासाठी आला नाही.
@SaiDakhinkar
@SaiDakhinkar 29 дней назад
😂😂😂😂😂Ó no😅​@@ganeshlokhande6442
@omis6109
@omis6109 29 дней назад
उद्धव ठाकरेंचे मतदार कोण आणि त्यांच्य अपेक्षा मतदाराला उघडपणे कळल्या अनिण्यांचे हिंदुत्व नेमके कोणासाठी ते पणं दिसले
@prakashraut3665
@prakashraut3665 Месяц назад
अहो भाऊ मुस्लिम लोकं हे मातोश्री वर नाही.तर ते त्यांच्या हक्काच्या माणसाकडे गेले आहेत.कारण त्यांनी उस्मान ठाकरे यांना मतदान केले आहे..
@gokultekale5066
@gokultekale5066 Месяц назад
👍👍
@meenapatil6473
@meenapatil6473 Месяц назад
Ani je muslim modila vote kartat te tumachya sarakhya mandansathi hindu hotat ka jashi irani bai ahe, abdul sattar, Nawaz sharrif ani barich nave ahet. Tevha asalya faltu comments karu naka mand bhaktano.
@vijaykumarshetye1480
@vijaykumarshetye1480 Месяц назад
गुजराथी लोंबत्या तू
@rajendrawankhade3642
@rajendrawankhade3642 Месяц назад
😁😄
@vishwasdumbre5549
@vishwasdumbre5549 Месяц назад
😅
@rameshpawar6240
@rameshpawar6240 29 дней назад
खरं म्हणजे मुळातच उद्धव ठाकरे हे फक्त सत्तेसाठी इतके हापापले आहे की ते आपल्या बापाला, हिंदू धर्माला आणि देशाला पार विसरून गेले आहे..आज रोजी सत्तेसाठी ते ज्या मार्गाने जात आहे अर्थात गेले आहे, तो मार्ग अतिशय खडतर आणि फक्त खाईच असून त्यांचा परतीचा मार्ग पण बंद झाला आहे..
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 26 дней назад
NOV 2019 WAS RIGHT TIME TO FORGET KHOKHA KHOKHA AND BE PURE HINDU SUPPORTER VINAASH KAALE SAATYANAASH BUDHI सत्ते AND CORRUPTION MONEY साठी ते ज्या मार्गाने जात आहे अर्थात गेले आहे, तो मार्ग अतिशय खडतर आणि फक्त खाईच असून त्यांचा परतीचा मार्ग पण 10000 % FULLY बंद झाला आहे..
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 Месяц назад
मोर्चातील मुस्लिम मतांबद्दल बोलत आहेत आणि विचारणा करीत आहेत. हे साधं सरळ लक्षात येत असून सुद्धा इतकं फिरवून गोलमाल करून सांगायची गरज नाही.
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 Месяц назад
अगदी बरोबर
@vitthal309
@vitthal309 Месяц назад
माणूस गोलमाल विश्लेषण पण गोलमाल
@karanmore7714
@karanmore7714 Месяц назад
तुम्ही बघू नका,ऐकू नका
@nivruttisultan7883
@nivruttisultan7883 Месяц назад
काही ओ कमओ​@@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636
@ramkrishnkakad7636 29 дней назад
@@vitthal309 अगदी बरोबर
@vijayraut2535
@vijayraut2535 Месяц назад
हे मुसलमान कुठून आले हे पहिले शोधा नंतर संपुर्णपणे विश्लेशण करावे असे मला वाटते
@yusufquazi6431
@yusufquazi6431 Месяц назад
Aye Maajhe Bhau Dravid Aani Tiche Purnviche Aadivasi Hech Aamche Bharat Che Original Rahiwasi Aahet Aani Nantar Aalele Sarv Baaherche Aahe Bhau Muslim Peksha Nafrat Nako Karaa Itihaas Chaa Nond Ghyaa Sarv Authenticatic Aahe
@rhushirajbandal7831
@rhushirajbandal7831 Месяц назад
​@@yusufquazi6431दादा तू एक्स मुस्लिम साहिल, adam seeker उर्दू सर्च कर, तुला कळेल तुझ्या पूर्वजांसोबत काय झालं.
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 Месяц назад
Mag sir 🙏🙏 dravid mantala tar te fakta tamil nadu paryant maryadit ahe kerla che lok dravidian nahi kay karan te Malayalam ahe tamil nahi ani tamil hi dravidian language ahe karnataka Andhra pradesh pondicherry ithle kay sir karan kahi lok dava kartat south indian dravid ahe tar doosri goshta kahi mantat tamil hech dravid ahe Doosri goshta tumhi Manala authentic history tar genetics chya reports nusar Andaman ani nicobar yet yethil rahivasi bhartiya ahe katan tyanchya dna madhe asal South Asian gens ahe
@avinashholey9969
@avinashholey9969 Месяц назад
बांगलादेश 😂😂
@Nilu750
@Nilu750 Месяц назад
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉
@ambikatechnology8467
@ambikatechnology8467 Месяц назад
शरद पवार साहेबानी कांग्रेस संपवली बाळासाहेबाचे कटर दुश्मन शरद पवार साहेब राजकारणात बाप फक्त पवार साहेब 70 वर्षे कांग्रेस सरकार राजकारणात बाप पवार साहेब
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 29 дней назад
लवकरच होणार मातोश्री ची महान दर्गा जसा हाजीअली.
@mahendrasingrathod59
@mahendrasingrathod59 Месяц назад
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना वक्फ बोर्डावर भूमिका घेणे नक्कीच अडचणीचे ठरणार आहे.
@sachingupte9384
@sachingupte9384 Месяц назад
अरे बाबा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, किंवा भाजपा ह्यांची ह्या वक्फ विधेयक बाबत भूमिका स्पष्ट आहे, फक्त उबाठा कात्रीत सापडल्याने भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीत
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh Месяц назад
मुस्लिम समाजाच्या या दबाव तंत्राला येवढेच महत्व का देता? लोकसंख्येत भर टाकत मतदार वाढवून सता हस्तगत करायची हा अजेंडा आहे.आता लोकसंख्या नियंत्रण कायदा त्वरित आणणे आवश्यक आहे.
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 Месяц назад
👍👍 पण केंद्र यावर अजून हालचाल करत नाहीय.मागील दहा वर्षांत हे काम पहिलं करायला पाहिजे होतं. बहुतेक कोणाला तरी शांतीदूत नोबेल पुरस्कार हवाय वाटतं.
@sampatmane2285
@sampatmane2285 Месяц назад
भाई चारा जपणारे हिंदू नो एक दिवस बांगलादेशा सारखी तुमची अवस्था होनार आहे तेव्हा उध्दव साहेब काय करनार?
@yashashriandfalashree7836
@yashashriandfalashree7836 Месяц назад
मराठा आंदोलन कर्त्यानी ह्याचा विचार करावा
@Jay-8252
@Jay-8252 Месяц назад
Jo paryant waqf board yanchya buda khalun jamini hakka cha dawa kartil tevha yanla akkal yeil ..aple hindu tr sale hindu la ch virodhi ahe
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 29 дней назад
@@sampatmane2285 या ला कारणीभूत ऊध्वत्व ठाकरेच आहे
@fasterfene9849
@fasterfene9849 26 дней назад
काय करणार म्हणजे ? ठाकरे कुटुंबाने उगाच लंडन मध्ये बंगले घेतलेत का ?? ज्या दिवशी बांग्लादेश होईल त्याच्या आदल्या दिवशी ते लंडनला निघून जातील ....प्रश्न हा आहे की सामान्य माणूस ककाय करणार 😓😓😓
@piusdabre4329
@piusdabre4329 Месяц назад
हा नाटकाचा पहिला अंक झाला. पराभवाची चाहूल लागल्यामुळे अजून बरेच खेळ चालू राहतील..
@vinayaksadhu572
@vinayaksadhu572 Месяц назад
मुस्लिम ह्रदय सम्राट जनाबेवाला ऊद्धव ठाकरे खानसाहेब. आलेकुम सलाम ! आदाब अर्ज ! खुदा , अल्लाह ताला की मेहेरबानी से आप मुसलमानों के राहगीर, रहनुमा बनें रहें । वक्फ कानून की खिलाफत करते रहे । यक़ीन मानिए मुसलमान आपको ही वोट देंगे।
@pandurangparit532
@pandurangparit532 Месяц назад
ही वेळ स्वतः उद्धव ठाकरेंनी आपल्या ओढवून घेतले आहे... यांनी थोडा तरी विचार करायला पाहिजे होता महाविकास आघाडी स्थापन करण्याचा आता प्रकरण त्यांच्या चांगलं अंगलट आहे😊
@kalgondapatil7387
@kalgondapatil7387 Месяц назад
जो दुसर्यवर विसावला त्याचा कारय भाग बुडाला
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 26 дней назад
महाविकास आघाडी SORRY CORRECT IT PROPER IS महा VINAASH आघाडी महा VINAASH आघाडी महा VINAASH आघाडी महा VINAASH आघाडी महा VINAASH आघाडी
@shekharvane5880
@shekharvane5880 Месяц назад
मुस्लिम सर्व संस्था मध्ये हिंदू धर्माचे लोक ठेवा काय चालले ते कळेल,,आणि मुस्लिमांना पण हम दो हमारे दो लागू करावा संख्या वाढली आहे त्यांना कायदा लागू झालाच पाहिजे
@bhimashankardoke9391
@bhimashankardoke9391 Месяц назад
सगळ्या पक्षाला त्यांची भूमिका विचारली पाहिजे
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 Месяц назад
हा चमचेगिरी करणारा आहे.
@premnathgaikwad3023
@premnathgaikwad3023 Месяц назад
का...
@malcammarshal9400
@malcammarshal9400 Месяц назад
आता उद्धवसाहेबांना कळेल की नुसता खतना करून भागत नाही वेळोवेळी नमाज पण पढावं लागत..तरच मोमीन म्हणून मान्यता मिळते😂😂
@surekhapawar6167
@surekhapawar6167 Месяц назад
mag tuza khatna karun tu aani tarbuja momin bana
@temptechengineering3503
@temptechengineering3503 Месяц назад
जनाब उधोद्दीन, जमाते इस्लामी सेना
@janardannishandar3235
@janardannishandar3235 Месяц назад
​@@surekhapawar6167very well said
@namdevzagade1198
@namdevzagade1198 Месяц назад
😂😂😂😂😂
@VishnuKadam-w2y
@VishnuKadam-w2y Месяц назад
किती खोके घेतले
@sureshdeshpande2292
@sureshdeshpande2292 Месяц назад
करामती काका नी उद्धव ठाकरे यांना करामती दाखवायला सुरुवात केली आहे
@vanitawayal5558
@vanitawayal5558 Месяц назад
Kaka nahi bjp chi kutri nete he dhande kartata thardclas bjp che nate bhadkhaw aahet
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 Месяц назад
ही काकांची कमाल नव्हे तर अस्तनितील सापांची कमाल आहे.
@ScorpioN-hu7lk
@ScorpioN-hu7lk Месяц назад
अहो पांडे तुमचे तडीपार नेते करीत आहेत हे सगळे
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 Месяц назад
करामती काकांनी आधी पक्ष संपवला तर काका शांत होत नाही आता या मानस पुतण्याला सपवतील तेव्हाच काका शांत होतील.
@rameshshahare7042
@rameshshahare7042 29 дней назад
हिंदू मुस्लिम हा मुद्दाच नाही मनमानी पद्धतीने कुठल्याही प्रॉपर्टी स waqf प्रॉपर्टी म्हणणे हा मुद्दा आहे
@amittambe3486
@amittambe3486 Месяц назад
*काही होणार नाही..जनतेने ठरवलंय आहे तेच विधानसभेत होईल..!!*
@narendrawalunje2320
@narendrawalunje2320 Месяц назад
अप्रतिम विचार मांडलेत खुप खुप धन्यवाद साहेब ❤❤❤❤❤
@jayantdeshmukh1077
@jayantdeshmukh1077 Месяц назад
सबका साथ सबका विकास सर्व समान पातळी वर आणा.आर्थिक निकषांवर आरक्षण द्या एक देश एक संविधान एक कायदा
@WildHawk906
@WildHawk906 Месяц назад
जस मुसलमान मधे कोनी ही मौलवी बनु शकतो तस हिंदू धर्मात पण असाला हव हिंदू कोणत्याही जातीचा असो तो ब्राम्हण पंडित बनाला पाहिजे.
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 Месяц назад
व्हिडिओचा विषय काय ? मध्येच तुमचा अजेंडा काय घुसवताय. प्रकाश आंबेडकरांचा स्टॅण्ड काय आहे आधी ते तपासा.
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 Месяц назад
​@@WildHawk906पंडीत ची ट्रेनिंग आधी घ्या मग कोणीही पंडीत होऊ शकतोच्या बाता करा. इथे तुमचा ब्राह्मणाबद्दलचा द्वेष दिसतोय.
@balasahebwagh1028
@balasahebwagh1028 Месяц назад
मातोश्री बाहेर मुसलमानांचं काय म्हणणं आहे ते सांग पहिले फालतू बडबड नको करू
@dattatraywadkar8688
@dattatraywadkar8688 Месяц назад
बाळासाहेब यांच्या हयातीत घडलं नाही वाघाच्या पोटी शेळी जन्मा आली
@mohankadam624
@mohankadam624 Месяц назад
मुसलमान वक्त बोर्डाची अमर्याद संसदेत पेक्षा व सुप्रीम कोर्टा पेक्षा अधिकार सोनिया गांधींच्या राज्यात दिले होते ते आता मोदिजीनी कायदा करुन मर्यादा घालण्याची तयारी केली आहे . त्याला जनाब ऊधवच्या ऊबाठाने विरोध केला आहे. जय महाराष्ट्र !
@surekhapawar6167
@surekhapawar6167 Месяц назад
tuzya aaicha poti tu hijda janmala aalas ​@@dattatraywadkar8688chakkya laykit raha
@fasterfene9849
@fasterfene9849 26 дней назад
हनुमान चालीसा म्हणायला आले होते 🙄🙄
@internationalbrotherhoodna910
@internationalbrotherhoodna910 22 дня назад
एवढे बिनडोक आहात का तुम्ही.
@user-hb1lt4wg4e
@user-hb1lt4wg4e Месяц назад
श्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा हाती घेतले आहेत...भगवा झेंडा गायब झाला आहे
@panditindore5970
@panditindore5970 Месяц назад
कुठे पघितले तु
@user-oh5kp1kg9q
@user-oh5kp1kg9q Месяц назад
पार्लमेंट मध्ये वकाफ बोर्ड. वर चर्चा चालू होती तेव्हा शिवसेना उध्दव ठाकरे चे पूर्ण खासदार गैर हजर होते. म्हणून शिवसेना ची भूमिका काय?
@kishorvartak3819
@kishorvartak3819 24 дня назад
प्रसन्न जोशी साहेब आपल्या कडुन अजून सविस्तर व विस्तृत असे विचार मांडण्याची गरज होती.कारण मी आपणास फार पूर्वी पासून फाँलो करतो.मध्यांतरीच्या काळात आपले दर्शन झाले नाही.आपल्या नावाचा,विचारांचा तसा दबदबा आहे.आता तुम्हाला ठराविक पक्षाला विरोध करताना खुप विचार करावा लागेल.कारण येणारा काळ हा माप करणार नाही.काळाची पावले ओळखा व आपले विचार मांडा.आँल दी बेस्ट सर.
@kishortalwadkar5782
@kishortalwadkar5782 Месяц назад
प्रसन्ना हे मुसलमान ठाण्यातून पाठवलं आहे दोन दिवसा पूर्वी श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत वक्फ बोर्डाच्या बीलाच्या वेळी उध्दवजी ठाकरे यांचे खासदार लोकसभेतून बाहेर पडले असं वक्तव्य केले होते.
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Месяц назад
श्रीकांतने पाठवलाय की करामाती काकांनी?
@chandrashekharkrishnalangi4968
@chandrashekharkrishnalangi4968 Месяц назад
Tyanchi mate ghetana laj vatat nahi ka ?
@namdeosonawale3731
@namdeosonawale3731 Месяц назад
​@@Satya29Nov85😅😅
@TheShahidchougle
@TheShahidchougle Месяц назад
Right
@surekhapawar6167
@surekhapawar6167 Месяц назад
jokar​@@Satya29Nov85jokar shinde putra
@jitendrapatil6012
@jitendrapatil6012 Месяц назад
प्रश्न असा आहे waft बोर्ड मध्ये काँग्रेस जर 1995 आणि 2013 मध्ये संशोधन करू शकतात आणि यांचे अधिकार वाढवू शकतात. तर bjp का नाही करू शकत संशोधन
@shivajiravmahadik3169
@shivajiravmahadik3169 Месяц назад
खरं तर पत्रकारी वरचा विश्वास उडत चालला आहे पहिले पत्रकार राहीलेले नाहीत आणि आता तिसरा खांब पण उध्वस्त झालाय का अशी शंका वाटू लागली आजच्या आपल्या व्हिडिओ वरून लक्षात येते
@rajeshbelapurkarvlogs9885
@rajeshbelapurkarvlogs9885 Месяц назад
हा तर माणूस लावालावी करत असतो.... 😡
@vilasmisal2721
@vilasmisal2721 Месяц назад
हे चॅनल विकलं गेलं आहे काय असे वाटते
@vishwasajabe435
@vishwasajabe435 Месяц назад
हो नक्कीच, कारण आतापर्यंत शरद पवारने संधी असताना मराठ्यांना आरक्षण दिले नाही, मग शरद मराठ्यांच्या हानीला ते कारणीभूत नाही का❓ यावर एकाही पत्रकाराने जरांगेला सवाल केला नाही. खरेच पत्रकार लाचार आहेत.
@sadashivsakarkar8630
@sadashivsakarkar8630 Месяц назад
बरोबर ​@@rajeshbelapurkarvlogs9885
@sandeepkasabale6017
@sandeepkasabale6017 Месяц назад
चौथा खांब
@sureshthakkar291
@sureshthakkar291 23 дня назад
Suno. hum sabhi Hindu log Ek hai aur Ek hi rahenge. Sabhi Hindu log Sainik Army bane. Dev mandir. Desh. Dharma aur Hindu Mahilso ki Suraksha Jarur kare. JAGO.
@shivajialawekar2263
@shivajialawekar2263 Месяц назад
तुम्हीही विकले गेले
@internationalbrotherhoodna910
@internationalbrotherhoodna910 22 дня назад
बरोबर, जशी तुम्ही सुंता केली तशी.
@alokpawar4172
@alokpawar4172 Месяц назад
उद्धव ठाकरे❤❤❤
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Месяц назад
Chataychi pn Sima aste re
@Jayhanuman231
@Jayhanuman231 Месяц назад
​@@prashantkamble4374त्या अजित पवारवर भ्रस्टाच्याराचे आरोप केले आणी त्याला आता आता महायुतीत तुझ्या आईची चाटायला घेतलंय का
@shrinandpimpalkar5089
@shrinandpimpalkar5089 Месяц назад
मुर्दाबाद
@shrinandpimpalkar5089
@shrinandpimpalkar5089 Месяц назад
चाट्या आता गु खातील
@alokpawar4172
@alokpawar4172 Месяц назад
@@prashantkamble4374 उद्धव ठाकरे बेस्ट लीडर आहे, जे ईडी, CBI, केंद्र सरकार ला शेट घाबरत नाही.. उद्धव ठाकरे❤❤
@laxmankulkarni9722
@laxmankulkarni9722 Месяц назад
ना रहा घर का ; ना रहा घाट का......😂
@coronawarrior5590
@coronawarrior5590 Месяц назад
Te Tarbuja ne pathvleli Muslim ahet...kapat kat karsthani ...swat nagpuratun nivdun yenar nahi ha anaji pant...🚩
@akshay5986
@akshay5986 Месяц назад
​@@coronawarrior5590 अरे बाबा आता काही झालं की bjp ला blame करून साईड ला होय च.. भूमिका मांडली पाहिजे ना यावर. पळून गेले लोकसभे मधून मता वर परिणाम नाहीं होवा म्हणून
@coronawarrior5590
@coronawarrior5590 Месяц назад
@@akshay5986 BJP walana aplya Hindu Samjala Kay Dil ahe hya peksha dusrya samja kadun Kay kadun ghetal ahe tyacha var kasa atyachar kela ahe hya madhe te khush ahet...bjp hi sarvat jast shoshan hindu cha karat ahet...Hindu khatre main hain cha nava khali
@mahadavrao3379
@mahadavrao3379 Месяц назад
ठाकरे साहेब तुम्हाला मत देणारे समाजाच्या आरक्षणासाठी तुम्हाला काय वाटते.?
@dadapatil8160
@dadapatil8160 Месяц назад
कुलकर्णी भटा तुम्हाला हेच पाहीजेत पेशवाई मराठी मराठी भांडणे लावण्यात या भट लोकांनी शिवशाई संपवली आमी पेशवाई आणली सावधानमरठयानो या शडयंत्रापासून काळ कठीण आहे जातीपाती मध्ये दंगली घडवण्यासाठी हे चालले आहे बंगला देशावरुन धडा घ्या
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 Месяц назад
निवडणूक जवळ येईल तशी काही राजकारणी ज्यांना पराभवाची चाहूल /धास्ती वाटत आहे असे नको त्या उचापती /खटपटी करू शकतात.
@mihirandgrisha8312
@mihirandgrisha8312 Месяц назад
स्पष्ट बोलायच नहीं तर मुगुम राह्यच
@JavedShaikh-p7v
@JavedShaikh-p7v Месяц назад
Saare Muslim kaa vote sirf uddhav thakrey ji ko hee milega
@abdulraeesshaikh9935
@abdulraeesshaikh9935 Месяц назад
Inshaallah 😊
@shrinandpimpalkar5089
@shrinandpimpalkar5089 Месяц назад
​@abdulraeesshaikh99बापाचं माल आहे का, चोर सालो 35
@user-ui9qn8ku6m
@user-ui9qn8ku6m Месяц назад
शिवसेना शिंदेने नाही याच महत्त्वाकांक्षी, स्वार्थी उध्दव ठाकरे नी बुडवल. कट्टर हिंदू बापाच्या पोटी असा सेक्युलर माणस जन्माला येण हेच दुर्दैवी आहे.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Месяц назад
2.6 warshe mindhene mantripad ka bhushawle.tenvach baher ka nahi padla.
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m Месяц назад
​@@rajanpawar6332अरे उद्धवने माती खाल्ली हे विसरतोस
@user-dj2wv5cr1q
@user-dj2wv5cr1q Месяц назад
​शरद पवार ला विचार! त्यांनीच सांगितले होते, रिक्षा वाल्याच्या हाता खाली काम करणार नाही असे!
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 Месяц назад
बरोबर
@rchawan9809
@rchawan9809 23 дня назад
One nation one law
@vikaspawar1960
@vikaspawar1960 Месяц назад
औरंगजेब फॅन क्लब उबाठा सेना
@yashutekar7482
@yashutekar7482 Месяц назад
पहिला तुझा बाप कुठे गेलाय ते बाग
@GA-ij6im
@GA-ij6im 23 дня назад
प्रसन्ना हिन तुम्ही लोक देशाची वाट लावणार.
@vinayakbhitale5839
@vinayakbhitale5839 Месяц назад
आज बाहेर आले उद्या आत घुसतील सांभाळून रहा बाबा आता
@nitinpatil3633
@nitinpatil3633 Месяц назад
Future of Maharashtra uddav saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@ankushsantoshwar8335
@ankushsantoshwar8335 29 дней назад
बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकणारा पक्ष उबाठा हेच दिवस बघायचे राहिले होते..
@hannandeshmukh6703
@hannandeshmukh6703 Месяц назад
प्रसन्न या विश्लेषणानंतर प्रथमच माझी अशी धारणा झाली की, तुमचे आडनाव जोशी आहे त्याच मानसिकतेनुसार तुम्ही ते तसलंच करणार, मी आपले कार्यक्रम आवर्जून पाहतो, पण आजच्या भाषाशैली मुळे मी व्यथित झालो आहे
@PrakashBarhe
@PrakashBarhe Месяц назад
लांड्यांच मत घ्यायला गोड वाटलं ना आता घ्या चढून😅😂
@suhaspatil6384
@suhaspatil6384 Месяц назад
आला का जातीवर,बुद्धी व मुद्दे नसले की जातच आठवते.
@user-yu7lo8mt1i
@user-yu7lo8mt1i Месяц назад
Only uddao Thacker sahab mashal Thacker 🎉🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@shrinandpimpalkar5089
@shrinandpimpalkar5089 Месяц назад
गप चाट्या
@shrinandpimpalkar5089
@shrinandpimpalkar5089 Месяц назад
तुझ्या घरात नमाज पडले तर जागा होणार का रे
@niteshkatkar2842
@niteshkatkar2842 Месяц назад
भाजपचाच गेम आहे हा
@amolsonawane3460
@amolsonawane3460 Месяц назад
घरात पोरगं झालं तरी म्हणू नका म्हणजे की हा पण bjp चाच game आहे म्हणून😊😊😊😊
@mindthunder1374
@mindthunder1374 Месяц назад
तुला पोर जरी झालं तेव्हा पण म्हण भाजपा मुळेच झालं😂😂
@akashpatil6522
@akashpatil6522 Месяц назад
हिजडा आहेस का
@kunalgawade9901
@kunalgawade9901 Месяц назад
Kye pan zala tar bjp tuji marli ahe ka bjp ni 😂
@saish9225
@saish9225 Месяц назад
Udya aai bhaij palaun netil katwe tujhi teva pan hech bol bjp wale game karun gele
@bhausahebtupe9731
@bhausahebtupe9731 29 дней назад
बाळासाहेब ठाकरे जर जिवंत असते अशी दुर्दशा झाली नसती
@anilchougle1361
@anilchougle1361 Месяц назад
हे आंदोलन अगदी बरोबर आहे उद्धव ठाकरे स्वार्थी माणूस
@prakashjadhav4170
@prakashjadhav4170 Месяц назад
नेतृत्व नसलेले हे सामान्य नागरिक आहेत , त्यांना जे पी सी बाबत अवगत करणेची गरज आहे !
@narayankadam1966
@narayankadam1966 Месяц назад
या लोकांना ठाण्यातून ठरवून पाठवलं असणार.एवढं गलिच्छ राजकारण चांगलं नाही महाराष्ट्र पहातोय जनतेच्या सर्व प्रकार लक्षात आला आहे.
@SanjayHalankar-123
@SanjayHalankar-123 29 дней назад
कांग्रेस हटाओ भारत बचाओ वक्फ बोर्ड हटाओ भारत बचाओ
@VithalNaik196
@VithalNaik196 Месяц назад
मुस्लिमांचं काय चुकलं, उद्धव ठाकरेनी मुस्लिमांबरोबर रहायला पाहिजे.
@internationalbrotherhoodna910
@internationalbrotherhoodna910 22 дня назад
त्यासाठी तुम्ही अगोदर सुंता करून घ्या.
@sandeepgopnarayan9047
@sandeepgopnarayan9047 Месяц назад
मुस्लिम मते घेतली तर त्यांना न्याय पण द्यावा लागेल ना का फक्त मत पाहिजे
@ajaylamkhede5598
@ajaylamkhede5598 Месяц назад
मुस्लिमांचे नवीन आका जनाब उध्वउद्दिन ठाकरे.
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t Месяц назад
शरद पवार व काँग्रेसचा हात असू शकते. मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे मागत आहे म्हणून ड्यामेज करणे.
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 Месяц назад
मोर्चातील लोक म्हणत होते की तुमचे खासदार लोकसभेतून चर्चेच्या वेळी बाहेर गेले. कॅन्टीन मध्ये जाऊन बसले. तुम्ही याला तिथे विरोध का केला नाही? खरं तर उबाठा ची जी काय भूमिका असेल ती मांडली पाहिजे. यात येस किंवा नो असेच असू शकते. आपली भूमिका आपल्या कार्यकर्त्यांना, मतदारांना पटवून देता आली पाहिजे.
@sachidanandarmarkar
@sachidanandarmarkar 23 дня назад
पुढारी न्युज म्हणजे आवाज भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा पहिला संपर्कप्रमुख सचिन आरमारकर
@uskms
@uskms Месяц назад
ONLY उद्धवजी ठाकरे. जोशी. प्रवचन करत बसा लोक खूप हुशार
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 Месяц назад
शेटाचा उस्मान भाकरे
@uskms
@uskms 28 дней назад
@@tarachandmeshram2300 लोकसभेत सपाट विधानसभेत सपाट मगच वाचाळवीर समाधान बसतील
@ChandrakumarAmbhore-m7z
@ChandrakumarAmbhore-m7z Месяц назад
आगदी बराेबर परीणाम हाेनार.
@djjd8798
@djjd8798 Месяц назад
घे चढून उद्धव
@ravipawar8193
@ravipawar8193 Месяц назад
टरबूज ची करामत आहे
@SunilPawar-sd6em
@SunilPawar-sd6em Месяц назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व संपवायच असा राजकीय डाव आहे
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Месяц назад
भाजपने पाठविलेले असावेत अशी दाट शंका येते
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Месяц назад
Topi ghatlele bjp che bhaktulle hote.
@atmaram_yt
@atmaram_yt Месяц назад
मुस्लिम आणि भाजपाने. शक्य नाही. भाजपा हा भगवा समर्थक आहे. हिरव्याचं लागन चालून करणारा नाही. तसं असते तर वफ्त बोर्डाबाबत कठोर कायदा आणण्याचे धाडस केले नसते.
@prashantzalte4586
@prashantzalte4586 Месяц назад
जसे की शरद पवार हे जरांगे पाटलाच्या आडून मराठा बांधवांना उसकावत आहे तसे😅😅😅
@prakashmore3772
@prakashmore3772 Месяц назад
हा दुसरा संजय राऊत बोलतोय वाटत
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Месяц назад
शंकेसारखे काय त्यात? भाजपचे धंदे च हे‌ आहेत.
@anantashinge5392
@anantashinge5392 27 дней назад
Atishay Sunder Vivechan Sir 🌹🌹🙏🙏 Thanks.. Be alert Udhhav ji 😭😭 Udhhav ji Aapale khare Hindutvachya Pravahat Ya nahi tar tumhe Ani Tumchya Pakshache Astitva Far Dhokyat Yeyil... जय महाराष्ट्र 🌹🌹🙏🙏🇮🇳🇮🇳 Jai Hind ✊✊
@anilgharge8362
@anilgharge8362 Месяц назад
उस्मान शेख ठाकरे
@user-ih5fn7pz5d
@user-ih5fn7pz5d Месяц назад
एक मर्द शिवसेनेचा ढाण्या वाघ उद्धव ठाकरे साहेब ❤
@ajitpatil5371
@ajitpatil5371 Месяц назад
100%🚩🚩​@@user-ih5fn7pz5d
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 Месяц назад
उध्दव ची सुपारी घेतली आहे ह्याने ,उध्दव ची चूक पण सांग आज उध्दव चे नेते वक्फ बोर्ड च्या बिल चां स्टँड घेतला नाही आनी 9 जण पळून गेले सभागृह मधून! म्हणून हे घडलं!
@pandurangtotawar7272
@pandurangtotawar7272 Месяц назад
उद्धव साहेब तर नेहमीच ग्रेट आहेत.
@mindthunder1374
@mindthunder1374 Месяц назад
झाटाचा ग्रेट 😂
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Месяц назад
😂😂😂
@user-zu9xk6iv7z
@user-zu9xk6iv7z Месяц назад
उद्धट नेहमीच लालची मतलबी मानुसघाणी धोकेबाज म्हणूनच प्रसिद्ध आहे.😂😂😂
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Месяц назад
​@@mindthunder1374 FULL SUPPORT TO UDHAV THAKRE TO SAVE MUMBAI MAHARASHTRA FROM MAHARASHTRA DROHI MODI
@Jayhanuman231
@Jayhanuman231 Месяц назад
​@@mindthunder1374तो तुझा राजू पेंटर ग्रेट असेल
@dinkarzori53
@dinkarzori53 29 дней назад
शिवसेना (ऊ.बा.ठा.) ची स्थीती आता फक्त ना घर का ना घाट का अशी झाली आहे...
@aniljadhav7842
@aniljadhav7842 Месяц назад
ही सर्व नाटक बाजी आहे
@udaypatil6496
@udaypatil6496 21 день назад
हिंदुत्ववादी राजकारण हा शब्द योग्य वाटत नाही. देशाचे राष्ट्रवादाचे राजकारण हा शब्द योग्य आहे.
@gopalbahire2381
@gopalbahire2381 Месяц назад
बाळासाहेबांचे विचार सोडल्यावर असेच होणार
@mimumbaikar45
@mimumbaikar45 Месяц назад
प्रसन्न जोशी हा कुठल्याच वाहिनीवर टिकत नाही, पैश्याकरिता आपली पत्रकारिता गहाण ठेवणारा हा माणूस.
@मालवणीभंडारी
प्रसन्ना जोशी ने आपले विचार वल्फ केला आहेत मुस्लिम समाजाला.
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Месяц назад
Very true. ABP मधूहाकलला
@govindvaidya6230
@govindvaidya6230 Месяц назад
पवार साहेब नी विकत घेतला. अर्ध्याहून अधिक पत्रकार कोन्ग्रेस नी पवार शाही ने विकत घेतले. मुंबई आलीशान घरे दिली. कुमार केतकर यांचे रहाणीमान बघा.
@pradeeppanchal1933
@pradeeppanchal1933 Месяц назад
जोशी साहेब हे सर्व देवेंद्र फडणवीस यांचे पडद्या मागचे राजकारण आहे हे सांगायला कोणी दुसऱ्याची गरज nahi
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n Месяц назад
उद्या घरात पोरगं जन्माला आलं तर बोलू नका बीजेपीचा हात आहे😂😂
@user-gh7wb4ej4g
@user-gh7wb4ej4g Месяц назад
सरळ अर्थ आहे मुसलमान समाज ने लोकसभेला भरभरुन मत दिली आणि विधान सभेला मतदान करणार त्यामुळे मागणी योग्य आहे
@subhashshintre9476
@subhashshintre9476 Месяц назад
ऊदव साहेब हे सावधान आहेतच शिवाय ते दाखवून दिले जाईल
@wsubhash2360
@wsubhash2360 27 дней назад
जो हिंदू चा नाही तो ईतरांचा कसा हे तरसमजायला हवे आहे
@moshinmakandar4059
@moshinmakandar4059 Месяц назад
मी पण मुस्लिम आहे पण आम्ही उद्धव साहेब सोबत आहे 🚩
@internationalbrotherhoodna910
@internationalbrotherhoodna910 22 дня назад
कटवे को हमने नही पूछा हैं.
@dattatraysathe3510
@dattatraysathe3510 Месяц назад
आरे भाई अजून तरी कोनी साधा माणूस मातोश्री वर जाऊन आंदोलन करेल अशी हिंमत नाही.यांना कोनी पाठवले हे. शोधायचे सोडून काय करता.
@bhalchandradesai6402
@bhalchandradesai6402 Месяц назад
तुम्ही shodhun काढायचे
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 Месяц назад
Balasaheb astana hota to darara ata nahi😂😂
@ashokpowar2509
@ashokpowar2509 27 дней назад
उबाठा सेनेच्या हितचिंतकांना याचे खूप वाईट वाटत असेल
@bhushanpardeshi6017
@bhushanpardeshi6017 Месяц назад
साखर झोपेत आहेत...उद्धव ठाकरे...😮
@yashaher8147
@yashaher8147 17 дней назад
Fakth Modi Yogi sarkar jay Shri Ram maza Bharat desh mahan jay shivray
@p.9094
@p.9094 Месяц назад
*लोकसभा में 24 मुस्लिम सांसद है* *और वफ्फ बोर्ड कानून का विरोध* *232 सांसद कर रहे है…!*🐗🐗 *ये 208 सांसद कौन है…?*🐗🐗 *हिंदू ही है*- *और वक्फ बोर्ड क्या इन* *208 सांसदों की सम्पत्ति छोड़ देगा* ⁉️⁉️ ⁉️⁉️ ⁉️⁉️ ⁉️⁉️ *यही हिंदुओं की विडंबना है*। 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sharadtaramaletarmale9285
@sharadtaramaletarmale9285 Месяц назад
बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा आशि कोणाची हिंमत नव्हती आता आस का ऊ ठाकरे भुमीका बदली आहे म्हणून ही ठाकरे ची परिस्थिती आहे
@vinayakshinde9860
@vinayakshinde9860 Месяц назад
गोल गोल फिरवून बातमी तयार करणे बाकळ चर्चा
@Jogger2024
@Jogger2024 Месяц назад
राहिल वक्फ बोरङ मधे इतराना संधी देण तर मग बालाजी ट्रस्ट, साईबाबा, लालबाग चा राजा,इत्यादि इत्यादि वर सर्व धरमिय लोक असावेत का ?
@yogeshgujar5092
@yogeshgujar5092 Месяц назад
हे ट्रस्ट जमिनी हडप करत नाहीत, उलट सेवाभावी उप्रकम चालवतात जिथे सर्व धर्मीय लाभ घेतात. समजलं का
@pundalikjangale6999
@pundalikjangale6999 Месяц назад
वक्फबोर्ड हा संस्था नाही तो केन्द्र सरकार शासित आहे ईतर ह्या खाजगी संस्था आहेत .उगीचच अज्ञान प्रकट करू नये.
@Nilu750
@Nilu750 Месяц назад
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉🎉
@amoldange1628
@amoldange1628 Месяц назад
साई लालबाग सिद्धिविनायक ना सुधा waft सारख्या " अमर्याद " अधिकार द्या ना ?????
@sureshgholap3717
@sureshgholap3717 Месяц назад
य❤​@@amoldange1628
@anilmathure8676
@anilmathure8676 Месяц назад
ही भाजप ची चाल आहे.
@kunalgawade9901
@kunalgawade9901 Месяц назад
😂😂😂 kye pan haaa
@rekhashelar6996
@rekhashelar6996 Месяц назад
काय झाल की भाजप
@avinashphatak1042
@avinashphatak1042 Месяц назад
😂😂😂
@adityamalkhedkar
@adityamalkhedkar Месяц назад
Absolutely true..Tyana kahi zale ki BJP ...BJP .... BJP.. swati. ​@rekhashelar6996
@manojkhadatkar7138
@manojkhadatkar7138 Месяц назад
Karvi chal bjp right
@mihirandgrisha8312
@mihirandgrisha8312 Месяц назад
विरोध केला आणि उध्दव संपला
@jonjanijanardan867
@jonjanijanardan867 Месяц назад
Bjp पुरस्कृत मुस्लिम आहेत हे
@samarthrane8934
@samarthrane8934 Месяц назад
यावर उपाय आहे सर्व मुस्लिम लोकांना बांगलादेश मध्ये पाठवा आणि तिथले हिंदू भारतात आणा.
@pranavpinjan9117
@pranavpinjan9117 Месяц назад
Uddav Thakre Musalman ho gaya hai
@mihirandgrisha8312
@mihirandgrisha8312 Месяц назад
मोदीजी परफेक्ट टाईमिंग
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Месяц назад
विधान परिषदेला काही फुटीर मुस्लिम आमदारांनी महायुतीला मतदान केले असेल अश्याच मुस्लिमांचे डावपेच असु शकतील असे वाटते. जय महाराष्ट्र.
@gulzamakhan4542
@gulzamakhan4542 Месяц назад
काग्रेस से ज़्यादा मुसलमान सेना के साथ है
@JhS5363
@JhS5363 Месяц назад
देवेंद्र फडणीस ला माहित आहे की जर मुस्लिमांनी उद्धव ठाकरे ला मतदान केलं तर ते 100% मुख्यमंत्री होणार बहुतेक ही त्यांची चाल असावी
@laxmanaghav526
@laxmanaghav526 Месяц назад
तुमच्या उध्दव नी आडीच वर्षात काय दिवे लावले माहीत आहे जनतेला
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Месяц назад
​@@laxmanaghav526लोकसभेत निकाल कोणाच्या बाजूने दिला? जनता तुमच्या सारखी कोठे हुशार आहे.काही न करणार्याला भरपुर केल म्हणायला.आणि ज्याने केलय त्याला काय केलय म्हणायला😂😂
@laxmanaghav526
@laxmanaghav526 Месяц назад
@@shrikantchavan3552 काय मोठा तीर मारलाय लोकसभेला ज्या शरद पवारांनी उभ्या आयुष्यात मराठ्यांना केळ हातात दिले मतदान केले आणि उध्दव ठाकरे तर मुका मोर्च्या म्हणायचे त्याला मतदान केले आणि काँग्रेसचे तर विचारूच नका
@panditindore5970
@panditindore5970 Месяц назад
​@laxmanaghav52ठाकरे मुख्यमंत्री असताना दिवे लावले मोदी ने थाळ्या पण वाजवल्या ना 6
@laxmanaghav526
@laxmanaghav526 Месяц назад
@@panditindore5970 थाळया वाजवल्या आणि तुम्ही जिवंत आहात हे लिहायला ते मोदींमुळे
@sureshbhalerao6355
@sureshbhalerao6355 Месяц назад
जैंशी करणी वैशि भरुनी.
@umesh5469
@umesh5469 Месяц назад
ठाकरे नि आता सुंता करून घेतली आहे आणि त्याच्या वडापाव सैनिकांनी सुद्धा 😂
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Месяц назад
Jo shivsainik sangel tyachi sunta zali aahe and dokyavar jalidar topi yenar aata
@surekhapawar6167
@surekhapawar6167 Месяц назад
mag aata tuze suntan karun ghe Karan tu chakkach aahes
@Jayhanuman231
@Jayhanuman231 Месяц назад
तो नवाब मलिक आणी आणी अब्दुल सतार महायुतीत असलेले तुझ्या आईचे नवरे आहेत का आणी एकनाथ शिंदे मुसुलमानाच्या कार्यक्रमाना जातो ते चालतंय का तुम्हाला
@user-dj2wv5cr1q
@user-dj2wv5cr1q Месяц назад
दात आलेत कारे?
@shrinandpimpalkar5089
@shrinandpimpalkar5089 Месяц назад
​@@user-dj2wv5cr1qतुझे फुटले त पहिले, उ ठा ला चपले न हाणला पाहिजे
@shubhanginayar1965
@shubhanginayar1965 Месяц назад
उबाठा ची अवस्था हि धरलं तर चालतं आणि सोडलं तर पळतं अशी आहे.
@user-bf3wv7ug5z
@user-bf3wv7ug5z Месяц назад
प्रसन्ना ९० च्या दशकात खरी परिस्थिती होती, अन् आता भाजपाचे राजकारण आहे.जनता एवढी दुधखुळी नाही, तुम्ही गोदी मिडिया चे पत्रकार झाले का?
@VishnuKadam-w2y
@VishnuKadam-w2y Месяц назад
गरज आहे खांद्यावर बंदूक ठेऊन निशाना साधायचा हे काम चालू आहे
Далее
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Просмотров 21 млн
Sigma Girl Pizza #funny #memes #comedy
00:14
Просмотров 1,9 млн
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Просмотров 21 млн