Тёмный

Pudhari News | पुण्याच्या बाणेर पाषाण रोडवरील घटना| Pune-Baner Pashan Road| Pune Crime| 

Pudhari News
Подписаться 1 млн
Просмотров 203 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 135   
@Sarcasticsoul9
@Sarcasticsoul9 2 месяца назад
मला वाटतं पोलिसांवर भरोसा ठेवणं सोडून द्यावं लोकांनी..स्वतः च संरक्षण स्वतः करायला हवं..😢 गृहमंत्री पोलिस कोणी काम नाही येत..
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 2 месяца назад
महिला साठी पुणे सुरक्षित आहे असे सरकार म्हणते? प्रत्यक्षात बिहार up
@vaishaliindulkar656
@vaishaliindulkar656 2 месяца назад
Satya
@rajendra2862
@rajendra2862 2 месяца назад
गृहमंत्रालय फक्त नावालाच उरले आहे.
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 2 месяца назад
पुणे तिथे सर्वच उणे होत चालले
@saya2023
@saya2023 2 месяца назад
आता हेच बघायचे राहिले होते...निषेध .....😠
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 2 месяца назад
गावगुंड माजली आहेत राजकीय नाद
@vishalovhal4726
@vishalovhal4726 2 месяца назад
या बाई लां कळाले पाहिजे की आपण फॉरेन मध्ये नाही , मराठी किंवा हिंदी मधून बोलू शकतात ..
@vsp5893
@vsp5893 2 месяца назад
अगदी बरोबर आहे.. यांनीच नासवलेय पुणे
@UserMT_11684
@UserMT_11684 2 месяца назад
आत्ता हिला मारलं म्हणू नाही तर अशा बायका पण काही कमी नाहीत... खूपच तोऱ्यात असतात... आणि एवढं झालं तरी आपण किती highclass आणि educated आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न करतेय.... यांना जर अशा वेळी ही मराठी बोलायचं नसेल तर ही इतर वेळी मराठी बोलणार्यांना (english न येणाऱ्यांना ) कशी वागणूनक देत असेल... आणि तसही स्वतः बरोबर दोन मुलं असताना जरा काळजी घ्यायची... टाळी एका हातानेच नसते वाजत
@SureshArgade-h3w
@SureshArgade-h3w 2 месяца назад
Language is means of communication. May be her language is other than Hindi or Marathi. So what she narrated is important .
@shobhaambekar6446
@shobhaambekar6446 2 месяца назад
गृहमंत्र्याला नावं ठेवण्या पेक्षा हे का घडलं याचा शोध घ्या. दोषीवर कारवाई करा
@d.shinde1476
@d.shinde1476 2 месяца назад
इंग्लिश म्हटलं की समजून घ्या मित्रांनो..
@Sukrarmaa
@Sukrarmaa 2 месяца назад
काय समजून घ्यायचे ते समजवा की शिंदे सरकार
@shamuvelshendge6253
@shamuvelshendge6253 2 месяца назад
कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती आहे गृहमंत्रीसाहेब. तुमचं निवेदन येईल कुणाला सोडणार नाय, कुणाची गय केली जाणार नाय. बस्स आता तुम्हा लोकांची पायऊतार व्हायची वेळ जवळ आली आहे हे नक्कीच.
@BaluGangode-xf8bx
@BaluGangode-xf8bx 2 месяца назад
हाकला याना
@Antosh20
@Antosh20 2 месяца назад
हिची पण काहीतरी चूक असणारच. उगाच कोणी कशाला मारेन कुणाला ? आधी टू काय काशी केली ते सांग नंतर त्याच्या कडे बघू..
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 2 месяца назад
मला वाटत की आजकाल समाजामध्ये चुक अथवा गुन्हा सिद्ध होण्या पुर्वीच न्यायनिवाडा होऊ लागला आहे.
@IraGorhe
@IraGorhe 2 месяца назад
बरोबर मारुन टाकायला हव होत ना, मारणारे तर बिचारे सज्जन होते. हिने काशी केली म्हणून हे पाऊल उचलावं लागलं बिचा-यांना
@Google_Administration
@Google_Administration 2 месяца назад
आपण उगाचच बिहार बदनाम करतो
@shrawanipatil2686
@shrawanipatil2686 2 месяца назад
वाईट
@ankushgade4101
@ankushgade4101 2 месяца назад
सरकार झोपले आहे
@MrNams
@MrNams 2 месяца назад
गृहमंत्री आहेत का ह्या राज्याला?
@BalasoKad-st9xq
@BalasoKad-st9xq 2 месяца назад
Ho aahet
@BalasoKad-st9xq
@BalasoKad-st9xq 2 месяца назад
Mag Kay karache
@sanjayjoshi7736
@sanjayjoshi7736 2 месяца назад
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण आहेत ​@@BalasoKad-st9xq
@MrNams
@MrNams 2 месяца назад
@@BalasoKad-st9xq dole ughdun matdan
@shailendra6888
@shailendra6888 2 месяца назад
अतिशय धक्कादायक आहे! I am shocked completely. महिलेला कोण कसं मारहाण करू शकतो???
@sanifgawankar729
@sanifgawankar729 2 месяца назад
गृह मंत्रालय पाक अपयशी ठरला आहे,गृहमंत्री बद्दल तर बोलण्याची सोय नाही,कोणाला लाज,लज्जा राहिलेली दिसत नाहीं.
@lahuhange2377
@lahuhange2377 2 месяца назад
गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे
@rajghule4525
@rajghule4525 2 месяца назад
निषेद
@vishwarajjagtap6652
@vishwarajjagtap6652 2 месяца назад
Software walyana Andman madhe new country banawa
@yashwantnakashe6735
@yashwantnakashe6735 2 месяца назад
आपल्या महाराष्ट्राचा बिहार झाला आहे,फडणवीस नामधारी धरतीला बोझ गृहमंत्री आहे,त्याला कोणीच घाबरत नाही
@sangramsinhtaware1495
@sangramsinhtaware1495 2 месяца назад
सामान्य नागरिक सुरक्षित राहिले नाहीत ?काय ऊपयोग पोलीस यंत्रणा व प्रशाशनचा?
@mrinalkhadakkar
@mrinalkhadakkar 2 месяца назад
कारण कळले का
@Harmony989
@Harmony989 2 месяца назад
मुलींचे बोल्ड होणे समाजाला रुचत नाही,चालू मुलगी असं समज करून घेतलेला दिसतोय समाजाने..त्यातून एकतर्फी प्रेम,तिचा नकार न पचणे,पुरुषाची खाजगी उपभोग वस्तू ही मानसिकता काही संपत नाही..कडक कायदे करा..
@sys9208
@sys9208 2 месяца назад
Abe chup ..kabar bhoki ja rha hai
@vibhuteprasad988
@vibhuteprasad988 2 месяца назад
रात्री हुडी घालणाऱ्या गृह मंत्र्याला दिवसा काय चाललेय दिसतं नाही
@New.day1
@New.day1 2 месяца назад
Gaadi mahagdi asel tar justice visrunjaaa... #punecars
@ss-ni3ux
@ss-ni3ux 2 месяца назад
गृहमंत्री मस्त खाऊन ढेरी काढून फिरत आहे त्यांना काहीही देणंघेणं नाही.
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад
गर्वाचे घर खाली..म्हाताऱ्याला त्रास दिला असेल..
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 2 месяца назад
रोडवर नागरिक नव्हते का.
@Navin554
@Navin554 2 месяца назад
Nagrik astat parantu punyat shrimant bapachi majlele auladi aahet
@sanjayjoshi7736
@sanjayjoshi7736 2 месяца назад
ही सर्व गावगुण्ड लोकांची करामत आहे प्रशासन आणि मंत्रालय काहीच करत नाही
@sangitabhosale9130
@sangitabhosale9130 2 месяца назад
😢
@sachinkale3934
@sachinkale3934 2 месяца назад
फडनविस ग्रूहमंत्री पाहीजे होते… नविन पुण्याचे शिल्पकार फडनविस
@ap-xi1ln
@ap-xi1ln 2 месяца назад
Mg kon ahe ata?
@dattatraysonawane3791
@dattatraysonawane3791 2 месяца назад
हल्ली मुली पण खुप दादागिरी करतात मग मुले अशी डूक धरुन पाळत ठेऊन वचपा काढतात
@shardatemgire2311
@shardatemgire2311 2 месяца назад
पुण्यात गुंडगिरी वाढली आहे जास्तच
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 2 месяца назад
कुठेही एकटं जाताना हत्यार सोबत घ्या॥
@UserMT_11684
@UserMT_11684 2 месяца назад
मॅडम पुण्यात राहते कि US ला... एवढं झालं तरी english मधेच बोलायचं आहे.... ही news काय फक्त english येणाऱ्यांन साठी आहे वाटत....प्रत्येक ठिकाणी फक्त show off करायचा...
@rajapandharicha
@rajapandharicha 2 месяца назад
New Bihar
@jr26harshalpardeshi91
@jr26harshalpardeshi91 2 месяца назад
Pune ch aavghad zalay sagla...
@rajudamodar1236
@rajudamodar1236 2 месяца назад
खुप छान कौतुक पुण्याचे ❤❤❤😂❤
@swatikumbhar6308
@swatikumbhar6308 2 месяца назад
Yes kahitri chuk asu pn shkte hichi pn he lok baherun punyt yetat ani majj dakhvtat ki amhi pn khup bhari mggg ass hotoy
@satishmane5644
@satishmane5644 2 месяца назад
तो रस्ता तर कायम वरळीचा आहे कोणी कस लक्ष दिले नाही आणि आज काल कपल आसल म्हणुन पण जास्त पाहत नाही लोक
@UserMT_11684
@UserMT_11684 2 месяца назад
लोक तर वाट बघत असतात कि कधी काही घडेल आणि आम्ही mobile मध्ये शूट करू... तिथे असं कुणीच नव्हतं का ज्याने त्या माणसाचा फोटो घेतला... आणि जर कुणी नसेल तर मग काही तो सापडत नाही आता
@UmeshAhire-hs5ws
@UmeshAhire-hs5ws 2 месяца назад
मॅडम तुमच्यावर अन्याय झाला हे खर आहे पण ईग्लीश मधून सष्पटीकरण द्यायची काही गरज आहे का आपण मराठी माणूस आहोत मराठी तून सांगा ना 🙏🙏🙏
@vishalshimpi8019
@vishalshimpi8019 2 месяца назад
😂😂 तुम्ही मराठी लिहा आधी नीट..
@UmeshAhire-hs5ws
@UmeshAhire-hs5ws 2 месяца назад
@@vishalshimpi8019 तूम्हाला मराठी निट वाचता येत नाही असे वाटते मला तूमचे शिक्षण पहिली नापास झालेले आहे असे वाटते मला 😂😂😂😜😜
@IraGorhe
@IraGorhe 2 месяца назад
लोक मुलीची चूक असेल म्हणून तमाशा बघतात. आणि यासाठी feminism गरजेचं आहे. पण जरा मुलींच्या बाजूने बोलावं तर लोक कुत्यासारखे येतात.
@kishoranapat3806
@kishoranapat3806 2 месяца назад
Thanks to Devendra Fadsnvis....for such kind of women empowerment...
@jaganberi3937
@jaganberi3937 2 месяца назад
Self protect arms licence don't need the Government must make it for open market easy available
@meenakshiphatherfod4451
@meenakshiphatherfod4451 2 месяца назад
Fadnya zoplay ka?
@NilimaDeshmukh-gs9qe
@NilimaDeshmukh-gs9qe 2 месяца назад
आजकाल महिला कोणत्या तरी लफडयात पडतात आणि असे काही घडते,,,
@anupam...
@anupam... 2 месяца назад
This is normal' act..now days 😮
@nileshkasar282
@nileshkasar282 2 месяца назад
बाई मराठीत बोल . कुणाच्या नादी लागू नको. पेपर स्प्रे जवळ बाळग .कोणाच्या भरोश्यावर राहू नको.
@girimediamanagementnashik8716
@girimediamanagementnashik8716 2 месяца назад
महिलेने काय केलं का ते पण सांगा पोलीस कोण
@vikrantnalawade2024
@vikrantnalawade2024 2 месяца назад
Punyamadhe flat che rate mahag hot chalale ahet. Mala watate instead of pune mumbai la settle whave. Pune gavgundanche shahar banale ahe. Nusti dadagiri..😡😡
@priyankajadhav9653
@priyankajadhav9653 2 месяца назад
Tya ghani var kadak karvaee zali pahije
@maheshnevase9650
@maheshnevase9650 2 месяца назад
Phirvashil ka por ajun
@prafulparmar9061
@prafulparmar9061 2 месяца назад
पुण्यात फक्त zavazavi रस्त्यावर करायची बाकी आहे सगळ बघून झालंय पुण्यात.........
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 2 месяца назад
असुरक्षित पुणे
@AN-uf7mk
@AN-uf7mk 2 месяца назад
लोकल गावगुंड नी पुणे एकदम फालतु अपराधी शहर बनवले आहे
@proudhindi3073
@proudhindi3073 2 месяца назад
Pune became Bihar
@011abhijeet
@011abhijeet 2 месяца назад
पुण्याचा अफगाणिस्तान झालाय यात काही शंका नाही.
@rahulgawande7115
@rahulgawande7115 2 месяца назад
Kay mante thech kadt nahi
@drmayookhdave
@drmayookhdave 2 месяца назад
Baner is famous.
@urmilakamble4431
@urmilakamble4431 2 месяца назад
अहो मराठी त बोला ताई काही च नाही कळल तुम्ही महाराष्ट्रात आहेत ना मग तुम्ही बोललेल मोजक्या च लोकांना कळणार सगळ्या ना नाही कळणार
@sharadbachal8841
@sharadbachal8841 2 месяца назад
Police kator karavi karave hica vinati 🙏🙏🙏🙏
@kerappasurve2482
@kerappasurve2482 2 месяца назад
Law and order fails in Maharashtra last 10years
@prashantumathe2637
@prashantumathe2637 2 месяца назад
Ramrajyat mahila surakshit Parmatmane pathvilele kalyugatil Dev mhantat.
@sachinkadam1445
@sachinkadam1445 2 месяца назад
What has happened to Pune. Irresponsible shameless govt.
@paragrane4131
@paragrane4131 2 месяца назад
Marathi Madhe bol 😅
@SystemFail007
@SystemFail007 2 месяца назад
Pune kharach mahilaan saathi safe naahi.tya vyakti la shodun kaada tyala kadak shiksha jhaalis pahije.
@sanjanapatil2305
@sanjanapatil2305 2 месяца назад
This is going too far. No more humans
@bhavyashah1844
@bhavyashah1844 2 месяца назад
Ghar baith kar itna to jarur karna chahiye🙏
@kaushalsoni8168
@kaushalsoni8168 2 месяца назад
Aeeee marathi madhey bol na bai
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i 2 месяца назад
Jarange ni adhich Maharashtra la badnaam karun takale ahe..yevdhi bekar bhasha vaparto ki UP, Bihar la maage taakle ahe.
@dattakhade6268
@dattakhade6268 2 месяца назад
Mater होता
@rishikesh445
@rishikesh445 2 месяца назад
fadan20 fakt rajkarnat busy ahe
@navinmallan3974
@navinmallan3974 2 месяца назад
Madam ye hi neta aur gav Wale hai😂
@chapterleo8351
@chapterleo8351 2 месяца назад
Taruni kai dhutlya tandala sarkhi swaccha nahi watat.
@VishalMisal-o6u
@VishalMisal-o6u 2 месяца назад
Bihar chi savli padli
@BalasoKad-st9xq
@BalasoKad-st9xq 2 месяца назад
Batmya changlya dkhav
@timepass9186
@timepass9186 2 месяца назад
Home minister kay zak kartay ka. Bhitich urali nahi
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i 2 месяца назад
UP la ugich badnaam karu naka karan Yogiji chya rajyat konachi himmat nahi ase kaam karnyachi.
@amitapatel8940
@amitapatel8940 2 месяца назад
Police nusta paise geun majha martat
@Maverick-cm2ki
@Maverick-cm2ki 2 месяца назад
English baika..😂😂
@shivdasolsd8297
@shivdasolsd8297 2 месяца назад
Police marshal best kute
@anagha27
@anagha27 2 месяца назад
Dharmachya naavane matachi bhik dwu ya apan ya gruh mantryala
@ShantilalSonawane-s8k
@ShantilalSonawane-s8k 2 месяца назад
Ladaki bahin yojana.
@surekhachakranarayan3688
@surekhachakranarayan3688 2 месяца назад
Tarbuja kuthe
@shivdasolsd8297
@shivdasolsd8297 2 месяца назад
Maharashtra bihar up zhala
@rajendraghag3038
@rajendraghag3038 2 месяца назад
Pune hey military cha swadhin kara.
@arvindphatak8607
@arvindphatak8607 2 месяца назад
गृहमंत्री फसनवीष हा काय करत आहेत
@arvindphatak8607
@arvindphatak8607 2 месяца назад
भाजप आणि संघ परिवार ने महाराष्ट्राचा युपी बनवला आहे
Далее