Тёмный

मस्तानीचे वंशज आज काय करतात ? कुठे असतात ?  

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 958 тыс.
50% 1

#BolBhidu #BajiraoMastani #MastaniHistory
मराठ्यांच्या इतिहासात जर सर्वात उपेक्षित व्यक्तिमत्व कोण असेल तर ती म्हणजे मस्तानी. ती होती तेव्हा पहिल्या बाजीराव पेशव्याची अंगवस्त्र म्हणून तिची हेटाळणी केली गेली. पुण्याच्या कट्टर सनातन्यांनी तिच्यामुळे पेशवा बाजीरावांना देखील प्रचंड त्रास दिला. बाजीरावांच्या मृत्यूनंतर लवकरच तिचेही निधन झालं. तिच्या मृत्युच्याही कथा दंतकथा आजही प्रचलित आहेत.पण आज मस्तानीचे वंशज काय करतात ?
If anyone is the most neglected figure in Maratha history, it is Mastani. When she was, she was derided as a garment of the first Bajirao Peshwa. Even Peshwa Bajirao was greatly troubled by her by the fanatical Sanatans of Pune. Soon after Bajirao's death, she also passed away. Even the legends of her death are prevalent even today. But what do Mastani's descendants do today?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

25 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 665   
@harsh3391
@harsh3391 Год назад
काशीबाई या खूप चांगल्या स्वभावाच्या होत्या असं कळून येतंय. थोरल्या पेशवीन बाईंना नमन 🙏
@Never1757
@Never1757 2 года назад
सामान्य माणसाला पडणारे मुद्दे तुम्ही विडिओतून मांडता 😘अप्रतिम..
@Jaishriram884
@Jaishriram884 2 года назад
जात आणि धर्माच्या पुढे जाऊन विचार करायला लावणारा अप्रतिम व्हिडिओ...
@abid_dasurkar
@abid_dasurkar 2 года назад
❤️
@moviemadvs1
@moviemadvs1 7 месяцев назад
Ho❤❤
@bayazidkhan4113
@bayazidkhan4113 4 месяца назад
Very good
@akkimaske4106
@akkimaske4106 2 года назад
म्हणून च बोल भिडू चॅनल आमच्या मनामनात आहे... तुम्ही अशा अशा टॉपिक ला हात घालता जे टॉपिक प्रश्न रुपी नेहमी माणसाच्या मनात असतात, धन्यवाद ताई🥰❤️
@ashishgajbhiv1111
@ashishgajbhiv1111 2 года назад
हा इतिहास ऐकताना डोळ्यांसमोर संपूर्ण चित्र उभे राहत होते, खूपच छान प्रस्तावना व स्पष्टीकरण सादर केले आहे तुम्ही..., धन्यवाद.
@suryakantpatil5920
@suryakantpatil5920 Год назад
पहिला बाजीराव खूप शूर वीर होते, त्यांना सलाम
@liyakatshaikh1797
@liyakatshaikh1797 Год назад
अतिशय अप्रतिम छान आणखी काय सांगू. आत्ता मुस्लिम याच पेचात आहेत व मुस्लिमांची ही तीच तीव्र इच्छा आहे की आपण जात पात बाजूला ठेऊन एकत्र आनंदाने राहिले पाहिजे. प्रेम वाढीस न्हेले पाहिजे. ऐक मेकांचे ऋणानुबंध जोडले पाहिजेत. सर्वांचा करता करविता येकच आहे जो अद्भुत आहेत निर विकार आहे त्याची प्रतिमा नाही त्याचा फोटो नाही. सर्व जग त्याचेच आहे त्याने कुणाला आई प्रमाणे जन्माला घातले नहीं पण सर्व जण त्याचेच नाहीत त्याच्या जवळ भेद बाव नाही तर आम्ही का करतो हा मोठा वाईट गैर समज व स्वार्थी समज आहे याला थांबवले पाहिजे. त्या शक्ती चे अनेक रूपे नावे आहेत. अल्लाह परमेश्वर ईश्वर ग्वाड सर्व एकच आहे.
@mahavirbagadi4965
@mahavirbagadi4965 Год назад
बोल भिडू ग्रेट
@prakashpatwa6065
@prakashpatwa6065 Месяц назад
Mastani maiche yevdhe vanshj kevl pot bharyla janmala Aalet ka tya saglana Aapla svabhan mhanun mai mastaniche pabl mahhye smark ubhe karta yet nahi thu tumchi jindgani
@prakashpatwa6065
@prakashpatwa6065 Месяц назад
Chukat Aaslyas kshmsvi
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 Год назад
बाजीरावाचे पराक्रम सर्वानी मान्य केले. पण त्यांचे प्रेम मान्य केले नाही विशेषतः कुटूंबीयानी व समाजानी मनःस्ताप दिला. बाजीरावाचे आयुष्य कमी होण्यात हेच जबाबदार
@ajaysarvankar7242
@ajaysarvankar7242 2 года назад
अतिशय सुंदर आणि मनाला भिडवणारी माहिती आपण सादर केली आहे. आमच्या सारख्याना मस्तानी बाईसाहेबांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. पहिले बाजीराव पेशवे हे माझे आदर्श पुरुष आहेत. आपण त्यांना दिलेली हि एक मनपूर्वक श्रद्धांजली आहे असे मी समजतो
@gorakhraut6300
@gorakhraut6300 2 года назад
खूप छान माहिती दिल्याबदल खूप खूप आभार बोल भिडू तुमच्या मुळे मराठी माणसांना इतकी सुंदर माहिती मिळते🌹🌹Tnax
@vikeerajepatil5557
@vikeerajepatil5557 2 года назад
माझे कॉन्टॅक्ट आहे यांच्याशी ,खूप चांगला स्वभाव आहे यांचा, धर्मनिरपेक्ष भावना आहेत...
@prakashyadav6471
@prakashyadav6471 2 года назад
हिंदू धर्म स्वीकारावा
@ishwarjadhav898
@ishwarjadhav898 Год назад
त्यांचे नंबर सेंड कर
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Год назад
इतिहासाची आवड आणि खरी माहिती होण्यासाठी खुप छान प्रयत्न.कोठलाही पूर्वग्रह न ठेवता असे सांगणे खुप कठीण असते.. शुभेछया आणि आभार
@DiYa_2475
@DiYa_2475 2 года назад
खरंच खूप महत्वपूर्ण विषय आणि अतिशय छान उपयुक्त माहिती जमा करून आमच्यापर्यंत पोहचवली त्याबद्दल बोल भिडू टीमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार .👌🙏
@shaharukhpathan3284
@shaharukhpathan3284 2 года назад
माहिती सुद्धा आवडली आणि तुम्ही सुद्धा किती छान दिसता हो 😊😊
@bhaveshyuvraj453
@bhaveshyuvraj453 2 года назад
Abeeee oyeee😂
@shivakore8231
@shivakore8231 2 года назад
Lava aata setting... Ethlya eth
@honeysingh-jg1ht
@honeysingh-jg1ht 2 года назад
Aali Afghanistan chi ghan puyat
@shaharukhpathan3284
@shaharukhpathan3284 2 года назад
@@shivakore8231 🤣🤣🤣
@AsifShaikh-wu5iq
@AsifShaikh-wu5iq 2 года назад
कंट्रोल मजनू
@monalipatil1593
@monalipatil1593 2 года назад
खुप छान माहिती....... संशोधन समुह खुप छान कार्य करतो तुमचा👍👍👍👍👍
@veeshalz
@veeshalz 2 года назад
अतिशय सुंदर माहिती तुमचं भरभरुन कैतुक 👍🏼👏🏻👏🏻….. आपल्या राज्यपालांना ही हे फोरवर्ड करा …. 😀
@madhukarkadam8913
@madhukarkadam8913 2 года назад
माहित नसणारी माहिती आणि इतिहास ही खुप धन्यवाद
@deliciousfood-hn3zn
@deliciousfood-hn3zn 2 месяца назад
Jo saccha pyar karta hai vah Hamesha Adhura hi rahata hai❤ Bajirao ❤Mastani❤
@manaliranadive6262
@manaliranadive6262 3 месяца назад
Khup sunder video❤ Thank you!
@ravindramane9067
@ravindramane9067 Год назад
Very nice story. Today only I came to know about the siblings of Bajirao and Mastani.More pleasant things is that Today also,they visit the Shaniwar wada and in touch with the Bajirao' heirs and siblings. Superb story.
@nandkishorbansod3315
@nandkishorbansod3315 Год назад
फारच छान इतिहास बाजीराव मस्तानी नाव ऐकले होते परंतु त्यांचा वंशज आहे हे आज कळले
@spg.
@spg. 2 года назад
Khup sundar nivedan. Itihasachi changli mandni keli.
@rhythmicmadhu9198
@rhythmicmadhu9198 Год назад
खूपच सुंदर आहे... इतकी छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ❤️❤️
@kshaikh80
@kshaikh80 2 года назад
History should be explained to new generation as it is. You did it well 👍👍👍
@King48670
@King48670 2 года назад
ज्या गोष्टी पुस्तकात सापडत नाहीत ते तुम्ही सांगतात एकदम मस्त🙏
@kgavali421
@kgavali421 2 года назад
ग्रेट इमफॉर्मेशन .... आदिवसि क्रांतिकाईक राघोजी भांगरे याच्या बद्दल पण व्हिडिओ बघायला आवडेल
@prasadkhadse336
@prasadkhadse336 2 года назад
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👌
@tanajigonjare59
@tanajigonjare59 Год назад
धन्यवाद, धन्यवाद ईतिहासाचि खुप सुंदर माहीति मिळाली या स्टोरी चे सादरीकरन खुपच सुंदर केले आहे.
@mamtashingne3641
@mamtashingne3641 Год назад
पेशव्याबद्दल आताची सविस्तर दिल्याबद्दल खुप च धन्यवाद
@riteshbansod3665
@riteshbansod3665 2 года назад
आपले विषय फारच आवडते असतात खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@ASGXYZ
@ASGXYZ Год назад
हे अजून एक उदाहरण... भारतात मुस्लिम समाज वाढण्यास नेमकं कोण जबाबदार? कदाचित तत्कालीन धार्मिक परीस्थिती नुसार असलं तरी, आज त्या चुका सुधारण्याची संधी प्रयत्न होताना दिसण्याऐवजी‌ द्वेषाचे राजकारण केले जातयं. हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.
@anantdhumak3983
@anantdhumak3983 2 года назад
फार छान हा मस्तानीला सन्मान
@reddynagesh2346
@reddynagesh2346 Год назад
छान माहिती संकलन केलात, आणि आम्हाला माहिती दिलात खूप खूप धन्यवाद, 🙏
@BURVC
@BURVC 2 года назад
खूप छान 👌 तुझा अभ्यास आणि सांगण्याची पद्धत दोन्ही उत्तम.
@user-uz3tt4gg9x
@user-uz3tt4gg9x 2 года назад
खूपच छान "बोल भिडू " तुमची माहिती नेहमीच रंजक,आणि काही तरी नवीन गोष्ट आत्मसात करणारी असते... मी १७|जुले|२०२२ म्हणजेच आज पासून १० दिवस आधीच पाबळ येथील " मस्तानी बाई साहेब" यांच्या कबरीला भेट देऊन आलो... आणि १० दिवसांनंतर आपण हा विषय घेतला , छान वाटलं... जय शिवराय...🙏🚩🚩🚩
@harshavardhanhalge5727
@harshavardhanhalge5727 Год назад
अतिशय सुंदर असे शब्दांकन... बोल भिडू च्या टीम चे अभिनंदन
@siddhantpatil292
@siddhantpatil292 4 месяца назад
But Mastani's Blood line specially Shamsher Bhadur Fought like a legend in panipat war with he's brother and uncles, and next generation of shamsher was also same patriotic with Marathas.
@tushartekade7690
@tushartekade7690 9 месяцев назад
माणूस कोणत्या जातीत, धर्मात जन्मला हे जीतके महत्वाचे त्याही पेक्षा त्याचे कर्म महत्वाचे...
@prafulmawale3563
@prafulmawale3563 2 года назад
जब्बरदस्त माहिती खूप छान आम्ही भिडू चे मनापासून कौतुक करतो आणि आभारी सुधा मानतो ,असे नवं नवीन माहिती आणत रहा
@hindustanbanegahindurashtr4178
@hindustanbanegahindurashtr4178 2 года назад
ताई माहिती छान दिली पण सनातन्यांची तोंड बंद केली हा शब्द खटकला कारण सनातन हा शब्द हिंदू धर्मासाठी वापरला जातो
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 2 года назад
असू द्या... हिंदूंना आता काहीही बोललं तरी चालतंय... त्यात यांची काही चुकच नाही... त्यातल्या त्यात जाती जातीत भांडणं लावणं तर जास्तीत जास्त लाईक मिळवण्यासाठी अगदी गरजेचं असतं.... फक्त ती जात हिंदूंमध्ये हवी... ब्राह्मण म्हणजे एकदम योग्य टार्गेट... सनातन्यांनी विरोध केला ? कसा इतिहास... ऐकावा तेवढा कमीच... 1) राजा छत्रसाल यांना त्यांच्या कोणत्याही पत्नी पासून झालेलं आपत्य हे हिंदू असेल कि मुस्लिम ? फक्त राजा छत्रसाल यांनी मस्तानी बाईंच्या आईला तिचे नाव काय ठेवायचे हे विचारुन नाव ठेवले आणि त्या नावाने मस्तानी मुस्लिम झाली... ??? आणि आजपर्यंत सगळे हे मान्य करत आले... लोकांना हे मान्य आहे कि मस्तानी मुस्लिम आणि हे ही मान्य आहे कि मस्तानी चे पिता राजा छत्रसाल हे हिंदू राजपूत म्हणजे क्षत्रिय ? बरं तत्कालीन लोक एवढे मुर्ख होते का ? खुद्द छत्रपतींनी मस्तानींना राजदरबारात सन्मान दिला आहे... तर लोक छत्रपतींच्याही विरोधात जातील ? 2) बाजीरावांनी मस्तानी बरोबर लग्न केलं हे हि मान्य आहे... आणि त्यांचं आपत्य परत मुस्लिम च हा नविन शोध हि मान्यच आहे.... 3) कट्टर आणि ते ही सनातनी ? मग या देशावर 1000 पेक्षा जास्त वर्ष कुणी राज्य करु शकले असते का ? 4) ज्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा भगवा संपूर्ण भारतातच नव्हे तर अफगाणिस्तान च्या अटके पार फडकवला... (ज्वलंत उदाहरण बलोच लोक आजही आहेत) त्यांच्या विरोधात सनातनी जातील का ? व ते तरी अन्याय सहन करतील का ? 5) मुळात बाजीराव पेशवे यांच्या पत्नी यांनी मस्तानी आणि पेशव्यांच्या नंतर दोन्ही पुत्रांचा संभाळ केला.. त्या सनातनी नव्हत्या का ? त्यांना सनातनी लोकांनी संभाळ करु दिला कसा ? इतिहास उघड आहे... जय शिवराय....
@yogeshdeshmukh3
@yogeshdeshmukh3 Год назад
सनातनी हा शब्द वापरणे योग्य आहे का?
@santoshniphade2957
@santoshniphade2957 Месяц назад
अगदी योग्य
@waghulesanjay7387
@waghulesanjay7387 Год назад
मस्तानी समाधि पाबळ,शीरूर पुणे महाराष्ट्र
@rajarametame6186
@rajarametame6186 Год назад
सुन्दर माहिती संकलन thanks
@shivajikshirsagar2222
@shivajikshirsagar2222 Год назад
Thanks for your video. Shrimant Bajirao Peshva and Mastani were not only the lover but also the selection of right person at the right time by them. It was a necessity of continues support by Mastani to Bajirao Peshva while he was engaged in war against the enemy.
@dapoliplotsatparnakutir1166
फक्त लग्न करून मस्तानीला पुण्यात आणायला नको होते,चांगला सोन्यासारखा संसार उध्वस्त झाला त्यामुळे,, पेशव्यांची बेअब्रू झाली ती वेगळीच
@Ganesh_U.Matode_Patrakar.
@Ganesh_U.Matode_Patrakar. 5 дней назад
खूपच छान व्हिडिओ बनवला मस्तानीच्या वारसा बद्दल माहिती सांगितली आहे खूप खूप धन्यवाद
@prakashchoudhari3155
@prakashchoudhari3155 Год назад
खूप छान माहिती धन्यवाद ताई
@smitawagh7441
@smitawagh7441 Год назад
Nicely done! Enjoyed it.
@geshnacreations5260
@geshnacreations5260 Год назад
छान माहिती दिलीत.धन्यवाद!
@suyogwarghade1523
@suyogwarghade1523 2 года назад
छान माहिती दिलीत... मी पाबलचा जिथे मस्तानीची कबर आहे परंतु खूप उपेक्षित आहे याचं वाईट वाटत. कबर सोडून काहीच शिल्लक नाही इथे
@yogeshdivekar5833
@yogeshdivekar5833 Год назад
काही लोकांनी खजीना सापडेल म्हणून कबर खोदली होती रात्री ची
@yusufshaikh1398
@yusufshaikh1398 8 месяцев назад
Mastanichi kabar pabhal yethe aahe tiche wawanshj sudhdha pabhalche aahet ka
@marutihitsjagdale5166
@marutihitsjagdale5166 2 года назад
फार छान माहिती दिली आभारी आहे,🙏
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 Год назад
Thnks Medam, well explained in detail all story, Keep it up. Pl bring out much more historical story....
@rajanidesai7934
@rajanidesai7934 Месяц назад
खुप सुंदर माहिती दिली आहे
@swapnilmore7558
@swapnilmore7558 2 года назад
Thanks mam ... Khup bhari mahit sangitli 🙂
@suryakantmulye6205
@suryakantmulye6205 Месяц назад
खूप छान इतिहास कथन केलात l ऐकून खूप दुःख देखील वाटले l आपण आपल्या माणसाची कर्तबगारी विसरून नेमक त्याला बहिषकृत कसे केले जाईल आणिमस्तानी पुत्र समशेर बहादूर त्याच बळी ठरला l आज जे चित्र जम्मू l काश्मीर मध्ये दिसत आहे....
@dineshmahajan5871
@dineshmahajan5871 2 года назад
अतिशय छान माहिती होती बोल डीजे खूप खूप धन्यवाद
@aditikedar1409
@aditikedar1409 2 года назад
Khup chan mahiti aahe kahi goshti mahit nvhatya te mahit zale. Thanks. Aamhi ha channel nehmi bghto.
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 года назад
बाजीराव मस्तानी जबरदस्त 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@akshaygade8758
@akshaygade8758 2 года назад
Mast Explaination !!! 'Sanatandharm' Ya Topic War Ek Video Banwa Ani Sanatandharm Ani Hindu Dharm Ya Madhe Kay Farak Ahe Hai Hi Sanga !!!
@dattatraymatore4213
@dattatraymatore4213 2 года назад
पेशव्यांचा इतिहास संशोधन त्यादृष्टीने आपणं पुढील पिढीला माहीती दिल्या बाबत आपले आभारी आहोत धन्यवाद
@jiteshjadhav2818
@jiteshjadhav2818 2 года назад
खूप छान सुस्पष्ट सहज समजेल अशी तुमची वाणी
@siddheshwarzadbuke5057
@siddheshwarzadbuke5057 Месяц назад
अप्रतिम माहिती😊
@missgita6996
@missgita6996 2 года назад
khup chan mahiti dili....
@geetgatahoonmain-lkligade4214
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
@omkarkore4000
@omkarkore4000 2 года назад
Great information 👍👍 keep it up 💥
@vinayaksasane7116
@vinayaksasane7116 Год назад
apratim...khupach chan...!
@shadabalibahadur9441
@shadabalibahadur9441 2 года назад
Galat baat Mastani Sahiba ki Mother Nizam hyderabad k Waha Nahi thy Bilkul Galat Jankri de Ruhani Sahiba k bare Mai Vo Irani thy Muslim thy Par Nizam hyderabad se unke Koi Wasta Nahi tha Asli Itehas Alag hai... there is a Lady in Nizam Court her Name Was Mustena...But Not related to Mastani Sahiba or her Mother Father.....I am 8th Descendant of Shrimant Baji Rao Peshwa and Kunwar Mastani Judev Sahiba. And Nawab Ashfaq Ali Bahadur Is My Father Not Umar Bahadur's ..Umar Bahadur Father is the Younger Brother of My Father..Present Head of the Family is My Father Nawab Ashfaq Ali Bahadur. Overall 2 Mistakes in this Video Other Story is True.
@sandipsharma978
@sandipsharma978 2 года назад
🙏🙏🙏
@PSK833
@PSK833 2 года назад
Hello
@rahulbagul6745
@rahulbagul6745 Год назад
Thanks for the correction 🙏🙏
@deepakgaikwad4757
@deepakgaikwad4757 Год назад
अप्रतिम माहीती दिली आहे . मांडणी खूपच चांगली केली आहे.
@tuschar
@tuschar 2 года назад
खूप छान.. कृपया आपण तरी इंदूर आणि ग्वाल्हेर असं बोलुयात.. इंग्रजांना या शहरांचे उच्चार येत नव्हते .. आपल्याला तर उच्चार करता येत असून सुद्धा इंग्रजांनी दिलेली इंदोर आणि ग्वालियर नाव आपण का बरं वापरावी
@surajukharde3256
@surajukharde3256 Год назад
Brobr
@rushi_thorat
@rushi_thorat Год назад
आणि काही नाव वापरल तरी काय फरक पडतो ...
@tuschar
@tuschar Год назад
@@rushi_thorat हीच तर शोकांतिका आहे... ब्रिटिश लोकांसमोर लंडन ला लंदन म्हटलं तर ते सुद्धा काय फरक पडतो असं म्हणतील का बरं
@rushi_thorat
@rushi_thorat Год назад
@@tuschar ते अत्ता लंडन च आहे जस आपल आता इंदौर न ग्वालियर आहे ..आधी काय होत यात काय आल
@vinayakbairagi6244
@vinayakbairagi6244 Год назад
भाऊ नका ना आपले किडे दाखवू 😂 इतकी छान माहिती देत आहेत ऐकायचं सोडून नका ना ग्यान पेलू
@mehtafambar9783
@mehtafambar9783 Год назад
Bol bhidu pahilenda bagitlo ani khrach far br watl jas sarl sopya bhashet ani nidr andaz mast zabrdast
@nilkanthgongal1269
@nilkanthgongal1269 2 года назад
Really, you did explained it very well, to know it thanks
@shivindapure8103
@shivindapure8103 2 года назад
Too much informative. liked very much
@subhashmahajan5916
@subhashmahajan5916 Год назад
आ पण फार छान माहिती दिलीत आभारी आहोत
@sunildesai4958
@sunildesai4958 5 месяцев назад
नशीब बाजीरावाचं... रक्त कुठून तरी वाचलं. वंशज मस्त दिसतायत राव 😁😃
@jhonyhill1
@jhonyhill1 2 года назад
Great info with beautiful message! I m with you ✊
@bhujangbarahattebhunang6495
खुप छान माहिती आहे धन्यवाद
@mangeshjadhav4434
@mangeshjadhav4434 2 года назад
खुप च छान 👌👌
@sudhapatwardhan6556
@sudhapatwardhan6556 2 года назад
छान माहिती !
@sgsaraf1309
@sgsaraf1309 8 месяцев назад
फारच चांगली माहिती. धन्यवाद!
@HRMAkshayMiskul
@HRMAkshayMiskul 2 года назад
Khup sundar bol bhidu💕
@tushardokhe554
@tushardokhe554 2 года назад
Mazya RU-vid history madhil sarvat bhari channel 👍✅
@pallaveekathapurkar2175
@pallaveekathapurkar2175 Месяц назад
Thank you making this content ❤
@mayuradeshpande6202
@mayuradeshpande6202 Год назад
Phar sundar mahiti. Peshwe che vanshaj chi pn info dya ashich chan
@devidasnarote4114
@devidasnarote4114 Год назад
खूप छान माहिती आहे.
@gokulpatil3707
@gokulpatil3707 Год назад
Very nice and helpful information.
@sharadkharat3674
@sharadkharat3674 2 года назад
प्रेरणादायी खरा इतिहास आजच्या पिढीला कळणे तितकेच महत्त्वाचे
@Sarika-lb8bd
@Sarika-lb8bd 3 месяца назад
Khup chan❤❤
@Mr18081964
@Mr18081964 Год назад
Informative
@shamashinde4971
@shamashinde4971 5 месяцев назад
Chhan mahiti dili dhanyavad
@satishmoghe5145
@satishmoghe5145 17 дней назад
Khup chan mahiti.
@user-tk7io5cr3r
@user-tk7io5cr3r Месяц назад
Tai khup Chan mahiti diliy
@shirish11
@shirish11 Год назад
छान । brief but comprehensive.
@SaurabhMisal
@SaurabhMisal 2 года назад
Excellent information ❤️
@aafrinbagwan3711
@aafrinbagwan3711 Год назад
Khup ch Chan👍👍👍
@netrakulkarni5253
@netrakulkarni5253 Месяц назад
mast lot of knowledge thank you
@rajkumarkharote6952
@rajkumarkharote6952 2 года назад
Very nice Information given by you
@kedarshukla6651
@kedarshukla6651 2 года назад
त्याकाळी मस्तानी किंवा तिच्या पुढच्या पिढ्यांना हिंदू होता आलं नव्हतं. आता काळ बदलला. आता यांना हिंदू धर्म स्विकारायला काय हरकत आहे? वडिलांचा धर्म हाच मुलांचा धर्म असतो की.
@waranae-education7318
@waranae-education7318 2 года назад
Anti love jihad
@BBpatil14
@BBpatil14 2 года назад
Tevha nahi hota aal mg .. Ata ka hotil te.. And jyachi tyachi sradha 🔥
@waranae-education7318
@waranae-education7318 2 года назад
@@BBpatil14 hi
@ankita.2444
@ankita.2444 Год назад
Tyanchi marji
@pankajdeshpande4704
@pankajdeshpande4704 Год назад
अप्रतिम वर्णन केले आहे.
@nitingarad7499
@nitingarad7499 Год назад
खुप छान माहिती आहे
@sadikkhan-pd1dq
@sadikkhan-pd1dq Год назад
great info. last scentece is eye opener for all
@rushikeshkulkarni4679
@rushikeshkulkarni4679 Год назад
तुम्ही दिलेली माहिती खूप छान वाटली
@aashabankar9118
@aashabankar9118 Год назад
Changali maahiti aahe. Thanks for your efforts
@pramodkale7520
@pramodkale7520 Год назад
We are Proud of Mastani Vanshaj.
Далее
🤔
00:28
Просмотров 1,1 млн
🤔
00:28
Просмотров 1,1 млн