#pune #iasofficer #transfer #zee24taas #ControversialIASoffice
Pune Controversial IAS Officer Transfer | वादग्रस्त अधिकाऱ्याची IAS बदली; कोण आहेत डॉ. पूजा खेडकर?
खाजगी गाडीवर लाल दिवा लावणं महिला IAS अधिका-याला चांगलंच भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याच्या अप्पर सचिवांकडे याबाबत तक्रार केली होती. ((खेडकर यांनी स्वतःच्या ऑडी कार वर लाल तसेच निळा दिवा लावला होता. एकच नाही तर पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अँटी चेंबर स्वतःच्या ताब्यात घेतल्याची देखील चर्चा होती. एकूणच त्यांचं वर्तन हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला तडा देणारं असल्याचं सांगत त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली होती. पूजा खेडकर आणि त्यांच्या नियमबाह्य वर्तनाची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. या पार्श्वभूमीवर शासनाने त्यांची वाशिम ला बदली केली आहे.))
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
7 июл 2024