Тёмный

Rahul Kulkarni मधली ओळ 154 : पंढरपूर मंदिराच्या Corridor ला विरोध करणाऱ्यांची भूमिका योग्य आहे का? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 300 тыс.
50% 1

#pandharpur #vitthal #rahulkulkarni
Rahul Kulkarni मधली ओळ 154 : 2500 कोटींचा पंढरपूर विठ्ठल मंदिराचा कॉरिडॉर होण्यासाठी सरकारला हे करावं लागेल.. विरोध करणार्यांची ही भूमिका योग्य आहे का ?
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 477   
@dineshpathak377
@dineshpathak377 Год назад
आपल्या महाराष्ट्रात हिच घाण आहे चांगल्या कमांना विरोध म्हणून महाराष्ट्र माघे पडलाय ते उत्तर प्रदेश बघा,तितले लोक महाराष्ट्रात कामाला यायचे ते आता दुसऱ्याला काम देत आहे,असच चाललं तर काहीच होणार नाही.
@ajinkyapalande85
@ajinkyapalande85 Год назад
वारकरी बरोबर बोलतात गाढवा. वारकरी चालून येतात
@nitinmanglekar8430
@nitinmanglekar8430 Год назад
तिकडे चित्र जाऊन रहा की महाराष्ट्रात कशाला
@rahulnikam8615
@rahulnikam8615 5 месяцев назад
​@@ajinkyapalande85ङङङङङङङङ णढजजजझजढढजझझझग
@pralhadsawant2644
@pralhadsawant2644 Год назад
विकास झालाच पाहिजे.मंदिराच्या समोर जे छोटे मोठे जे दुकानदार आहेत ते खूप अरेरावी करून गर्दीच्या काळात वारकरी भाविकांना तुच्छ वागणूक देतात त्यांना तेथून बाहेर घालविले पाहिजेत.विकास व्हावा हे नक्की
@jaydattadhakne2342
@jaydattadhakne2342 Год назад
अगदी बरोबर. वातावरण मोकळ आणि सुटसुटीत करा. आम्ही पण वारकरी आहोत. महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्याचं मतदान घ्या.
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 Год назад
Dukan darancha virodh aahe fkt
@miteshwalunj1402
@miteshwalunj1402 Год назад
Kitti di
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Год назад
He pan kharech ahe.
@Littleboys-g1s
@Littleboys-g1s Год назад
Khar ahe
@WaghmareSANJAY
@WaghmareSANJAY Год назад
स्वतःचा व्यवसाय वाचवण्यासाठी विकास नको वाटतोय पंढरपूर मधील लोकांना
@swamibro2358
@swamibro2358 Год назад
100%पर्सेंट सहमत
@amolawhale
@amolawhale Год назад
100%
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 Год назад
बरोबर
@sopandeoche569
@sopandeoche569 6 месяцев назад
100%
@NageshKhumbhar-wi1ot
@NageshKhumbhar-wi1ot 3 месяца назад
😊😅 25:48 😅😊 मीनल😮 😊😊😊😅😊😅😅😅😅 😅😊😊😊😊😊😂 वी मो 21:16 21:18 ​@@swamibro2358n 😊,😊😊😊😊😅😊😊😅😊😊😅😅😅😅😅😮😮😢
@God-ly2bh
@God-ly2bh Год назад
पंढरपूर मंदिर परिसरात लुटारुंच्या बाझार आहे...त्यातील काही विरोध करणारी.....कारण यांची दुकान बंद पडली की खाणार काय
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Год назад
Yanchya pidhila milale nahi evde paise milnar. Kayak nahit.
@caghadge
@caghadge Год назад
सुधारणा करायची म्हणजे 2% लोकांचे नुकसान होणार, नंतर सर्वांनाच फायदा होणार आहे,
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Год назад
Right said.
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 Год назад
भारतात ईतर राज्य पुढे गेली ईथे मराठी माणसाने संकुचित स्वार्थी विचार karun मागे पडत आहे
@aparnapathak603
@aparnapathak603 Год назад
तुमचे घर दुसर्‍याने पाडल्यावर तुम्हाला बाधितांच्या वेदना कळतिल
@vish407
@vish407 Год назад
Yach ghar pada mg kalel bhauna
@Littleboys-g1s
@Littleboys-g1s Год назад
Ghar padle tar mobadla pn bhetel
@aniruddhkhaire3406
@aniruddhkhaire3406 Год назад
बरोबर आमचं हि घर गेलं आहे वरळी शिवडी कॉरिडॉर मध्ये पण अम्ही विरोध केला नाही हसत हसत राज्याच्या विकासासाठी अम्ही आमची घर दिली.
@gauravpadghan05
@gauravpadghan05 Год назад
पंढरपूर संस्थान ने शेगाव चा आदर्श घ्यावा 🙏
@nitinmanglekar8430
@nitinmanglekar8430 Год назад
तुम्हाला गरज आहे
@ckpatekar
@ckpatekar Год назад
पंढरीचा विकास होणे आवश्यक आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सोय होणे आवश्यक आहे .शासन सुचना मागवणार असणारच .तेंव्हा सूचना करता येतीलच.
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Год назад
जयजय रामकृष्ण हरी ❤️🙏🙏🚩🚩 श्री क्षेत्र पंढरपूर येथील माझ्या बंधू भगिनींनो कृपया विकासाच्या आड येऊ नये थोडा त्रास होत आहे, होईल तो सहन करावा व शासनाच्या सर्वांना भरपूर प्रमाणात बहुउपयोगी बहुउद्देशीय प्रकल्पाला विरोध न करता सहकार्य करावे ❤️🙏🙏🚩🚩
@raviwaghamode9164
@raviwaghamode9164 Год назад
अतिक्रमन काढा यांचे काय ऐकू नका ,पंढरपूरचा उकिरंडा केला आहे या लोकांनी ,भाविकांचे काय हाल होतात ते मी अनुभवलंय,
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Год назад
Akkha Maharashtra til Varkari anubhavtoy he satya ahe.
@akashmandhare6700
@akashmandhare6700 Год назад
बरोबर भाऊ ह्यांनी एकदा जाऊन काशी विश्वनाथ कॉरिडॉर पहावा मंग कळेल ह्यांना ह्यांना वारकऱ्यांशी काही देणं घेणं नाही यांना फक्त व्यवसायाशी मतलब आहे. विकास यांना नको आहे फक्त आपला खिसा पैशांनी भरला पाहिजे.
@bhalchandragonbare6145
@bhalchandragonbare6145 Год назад
Mi suddha anubhavlay
@pssocial4563
@pssocial4563 Год назад
पंढरपूर काॅरिडोर हा झालाच पाहिजे..... या व्यावसायिक लोकांना भरपाई मिळेलच.....अख्या जगातून लोक येतील.....पांडुरंगाची महत्ता, संत परंपरा, वारकरी संप्रदाय संपूर्ण जगात पसरेल.
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Год назад
Pan he samjat nahi.
@amolmengade7783
@amolmengade7783 Год назад
शेजारील जुनी मंदिर पण पाडवी लागतील
@shashekentbelhekar1730
@shashekentbelhekar1730 4 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shashekentbelhekar1730
@shashekentbelhekar1730 4 месяца назад
❤❤❤❤❤❤❤
@shashekentbelhekar1730
@shashekentbelhekar1730 4 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rahul123maharaj9
@rahul123maharaj9 Год назад
बाधित रहिवाश्यांबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगून योग्य पुनर्वसन करुन कोरिडोर झालाच पाहिजे.
@-Aniket-G
@-Aniket-G Год назад
काही बाधित होणार नाही काही धार्मिक संस्कृती नष्ट होणार नाही... बाकीच्या राज्यांच्या तीर्थ क्षेत्रांचा विकास बघा त्या विकासामुळे पर्यटनाला चालना मिळून त्या ठिकाणाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे.. तिरुपती देवस्थान बघा आणि आपल पंढरपूर देवस्थान बघा.. विकास झालाच पाहिजे .. जुन्या गोष्टी परंपरा संस्कृती यांना जतन करावंच लागेल पण डेव्हलोपमेंट पण काळाची गरज आहे...
@aparnapathak603
@aparnapathak603 Год назад
किती वेळा पंढरपूर ला येवून गेलात
@-Aniket-G
@-Aniket-G Год назад
@@aparnapathak603 दरवर्षी येतो काळजी नसावी
@santoshmdhanawade3958
@santoshmdhanawade3958 Год назад
@@-Aniket-G खुपचं बरोबर उत्तर! मी दर वर्षी आषाढी वारी करतो. पंढरपूरात खुपचं गैरसोय होते. खासकरून दुकानदार मुळे. अगदी माणूस मारत असेल तरी हे लोग दुकानासमोर उभे करत नाहीत. बोलतात माझे गिरहिक जाईल. या अपर्णा मॅडम ही त्यापैकी एक. पंढरपूरला बदलाची गरज आहे.
@dattatrayakadam3134
@dattatrayakadam3134 Год назад
ज्याची संपती जाते तेच विरोध करतात विकास मोदी काळात नाही तर कधीच नाही .
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Год назад
Nakkich.
@AkhandBharat1177
@AkhandBharat1177 Год назад
साहेब आषाढीला होणारी गर्दी कॉरिडॉर झाल्यामुळे ३६५ दिवस भक्त वाढणार आहेत,हे लक्षात घ्या.
@ashwindate3711
@ashwindate3711 Год назад
मराठी माणूस कधी पुढे जाऊ शकत नाही 💯
@nitinmanglekar8430
@nitinmanglekar8430 Год назад
तू कोण भैया आहे का खूप पुढे गेलाय
@ishapathan6846
@ishapathan6846 Год назад
पंढरपुरातल्या लोकांनी विकास नको आहे सर्व अतिक्रमण करायला हवं आणि त्यांना फक्त पैसा हवा विकास नको भरपूर वारकऱ्याचे हाल होत आहेत त्यांना कुठलेही पर्यायी जागा शोधा असे शासनाने सांगावे व विकास करावा
@anitatalawar2630
@anitatalawar2630 Год назад
कसले पैसे हो लोकांचा घराचा विचार करा
@ravindragund8888
@ravindragund8888 Год назад
पाऊस कधी काही नसत नाही आणि प्रत्येक महिन्याला एकादशीला येतो खूप गर्दी असते लोकांना लोकांना एका जाताना खूप त्रास होतो आणि त्याच्यामुळे यांचे दुकान वाचण्यासाठी हे विरोध करत आहेत सर्व व्यापारी पंढरपूरचा विकास विकास परिपूर्ण झाला पाहिजे
@kailaswaghmare3963
@kailaswaghmare3963 Год назад
पैसे कमून बसले तरी हाय मारी चालू आहे .आपली दुकान वाचवण्यासाठी किती धावपळ चालू आहे. ह्यांनी पण किती प्रॉपर्टी बनवली असेल.विकास झालाच पाहिजे.
@nitinmanglekar8430
@nitinmanglekar8430 Год назад
ते स्थानिक आहेत त्यांचा रोजगार गेला तर काय तु पोसणार का।
@hiteshrajput4461
@hiteshrajput4461 Год назад
अरे यात्रेत लाखो लोक यतात...आणि पुढे अजुन गर्दी वाढेल. म्हणून काँरीडोर होतो खुप चांगली गोष्ट आहे.सुविधा उपल्पध होती व्यवसाय वाढेल स्थांनिकांनाच त्याचा फायदा होईल.मुठ भर लोकांनचा आडमुठे पणा लक्षात न घेता लाखो लोक जे येतात त्यांनचा विचार शासनाने करावा.
@sunilborde9182
@sunilborde9182 Год назад
तेथील लोकांना यात्रेकरूंची काही काळजी नाही त्यांना धंदा महत्त्वाचा आहे
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Год назад
Mhanu n ch tar virodh hotoy.
@sureshroman498
@sureshroman498 Год назад
विकास झाला पाहिजे वारकऱ्यांनी सहकार्य करावे राजकारण करू नका नाहीतर काम कसं होणार ही विणती padurangachya चरणी प्रार्थना
@rsbikkad
@rsbikkad Год назад
विरोध करणारे वारकरी नाहीत ते राजकारणी आहेत
@varaderb7125
@varaderb7125 Год назад
हृदयाचे ऑपरेशन करून त्याला भरपूर रक्तपुरवठा देणे गरजेचे असताना ऑपरेशन न करता दुसरी कडून रक्तपुरवठा करा असे यांचे म्हणणे आहे मक्तेदारी बंद होईल म्हणून हा जाळफाट आहे
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Год назад
Nakkich he khare ahe.
@shreepatil2396
@shreepatil2396 Год назад
विकास झालाच पाहिजे माझ्या येणाऱ्या वारकऱ्यचे हाल नाही झाले पाहिजे
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Год назад
Hech PANDURANG la vaatat ahe.
@popatkhandagale4932
@popatkhandagale4932 Год назад
पांडुरंगाचा परिसरात बदल करा वारकऱ्यांनी सहकार्य करा
@Boss-lt5ku
@Boss-lt5ku Год назад
तुकाराम मुंढे साहेबांना कॉरीडोरचे अधिकार द्या .
@santoshmdhanawade3958
@santoshmdhanawade3958 Год назад
हे लोग स्वार्थी आहेत! माझ्या पंढरीच्या पायरीवर खोडा घालत आहेत. मी 10 वर्ष वारी करत आहे, एवढी गैरसोय आषाढीला होते ती कुठेच होत नाही. माझा वारकरी पाय पाय कष्ट घेतो. अश्या गोष्टीत हे स्वतःचे दुकान वाचवतात!
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Год назад
Kharach Ashadhit literally Pandhari amaryad ghan hotey.
@swamibro2358
@swamibro2358 Год назад
👍👍
@akashmandhare6700
@akashmandhare6700 Год назад
भाऊ ह्या सगळयांचे व्यवसाय आहेत ह्यांना असे वाटत आहे की आपले व्यवसाय बंद पडतील. ह्यांना विकासाची काही देणं घेणं नाही.
@shankarpund6426
@shankarpund6426 Год назад
पंढरपूर करांच काही म्हणण असु पंढरपूर क्षेत्राचा विकास झालाच पाहिजे रस्ता रुंदीकरण अन बाहेरच्या वारकर्याना सुधीवा मिळाल्या पाहिजे दरवर्षी गर्दी वाढतच आहे
@dineshdanke8128
@dineshdanke8128 Год назад
पंढरपूर स्वच्छता अभियान राबविण्यात यावे अशी विनंती 🙏
@mahadevgunjal88
@mahadevgunjal88 Год назад
बदल होणे काळाची गरज आहे..
@gauravpadghan05
@gauravpadghan05 Год назад
यांचचे दुकान चालेले म्हुणुन नाटक करत आहेत हे 😂😂😂😂😂
@ajaysvarvatkar5788
@ajaysvarvatkar5788 Год назад
करा काॅरीडोर .भक्त बघतील ..चागली सोई चागले दर्शन होईल ....सात मजली हे जे .बिल्डींग आहे .ते पन पाडाच ..कारन एवढी जुनी बिल्डींग .मधे फक्त एकच .मजला उपयोग होतो .पन ...त्या ठीकाणी .काही चागलच होईल..मला आनंदच .होईल कारन .माझ आराध्य दैवत आहेत पंढरपूर आहे .म्हणून. वाराणसी सारख काॅरीडोर झालच पाहीजेत..जय महाराष्ट्र. महाराष्ट्रत जमीनी कमी आहेत का एवढ मोठ राज्य .कुठेपन घर बाधा .पन पंढरपूर तीर्थक्षेत्र एकच आहे जनतेला .भविष्यात काय गर्दी वाढतच जानार आहे म्हणून काॅरीडोर झालाच पाहीजेत पंढरपूर पुरात ..एकादशीनिमित्त .चंद्रभागेत .अंघोळ करायला गेलो की .कीती घान साम्राज्य आहे ..सगल चागल होईल हे पन बघा पंढरपूर जनतेने ..🚩🕉🚩🕉🙏🙏🙏
@laxmandesai5126
@laxmandesai5126 Год назад
करी डोर झालाच पाहिजे का विकासाला अडथळा आणता यांना दुसरा मार्केट करून द्या आता होणारच
@gauravpadghan05
@gauravpadghan05 Год назад
पंढरपूर च्या दुकानात नुसतं लूट आहे... बाकी काही नहीं
@gitemaharaj2969
@gitemaharaj2969 Год назад
हा विकास झालाच पाहिजे आम्ही सरकार च्या सोबत आहोत हे व्यपरी त्यांच्या व्यपारा साठी विरोध करीत आहेत व्यापाऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा कांही देने घराणे नाही हे उगीच उत्पात माचवतात
@sunitabadwe3518
@sunitabadwe3518 Год назад
हे पंढरपुरी लोक करू देणार नाही.सरकार त्यांची सोय करूनच करणार पण नकार घंटा मनात धरूनच नकार आहे.त्या लोकांना नव्या जगात जगायचंच नाही.कारण त्यांचा आत्ताचा फायदा जो होतो तेव्हा भावनेत वाहावत जाणे उपयोगाचे नाही.
@APK81
@APK81 Год назад
सगळ्यांना स्वतःची दुकानं आणि धंदा करायचा आहे...बाकी भक्ती, देव, देऊळ सगळं झूठ बात म्हणून विकासाला विरोध
@ashwindate3711
@ashwindate3711 Год назад
विचारसरणी बदली पाहिजे💯
@rajendrajadhav9827
@rajendrajadhav9827 Год назад
आखया देशात पंढरपुर हे देवस्थान फार फार मंदिराचा भाग गर्दी होत आसते मंदिर परीसर खुलाकरन गरजच आहे मंदिर परिसर मोकळा।राहान महतवाच आहे धन्यवाद सर
@गायनाचेरंगी
सगळ्यांनी सहकार्य करावे काळानुरूप बदल होने अपेक्षित आहे. राम कृष्ण हरी
@nivrutinawale5053
@nivrutinawale5053 Год назад
होळकरवाडा व शिंदेवाडा ह्या ऐतिहासिक वास्तू आहे कोणत्या परिस्थितीत त्यापाडु नये
@commentman4125
@commentman4125 Год назад
विकास तर झालाच पाहिजे, विकास झाल्या नंतर खरोखरच अनेक अडचणी दुर होणार आहे, भाविक संख्या वाढणारच आहेत,
@eknathughade134
@eknathughade134 Год назад
अरे पंढरपूरची काय संस्कृती सांगतो. हागायला जागा नाही तेथे काय संस्कृती जपत तू
@headandshoulder10
@headandshoulder10 Год назад
100 % corridor banva....... Well done
@dilipshelke3958
@dilipshelke3958 Год назад
महाराष्ट्र राज्यात विकासकामाला अडवणूक होते तसेच मोठे उद्योग आले की विरोध करायचा विरोधानंतर ईतर राज्यात उद्योगपती जात आहेत, तांत्रिक उद्योग गुजरात राज्यात गेले की जाग येते व नंतर टिका करुन राजकारण केले जाते.
@justmyviews8626
@justmyviews8626 Год назад
शासनान पाहाल्यांदी गर्दी चे (बारी ) नियोजन. 1)बारीत असताना पाणी पिण्याची सोय 2)खाण्याची सोय 3) तसेच बारीत असताना मलमूत्र विसर्जन करण्यासाठी बारी जवळ स्वच्छता गृह 24 तास असणे गरजेचे आहे. 4) बारी च्या ठिकाणी वृद्धा साठी विसावा बारिच्यावठिकाणी स्वच्छता साफ सफाई 5) दर्शन रांगचे अंतर खूप ठेवण्या पेक्षा नियोजन करून अंतर कमी करणे 5)वारकऱ्यांच्या साठी स्वच्छता गृह याची सोय करून द्यावी वरीच्या काळात स्वछता गृहच्या कमतरते मुळे वारकऱ्यांना आणि भक्तांना उघड्या मध्ये मलमूत्र विसर्जन कराव लागत त्यामुळे पंढरपूरत या काळात खूप दुर्गंधी पसरलेली असती. महत्वाच्या गोष्टी ना प्राधान्य द्या...
@गण्यागॅंग
काय नाही होऊन द्या चांगल्या कामाला वेळ कशाला मस्त कमावलंय आज पर्यंत राम कृष्ण हरी
@nitinmanglekar8430
@nitinmanglekar8430 Год назад
मग सरकार ची का जलते
@nitinmanglekar8430
@nitinmanglekar8430 Год назад
तुज घर पाडल्यावर कळेल
@gauravpadghan05
@gauravpadghan05 Год назад
विकास करू दयायचा नाही आहे पंढरपूर चा लोकांना 😡😡😡😡जागा च कुठे आहे पंढरपूर ला...
@ShubhamMore-dm8ys
@ShubhamMore-dm8ys Год назад
दादा तु राहतोस का पंढरपूर मध्ये, जागा कुठे आहे म्हणतोयस, जागा आहे भरपूर पण त्याचा योग्य नियोजन नाही, आपल्याला काही माहिती नसल्यास उगीच शहर वासियांना बोलू नये......
@skadam3945
@skadam3945 Год назад
बदल व्हायलाच हवा काळानूसार
@adityashinde5616
@adityashinde5616 Год назад
आज अयोध्येत पण भरपूर घरे,मंदिरे, मशिदी मंदिर विकास मदे जात आहे पण लोक कधीच विरोध नाही करत आहेत, व काशी मध्ये घरे स्वतःहून लोकांनी सरकार दिली होती
@nivrntteerokade8492
@nivrntteerokade8492 Год назад
राजे जन्माला यावे परंतु शेजारच्या घरात आपल्या नव्हे अशी यांची परिस्थिती आहे
@amitmaharajofficial283
@amitmaharajofficial283 Год назад
अरे बाबांनो जे शॉपिंग मॉल होईल त्यात तुम्हाला दुकान मिळतील की, होऊद्या की मंदिराचा विकास
@anillonde624
@anillonde624 Год назад
विकास होणे गरजेचे
@annasomasal6358
@annasomasal6358 Год назад
हे मूठभर लोक बोलतात ना हे स्वतःच्या स्वार्थासाठी बोलत आहेत परंतु यांना समजत नाहीये आषाढी वारी असो किंवा कार्तिक वारी असो या वारीमध्ये जे भाविक भक्त येतात त्यांची किती मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे ते यांना समजत नाही आणि हे स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध करायला निघालेत
@popatsudake8525
@popatsudake8525 Год назад
हा प्रकल्प झालाच पाहिजे ही जी लोक आहेत ते व्यापारी लोक बोलत आहेत
@balajimundhe1480
@balajimundhe1480 Год назад
खरचं पंढरपूर येथील विकास व्हावा
@anillonde624
@anillonde624 Год назад
स्वार्थी लोकांमुळे विकासात अडथळा
@IndianRouter
@IndianRouter Год назад
विकास आराखडा मधे संडास भरपुर बांधावेत लोकांची खुप कुचंबना होते...
@yogeshbhadge7102
@yogeshbhadge7102 Год назад
खूप छान भविष्याच्या दृष्टीने पंढरपूरचा विकास हा निश्चित मोदी सरकार करत आहे कॉरिडॉर झालाच पाहिजे
@WaghmareSANJAY
@WaghmareSANJAY Год назад
पंढरपूर कॉरिडॉर झालेच पाहिजे
@satyavijaygaonkar3275
@satyavijaygaonkar3275 Год назад
शाॅपींग सेंटर बांधणार आहेत त्यात दुकानदारांना सामावून घेणार का ते बघा....
@nitinmanglekar8430
@nitinmanglekar8430 Год назад
त्याची गरज काय
@s.......m1704
@s.......m1704 Год назад
तुमची गरज नाही पांडुरंगाला वारकऱ्यांचा पांडूरंग आहे व्यापारी यांचा नाही
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 Год назад
आमदार खासदार एवढा पुजारी पैसे कमवतात पंढरपूरला
@sushant-ky5xc
@sushant-ky5xc Год назад
पंढरपूर मधल्या सर्व पान टपरी बंद केली पाहिजे सगळीकडे तंबाखू गुटखा खाऊन घान केली आहे स्वच्छता झाली पाहिजे देवाच्या ठिकाणी जाऊन घान करण किती वाईट गोष्ट आहे 🙏
@shubhamparicharak7448
@shubhamparicharak7448 Год назад
👌👌👌👌👌💯barobar
@Aspirant-g1j
@Aspirant-g1j Год назад
अरे निजी स्वार्थसाठी काय विरोध करता। आज पंढरपूर बाकी तिर्थ क्षेत्रा प्रमाणे का नाही हे सांगा।
@Uservdbdjkd
@Uservdbdjkd Год назад
नाही
@jaydattadhakne2342
@jaydattadhakne2342 Год назад
खूप छान. नक्की व्हावं.
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni Год назад
राहुल आजचा भाग अतिशय समतोल होता.. अभिनंदन!
@patriot6369
@patriot6369 Год назад
वारकऱ्यांना विचारायला 1कोटी वारकरी आहे. मग त्यांना विचारायचं का
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 Год назад
मराठी माणसे सुधारणार नाहीत जग पुढे चालले आहे तुम्ही बसा मागास
@pratikinamdar6056
@pratikinamdar6056 Год назад
तुझं घर पडून कर कॉरिडॉर
@dvp322
@dvp322 Год назад
आम्हा सामान्य नागरिकाला हा प्रश्न विचारणे बरोबर नाही. आम्ही योग्य नाही म्हणालो ह तर रुलींग पार्टी ला तुम्ही सांगणार जनतेचा नकार आहे. आणि आम्ही योग्य आहे म्हणालो तर विरोधी पार्टीला तुम्ही सांगणार जनतेचा होकार आहे. म्हग वाद सुरू होईल. त्यापेक्षा बेस्ट वे तेथील समस्त नागरिक आणि राज्यकर्ते यांच्यात विचार होईल आणि निर्णय करतील.
@laxmannanaware6400
@laxmannanaware6400 Год назад
पंढरपूर चा विकास झालाच पाहिजे पंढरपूर रहिवासी 95 टक्के लोकांनची भावना आहे.
@sambhajikolhe4665
@sambhajikolhe4665 Год назад
काम होणार आहे चिंत्ता करू नका कोनी बी विरोध केला तरी विकास होणार आहे पैसे मोजणार आहे शासन
@mangeshjadhav9128
@mangeshjadhav9128 Год назад
कॉरिडोर झाल्यानंतर पर्यटन वाढवून तिथल्याच लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तिथल्या लोकांनी तात्पुरता विचार करू नये. लॉन्ग टर्म च्या दृष्टीने पंढरपूर मध्ये कॉर्डर होणे गरजेचे. आहे
@sunilpatil4203
@sunilpatil4203 Год назад
विकास होत आहे कॉरिडॉर बनवणार खूप छान विचार आहे.पण गोर गरीब जनतेला छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना दुसरी कडे जागा द्या .आणि आर्थिक भरपाई द्यावी.
@sach7405
@sach7405 Год назад
धन्यवाद मोदीजी धन्यवाद शिंदे साहेब धन्यवाद फडणविस 🙏🙏🙏
@ashokthapade4948
@ashokthapade4948 Год назад
देव देश धर्मा साठी लढणारा नेता पंतप्रधान मोदी नी इच्छा दाखवली तीचा सन्मान करावा क्षुल्लक स्वरथी वृत्ती मोडुन काढावा नाही तर कॉग्रेस सरकार चे विचार करून बघा फरक समजून येईल 🕉🚩🌾🌾🌾🌾
@nitinpanchal2345
@nitinpanchal2345 Год назад
पुर्ण भक्तांची सोय महत्वाची आहे ,व्यापारी नाही
@narasingshinde481
@narasingshinde481 Год назад
वास्तविक पाहता पंढरपूर हे शहर फार पुरातन काळाचे आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर तरी या तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे जर स्थानिक लोकांचा विरोध असेल तर त्यांना बाजूला जागा दिली पाहिजे आणि विकास हा झालाच पाहिजे आज-काल त्यांच्या व्यवसायासाठी विकास नको वाटत असेल तर हे चुकीच आहे या सर्वांना जुगारून विकास केला पाहिजे अखिल भारतीय वारकरी सेवा संघ
@harshalnehe7918
@harshalnehe7918 Год назад
विकासाला अडथळा घालू नका
@Ap-oz3xh
@Ap-oz3xh Год назад
हे व्यापारी आहेत यांचा तुम्ही विचार करून येणाऱ्या लाखो भाविकांशी तडजोड करणार का? आणि तसंही भरपूर कमवलं असेल आतापर्यंत
@vitthalgirme8086
@vitthalgirme8086 Год назад
Right
@ravindrasupekar737
@ravindrasupekar737 Год назад
थोडे पैसे दुष्काळी भागातील लोकांना पाणी आणण्यासाठी खर्च करा सरकार आणि पत्रकार
@ashwindate3711
@ashwindate3711 Год назад
पर्यटन वाढेल स्थानिक लोकांना रोजगार भेटेल किती मूर्ख लोक आहेत🤦जे महाराष्ट्रात राहून पंढरपूर ला गेले नाही ते पहिले पंढरपूर ला येतील नयनरम्य विकास बघायला
@gopaltayade806
@gopaltayade806 Год назад
फक्त स्थानीक व्यापारी यांचा विचार नको महाराष्ट्रातील अवघ्या वारकरी संप्रदाय आणी भक्तांचा बिचार केला गेला पाहिजे
@ramraje1111
@ramraje1111 Год назад
Maharashtra मध्ये विरोध होतो म्हणून सर्व उद्योग गुजरात मध्ये गेले गुजरात मध्ये लोक विरोध कधीच नाही करत
@shahrukhpawar2012
@shahrukhpawar2012 Год назад
0154
@pandurangkarale5867
@pandurangkarale5867 Год назад
कुणी कितीही विरोध करा कॉरिडोर हा झालाच पाहिजे
@anilwandhare1476
@anilwandhare1476 Год назад
विकास कसा रखडणार हेच आमच्या महाराष्ट्रात चालतं, खूप छान विषय आहे मा.मुख्यमंत्र्यांचा पण जलन करणारे विरोध करणार.
@dr.umeshgujjar536
@dr.umeshgujjar536 Год назад
आगोदर शहर सुधारा नदीचे घाट बघा नदीतले घाण बघा
@सत्यवानअनारसे
महाराज देशातील इतर स्वच्छ सुंदर मंदिर बघा आणि पंढरपूर बघा ,घाणीचे साम्राज्य,लहान गल्ली बोळ,चालायला रस्ता नाही ,निवांत बसायला जागा नाही. सर्वत्र घाण घाण घानच.... अरे काय वाटत नाही...... महाराज चुकीचे बोलत आहेत. कॉरिडॉर झालाच पाहिजे.
@Balasahebpund4
@Balasahebpund4 Год назад
वारकर्यांना राहण्याची व संडासची सोय . तसेच यांच्या आरेरावीवर नियंत्रण . तसेच भाडेपट्टी ची पावती रक्कम ठरवून द्यावी . ह्या भामट्यांना वारकर्यांचे काही देणे घेणे नाही . विकास झालाच पाहिजे व दर्शन रांग सुरक्षित तेथे सर्व सोयी सुविधा असली पाहिजे .
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 Год назад
मला वाटतं हे वेळी development ला वीरोध करत आहेत
@prasadatre4105
@prasadatre4105 Год назад
फारच चांगला निर्णय आहे,, परंतु सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी
@curiouskid_222
@curiouskid_222 Год назад
देव मोठा की यांची दुकाने मोठी याचा या देवाच्या नावाने धंदा करणाऱ्या या लोकांनी विचार करावा
@nprameshwar8384
@nprameshwar8384 Год назад
फक्त माझं भलं झालं पाहिजे. बाकी सगळं खड्यात गेलं तरी चालेल. माझं दुकान चाललं पाहिजे.
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 Год назад
पुजारामुळेच वाटोळ झाला आहे
@hanumanjadhav3352
@hanumanjadhav3352 Год назад
विकास व्हायला पाहिजे पंढरपूरचे विठ्ठल
@pandurangkarale5867
@pandurangkarale5867 Год назад
हिते जेवढ्या लोकांनी आपले म्हणणे मांडले त्यापैकी किती लोकांची किती दुकाने नाहीत असे विचारा हे फक्त तिथल्या दुकानदारांचा विरोध आहे कॉरिडॉर हा झालाच पाहिजे
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 Год назад
विठ्ठल मंदिर व्यापारी लोकांसाठी नाही तर भक्तांसाठी आहे सरकार योग्य तेच करेल जगात नाव होईल असा सुंदर कॉरिडॉर झाला पाहिजे विरोध करणारे तुम्ही कोण?तुम्ही आता आर्किटेक्चर ne शिकवणार का? पुर्वी 100/200 वर्ष पूर्वी व्यापारी कोठे hote? तुम्हीच धंद्यासाठी वाट लावत आहेत
@sandeepamrutrao2160
@sandeepamrutrao2160 Год назад
राहुल जी खुप छान , अभिमान आहे आम्हाला की तुम्ही धाराशिव च्या मातीत तयार झाले आहोत. एक मत तुळजापूर करांचा पण घ्या . तिथे ही हीच परि्थिती आहे 🙏🏻
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 Год назад
मराठी माणसे काही शिकायला तयार नाहीत तुम्हीच जा तिथे जागा मोकळी करा
@pramodjadhav5582
@pramodjadhav5582 Год назад
होय वारकंराना पण विचारायचं ऐक कोटी वारकरी आहेत मणून तर तुम्ही आहात विकायला बसला आहे आता तर माझी ईक्षा आसी झाली आहे मंदीर जवळ बसलो आहेत तेचा जवळ काही घेईचच नाही मंदीर चा बाहेरच प्रसाद घेईचा
@vyankatambekar5493
@vyankatambekar5493 Год назад
काशी विश्वनाथ मंदिर परिसर आजुबाजुला संवेदनशील प्रकर असताना विकास झाला तर महाराष्ट्रातील मंदिरा का नको
Далее
Свадьба Раяна Асланбекова ❤️
00:12