Тёмный

Raigad | रायगड भाग १ | संपुर्ण माहितीपट | चित्तदरवाजा मार्गे | लष्करी विभाग | नागरी विभाग | 

Awesome Yug
Подписаться 30 тыс.
Просмотров 176 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 122   
@ishroopvlog
@ishroopvlog 2 года назад
रायगडाची परिपूर्ण माहिती यापेक्षा सुंदर रीतीने कोणी सादर केली असेल असे वाटत नाही , खूप छान दादा..👍👌😊
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
खूप खूप आभारी आहे दादाराव 😍🔥🤗🚩🙏, प्रयत्न हाच होता की परिपूर्णता असावी महितीपटाला तुमची प्रतिक्रिया ऐकून सार्थक झाल्याचं वाटतय
@SachinPuriVlogs
@SachinPuriVlogs 2 года назад
रायगड हा सर्व मावळ्यांसाठी एक पवित्र ठिकाणचं आहे, युग भावा तू या पवित्र ठिकाणच्या एक एक ठिकाणचा अप्रतिम असा व्हिडिओ व त्याची संपूर्ण माहिती आम्हा मावळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे त्याबद्धल तुला लाख लाख शुभेच्छा 💐💐🥰
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
अगदी मनापासून धन्यवाद सचिन दादा 🤗🙏🔥😍
@uttamtarase-bx5cj
@uttamtarase-bx5cj Месяц назад
खुप छान माहिती आहे जय शिवराय❤
@rajaramrajwade8314
@rajaramrajwade8314 7 месяцев назад
ह्या खूपच सुंदर उपक्रम आहे आम्हाला माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद.
@rushikeshmhetre1329
@rushikeshmhetre1329 10 месяцев назад
ऐसा राजा होने नाही. ना भूतो ना भविश्यति 🕉🚩🚩🚩jai shivray❤
@travellerprashant460
@travellerprashant460 2 года назад
रायगड म्हणजे आपल्या सर्व मावळ्यांचा श्वास आणि आज हा रायगड तू प्रत्यक्षात उरी भरवलास मित्रा अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती एक एक दगड आणि एक एक चिरांच जे तू वर्णन केलयेस काय बोलावं खरंच अप्रतिम व्हिडिओ पाहताना हे जाणवतच की तू रायगड फक्त फिरला नाहीस तर जगाला आहेस आणि तुझ्यामुळे तो आम्हालाही घर बसल्या जगायला मिळाला याबद्दल तुझे लक्ष लक्ष आभार पुढील भागाची प्रतीक्षा असेल 😍❤️🙏🏽👌🏼🚩
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
खूप खूप आभारी आहे तुमचा मी प्रशांत सर, आज पर्यंत नेहमी तुमची साथ आणि मार्गदर्शन लाभलंय आम्हाला आशिच साथ असू द्या... पुढच्या रविवारी रायगडाचा उत्तरार्ध येईल त्याला ही अशीच प्रेम द्या 😍🙏🔥🚩
@kaushikpatil9696
@kaushikpatil9696 Год назад
या चॅनल वरचा आज मी पाहिलेला हा दुसरा व्हिडिओ आहे. आजपर्यंत अनेक RU-vid's यांचे मी जे गडकिल्ले संदर्भातील व्हिडिओ पाहिलेत त्या सर्वांमध्ये तुमच्या सारखे अभ्यासपूर्ण संपूर्ण माहिती देणारे कोणी नव्हतेच; तुम्ही ज्या पद्धतीने हि माहिती दिलीत त्यासाठी hats off 🙌🏻🙌🏻🙌🏻 आणि खूप खूप धन्यवाद इतकी उत्तम माहिती दिल्याबद्दल..,! 💝💝💝
@tatyamore9145
@tatyamore9145 2 года назад
अतिशय सुसंगत पणे आणि सविस्तर माहिती तुम्ही दिली .. खुप-खुप छान वाटले..! नावास शोभेल "युगंधर" असे तुमचे कार्य आहे..
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
क्या बात है तातू आपण वेळेत वेळ काढून माहितीपट पाहिल्याबद्दल धन्यवाद 🤗🙏🔥😍
@GroupBYMJ
@GroupBYMJ 2 года назад
रायगडाचे अतीशय सुंदर वर्णन..... तसेच सुंदर चित्रीकरण.
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
धन्यवाद mj सर
@treclimb_bunny
@treclimb_bunny 2 года назад
हा व्हिडिओ पाहून बरीच माहिती मिळेल असा हा व्हिडिओ.... आणि 25 मिनिट 5 मिनिट सारखे वाटले अतिशय उत्तम आणि सुबक प्रकारे व्हिडिओ बनवला आहे... छान सुंदर मस्त पुढील भागाची आतुरता असेल दादा आता.....😊🤝🧗🏻‍♂️👌
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
धन्यवाद बनी दादा नक्किच येत्या रविवारी पुढचा भाग ही पहा 🤗🙏🔥😍
@SK-dg9qc
@SK-dg9qc 2 года назад
खूपच सुंदर इतिहास सांगितला आहे छान व्हिडिओ बनवला आहे लवकर पुढचा भाग पण घेऊन या छञपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
नक्कीच येत्या रविवारी पुढचा भाग पहा मॅडम 😍🔥🙏🤗
@pratikwalanjeroyalenfieldl4983
@pratikwalanjeroyalenfieldl4983 2 года назад
लय भारी होता व्हिडिओ दुसऱ्या भाग पाहण्यासाठी आम्ही तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ 🙏
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
नक्कीच दादा ह्या रविवारी दुसरा भाग ही पहा धन्यवाद 🤗🙏🔥😍
@ashwini_the_explorer
@ashwini_the_explorer 2 года назад
उत्कृष्ट विडिओ 💯💯💫💫 संपूर्ण माहिती मिळाली👏🏻👏🏻. तुमच्या अथक प्रयत्नांना सलाम 🙌🏻
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
धन्यवाद गब्बर 🚩🔥🙏😍
@pavanmetkar728
@pavanmetkar728 2 года назад
खुपचं सुंदर आणि माहिती पुर्ण व्हिडिओ 👍
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
पवन दादांचा आभारी आहे मी 🚩🔥😍🤗🙏
@ShahajiKale-u3t
@ShahajiKale-u3t 7 месяцев назад
धन्यवाद सर ❤❤
@kartiktate8667
@kartiktate8667 Месяц назад
पावसाळ्या मध्ये आणखी सुंदर दिसतो रायगड❤
@trilokbhamare5464
@trilokbhamare5464 2 года назад
जय शिवराय आज पुन्हा एकदा मी रायगडावर जाऊन आलो असाच अभास मला झाला 🙏🏻 खूप छान आणि शुभेछा ❤️
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
अगदी मनापासून धन्यवाद त्रिलोक दादा, तुमच्या मधुर आणि अस्सलिखित वाणीने तुम्ही शिलालेख वाचन केले आणि ह्या महितीपटाची शोभा वाढवली या करिता 😍🙏🔥🚩
@VijayNimkarde-zu4zk
@VijayNimkarde-zu4zk 5 месяцев назад
Khup chhan mahiti dili sir
@satyadixit8595
@satyadixit8595 2 года назад
व्हिडिओ पाहून रायगडावर जाऊन आल्या सारख वाटलं दादा खूप खप धन्यवाद दरवर्षी 6 जूनला रायगडावर जातो पण ह्या वर्षी नाही जमलं कोविड मुळे पण तुमच्या व्हिडीओ मुळे रायगडाच दर्शन घेता आलं
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
मनपूर्वक धन्यवाद दादाराव 😍😍🤗
@nitindokhale9180
@nitindokhale9180 2 года назад
युग दादा अप्रतिम माहिती आणि व्हिडीओग्राफी
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
मनपूर्वक धन्यवाद नितीन सर🤗🔥😍🚩🙏
@Devkiransonawane1921
@Devkiransonawane1921 2 года назад
जबरदस्त ,अप्रतिम अति सुंदर
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद मामाश्री 🚩🔥🙏😍
@manishagurav3392
@manishagurav3392 2 года назад
Jivan dhany zale apratim mahiti milali 👍👌👌👌🙂
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
मनापासून धन्यवाद मॅडम 🙏🚩🔥😍🤗
@yuvraj-tupe
@yuvraj-tupe 2 года назад
खुप सुंदर माहिती दिली साहेब 👍💯👌✅
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
मनपूर्वक धन्यवाद युवराज सर 🤗😍🔥🚩
@shyamsvideo
@shyamsvideo 2 года назад
खुप मस्त वाटला रायगडचा भाग स्वर्गात गेल्या सारख वाटल तुझ्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत जय भवानी जय शिवाजी
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
अगदी मनापासुन धन्यवाद शामदादा पुढच्या रविवारी रायगडाचा उत्तरार्ध येईल नक्की बघा 😍🙏🔥🚩
@shyamsvideo
@shyamsvideo 2 года назад
@@AwesumYug नक्कीच बघू 👍👍
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
🚩🔥🙏😍
@balkrushnajadhav9695
@balkrushnajadhav9695 2 года назад
खूप छान ब्लॉग आहे काय दिसतो रायगड
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
अगदी मनापासून धन्यवाद बालकृष्णाजी 🤗🚩🔥🔥🙏😍
@rajanjadhav2085
@rajanjadhav2085 7 месяцев назад
खूप छान माहीत दिली आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा
@virendrasawant9989
@virendrasawant9989 10 месяцев назад
अत्यंत अभ्यासपूर्ण विडीओ
@MalharichiVari
@MalharichiVari 2 года назад
अप्रतिम माहिती दिली युग दादा आणि व्हिडीओग्राफी ही तर अति उत्तम ......✌️🚩
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
मनपूर्वक धन्यवाद गौरवजी 😍🙏🔥🚩🤗
@pramodbengal2431
@pramodbengal2431 Год назад
खूपच छान माहिती सांगितली
@makarandcreation4728
@makarandcreation4728 2 года назад
दादा अप्रतिम 🔥❣️
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
Thank you so much Makarand 😍
@ravirajamburle9629
@ravirajamburle9629 7 месяцев назад
मराठी मनाचा मानबिंदू म्हणजे रायगड. जय शिवराय.
@janardangaikwad2830
@janardangaikwad2830 6 месяцев назад
जय शिवराय जय शंभुराजे
@swapnalilahange9859
@swapnalilahange9859 2 года назад
खूप छान युग दादा अप्रतिम 👏👌👏
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
धन्यवाद 😍🔥🙏🤗
@Ar.Gajanan
@Ar.Gajanan 2 года назад
अप्रतिम माहितीपट
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
धन्यवाद गजानन राव 😍🔥🙏🤗
@gajanansawant5197
@gajanansawant5197 9 месяцев назад
जय महाराष्ट्र जय जय शिवराय...
@ramakantpatil6280
@ramakantpatil6280 7 месяцев назад
खूप छान अप्रतिम
@ashishghadge7933
@ashishghadge7933 7 месяцев назад
खूपच छान माहिती दिली दादा तूम्ही.. खूप आभार.. जय शिवराय जय शंभूराजे.
@malharibaikare2210
@malharibaikare2210 Год назад
Most important information given to Rajdurg Raigad
@santoshbhalere9783
@santoshbhalere9783 9 месяцев назад
जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभुराजे
@sudhirkoli6641
@sudhirkoli6641 11 месяцев назад
Khup khup dhanyawad chan mahiti dada
@kdwild
@kdwild 11 месяцев назад
खूप मस्त आहे vlog. भाऊ अजून एकदा Drone घेऊन जा आणि त्याने शूट कर. आणि हा व्हिडिओ मध्ये ते सगळे add करून पुन्हा दोन्ही भाग एकत्र पोस्ट कर. एक. Number video zala ahe. Khup informative pan ahe. Jay shivray ❤
@trancemusicadda6615
@trancemusicadda6615 10 месяцев назад
Mi khup late baghitala tumcha video maharastra sarkar ne tumche vishleshn bghun tumhla prohtsan dile pahije ❤
@DipakChaughule
@DipakChaughule 10 месяцев назад
खूप छान व्हिडीओ 👌👌👌👌
@ujwalapawar8053
@ujwalapawar8053 Год назад
खूप छान माहिती दिलीत
@roshankhandveunique
@roshankhandveunique 2 года назад
अप्रतिम रित्या गडाची माहिती दिली आहे
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
Thank you so much Roshan Dada 🙏🤗😍🔥🚩
@miteshbhokare7642
@miteshbhokare7642 2 года назад
Mast Bhava Jay shivray 🚩🚩
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
धन्यवाद मितेश दादा 😍🔥🙏🤗
@jitendrakhemnar9213
@jitendrakhemnar9213 9 месяцев назад
जय मल्हार जय अहिल्या माता जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤️💛
@AwesumYug
@AwesumYug 8 месяцев назад
😍
@NashikCHEFMJ
@NashikCHEFMJ 2 года назад
एकदम जबरदस्त ... 🔥🔥
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
Thank you so much Manas 😍🙏🔥🚩
@Roshankhandve
@Roshankhandve 2 года назад
युग दादा म्हणजे नाशिकचे स्वप्निल सर 😍😍
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
तुम्ही केलेल्या स्तुती करता अगदी मनापासून धन्यवाद दादाराव, पण स्वप्नील दादा एवढा मोठा नाही मी खरचं अशीच साथ असू द्या 🤗🤗🤗🤗
@Roshankhandve
@Roshankhandve 2 года назад
Roshan Khandve cha ch vlogs cha channel ahe ha pan
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
Accha 😍
@apoorvakamtikar969
@apoorvakamtikar969 9 месяцев назад
I saw so many videos on raigad. But your video is the best one. Explaining with help of map is simply amazing. This is something i was searching for and could not find anywhere. Keep it up. You are the only one who explained why it is not bajarpeth
@krishnaavhad4437
@krishnaavhad4437 2 года назад
खुप खुप अप्रतिम व्लाॅग युग. व्लाॅग कमी आणि डाॅक्युमेंटरी जास्त वाटली. तु खुप मेहनत घेतलीय या व्लाॅग साठी ते दिसतय प्रत्येक सीन मधुन. हा व्लाॅग तुला नक्की यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल यात शंका नाही त्यासाठी खुप शुभेच्छा.
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
अगदी मनापासून धन्यवाद कृष्णा तुझे, आज तू रात्री ऐवजी दिवसा vlog बघितला यावरून रायगडाबद्दलची तुझी ओढ दिसून आली, बाकी आपल्या सर्वांकरिता रायगड म्हणजे तीर्थक्षेत्रच आहे आणि हिच भावना मनी ठेवून मेहनत घेतली आहे 🙏🚩🔥😍🤗
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 7 месяцев назад
​@@AwesumYug He Veher Well Saaf Kara Aju Baju La Shetee Kara ✍️😎
@sonofsahyadri7039
@sonofsahyadri7039 2 года назад
Wow dada ekdam apratim video ani mahiti/etihas
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
Thank you so much Dada 🚩🔥🙏😍
@sonofsahyadri7039
@sonofsahyadri7039 2 года назад
@@AwesumYug दादा सध्या तू खूप ट्रेक करतो आहे... एखादा सोबत केला तर खूप छान वाटलं... आज 6 March आम्ही pabargad केला...
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
नक्कीच करू दादा 😍🙏🔥🚩
@anupbeg8893
@anupbeg8893 2 года назад
Khup chhan
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
Thank You dear 😍🤗
@RakeshJadhav-jj9bl
@RakeshJadhav-jj9bl 10 месяцев назад
खुपच छान
@namratanagotkar2657
@namratanagotkar2657 2 года назад
सुंदर...
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
धन्यवाद नमे 😍😍😍🔥🚩
@z.p.students.2460
@z.p.students.2460 2 года назад
खूप अप्रतिम माहिती
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद सर 🚩🔥🙏😍
@kaminifupane2929
@kaminifupane2929 7 месяцев назад
खूप छान
@vaibhavlokhande1002
@vaibhavlokhande1002 2 года назад
खूप मेहनत घेतलीय तुम्ही.. छान झालाय व्हिडिओ 👍👍
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद दादाराव, अशीच साथ असू द्या 😍🙏🔥🚩
@Sushamarajendra
@Sushamarajendra 5 месяцев назад
Thanks brother
@BoysWithNature
@BoysWithNature 2 года назад
Superb 🔥
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
Thank you Dada 😍
@iambhatumali5023
@iambhatumali5023 2 года назад
Tussi great Ho brother
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
Thank you Sirji 😍🤗
@vishalkale867
@vishalkale867 9 месяцев назад
Bhari dada
@AwesumYug
@AwesumYug 8 месяцев назад
😍😍
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Swargiy. Sundar. Raigad💞.
@anildeotale425
@anildeotale425 10 месяцев назад
super
@archanalembhe9094
@archanalembhe9094 Год назад
Mast
@suryakantgurav4948
@suryakantgurav4948 9 месяцев назад
good
@AwesumYug
@AwesumYug 8 месяцев назад
😍😍
@haripatil87
@haripatil87 Год назад
🚩🙏🚩
@mansipawar2563
@mansipawar2563 2 года назад
👌👌🚩
@AwesumYug
@AwesumYug 2 года назад
धन्यवाद मानसी 🤗🙏🔥😍
@tejasjadhav2811
@tejasjadhav2811 7 месяцев назад
@sagarbhalerao3485
@sagarbhalerao3485 5 месяцев назад
👌👌👌👌👌❤️❤️🚩🚩💯💯
@shubhammore7814
@shubhammore7814 6 месяцев назад
❤❤
@shashikantkale6814
@shashikantkale6814 5 месяцев назад
रायगड नाव लिहीताना उर्दु सारखे वाटते,तसे नसावे,कारण महाराज आयुष्यभर त्या विरुद्ध च लढलेत.
@suryakantgurav4948
@suryakantgurav4948 10 месяцев назад
Very good 😂😂
@Prakashgawade-jy6wj
@Prakashgawade-jy6wj Год назад
महाराष्ट्र सरकारने राजगड किल्ल्यासाठी तात्काळ टाटा, एल एन टी सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून ५०० कोटी निधी देऊन पूर्णपणे संवर्धन संरक्षण करण्यासाठी जबाबदारी देऊन काम पूर्ण करावे. त्याच बरोबर इतिहासकार, स्थानिक संस्था यांच्या वर सुद्धा जबाबदारी द्यावी.
Далее
Кольцо Всевластия от Samsung
01:00
Просмотров 578 тыс.
Кольцо Всевластия от Samsung
01:00
Просмотров 578 тыс.