Тёмный

Raj Thackeray | फोडाफोडीच्या राजकारणावरुन अमेरिकेत राज ठाकरे काय म्हणाले? 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 48 тыс.
50% 1

Raj Thackeray | फोडाफोडीच्या राजकारणावरुन अमेरिकेत राज ठाकरे काय म्हणाले?
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Опубликовано:

 

28 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 422   
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia 2 дня назад
"ना आचार, ना विचार नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "
@RAVIRAJ-hh8sb
@RAVIRAJ-hh8sb 2 дня назад
😂😂 त्या नीच उध्दव ठाकरे बिनडोक बेअक्कल शरद पवारला मारून टाकल्यावरच देश सुधरेल.
@pramodmunde19
@pramodmunde19 2 дня назад
कधी याला मत्त दे , कधी त्याला मत दे , ना आचार ना विचार महाराष्ट्राची जनता लाचार , मूर्खा येकदा मनसेला मत्त दे , सगळे सत्तेत आलेत काही झालं नाही महाराष्ट्रच, आज पण त्याच अडचनी आहेत
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 2 дня назад
Agadi barobar​@@pramodmunde19
@FunFact11919
@FunFact11919 2 дня назад
​@@pramodmunde19 मत द्यायला उमेदवार उभे करावे लागतात ... लोकसभेला राज ठाकरे यांना मुंबई मधे खूप स्कोप होता पण त्यांनी चान्स घेतलाच नहीं
@pratikmane6652
@pratikmane6652 18 часов назад
Raj Thakre sahebana Swatacha Paksha Motha karay cha ch nahiye.. Te fakta Modi n sathi paksha chalavtayt ani Supari ghetat 🙏🏻 Me Manse la Mat det hoto pan ata nahi Denar kadhich..
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 дня назад
भारताची लोकशाही धोक्यात आणणाऱ्या धोकेबाज पक्षाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्याला आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा हा झालेला साक्षात्कार.
@SampatChorat
@SampatChorat 2 дня назад
शाबास चांगलं उदाहरण दिले आता मी केंद्रात सरकार आहे लोकशाहीला धोका झाला काहीतरी जनतेशी पसरू नका काँग्रेसच्या काळात किती वेळा संविधान मध्ये कायदे बदलले याचा अभ्यास करा ती स्वतंत्र झाल्यापासून पहिले इलेक्शन राज्य केंद्राचे एकत्रच व्हायचं हे तरी माहिती आहे का तुम्हाला बाबा इंदिरा गांधीच्या काळात आणीबाणीची पाळी आली होती मागचा सर्व इतिहास वाचा आता 10 वर्ष झाली की लोकशाही धोक्यात आली काय पण बोलून राहिलेत
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 дня назад
👌
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 дня назад
आणि ज्या ज्या पक्षाने लोकसभेत पाठिंबा दिला त्या पक्षांना पण संपवणार
@RAVIRAJ-hh8sb
@RAVIRAJ-hh8sb 2 дня назад
महाबकवास् आघाडी नीच बिनडोक उध्दव ठाकरे शरद पवार बेअक्कल तेच लोकं देशाची लोकशाही धोक्यात आणार आहे.
@virajgangawane6492
@virajgangawane6492 2 дня назад
Raj Thackeray ek number cha suparibaaj ahe kadhi ikde tr kadhi tikde
@gsj3312
@gsj3312 2 дня назад
प्रचंड गोंधळलेला माणूस कधी कोणाला पाठिंबा नक्की कोणत्या पक्षात बरोबर काय कळत नाय
@anildhotre7447
@anildhotre7447 2 дня назад
पाठींबा दया आणी लोकशाही धोक्यात आहे म्हणा खाऊन झाल्यावर ढेकर देणे असे बोलणे
@user-dq8vk3mm3p
@user-dq8vk3mm3p 2 дня назад
तुम्ही अमेरिकेत पक्ष काढा
@samsommohite
@samsommohite День назад
अमेरिका नवनिर्माण सेना😅
@sunil5931
@sunil5931 День назад
आणी तिथे पण सुपारी किंग व्हा 😂
@vijaycamblay583
@vijaycamblay583 День назад
बरोबरच बोललात
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w День назад
Uddhav Thackeray and Sharad Pawar are curse on Maharashtra.
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 2 дня назад
आपले ठेवायचे, झाकुन दुसर्याचे पाहायचे वाकुण 😂बिनशर्ट पाठिंबा 😂
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 2 дня назад
हे समजायला आणी सांगायला यांना अमेरीकेत जावे लागले का ?? पक्ष फोडाफोडी करानाय्रा मोदीला पाठींबा दीला हे साहेब वीसरले वाटतं ?
@govindborhade1605
@govindborhade1605 День назад
झोपेत बिनशर्त पाठिंबा दिला होता.तो त्यांना माहीतच नव्हता
@skills_wala_money
@skills_wala_money 2 дня назад
तुम्हीच तर त्यांचा prachar केला 😂
@govindborhade1605
@govindborhade1605 День назад
स्वप्नात जाहीर सभा केलेल्या
@tusharshivgun3091
@tusharshivgun3091 2 дня назад
आणि तुम्ही त्यांनाच बिनशर्त पाठिम्बा देता 🤦‍♂️
@RAVIRAJ-hh8sb
@RAVIRAJ-hh8sb 2 дня назад
😂😂 मग काय त्या नीच बिनडोक बेअक्कल उध्दव ठाकरेला पाठिंबा देणार 😂😂
@prabhakarbaviskar3613
@prabhakarbaviskar3613 2 дня назад
ज्यांनी फोडा फोडणीचे राजकारण केले,त्यांनाच तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला.
@mohindersinghgiran5798
@mohindersinghgiran5798 2 дня назад
राज साहेब तुम्ही लोकसभेला बीजेपी ला पाठिंबा दिला काही ठिकाणी प्रचार पण केला आता पुढील विधानसभे ला बीजेपी कडुन 50 सीटची मागणी करा वघा काय उत्तर मिळते
@kiranbhosale4358
@kiranbhosale4358 2 дня назад
बिनशर्ट पाठिंबा देताना का नाही विचार केला. डबल ढोलकी😂😂😂😂😂
@UnitedIndiaStrongIndia
@UnitedIndiaStrongIndia 2 дня назад
कधी तळ्यात, कधी मळ्यात, नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?
@abhiabhi1057
@abhiabhi1057 2 дня назад
वर्षात 10 वेळा भूमिका बदलते काय चाललय 💯👎😂
@indrajeetchavan294
@indrajeetchavan294 2 дня назад
लोकशाहीची ह्यात्या करण्यात तुमचा पण हात आहे
@swamismarth433
@swamismarth433 2 дня назад
तुम्ही मोदी शहा ला पाठिंबा दिला यावरून तुमची राजकीय कुवत दिसून येते
@abhiabhi1057
@abhiabhi1057 2 дня назад
बिनशर्त देऊन मोकळे व्हा 😅😅😅 तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो 😂😂
@amrutavartak7283
@amrutavartak7283 2 дня назад
राज ठाकरे गोंधळात पडलेत असे नेहमी वाटतात
@shraddhachavan5853
@shraddhachavan5853 День назад
साहेब तुम्ही पण आपण स्वतः काय करता त्या बद्दल पण मनापासून विचार करा.
@dineshpandit9803
@dineshpandit9803 2 дня назад
तुम्ही बिनशर्थ पाठिंबा द्या.
@prakashpatil6772
@prakashpatil6772 2 дня назад
आत्ता कुणाला बीन शर्ट देतील बघुया 😮
@sakshamwaghmare1215
@sakshamwaghmare1215 2 дня назад
सारं संपलेवर जेवायला आल्यागत बोलताय वेळेवर कुठं होता सुपारी 🎉
@swamismarth433
@swamismarth433 2 дня назад
तुम्हाला अधिकार नाही यावर बोलण्याचा कारण तुम्ही अराजकता माजवणार्या पक्षाला पाठींबा दिला
@sbs3953
@sbs3953 2 дня назад
बापरे आत्ता समजलं का लोकशाही धोक्यात आहे ते, मला वाटत बिनशर्त पाठिंबा कोणीतरी दिला होता, अमेरिकेवरून आल्यावर समजलं का,
@prakashpatil6772
@prakashpatil6772 2 дня назад
प्रत्येक तीन महिन्यांनी ह्यांची भूमिका बदलत असतात मग कसे लोक विश्वास ठेवणार हा ही विचार करावा बीन शर्ट वाल्यांनी 😮
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 2 дня назад
ग्रामीण भाग, सुधारल्या शिवाय शहरी भाग सुधारतं नाही ग्रामीण भाग देशांचा कणांआ आहे ❤🎉
@rahuljondhale3143
@rahuljondhale3143 2 дня назад
० किमतीचा माणूस झाला हा बिनशर्त चा जुगार खेळून
@user-hd2vg6rl7i
@user-hd2vg6rl7i 2 дня назад
प्रदेशात जाऊन सांगू नका भारतातच भाजपा समोर सांगा
@subhashpatil2002
@subhashpatil2002 2 дня назад
साहेब तुम्ही तुमची कोहिनूर सांभाळा , आमचा विश्वास तुमच्यावरून उडालाय ,
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 2 дня назад
भारतातील लोकशाही धोक्यात आहे म्हणताय तर नेत्यांच भविष्य धोक्यात आहे म्हणायला हरकत नाही.
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 2 дня назад
तुझ्या बद्दल काय बोलावं तेच कळत नाही एव्हढी अपेक्षा नव्हती असं बोलून त्यांनाच सपोर्ट करत होता तुम्हीं
@surajbhoite6170
@surajbhoite6170 2 дня назад
राजा लय दिवसातून जागा झालात तुम्ही
@VilasTangade-ro3zd
@VilasTangade-ro3zd 2 дня назад
तुम्ही तत्त्वज्ञान सांगू नका....बिनशर्त पाठिंबा देणारे....
@avi07gaming46
@avi07gaming46 2 дня назад
भाजप च काम झालं आता त्यानी तुम्हाला कोलंबस दिलाय विधान सभेचे निवडणूक आलिये म्हणून मला राज्य असा पाहिजे तस पाहिजे आपला इतिहास पाहिला तर लोक तुम्हाला विचारणार पण नाही चीव चीव करा आणि गप्प बसा 😂
@vivekkheole271
@vivekkheole271 2 дня назад
साहेब महाराष्ट्र तुमचं ऐकत होता पण आपण लोकसभेत गद्दार लोकांना पाठिंबा दिला मराठी म्हणून मी पण तुमचा फॅन आहे पण मला आता तुमच्या भूमिका पटत नाही साहेब आपण लोकभावना समजून घ्या सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही पण मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्राला आपली खूप गरज आहे जय महाराष्ट्र
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 2 дня назад
हे काय बोलतात ते त्यांनाच समजत नसावं😂
@swamismarth433
@swamismarth433 2 дня назад
बिनशर्त पाठींबा देताना विचार नाही केला? तुम्ही फक्त बोलताच करत काही नाही
@user-in5uu2vk7n
@user-in5uu2vk7n 2 дня назад
बीन बुडाच मडक स्थिर नाही बोलणेत पटाईत ककळत तर काही नाही
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 2 дня назад
दोघे एकत्र या कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही कुणाला बिनशर्त पाठिंबा पण द्यायची गरज नाही .
@rajarampatil3796
@rajarampatil3796 2 дня назад
बिनशर्ट वाल्यान फोडाफोडीवर बोलू नये.
@MPSCIMPSHORTS
@MPSCIMPSHORTS 2 дня назад
लवकर जाग आली साहेबांना😅
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l День назад
कशाला दाखवता यांना,,कालच्या मतावर हे आज ठाम नसतात😂
@KhushalThakare-mv1ef
@KhushalThakare-mv1ef 2 дня назад
दिल्लीत जाऊन आपण ओ महाराष्ट्रात बद्दलचं प्रेम व्यक्त करून आलात साहेब बिन शर्त पाठींबा देण्याआधी थोडा विचार करायला पाहिजे होता आता तुमच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास राहिला नाही साहेब
@pss5700
@pss5700 День назад
ज्याने फोडाफोडी केली त्यांना तुम्ही स्वार्थासाठी निस्वार्थ पाठिंबा देता साहेब,इकडे नौटंकी बोलबचन करता...सुपारिबाज
@premthorat9089
@premthorat9089 2 дня назад
जे संविधान संपवण्याठी निघाले आहेत तुम्ही त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला आता शांत बसा
@avi07gaming46
@avi07gaming46 2 дня назад
साहेब तुम्ही काय गू खात आहेत का ? आतापर्यंत च्या आपली कारकिर्द पहिली की तसंच वाटतंय😂
@savitakure9365
@savitakure9365 2 дня назад
लोकशाही आहे कुठे,भारतात लोकशाही धनिकासाठी आहे
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 2 дня назад
राज ठाकरे तुम्ही पहिला तुमची राजकीय ठाम भूमिका स्पष्ट करा तुमची वैयक्तिक शक्ती कधी निर्माण करणार लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा. एक नारा एक भूमिका पाहिजे.
@YuvrajKadam-pe1fl
@YuvrajKadam-pe1fl 2 дня назад
राज साहेब तुम्हीच बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळी लोकशाही धोक्यात नव्हती का? आता विधानसभेला कुणाला बिनशर्त पाठिंबा द्यायचा
@Uhhhh88997jhh
@Uhhhh88997jhh 2 дня назад
तुम्ही उघडा पाठिंभा का दिलता
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 2 дня назад
महाराष्ट्राची हास्य जत्रा
@RameshNarsale-uu8ug
@RameshNarsale-uu8ug 2 дня назад
लोकसभेला पाठिंबा कसा काय दिला
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 2 дня назад
आता महाराष्ट्रातील जनता या सरकारला उलथून लावणार अशा प्रकारांमुळे जनता विसरणार नाही
@hemantrajechaskar98
@hemantrajechaskar98 2 дня назад
हे स्वतः मॅनेज होत आणि लोकांना ब्राम्हज्ञान सांगत
@dayanandgawandi9469
@dayanandgawandi9469 2 дня назад
Raj..Sir.. ❤❤❤❤❤❤❤ Unlimited. ..from..All..Maharashtra. ..bc...u..deserve.. Me. Mumbaiker
@user-dq8vk3mm3p
@user-dq8vk3mm3p 2 дня назад
, आपण काय करतो
@bofficial0909
@bofficial0909 2 дня назад
हा त्यांना बिनशर्ट पाठिंबा देतो...😊😊😊
@damodhartekale9062
@damodhartekale9062 2 дня назад
आदरणीय राज साहेब आपण अत्यन्त पोटतिडकीने बोलतात पण आपण आपली भूमिका नेहमीच बदलत असतात कधी हिंदुत्व कधी प्रादेशिक मराठी पाऊल पडते पुढे कधी लावरे तो व्हिडीओ आणि त्याना च पाठींबा साहेब आपल्या जवळ प्रचंड बुद्धिमत्ता आहे राजकारणातील कसब आहे कधी कधी भूमिकेत बदल करावा लागतो पण आपण लोक भावनेचा आदर करून राजकारण करावे
@prakashpatil6772
@prakashpatil6772 2 дня назад
आपण आत्ता उगीच सल्ले देऊ नये. आपण फक्त कुणाला बीन शर्ट देता येते का पहा.
@ansarpathan1037
@ansarpathan1037 2 дня назад
मराठी हाच मुद्दा लाउन धरला आस्ता तर पक्ष लोकांना मान्य झाला आस्ता
@user-ug4ip7zx3b
@user-ug4ip7zx3b 2 дня назад
आहो साहेब आपण काय केले.. फोडा फोडी करणाऱ्या पक्षाला पाठिंबा दिला.. आपण.. समज घ्या 🙏
@prakashgurav8382
@prakashgurav8382 2 дня назад
बिन बुडाच भांड आहे हे.....बिनशर्त पाठिंबा देणार हे व्यक्तिमत्व....याला ना घर ना दार...दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.अस ह्या बाबाच.....सुपारी बाज
@yuvrajkoli5925
@yuvrajkoli5925 2 дня назад
तरी पण बिनशर्थ पाठिंबा 😂
@jitendrabhoite9638
@jitendrabhoite9638 2 дня назад
प्रत्येक ईलेक्शनला वेगळी भुमिका जनतेची मुड बघून भुमिका बदलताय का काही सुपारी मिळेल तसी भुमिका लोक सभेला आले म्हणजे मतदान होईल अस समजू नका लोक करमणूक करून घेण्यासाठी येतात
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 дня назад
राज ठाकरे साहेब हे प्रचंड हुशार ज्ञानी आहे परंतू ते आजचे सरकार काही पक्षावर आणि काही नेत्यांनच्या विचारांवर नाखूष आहे तर मग ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पक्षांना बिनशर्त पाठिंबा ज्ञान देतात हेच कळत नाही.
@anilkadam3129
@anilkadam3129 2 дня назад
साहेब,तुमच्या हातात आता एकच चांगला पर्याय आहे,निस्वार्थ समाज सेवा,महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल,आपल्या सेनेच्या युनियन आहेत,कार्यकर्त्यांना त्यामुळे रोजगार मिळेल,सर्व पक्षांवर वचक राहील,का म्हणून राजकारणात नाव खराब करता,आणि घडूल राजकारण करून आपल्याच माणसांना दुखवता,एक लक्षात असूद्या जनता सुज्ञ आहे,धन्यवाद
@balvantjadhav474
@balvantjadhav474 2 дня назад
सुपारी किंग बिन शर्ट पाठिंबा 😅😂😅
@rameshmaske6331
@rameshmaske6331 День назад
आपलं काय? दरवेळी वेगळ्याच पक्षाच्या व्यासपीठावर. काही खरं नाही सगळे सारखेच.
@kiranganthade4621
@kiranganthade4621 День назад
साहेब मुलाखत मध्ये एक बोलतात आणि सभेत वेगळं 😔
@rajendrashete949
@rajendrashete949 2 дня назад
आधी लोकसभेला पाठीबा देताना का कळलं नाही किती पैसे घेतले
@subhashpatil826
@subhashpatil826 День назад
कोणीतरी राज साहेब यांना लोकांनी दिलेल्या कोमेट्स वाचायला पाठून द्या तेव्हा त्यांना बिनाशर्टचा परिणाम दिसेल
@janardhanpahurkar8427
@janardhanpahurkar8427 День назад
कपडे काढून त्यांना पाठिंबा का देता 😂😂😂😂😂
@deepakdeshmukh804
@deepakdeshmukh804 2 дня назад
MR Raj Thakare ,India alliance was taking about same thing that our constitution is in danger. That time you supported the anarchist and now you are opposing. Daru piun prachar karto ka 're tu
@shripadkulkarni7724
@shripadkulkarni7724 2 дня назад
सगळ्या गोष्टींवर एकच ईलाज आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करणे
@mangeshkadam2451
@mangeshkadam2451 2 дня назад
दुतोंडी साप बघितला आहे, दुतोंडी माणूस पहिल्यांदा बघतोय.
@indrajeetchavan294
@indrajeetchavan294 2 дня назад
लोकशाही आहे आता लक्षात आले ह्यांच्या ,मग मोदींनी लोकशाही कुठे ठेवली आहे त्यांना तुम्ही पाढिंभा देताय...
@ankush4315
@ankush4315 День назад
पैसे मिळेल की तुमचे विचार बदलतात कार्यकर्ता मरतोय त्याचा विचार करा .
@ganpatpatil6622
@ganpatpatil6622 2 дня назад
तूम्हीच तर बिनशर्रथ पाठींबा दिला त्याच काय
@hakimshaikh7286
@hakimshaikh7286 17 часов назад
Jay Hind Jay Maharashtra ♥️
@RM-cz7wk
@RM-cz7wk 2 дня назад
Bharata madhala shevatacha vicharik manus . What a thought . Great man. Sindhutain che sentence aathavato ya manasala baghun. ❤
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 2 дня назад
किती गोड वाटल जेव्हा उद्धव ठाकरे याचा पक्ष फोडला आता शहाणपण दाखवत आहे याला जास्त आनंद झाला होता ईतका जळका आहे ओळखले आहे याला सुपारी बाज आहे हा काही घेणे देणे नाही याला
@myview5583
@myview5583 2 дня назад
His public speaking skills are good but ..logical thinking he speaks most of the time non sense things...like food thing he spoke in this interview
@sandeepjadhav2203
@sandeepjadhav2203 2 дня назад
राज साहेब आपल्याच ते काय😢😢😢????
@user-ri4om3ls7z
@user-ri4om3ls7z День назад
Still Leader of MNS Is trying his level best to Uplift his political party in different ways
@rakeshtambe2558
@rakeshtambe2558 2 дня назад
अरे पण सिंपल बात आहे यांनी तर भिँक्रत पांठींभा दिला होता BJP la minde गाठला 😂😂😂😂😂😂😂😂😂
@prakashtonde2477
@prakashtonde2477 2 дня назад
कोणता जज्ज भाजप जज्ज
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 2 дня назад
Raju Painter lost our emage & Ajit Pawar lost our Leadership 🎉
@nivrittidarekar5715
@nivrittidarekar5715 2 дня назад
What about you.
@tejasjadhav3578
@tejasjadhav3578 День назад
तुमची भूमिका दर वेळेस बदलते आणि तुम्ही लोकांना ज्ञान पाजतात 😂😂 सुपारी बाज 😂😂
@dhondibakharat6391
@dhondibakharat6391 День назад
जेव्हा घटना घड़ते तेव्हा अपन शांत बस्ता एक विरोधक म्हणून त्या वेळी विरोध टिका का नाही करत चुकीच्या गोष्टींचा जाब सरकार विरोधकाना का विचरत नाही,
@ravindrapatil9477
@ravindrapatil9477 День назад
राजसाहेब तूम्ही खूप हुशार आहात... पण Election च्या वेळेस..... धर -सोड भूमिका असते.... म्हणून तुमच्यावर विश्वास बसत नाही... तो.. पा.... नेता अशी तुमची प्रतिमा झालेली आहे
@manojjakwar4672
@manojjakwar4672 14 часов назад
याला राजकीय लोक जबाबदार आहे, राजकारण्यांना कुठलीच बंधन नाही,
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b 2 дня назад
अहो ठाकरे साहेब लोकशाही राहिलीस कुठे
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 День назад
कोणत्या गावाला जायचं आहे हेच माहित नसलेला एक प्रवासी
@sachinranadive7639
@sachinranadive7639 2 дня назад
बिन शर्ट पाठिंबा
@nileshgotarne5912
@nileshgotarne5912 2 дня назад
मिडीयाला कुठलीच बातमी मिळाली नसेल म्हणून टाईम पास म्हणून मुलाकात घेतली अभिनंदन
@darshannaik1596
@darshannaik1596 День назад
भावाला साथ दिली तर महाराष्ट्र डोक्यावर घेईल तुम्हाला..एक मत व्यक्त केलं
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 День назад
जोपर्यंत महाराष्ट्रातील जनता राज साहेबांना ताकद देत नाही, तेव्हाच राज साहेब निवडणुकीत एकाग्रता दाखवू शकतात. कारण सध्या महाराष्ट्रातील झोपलेली जनता त्यामुळे राज साहेबांना वेगळे डिसिजन घ्यावे लागतात .. महाराष्ट्रातील जनतेने मनसे सोबत राहायला पाहिजे व या माणसाला मुख्यमंत्री केलं पाहिजे तरच बदल घडेल
@sanjaygavali6467
@sanjaygavali6467 2 дня назад
😂😂 आमच्या कडिल जेवणाची पद्दत राज साहेबांनी सांगितले पहाटे तीन ला मी जेवतो दुपारी 12 ला उठतो घे सुपारी
@krishnakhot863
@krishnakhot863 2 дня назад
😅
@sanjaygavali6467
@sanjaygavali6467 2 дня назад
@@krishnakhot863 बरोबर ना वाट लावली यानी हप्ते पाकीट मराठा म्हणून
@rameshthorat9000
@rameshthorat9000 2 дня назад
तरी त्यांना पाठिंबा देता?
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 День назад
साहेब हे खरं आहे तुम्हाला माहिती आहे की थोडा पुढचा राजकारण होते मग तुम्ही बिनसट पाठींबा का दिला आम्ही तुमची कट्टर समर्थक पण म्हटलं तरी भावाला सपोर्ट केला असता तर तुम्ही निवडून आले असते
@irfanbagwan9519
@irfanbagwan9519 2 дня назад
कसलंही नशेचे व्यसन न करता नशा ज्या व्यक्तीला होते तो म्हणजे राज ठाकरे
Далее