Тёмный
No video :(

Raj Thackeray Gudi Padwa Sabha Full Speech | राज ठाकरे यांची निर्णायक सभा, मोदींना बिनशर्त पाठिंबा 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 697 тыс.
50% 1

#RajThackerayFullSpeech #RajThackerayShivajiParkSabha #tv9MarathiLive #MNSSabhaLive #MNSBJP #DevendraFadnavis #PMModi #LoksabhaElection
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,8 тыс.   
@jitendrashelar298
@jitendrashelar298 4 месяца назад
थोडी राहिली होती, ती पण बिनशर्त सगळी घालवली
@afzalqureshi3765
@afzalqureshi3765 2 месяца назад
Afzal.munshi.qureshi
@akshaypatil2192
@akshaypatil2192 4 месяца назад
राज साहेब भिऊन पाठिंबा दिला का..😅 ED.CBI जय हो
@Comment_Man123
@Comment_Man123 4 месяца назад
आज लक्षात येतंय नुसती भाषा आक्रमक असून उपयोग नाही. एका मोठ्या पाशवी महाशक्ती विरुद्ध लढणारे उद्धव साहेब खरे शूर आहेत.
@roslielemos9826
@roslielemos9826 4 месяца назад
खरंच यार... हे आज पर्यंत च बोगस भाषण होत याचं😢
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 4 месяца назад
Mi manse madhe hoto pan raj ha sarvat bhangar vyakti
@Rohit-kf4oe
@Rohit-kf4oe 4 месяца назад
Jay मनसे
@mohankadu3845
@mohankadu3845 4 месяца назад
साहेब तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हतीच
@mandaraursang1
@mandaraursang1 4 месяца назад
Uddav 😂😂😂😂😂
@MR.SMART__2345
@MR.SMART__2345 4 месяца назад
आता कळतंय की बाळासाहेब ठाकरेनीं राज ठाकरेना त्याच वेळेस ओळखलं होत , उगाच बाळासाहेब ठाकरेंचा राग राग केला....मोकळ्या मनाचे आणि कट्टर हिंदुत्वाचे प्रतीक फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे......🚩🇮🇳✨
@legend1.61
@legend1.61 4 месяца назад
Uddhav Kay tujha pappa aahe ka ?
@baluingale3822
@baluingale3822 4 месяца назад
रंग बदलणारा सरडा 😂😂😂
@kiranpatil2943
@kiranpatil2943 4 месяца назад
२०१९ ला घरकोंबड्याने सरड्याची भूमिका केली
@nandkumarvavhal875
@nandkumarvavhal875 4 месяца назад
अगदी बरोबर आहे 👍💯👍💯👍💯
@prakashsakhare6985
@prakashsakhare6985 4 месяца назад
सरड्या सारखे रंग तर उद्धट ठाकरे बदलतो
@subhashmandale4610
@subhashmandale4610 4 месяца назад
आगदी बरोबर रांग बदलणारे लोकं आहेत हे
@dattarammayekar7056
@dattarammayekar7056 4 месяца назад
येस
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 4 месяца назад
एकटया भावाच्या विरोधातच नाहीतर करोडो मराठी माणसांच्या स्वाभिमानाच्या विरोधात जाणारे व गुजराती घंटा गळ्यात आडकवणारे हे कसले प्रबोधनकारांचे वारस,, अन् हा कसला मराठी बाणा,, मीही ईडी सीबीआईला घाबरलो म्हणा 🔥🔥💯🙏
@dineshghatul4447
@dineshghatul4447 4 месяца назад
खरा मर्द उद्धव ठाकरे ❤️👌🙏
@achutjadhav831
@achutjadhav831 4 месяца назад
UBT Brand Ahe ❤❤
@peoplesvoice7073
@peoplesvoice7073 4 месяца назад
Only bjp
@ashokjadhav1755
@ashokjadhav1755 4 месяца назад
यांच्या नादी लागायचं म्हणजे लय कठीण आहे बाबा
@mangeshkatalkar3051
@mangeshkatalkar3051 4 месяца назад
Khahi bolo nakos
@subhashshinde5446
@subhashshinde5446 4 месяца назад
खरचं!राजसाहेब फार फार वाईट वाटले.मीही तुमचा सर्वसाधारण कार्यकर्ता आहे.पण तुमचे ते विधान ऐकून आमच्या पायाखालची वाळूच सरकली,एक स्वाभिमानी योद्धा,एका शब्दाने आमचं नव्हे तुमचं समाधान करून घेतले आहे. (मी कुणाच्या हाताखाली काम करू शकत नाही except बाळासाहेब)पण आता काय केलेत. ज्याची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. फक्त शब्द बदललेत.अजूनही वेळ आहे.आमची तुमच्याबद्दल असलेले प्रेम कमी होवू देवू नका. आपण पुन्हा भुमिका बदलाल अशी आम्हा लाखो कार्यकर्त्यांची इच्छा तुम्ही पुरी कराल अशी आशा बाळगतो.जय महाराष्ट्र 😢🙏
@SMS_status
@SMS_status 4 месяца назад
महाराष्ट्रातील उदोगधंदे गुजरात हलविण्यात आले या मुद्यावर बोलने टाळले
@mr.sachintadvi3112
@mr.sachintadvi3112 4 месяца назад
यांचे प्रत्येक भाषण ऐकले आहे खूप दमदार असते पण आज च भाषण ऐकून मी यांचा कट्टर विरोधी बनलो.रंग बदलणारा सरडा झाला आहे राज ठाकरे. 💯✅
@user-kd5ez7pk8l
@user-kd5ez7pk8l 4 месяца назад
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कार्यकर्ता आज पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय महाराष्ट्र करतो
@kamleshdhumal2077
@kamleshdhumal2077 4 месяца назад
मनसे मध्ये दम नाही राहिला
@fhatsehedshort
@fhatsehedshort 4 месяца назад
Bandgul ed ला ghavrlaa ahe
@anantbhondave320
@anantbhondave320 4 месяца назад
मनसेमध्ये कधीच दम नव्हता
@shekhargarud2983
@shekhargarud2983 4 месяца назад
Kadi ch navata fatq Hawa hoti ..n ti geli
@user-zh6vq4ju2y
@user-zh6vq4ju2y 4 месяца назад
मी कट्टर मनसेसैनीक आज पासुन मनसे सोडत आहे.....! आंम्ही पक्षासाठी जीवाचे रान करायचे....आणी राज साहेब ....एका झटक्यात विकल्या गेले.....नक्कीच सेटलमेंट झाली आसेल....! ⛳⛳⛳ मनसेला जय महाराष्ट्र⛳⛳⛳
@rtsiop
@rtsiop 4 месяца назад
Changla kelaa. ... Ektach padnar ha ..
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 4 месяца назад
Mi pan manse sodli
@pramodwadatkarl3202
@pramodwadatkarl3202 4 месяца назад
सेटलमेंट नाही. याला अमित शहानं धमकी दिली,चुपच्याप पाठिंबा दे, नाही तर मागचं ईडीचं प्रकरण उकरून काढतो. हा बसला शेपूट घालून. हा स्वतःसाठी णराठी माणसाला गुजरतच्या दावणीला बांधायला निघाला. याच्या पासून सावध व्हा.
@shirishbhimara3046
@shirishbhimara3046 4 месяца назад
बेरोज गारा बदल बोला पाहजत होता
@crazyguy6570
@crazyguy6570 4 месяца назад
Are to agodarch viklela ahee
@girishmahadik3793
@girishmahadik3793 4 месяца назад
निर्लज्ज सदा सुखी माणूस... अर्थातच राज पोपट ठाकरे 😂😂😂
@YogeshPawade-fe9fs
@YogeshPawade-fe9fs 4 месяца назад
😂
@shahidp9433
@shahidp9433 4 месяца назад
😂
@graemesmith2643
@graemesmith2643 4 месяца назад
ह्याची लायकी काढायला पाहिजे एक रुपया द्यायला नाही पाहिजे खायला सला मराठी माणसाला लुटणारे आहेत हे सगळे गुंडे
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 4 месяца назад
प्रिय मराठी बंधूंनो हा स्वतःला विकून आलेला आहे
@user-um2ri6ks1p
@user-um2ri6ks1p 4 месяца назад
2008 वाले राज ठाकरे हवे होते भाजपाने वाघाला सर्कस मधे टाकून मनोरंजनासाठी ठेवलं आहे .
@ChetanDakre
@ChetanDakre 4 месяца назад
Kasla jhatyacha wagh bewda sala bhikarada wagh ekach hota balsaheb
@ranjitaware
@ranjitaware 4 месяца назад
@mein3324
@mein3324 4 месяца назад
Waghala tarbuj kasa kai avadla 😅
@semmytt372
@semmytt372 4 месяца назад
ठासली ना तुमची 😂😂😂 राहुल पंतप्रधान पाहिजे ना
@user-um2ri6ks1p
@user-um2ri6ks1p 4 месяца назад
@@semmytt372 तुला काय वाटल तुझी ठासणार नाही ? ठासणार पण घासणार पण
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 4 месяца назад
वसंत मोरे साहेब तुम्ही आधीच ओळखून योग्य निर्णय घेतला तात्या खरंच तुम्हाला मानल👍
@pavansawant705
@pavansawant705 4 месяца назад
भाषनापेक्षा कमेंट वाचुन फार आनंद झाला कि जनता किती हुशार झाली आहे. ह्या अशा लोकांच्या नादी जनता लागत नाही हेच कमेंट वरुन सिध्द झाले आहे.
@sushilpawarphotography3779
@sushilpawarphotography3779 4 месяца назад
रामदास आठवले पेक्षा बेकार अवस्था झाली आहे ह्याची
@shekharpawar5134
@shekharpawar5134 4 месяца назад
साहेब तुमचा कडून खूप अपेक्षा होती पण तुम्ही खराची मजे पण अना मनाचे खाची कारण केले साहेब तुमचा कडून खूप अपेक्षा होती पण मोरे साहेब बनी घेतलेला निर्णय का योगे ते आता कले आता फक्त वासात मोरे
@shubhamandhana
@shubhamandhana 4 месяца назад
Ekdum correct 💯
@TahirTahirAnsari-jf4ez
@TahirTahirAnsari-jf4ez 4 месяца назад
Aagdi barobar
@mohanvanole5233
@mohanvanole5233 4 месяца назад
​@@shekharpawar5134tuzya aadnava Varun samjte tumhi Hindu Virodhi aahe..kahi zaat farak padnar nahi..
@BalasahebPatil-mg3qy
@BalasahebPatil-mg3qy 4 месяца назад
Rajkumar..18.asrata.18amadaranaleka.ka.nustecha.bhasan.karnar
@nileshkanhere3669
@nileshkanhere3669 4 месяца назад
घालवली सगळी, हा कसला प्रबोधनकार ठाकरे यांचा वारस. महाराष्ट्राचा जोकर
@Ask2093
@Ask2093 4 месяца назад
आज च्या सभे मधे टाळ्या आणि शीट्या कमी वाजल्यात अस वाटताय😅
@rajendraprasadbutle2313
@rajendraprasadbutle2313 4 месяца назад
हे राज साहेबांनी खुप छान केलं. मला त्यांचा निर्णय फार आवडला. ह्या मुळे दोन गोष्टी निश्चित झाल्या. पहिली ही की भाजप खुप कमजोर झाला आहे. त्यांच्या सोबत शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण एवढ सगळेच असूनही त्यांना 83 वर्षाचे शरद पवारसाहेब आणि एवढं सगळ हिसकावून घेऊनही कणखर पणे उभे राहणारे उद्धव साहेब ठाकरे यांची त्यानी धास्ती घेतलेली आहे. आणि दुसरे मराठी माणूस आता कुठल्याच भ्रमात न राहता त्याला खाञी पटलेली आहे की महाराष्ट्रची खरी काळजी असणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरेच. त्यामुळेच मराठी माणुस ठामपणे त्यांच्याच पाठिशी उभा रहाणार आणि मत विभाजन टळणार. धन्यवाद राज साहेब. हयावर मराठी बांधव आपली प्रतिक्रिया नोंदवु शकतात.
@user-pn6dx1of2k
@user-pn6dx1of2k 4 месяца назад
वारंवार बदलत्या भुमिका घेतल्या आणि होत्याच नव्हत केले आहे. आज राजकीय आत्महत्या केली लोकांना एक चांगला राजकारणी म्हणून जो विश्वास होता तो उडाला. यापुढे मनसेचे काम करणे बंद.
@GauravChaudhari-xc3wt
@GauravChaudhari-xc3wt 4 месяца назад
काय केलं?
@prakashsakhare6985
@prakashsakhare6985 4 месяца назад
उद्धट ठाकरेंनी कितीवेळा सरड्या सारखे रंग बदलले हे माहीत नाही का तुला?
@rashidshaikh3898
@rashidshaikh3898 4 месяца назад
नर्सेस,डॉक्टरांना निवडणूक कामे लावली ,त्यासाठी विरोध आहे साहेब आपला ,मग त्यांना ज्यांनी कामाला लावले त्यांनाच तर तुम्ही पाठिंबा दिला ना.
@yashsamant4083
@yashsamant4083 4 месяца назад
@@rashidshaikh3898 सगळ्यांनी घाण राजकरण केल तेंव्हा का नाही बोला राज साहेब ठाकरे पन आत्ता तेच करणार हिंमत असेल तर अडवून दाखव... उद्धव ठाकरे नी मनसे चे 7 नगरसेवक फोडले होतें तिकडून च फोडा फोडीच राजकरण सुरू झालं तेंव्हा का नाही बोला ... आत्ता आम्ही घाण राजकरण करतोय तर जळते का तुझी
@AP-fx4hh
@AP-fx4hh 4 месяца назад
बाळासाहेबांचा निर्णय योग्यच होता.... उध्दव ठाकरेंवर विश्वास ठेवायचा...
@maneshgadhave6722
@maneshgadhave6722 4 месяца назад
Only Udhav balasaheb thakare
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 4 месяца назад
खरं सांगतो ह्यांच्या जाण्याने उद्धवजी ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूति,प्रेम,आदर लाखपटीनं वाढला,, मराठी अस्मिता स्वाभिमानाचा लढा ते एकाकी लढतायत, त्यांच कौतुक करावं तेवढं कमी,,,जय महाराष्ट्र जय शिवराय 🔥🔥🔥💯
@YogeshPawade-fe9fs
@YogeshPawade-fe9fs 4 месяца назад
👍🏻
@anillondhe4861
@anillondhe4861 4 месяца назад
साहेब आपण जर असंच बिनशर्त पाठिंबा आपल्या भावाला जर दिला आसता तर महाराष्ट्र तुमचा अभिमान वाटला असता
@piyushpardeshi3538
@piyushpardeshi3538 15 дней назад
भाऊ कोण तो दत्तू 😂
@uttamravfartale355
@uttamravfartale355 4 месяца назад
घे सुपारी उठ दुपारी
@balajishinde8204
@balajishinde8204 4 месяца назад
छान ""माहाराष्ट्राचा झोकर"""आहे
@kiranpatil2943
@kiranpatil2943 4 месяца назад
तू राजसाहेबांना जोकर म्हणतोस तुझा " बाप " जोकर असणार
@siddhuhajari1425
@siddhuhajari1425 4 месяца назад
दल बदलू जो स्वताच्या फैमिली चा नाही झाला तो जनतेचा काय होणार.
@siddhuhajari1425
@siddhuhajari1425 4 месяца назад
तोड पाणी झाली असेल राज ची टोल वरूण
@namdevpawar2382
@namdevpawar2382 4 месяца назад
हा माणूस कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळ करत असतो बिना शर्थ बाठिंबा कितीची करोडची सुपारी असेल
@rajbhadarge6918
@rajbhadarge6918 4 месяца назад
Good sir
@SanjayPatil-tz7iv
@SanjayPatil-tz7iv 4 месяца назад
ईडी मागे लागली म्हणून पाठिंबा
@kiranpatil2943
@kiranpatil2943 4 месяца назад
तू बिडी औढ😂
@fhatsehedshort
@fhatsehedshort 4 месяца назад
Carect बोल
@arunthorat6945
@arunthorat6945 4 месяца назад
0​@@fhatsehedshort
@dattarammayekar7056
@dattarammayekar7056 4 месяца назад
settlment
@shekhargarud2983
@shekhargarud2983 4 месяца назад
Settlement 😅
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 4 месяца назад
राजकारणात विचारधारा, निष्ठा, आणि भुमिकेला खुप महत्व असतं आणि राज ठाकरे यांनी या सर्व गोष्टींच्या परिसीमा गाठली म्हणून राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आहे
@salmanpathan7593
@salmanpathan7593 4 месяца назад
गुजरात develop होतोय, पण महाराष्ट्र खूप पुढे आहे म्हणजे ! .... महाराष्ट्र 2014 च्या पहिले योग्य हातात होतं.... As political science student मी इतकं सांगू शकतो की बिना पैश्या च्या ग्रामपंचयतीचे निवडणूक पण जिंकता येत नाही तर विधानसभा आणि लोसभेच्या तर सोधूनच द्या.... काँग्रेस आणि राष्ट्रवादी कितीही भ्रष्ट होती तरी ती बिजेपी पेक्षा ठीक होती atleast पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र चा वर्चस्व होत..!
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 4 месяца назад
राजसाहेब मी वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक 🚩 आहे पण तुम्ही ठाकरे असल्याने थोडा तुमच्या बद्दल आदर होता तो आज तुमच्या 🦎 सरडा छाप दलबदलू भुमिकेमुळे कायमचा संपला आहे आता फक्त खऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब ❤️ च
@sunandakhedkar
@sunandakhedkar 4 месяца назад
तंोओ
@skservices1502
@skservices1502 4 месяца назад
आजोबा प्रबोधनकार आणि हा मनोरंजन कार
@raneevanmore4227
@raneevanmore4227 4 месяца назад
ही राजगर्जना नव्हे हा मोदी धार्जिन आहे
@SumanPrakashUdhane
@SumanPrakashUdhane 4 месяца назад
आता एकच पर्याय उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@prathameshkarke8596
@prathameshkarke8596 4 месяца назад
महाराष्ट्राचा मनोरंजनकार 😂
@sharadsawant9228
@sharadsawant9228 4 месяца назад
वसंत मोरे यांनी खूप चांगला निर्णय घेतला.
@designerselements9791
@designerselements9791 4 месяца назад
ED LA GHABRUN RAJ NI SURRENDER KELA😂😂😂😂😂😂
@rockstar-yr6zd
@rockstar-yr6zd 4 месяца назад
आपण युती बिती नाय करत... सरळ पक्षच भाड्याने देतो... जिथं जास्त खंडणी तिथच आमच्या पक्षा ची मांडणी.... जय टोल नाका वसुली बाबा🙏🙏🙏
@user-jb9rq2zw4j
@user-jb9rq2zw4j 4 месяца назад
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रासाठी लढणारा माणूस पक्ष चिन्ह गेलं तरी पण हार नाही मानत कारण त्यांच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्राची जनता आहे राज साहेबांचा एकही आमदार निवडून येणार नाही
@pratapshinde7115
@pratapshinde7115 4 месяца назад
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे. सतत भुमिका बदलणारे नाही. आदरणीय प्रबोधनकार ठाकरे, हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.
@ganeshsonawane1802
@ganeshsonawane1802 4 месяца назад
Soniya chi chappl 😂
@ganeshbiradar15
@ganeshbiradar15 4 месяца назад
समोर बसून टाळ्या वाजवणारे पण बिनडोकच वाटत आहेत 😂😂😂
@GauravChaudhari-xc3wt
@GauravChaudhari-xc3wt 4 месяца назад
ho sarv doka tumhalach dilay devane 😅😂
@princedass5480
@princedass5480 4 месяца назад
Ek dum barober bolle...kutracha pillela pan 10 diwas madhye dole ugadte, yena 10 varsha jale yencha Dole kadhi ugadnar
@durgeshYadav-dy4rk
@durgeshYadav-dy4rk 4 месяца назад
मला आजपर्यंत एक समजले नाही एवढे मूर्ख यांना सापडतात कोठून सभे साठी😂😂😂😂
@VasantDhotre-zy5dt
@VasantDhotre-zy5dt 4 месяца назад
स्वाभिमान फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्यातच आहे...
@sharadpadwal2940
@sharadpadwal2940 4 месяца назад
दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा,पण आज महाराष्ट्र झुकला दिल्लीपुढे..भावपुर्ण श्रद्धांजली..
@pawar8683
@pawar8683 4 месяца назад
कोन काही म्हणू देत देशात परिवर्तन अटळ आहे महाविकास आघाडीचा विजय असो
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 4 месяца назад
70 वर्ष बदलच होता,मविआ,चं सरकार होतं,शरद पवार व काग्रेसचेच मुख्यमंत्रीपदी व सरकार तेच होतं,
@Abhijeet-rangari
@Abhijeet-rangari 4 месяца назад
महाविकास आघाडी चा विजय असो
@GauravChaudhari-xc3wt
@GauravChaudhari-xc3wt 4 месяца назад
​@@Abhijeet-rangariका ?
@Abhijeet-rangari
@Abhijeet-rangari 4 месяца назад
@@GauravChaudhari-xc3wt महाविकास आघाडी च आहे जी संविधान चा रक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे
@GauravChaudhari-xc3wt
@GauravChaudhari-xc3wt 4 месяца назад
​@@Abhijeet-rangarimahavikas aghadi mhanje mamata banerjee pn ali ka tyat
@jaiprakashlad6619
@jaiprakashlad6619 4 месяца назад
ही कसली गर्जना ?ही तर म्याव म्याव.महाराष्ट्राचे ऊद्योग गुजरातला पळविणा-याना साथ आणि म्हणे मी महाराष्ट्र प्रेमी.
@bhushanPatil-of9ub
@bhushanPatil-of9ub 4 месяца назад
महाराष्ट्र नव गुजरात निर्माण सेना
@vedhakshorts
@vedhakshorts 4 месяца назад
@@bhushanPatil-of9ub patil saheb balasaheb asech BJP sobat nhavte kahi tri vichar karun bola
@user-zb8rw4hz1k
@user-zb8rw4hz1k 4 месяца назад
अरे तुझा मालक पण गेला होता गुजरात मध्ये अंबानींच्या गाव जेवणाला ,सर्व कुटुंब घेऊन.
@user-zb8rw4hz1k
@user-zb8rw4hz1k 4 месяца назад
​@@bhushanPatil-of9ubउबाथा म्हणजे उर्दू बाळासाहेब ठाकरे सेना.
@sanket9647
@sanket9647 4 месяца назад
​@@vedhakshortschup re chutya tumhi 1 pakshachya support etake andhale zala ahat ki tumhala changala vait samajat nhi ahe
@sweetMayra12
@sweetMayra12 4 месяца назад
काही नवीन नाही , मान झुकवली की कमरेतून वाकले हे बघायचं होत😂😂हे कमरेतून झुकले😂😂😂😂
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 4 месяца назад
एवढा प्रचंड मोठा मेळावा फक्त इडी सासेमिरा थांबवण्यासाठी. कुठला स्वाभिमान कुठेही स्वाभिमान दिसत नाही. स्वाभिमान फक्त वंचित बहुजन आघाडी मध्येच दिसत आहे
@ankitchopde4576
@ankitchopde4576 4 месяца назад
Khoke tithe pan gele aahet
@ankitchopde4576
@ankitchopde4576 4 месяца назад
Khoke tithe pan gele aahet
@legend1.61
@legend1.61 4 месяца назад
Tithe auranzeb cha kabri vrun donation aal asel na
@sanjaykarpe8882
@sanjaykarpe8882 4 месяца назад
सर तुम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांनीच त्यांना ड्युटीला लावला ना इलेक्शनच्या
@madhavmathapati7421
@madhavmathapati7421 4 месяца назад
Point ahe
@finegentleman7820
@finegentleman7820 4 месяца назад
Raj has proved to be most unreliable Marathi politician. At least, BJP-RSS stabs from front by taking away businesses from MH to Gujuart, ignoring marathi Asmita etc but Raj kept quiet when Shivaji Maharaj was compared to Modi, Phule was insulted , when businesses were moved from MH to Gujuart and now we know why,. He should officially merge with BJP. Goodby Raj.
@ajinkyaajinkya5938
@ajinkyaajinkya5938 4 месяца назад
2019 la kuth hota bhau tu zopla hota ka😂
@55555Deadman
@55555Deadman 4 месяца назад
निवडणुक आयोग स्वायत्त संस्था आहे हे तुम्हाला माहीत असायला हवे.
@thedreamer1130
@thedreamer1130 4 месяца назад
Abe tuchiya nivdnuk aayog navachi swatantra sanstha ahe.. mahit ahe ka?
@milindjadhav9274
@milindjadhav9274 4 месяца назад
मनसे कार्यकर्त्यांनी भाजप च्या सतरंज्या उचला.
@sanketthorat-io1lz
@sanketthorat-io1lz 4 месяца назад
MANSE phile paaun BJP chi B Team mhnun kam krte💯💯✅✅
@sunilshelkeshelke8942
@sunilshelkeshelke8942 4 месяца назад
👌
@shekhargarud2983
@shekhargarud2983 4 месяца назад
Right
@nitindongare5575
@nitindongare5575 4 месяца назад
आणि तुम्ही पप्पूचे डाईपर बदला 😂
@sumedhshirsat2645
@sumedhshirsat2645 4 месяца назад
Hahahahaha 😂
@ganeshzore8065
@ganeshzore8065 4 месяца назад
खाज ठाकरे तुमचं राजकारण संपलं लढवय्या एकच फक्त उद्धवजी ठाकरे सरकार
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 4 месяца назад
प्रत्येक वेळी नवीन भुमिका घेतली म्हणून राज ठाकरे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून उतरलेत
@Amol_Khedekar
@Amol_Khedekar 4 месяца назад
बाळासाहेबांनी तेव्हाच ओळखलं होतं की, राज ठाकरे धरसोड वृत्तीचा माणूस आहे आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेना दिली. बाळासाहेबांचा निर्णय योग्यच होता हे आजची परिस्थिती पाहून आता महाराष्ट्राला कळलं असेल.
@abdulpatel4674
@abdulpatel4674 4 месяца назад
Kya baat bola bhai sahi hai
@thegoldencompany2527
@thegoldencompany2527 4 месяца назад
खर बघायला गेला तर raj ठाकरे त्यांच्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहिले आहेत, जे की कट्टर मराठी , अणि हिंदू, भूमिका आहेत पण उद्धव ठाकरे चि भूमिका फक्त अणि फक्त बीजेपी विरोध अणि सत्ता कशी येईल असा आहे.
@pavansawant705
@pavansawant705 4 месяца назад
अगदी खरंय
@shaileshwaingankar6408
@shaileshwaingankar6408 4 месяца назад
Ajun ek gaddar😂
@cbspune9169
@cbspune9169 4 месяца назад
Udhav la deun kay kele......to tar ata tamam Hindu bandhvana mhanayla pan ghabrtoy saheban samor😂😂😂
@sanjaywagh626
@sanjaywagh626 4 месяца назад
आज खरेच जाणवत बाळासाहेब नी योग्य निर्णय योग्य घेतला.
@harishpansare4245
@harishpansare4245 4 месяца назад
जवळ जवळ अडीज हजार कमेंट या व्हिडीओ खाली झाली आहेत अशी एक पण कमेंट भेटली नाय कि ज्यांनी राज ठाकरे चा निर्णया सहमत दाखवली आहे उलट निर्णयाला विरोध केला आहे.... 1 लाईक फक्त चुकीचा निर्णयाला विरोध करण्या साठी...👍
@tukarammhatre655
@tukarammhatre655 4 месяца назад
हे सगुण ईडी आहे म्हणून पाठिंबा
@kinginthenorth8924
@kinginthenorth8924 4 месяца назад
राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका म्हणत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला 🤣🤣 काय मोठा जोक मारला..
@raunak3005
@raunak3005 4 месяца назад
Hyatla kahi arth samajhla asel tar parat reply kar.😂😂
@shahidp9433
@shahidp9433 4 месяца назад
😂
@user-wb9jd2bx5z
@user-wb9jd2bx5z 4 месяца назад
मनसे सैनिकांनी भाजप ला मतदान करू नये 🙏🙏🙏
@shreekantsapkal2459
@shreekantsapkal2459 4 месяца назад
पहिली 10/20 मते तरी मिळयाची आता तर ते पन नाही मिळणार..... 🙏🙏🙏🙏मनसे ला जय महाराष्ट्र.....
@smitapatil3549
@smitapatil3549 4 месяца назад
महाराष्ट्रा ची खूप काळजी वाटते राज ठाकरे ना, मग महाराष्ट्रातील उद्योग धंदे मोदी ने गुजरात ला पळवले त्याचा ही विरोध केला नाही आणि मोदी ला पाठींबा दिला हे अतिशय लज्जास्पद आहे.
@kartiks6507
@kartiks6507 4 месяца назад
Industries moving because of lack if infrastructure, if it improves, Industries will remain, focus needs to be on development
@rajanawate6656
@rajanawate6656 4 месяца назад
खंडणी, हफ्ते याला वैतागून उद्योग धंदे बाहेर राज्यात जातात
@bhushanPatil-of9ub
@bhushanPatil-of9ub 4 месяца назад
महाराष्ट्र नव गुजरात निर्माण सेना
@smitapatil3549
@smitapatil3549 4 месяца назад
@@rajanawate6656 मोदी च सरकार यायच्या आधी महाराष्ट्रातील धंदे बाहेर जात नव्हते.
@user-zb8rw4hz1k
@user-zb8rw4hz1k 4 месяца назад
​@@smitapatil3549गुजरात मध्ये न जात ते कायमचे महराष्ट्रातील टाळेबंदी होवून बंद पडायचे तुमच्या वसुली तंत्रा मुळे.
@prathameshkarke8596
@prathameshkarke8596 4 месяца назад
राज ठाकरे ❌ बीकाऊ ठाकरे 😂✔️
@santajidahibhate5914
@santajidahibhate5914 4 месяца назад
Buy one get one Free😂😂
@durgeshYadav-dy4rk
@durgeshYadav-dy4rk 4 месяца назад
भाव फक्त एक हाफ चहा आणि सिंगल समोसा जा यायचे रेल्वे चे तिकीट.
@proudtobeanindian.358
@proudtobeanindian.358 4 месяца назад
राज साहेब आम्ही भारतीय पण सज्ज आहोत हुकूमशाही विरोधात 2 हात करायला.. आणि आमचं खंबीर नेतृत्व मा.उद्धव साहेब ठाकरे पण तयार आहेत ❤
@carname7391
@carname7391 4 месяца назад
ज्या वेळेस देशाला वाचवायची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे सगळं बाजूला ठेऊन पुढे आले, सुभाषचंद्र बोस म्हणायचे तुम मुझे खून दो मे तुम्हे आजादी दूंगा, याचा अर्थ स्वतंत्र्याची किंमत रक्ता पेक्षा अधिक आहे..... राज याना गुजराती भाऊ जवळचा वाटला
@yogeshjagdale8199
@yogeshjagdale8199 4 месяца назад
टोमणे मारणे एवढच काम साहेब...
@bhatavdekarprathamesh8077
@bhatavdekarprathamesh8077 4 месяца назад
बाकी नेते टोमणे मारत नाहीत का😂😂😂 राजकारण आहे भाऊ ते
@djomee9311
@djomee9311 4 месяца назад
टोमणे मारणे उद्धव ठाकरे शिवाय चांगलं कोणाला जमत नाही 😂😂😂
@hitendrawaghelahitu9171
@hitendrawaghelahitu9171 4 месяца назад
@@@aa​@@bhatavdekarprathamesh8077
@rkpatil5454
@rkpatil5454 4 месяца назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@aparab82
@aparab82 4 месяца назад
बघतोस काय रागानं शेपूट घातलं वाघानं😂
@mirzagalibji3982
@mirzagalibji3982 4 месяца назад
भाऊ 2019 मधे ED Chi Notice Aali Hoti Raj thakare yanna Aata punha ED nko mnun बिनशर्त पाठिंबा दिला 😂😂😂
@thebmw9081
@thebmw9081 4 месяца назад
तुमचा पाठिंबा म्हणजे तुमच एकट्याचं मत मोदीना, मतदार तर तुमच्या सोबत नाहीत..
@vishu1678
@vishu1678 4 месяца назад
🤣🤣🤣🤣🤣
@sanketthorat-io1lz
@sanketthorat-io1lz 4 месяца назад
💯💯💯BJP bhagao
@shubhamandhana
@shubhamandhana 4 месяца назад
😅😅😅
@Lucky-so5rz
@Lucky-so5rz 4 месяца назад
कोणत्या जगात जगतोय तु बाळा, हीच तुझी comment मोदी सत्तेत आल्या नंतर delet करायला ये
@dreamer.....optimist1627
@dreamer.....optimist1627 4 месяца назад
😂😂😂
@shrikantpatil3755
@shrikantpatil3755 4 месяца назад
मस्त नाटक होत time paas झाला अर्धा तास
@user-vs4ih6qw1g
@user-vs4ih6qw1g 4 месяца назад
स्वबळा चा नारा दिला असता तर बरे झाले असते,
@gorakshapabale5174
@gorakshapabale5174 4 месяца назад
राजसाहेब असं नव्हतं करायचं😢😢 खूप चुकीचा निर्णय आहे हा 😅😅
@prathameshkarke8596
@prathameshkarke8596 4 месяца назад
मी मनसैनिक आजपासून MNS ला मतदान नाही ✔️
@GauravChaudhari-xc3wt
@GauravChaudhari-xc3wt 4 месяца назад
का ? दादा जरा मला पण सांगा
@user-kq5is1bc9f
@user-kq5is1bc9f 4 месяца назад
Great decision
@AshokGaikwadVlogs95
@AshokGaikwadVlogs95 4 месяца назад
आरक्षण नाही भेटल म्हणून
@dekhrahahaibinod9384
@dekhrahahaibinod9384 4 месяца назад
@@GauravChaudhari-xc3wt raj saheb,Ajit dada,Fadnavis,Chagan Bhujbal,navnit Rana, he aata eka thaali che zalet
@maheshnarwade182
@maheshnarwade182 4 месяца назад
मनसेचा उमेदवार कधी उभा असतो😅
@shivajimore5652
@shivajimore5652 4 месяца назад
प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका
@vinodhujare8243
@vinodhujare8243 4 месяца назад
जगातील सर्वात तरुण पिढी भारतात त्याचबरोबर जगातील सर्वात बेरोजगार भारतात
@M-pt7kp
@M-pt7kp 4 месяца назад
राज ठाकरेंचा एक मी खुफ बगितल आहे...बोलायला एक नंबर ...पण घरात बसून काय नसतं होत महाराष्ट्राचं ledder बनायचं असेल तर लोकांत जावं लागतं...शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागतं... सामान्य माणसात जावं लागतं ground level cha abyash असावा लागतो...नुसती बडबड करून काहीच होत नाही ते पण वर्षात 2-3 time..
@lahushinde6094
@lahushinde6094 4 месяца назад
अंतिम सत्य.
@dattasalunkhe3515
@dattasalunkhe3515 4 месяца назад
राज ठाकरे साहेब चुकीचं बोलले
@skservices1502
@skservices1502 4 месяца назад
तू कितीही ओरड पण मनसैनिक भाजप ला मतदान करणार नाही. उलट उद्धव ठाकरें ना फायदा होईल
@namdeojadhav3478
@namdeojadhav3478 4 месяца назад
सध्याची परिस्थिती पाहता सर्वांनी उद्धव साहेबांच्या पाठीशी एका प्रामाणिक नेत्या पाठी भक्कम उभे राहणे गरजेचे आहे.
@mukunddakhane8355
@mukunddakhane8355 4 месяца назад
अर्धवट राजकारणीयांचे डाॅक्टर ,नर्सेस यांनी ऐकु नये. निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असल्याने सहकार्याची भूमिका आवश्यक आहे. वेळ आली तर असे नेते पळ काढतात म्हणूनच, कायदेशीर पालन करावे.
@ajitsutar736
@ajitsutar736 4 месяца назад
राज साहेब कडून ही अपेक्षा नव्हती..आज पासून राज ठाकरे चे कधीही भाषण ऐकनार नाही
@Lucky-so5rz
@Lucky-so5rz 4 месяца назад
हो कारण तु उध्दउदिन , शरद पवार आणि पप्पू चा चमचा आहेस म्हणूनच जळाली तुझी
@user-jz4qu1co6c
@user-jz4qu1co6c 4 месяца назад
तुझ्यासारखे राष्ट्रवादी चे तुकडे तोडणारे नक्कोत
@vaibhavsolkar6101
@vaibhavsolkar6101 4 месяца назад
नक्कीच
@santoshaghade7745
@santoshaghade7745 4 месяца назад
Raj saheba kandun khup Aapesha hoti maratha mansala pn ata nahit raj ch kadhi tond pn pahanar nahit😢
@user-jz4qu1co6c
@user-jz4qu1co6c 4 месяца назад
काही लोकांचं कसंय 🤪पवार ची पुंगी वाजवली त्यांनी... तरच गोड
@balajishinde8204
@balajishinde8204 4 месяца назад
राजसाहैब कीती चाटायचि हो ..
@akhileshsawant4780
@akhileshsawant4780 4 месяца назад
Khup vait vatat ahe
@chetankapadnis4163
@chetankapadnis4163 4 месяца назад
सर मी तुमचा कट्टर समर्थक होतो पण आज तुमची बातमी ऐकली आणि खूप वाईट वाटलं आपण तरी असं 🎉 नव्हतं करायला पाहिजे होतं आपला शेवटचा जय महाराष्ट्र माणसाने साथ बदलावे पण आत बदलू नये कट्टर समर्थक माफ करा साहेब मी अपेक्षा नव्हतीच नाहीच
@pankmohan
@pankmohan 4 месяца назад
आज Raj Thakre मनातून उतरले 😢😢
@dogandmore484
@dogandmore484 4 месяца назад
मनसे मनातुन उतरली. राजसाहेबांचा सच्चा समर्थक होतो, पण घेतलेल्या भुमिकेबद्दल वाईट वाटते. ही भुभिका घेणार नाही असाच विश्वास होता शेवटपर्पत. भ्रमनिरास झाला किंवा केला.
@finegentleman7820
@finegentleman7820 4 месяца назад
Raj has proved to be most unreliable Marathi politician. At least, BJP-RSS stabs from front by taking away businesses from MH to Gujuart, ignoring marathi Asmita etc but Raj kept quiet when Shivaji Maharaj was compared to Modi, Phule was insulted and now we know why. He should officially merge with BJP. Goodby Raj.
@user-jz4qu1co6c
@user-jz4qu1co6c 4 месяца назад
साला त्या वाकड्या पवार ची तारीफ गोड वाटते.. नाही..😂
@cutegirls2240
@cutegirls2240 4 месяца назад
जो माणूस देशाचं भल करतोय त्याला पाठिंबा देयाला हरकत काय आहे? मोदीजी का वाईट आहेत का? जो हिंदू साठी लढतो त्याला साथ दिली तर काय वाईट केलं का?
@user-jz4qu1co6c
@user-jz4qu1co6c 4 месяца назад
मनातून तर उद्धव उतरला ... बाळासाहेब ठाकरे असते तर काय सोनिया छ हात धरला असता... या मजबूर उध्वस्त सारखा...
@user-cz3uf1vo3t
@user-cz3uf1vo3t 4 месяца назад
​@@cutegirls2240यांची मानसिकता चांगली नाही हे नाही समजणार त्यांना
@amitnandre6684
@amitnandre6684 4 месяца назад
10 वर्षात महाराष्ट्राला काय दिलं उलट नेल यांनी आणि आपण स्वताच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना जाऊन भेटलात
@yashkhokle1689
@yashkhokle1689 4 месяца назад
13 आमदारावरून 1 आमदारावर आलेल्या, प्रभाव नसलेल्या पक्षाचा पाठिंबा घेण्याची वेळ आली यापेक्षा मोठं दुर्दैव नाही.
@Muktaspeaks
@Muktaspeaks 4 месяца назад
देश खड्ड्यात जायला टेकलाय.. तुम्ही त्याला साथ देताय. आम्ही विसरणार नाही
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 4 месяца назад
मनसे कार्यकर्त्यांनी स्वतःची बुद्धी वापरा आणि यांना नारळ द्या
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 4 месяца назад
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 💪
@anupbadge3489
@anupbadge3489 4 месяца назад
शेवटी आमचा महाराष्ट्र रक्षक राज देखिल, गुजरात्यांना बळी पडला..
@sumitgurav3598
@sumitgurav3598 4 месяца назад
Tech na marathi mans marathi bhasha hya badl ky vishych ny only rajkaran😢
@vikrantthokal
@vikrantthokal 4 месяца назад
Ha supari baj..gand fatli yachi ED mule
@jaymahakal7759
@jaymahakal7759 4 месяца назад
आज वर किती आमदार निवडून दिले या महाराष्ट्र रक्षकाचे तुम्ही इतके दिवस एकटे लढत होते तेव्हा सपोर्ट नाही देता आले
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k 4 месяца назад
Sonyachi chappal honarya udhhav ani sharad ch kay nay vatat ka
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 4 месяца назад
Ha kasla rakshak ha tar bhakshak
@anilyedge5006
@anilyedge5006 4 месяца назад
Maharastacha राजकीय कपिल शर्मा... म्हणून आपली ओळख 😂 इथून पुढे
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 4 месяца назад
आता सर्वांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे रहा यातच महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे
@legend1.61
@legend1.61 4 месяца назад
Ye koi tarika hai bhik mangne ka
@sachinwarghade9061
@sachinwarghade9061 4 месяца назад
बाळासाहेबांनी तुमच्याकडे शिवसेनेची धुरा सोपवली नाही हे आता तरी महाराष्ट्राला कळालं असेल .
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 4 месяца назад
संपुर्ण भाषण भाजप वीरोधी तरी पण पाठींबा मोदीना याचा अर्थ काय ?
@madhukarbansode2391
@madhukarbansode2391 4 месяца назад
अगदी बरोबर
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 4 месяца назад
Dagadapeksha veet mau,,,,mi pan haach vichar kartey
@prashantjoshi6885
@prashantjoshi6885 4 месяца назад
Nehi pramane : Mate khane
@dineshghatul4447
@dineshghatul4447 4 месяца назад
😂याचा अर्थ उद्धव ठाकरे सारख समोरासमोर मोदीला खेटायचा दम नाही 😅❤️🙏👌
@DecodeDead
@DecodeDead 4 месяца назад
😢😮😢😮😢😢😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😢😢😮😮😢😮😮😮​@@madhukarbansode2391
@ketanpawar9746
@ketanpawar9746 4 месяца назад
खरे ठाकरे फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे...
@vishu1678
@vishu1678 4 месяца назад
🚩🚩❤️❤️
@Amol_Khedekar
@Amol_Khedekar 4 месяца назад
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे. 🚩
@shekhargarud2983
@shekhargarud2983 4 месяца назад
Lav re to video 😅
@ketanpawar9746
@ketanpawar9746 4 месяца назад
मोदींच्या अदृश्य शक्तीच्यापुढे लढण्याची ताकद आहे ती फक्त उध्दवठाकरे साहेबांनमध्ये।
@user-jz4qu1co6c
@user-jz4qu1co6c 4 месяца назад
Khara gaddar mhana tyala... Bjp shi gaddari karnara
@mauli...9991
@mauli...9991 4 месяца назад
शेवटी एक आख्यायिका आहे रामायण महाभारत मध्ये जे भाऊ एकत्र आले नाहीत ते आता कुठे येणार..
@samchamp6720
@samchamp6720 4 месяца назад
माझ्या शिकलेल्या आणि समजदार जन्तांना प्रणाम आहे सगळे समजले
@sanjaykhedekar388
@sanjaykhedekar388 4 месяца назад
कुठे उद्धव साहेब स्वताहा मोदींना विरोध करत असून, आणि राजसाहेब बिनशर्त पाठिंबा दैतात, फार तफावत आहे,
@GauravChaudhari-xc3wt
@GauravChaudhari-xc3wt 4 месяца назад
उध्दव औरंगजेबाच्या पण पाया पडला होता आणि जे पडले आहेत तॅनां पाठिंबा दोतो तर...... हिंदू नो आता तरी कुणाला पाठींबा दॅयचा ते समजा
@udaykewat2609
@udaykewat2609 4 месяца назад
​@@GauravChaudhari-xc3wt ay satvi 7 fail 😂 Ek veles dakhav kuthe aurangyach nav ghetla mhnun🤐😂 Labad landgya
@rajvardhanpatil3579
@rajvardhanpatil3579 4 месяца назад
जितूद्दीन चालतो वाटतो चुत्या
@dekhrahahaibinod9384
@dekhrahahaibinod9384 4 месяца назад
@@GauravChaudhari-xc3wt Balasahebanni pan Prakash Ambedkar yanna pathinba dila hota
@vaishnavkesarkar5842
@vaishnavkesarkar5842 4 месяца назад
@@GauravChaudhari-xc3wt🤣🤣🤣 अडवाणी जाऊन जिन्ना च्या कबरीवर चादर चढवून आलेत तुमच्या माहिती साठी
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 4 месяца назад
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
@devchandgade9975
@devchandgade9975 4 месяца назад
Vote for VBA Jay savidhaan Jay mharshtra
@nitindongare5575
@nitindongare5575 4 месяца назад
घंटा
@shahidpathan
@shahidpathan 4 месяца назад
Correct
@networkengineer2734
@networkengineer2734 4 месяца назад
Ha tar khup motha yed zhava nighala 😂😂😂 Final chapter of MNS started - Raju Painter the End Game 😂😂
@ajinkya4336
@ajinkya4336 4 месяца назад
😂
Далее