सकल मराठा समाजा कडुन राजसाहेब ठाकरे यांचे आभार राजसाहेब म्हणजे सकळ्या राजकारण्यांना पुरुन उरणारा नेता आणि वंदनिय बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार .. रोखठोक , खरं , स्पष्ट आणि निर्भिड पणे बोलणारा नेता जय महाराष्ट्र 🚩🚩
@one_pro_indianतुझा स्थानिक आमदार कधी मराठ्यांची भूमिका मांडतो का सांग आधी मग राजसाहेबाना विचार.... मत देणार दुसऱ्यांना आणि अपेक्षा ठेवणार राज साहेबांकडून
Correct Observation by Shri. Raj Saheb ...only Politics are doing ruling party Well done ... 👍🏻 Be alart from those people who giving reservation, they are misused to the voters ..Jai Hind 💐
@@subhashmore6949शेमन्या मी कट्टर हिंदू मराठा आहे तुझा सारखा 10 बापाचा नाही हा तुझा बाप आज इकडे असतो तर उद्या तिकडे असतो पैश्यासाठी आधी नीट माहिती घे 😂😂😂
@@sunilsk4858अरे भावा मला काही प्रोब्लेम नाही त्यानी शिवी दिली म्हणून उत्तर दिले माझे एवढेच मत आहे की नेता आपल्या विचारधाराशी एकनिष्ठ असवा आज इकडे उद्या तिकडे काय उपयोग आहे जनता कसा विश्र्वास ठेवणार
बाळासाहेबां नंतर महाराष्ट्राचा एकमेव ढाण्या वाघ...जे पोटात तेच ओठात...साहेब अख्खा महाराष्ट्र पिंजून काढा तुमची खूप गरज आहे महाराष्ट्राला कारण तुमचे विचार & कृती ही महाराष्ट्र जागृत करणारी आहे...love you Raj Saheb 🚩
विज्ञान युगात रोटी किंवा बेटी संकल्पनेची "सैराटता"लक्षात घेऊनही. .'समन्वयाधिकार'तसेच'विनिमयाधिकार' हे किमान "दोन"अधिकार हे स्वास्थ्याधिकार(हेल्थ राइट)आणि विद्याधिकार(एज्युकेशन राइट)बरोबर जनस्थानात सर्वांना देय आहेत. आणि मंगच सहकार,मुद्रांक,संकुल, सिंचन या किमान चौरस कुलातील कु-कर्मांचे चौका-चौकात कु-दृढीकरण करणाय्रांना स्वातंत्र्यानासूनचा बॅकलाॅग भरुन काढणारे आरक्षण (एस्ईबीसी कक्ष) तथा पशुसम-हरेगावी किंवा महाग्रंथकालिन(सती)दर्जाचे मनुष्यबळ नियोजित करता येऊ शकते, अन्यथा सदावर्तेप्रणी नाही. .नाहीतर देणारे कोण असतील? .
हा कधी मनसेचा झेडां मध्ये हिरवा घेईल कधी भगवा घेईल कधी हिन्दुं वादी होईल कधी पवार सोबत जाईल कधी दलिताच्य अट्रासीटी विरोधात जाईल ,कधी नमाज पण करेल,तर कधी हनुमान चालीसा वाचेल ,कधी मोदी ची बाजु घेईल सागतां येत नाही म्हणुन जनता विश्वास ठेवत नाही, ,मी 2 री शिकलेला असुन मला आठवत मग सुशिक्षित मतदार तर लय आहेत रे बाबा
@@sunilsk4858 राज ठाकरे महाराष्ट्राचे भविष्य ठिक आहे.मग बाकी सर्व भूतकाळ समजला तरच.फक्त भविष्य कडे लक्ष.पुढच्या निवडणुकीत किती मतदान होतय तेही बघत बस.घंटा.
म्हणूनच म्हटले - फडणीस साहेब, लगेच दुसरा हप्ता रिलीज करा. नाहीतर घोळ व्हायचा. मागे असेच झाले होते. दुस-या पार्टीने घाई केली आणि "लाव रे तो व्हिदिओ" मोहीम सुरु झाली होती.
आगीत तेल ओतल्याशिवाय भडका होत नाही, आणि भडका झाल्याशिवाय चटका बसत नाही, आणि चटका बसल्याशिवाय झोपेच सोंग घेऊन तोंडावर पांघरून घेतलेले कुटील सत्ताधारी जागे होत नाही.
जमावाकडून दगडफेक करण्यात आली.त्याबद्दल एकही पुढारी बोलत नाही.कारण प्रत्येक पुढारी त्याचा पक्षाची सोय पाहतो आहे.या गलीच्छ राजकारणामुळे राज्याचं प्रचंड नुकसान होत आहे.
म्हणूनच म्हटले - फडणीस साहेब, लगेच दुसरा हप्ता रिलीज करा. नाहीतर घोळ व्हायचा. मागे असेच झाले होते. दुस-या पार्टीने घाई केली आणि "लाव रे तो व्हिदिओ" मोहीम सुरु झाली होती.
Are tu bolto ti thik ahe pan jara mage valun pan bagh apale he bhadkhavu nete Maratha samajasathi kadhi rastyavar utarle ka ha uddav ha pavar ha potole thorat vottivar bhujbal he nalayak lok ahe pan 2014 la aplyala aarkshan konthi milvun dile fadanvis nich kontyahi Maratha samajasachya netyane nahi Ani ara he mahashay Raj kadhihi maratha samajasathi rastyavar utarle nahi fakt bhul thapala bali padu nka hech saty
राज साहेबाना एकच विनंती आहे,त्यांनी घटनेत अरक्षणा बद्दल काय लिहिले आहे याचा अभ्यास करून या वर कधी तरी भाष्य करावं हीच त्यांना नम्र विनंती आहे,कृपया डोकं फोडायच राजकारण नको,ते महाराष्ट्राला परवडणार नाही,.... जय जिजाऊ..जय शिवराय.. जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩🚩
सखल मराठा समाज्याला एक विनंती आहे कुठल्याही राजकारण्यांवर विश्वास ठेवू नका प्रत्येक राजकारणी संधी शोधत असतो मराठा समाजात अस एकही खंबीर नेतृत्व नाही का जे समाज्याची धुरा सांभाळू शकेल...आपण ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दिशा हीन होत आहोत ध्यानात घ्या, हे फक्त आपल्याला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे सावध व्हा...
@@Rock-star143 भाषण नाही दिल... खरं तर जे सुशिक्षित मराठा बांधव आहेत त्याचे डोळे उघडलेत...,. बाकी तुम्ही ठरवा कोण चांगल कोण वाईट.... पण एक नक्की सांगतो शरद पवार असतील, उद्धव ठाकरे, फडणवीस, अजित पवार, शिंदे ह्या सगळ्या राजकारण्या पेक्षा आमचा राजा माणूस खूप वेगळा आहे....... बाकी आपण ठरवा आपल्याला काय योग वाटत ते राज साहेव तर अजून सत्ते नाहीत... पण तुम्ही तुमच्या पिढ्यान पिढ्या ज्या नादान लोकांन साठी घालवल्यात त्या लोकांनी आज पर्यंत काय केल...
सर्वच पक्षाचे नेते अंदोलन कर्तव्याचे सांत्वन कळण्यासाठी भेटायला येत आहे. मला वाटतय या सर्व नेत्यानी मराठा आरक्षण साठी उपोषणाला बसावे. म्हनजे सामान्य लोकांना न्याय मीळेल.