Тёмный

Rajendra Raut protest | आंदोलन स्थगित केल्यानंतर राजेंद्र राऊत मराठा बांधवांना काय म्हणाले? 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 5 тыс.
50% 1

#RajendraRaut #MarathaReservation #MaharashtraTimes #MarathiNews
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दहा दिवसांनंतर ठिय्या आंदोलन स्थगित केलं. आमच्या शिष्टमंडळाने शासन दरबारी जाऊन मागणी केली आहे असं राऊत म्हणाले.
सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत आहे म्हणून मी हे आंदोलन मागे घेत आहे, असं राजेंद्र राऊतांनी सांगितलं. मराठा आरक्षणाचा विषय विशेष अधिवेशन घेऊनच सुटणार आहे असं राजेंद्र राऊत यांनी सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 79   
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 4 часа назад
एकच नेता एकच अंदोलन एकच मागणी_= सरसकट कुणबी ,आंतरवाली,जरांगेपाटील
@ghanashyamkhalashe4785
@ghanashyamkhalashe4785 4 часа назад
चंद्रकांत दादा पुरस्कृत ठिया आंदोलन आमदाराने उठविले
@balajiambhore5811
@balajiambhore5811 4 часа назад
गरजवंत मराठे मा. मनोज जरांगे पाटील सोबत आहोत राजा राऊत आपण राजकीय संट असुन हे तुझे तुला लख लाभ
@rajmarg7922
@rajmarg7922 3 часа назад
फसवनीस पूरुकृत नाटकं बंद....... पडदा पडला कारण पाठिंबा मिळत नाही.
@सुभाषगुरुजीपवळेऔराळ
या सगळ्या गोष्टी अगोदर माहित नव्हत्या का कशाला हासं करून घेतला
@shivajipisal2535
@shivajipisal2535 3 часа назад
राजेंद्र राऊत साहेब कशासाठी आपण ठिय्या आंदोलन केले हे समाज बांधवांना समजलं नाही मनोज दादा यांचे मागे उभे रहा समाज जरांगेपाटील यांच्या मागे ठामपणे उभा आहे ठिय्या आंदोलन तुम्हाला जमलं नाही तर आमरण उपोषण कसं करणार
@mayureshytgaming9340
@mayureshytgaming9340 20 минут назад
आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन
@NavnathUpadeshe-sf8zt
@NavnathUpadeshe-sf8zt 4 часа назад
का पचका करून घेतला
@namdeosarkate7976
@namdeosarkate7976 2 часа назад
देवेंद्र फडणीस याला मंत्री करायचं ठरवलं असेल आमचा एकच नेता मनोज जरागे पाटील एक मराठा कोटी मराठा
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 3 часа назад
भाऊ आंतरवालीत बघ तिकडं जाऊन जरा लाखात मराठे स्वखर्चान आलै आहेत गरजवंत मराठ्यांचा प्राण मा मनोज दादा जरांगे पाटिल जय हो ,,,,,,,
@madhukarmapari471
@madhukarmapari471 3 часа назад
राजा भाऊ तु गप्प बस अंतरवाली सराटी ला मराठ्यांचा पांडुरंग बसला आहे आणी त्याची नोंद सरकारने घेतली आहे तु त्या कामाचे मोठेपणा घेवु नको त्या साठी मनोज पाटील जरांगे सक्षम आहे
@umeshdongare7248
@umeshdongare7248 3 часа назад
अधिवेशन घ्या ,भूमिका मांडा हे सांगायची आमदाराला काय गरज ते गु खाऊन तिथे जातात का त्यांना काही कळत नाही का.
@umeshdongare7248
@umeshdongare7248 3 часа назад
कोण नाही बुचक्या तुझ्या मागे.
@balajiambhore5811
@balajiambhore5811 4 часа назад
288 पैकी एक राजा राऊत सांगावा 288 महत्त्वाचे सदस्य देवेंद्र फडणवीस यांचे काय निरोप आला असलास सांगावे
@appanaiknaware2586
@appanaiknaware2586 3 часа назад
तुम्हाला का आरक्षण भेटले नाही 10 दिवसात
@rsmathsclasses1597
@rsmathsclasses1597 4 часа назад
मराठा ओबीसी आरक्षणावर बोला,
@akashkartule7780
@akashkartule7780 3 часа назад
😂 संपल का तुझ नाटक
@appanaiknaware2586
@appanaiknaware2586 3 часа назад
नाटक संपले आहे 😂
@BaluJadhav-nu5tk
@BaluJadhav-nu5tk 3 часа назад
एक मराठा लाख मराठा
@ramkaadam
@ramkaadam Час назад
सुपारी घेतली होती मुदत संपली 😂😂
@shivanandchavan1208
@shivanandchavan1208 4 часа назад
जिरवा जिरवी
@सुधाकरचव्हाण-ग2ब
फार उशीरा सुचलेलं शहाणपण ❤
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w 3 часа назад
जरांगे पाटील जिंदाबाद
@ajitpol876
@ajitpol876 Час назад
फडणवीस ची शेट उपडायचं आंदोलन कर आता तेवढं
@somnathkharade6350
@somnathkharade6350 2 часа назад
एवढी च बार आमदारकी........ परत विसरा
@sunilshingare1261
@sunilshingare1261 3 часа назад
भेसळ दमला का?😢😢😢😢😢
@pramodbahir2068
@pramodbahir2068 Час назад
सुपारीची मुडत सपली असेल
@MaheshSurvase-s7y
@MaheshSurvase-s7y 25 минут назад
फाटली वाटत आहे कारणं दमच लागतो उपोषण करायला
@संभाजीब्रिगेडकारलाटिम
पहीले ही सांगितले जरंगे पाटील यांना विश्वासात घेऊन आंदोलन केले पाहिजे तरच आंदोलन यशस्वी होईल पण तुम्हाला उतावळेपणा आला होता आता झाले थंड सुचना कोणीही दिलेले नाही समाज तुमच्या मागे कोणीही नाही तुम्ही पाटलांना विस्वासात घेतले तर तुमचा अभीमान वटत होता
@pandurangmithe2248
@pandurangmithe2248 58 минут назад
तुझं म्हणणं असं आहे का क्या चर्चेत हो सर तुझं हे कामच नाही झालं पाहिजे
@सुभाषगुरुजीपवळेऔराळ
गप्प रहा उगं आता
@maheshpawar4570
@maheshpawar4570 3 часа назад
डुप्लीकेट माल
@ravikirankadavkar741
@ravikirankadavkar741 3 часа назад
Aare kar na mahinabhar
@pandurangmithe2248
@pandurangmithe2248 57 минут назад
तू तुझ्या वैयक्तिक कामासाठी कर आंदोलन आता
@GaneshMadke-nj9uu
@GaneshMadke-nj9uu 2 часа назад
Ky tuz andoln Rao 😂😂😂😂😂
@kailaschaudhari3065
@kailaschaudhari3065 Час назад
पाच्का करून घेतला
@vijayshirwat7638
@vijayshirwat7638 2 часа назад
नाटक संपलं आहे😂
@ShivajiKhandare-de2zp
@ShivajiKhandare-de2zp 3 часа назад
भगवा कुठे आहे तुझा
@pratee-sarkarpratee-swaraj2708
@pratee-sarkarpratee-swaraj2708 56 минут назад
Sampla ka natak
@janardhanbhawar9687
@janardhanbhawar9687 43 минуты назад
घाबरला
@kailassapkal3390
@kailassapkal3390 2 часа назад
झाला पचका
@milinddesai5503
@milinddesai5503 3 часа назад
Kiti fasavanuk karnar marathyanchi
@ravikirankadavkar741
@ravikirankadavkar741 3 часа назад
He amala mahitch nahi
@pandurangmithe2248
@pandurangmithe2248 57 минут назад
तुझा एकदाचा काळ कर तुझं
@GaneshMadke-nj9uu
@GaneshMadke-nj9uu 2 часа назад
Fuska boom😂😂😂
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 3 часа назад
जंरागे बौद्ध, धर्म शिकार
@SandeepMirgane
@SandeepMirgane 3 часа назад
मराठा भूषण आमदार राजाभाऊ राऊत
@हिन्दूधर्म-ल2ट
नाटकी 😅
@dnyaneshwardattatraysath-iy2fq
@dnyaneshwardattatraysath-iy2fq 3 часа назад
😂😂😂😂😂😂😂Kay bolta rav 😢😢😢
@संभाजीब्रिगेडकारलाटिम
झाले थंड
@VaibhavBodhale-m8p
@VaibhavBodhale-m8p 3 часа назад
२८८ आमदार मधुन फक्त राजाभाऊ राऊत यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षण द्यावे हि योग्य भुमिका एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी घेतली गोरगरीब मराठ्यांचा कैवारी आमदार राजाभाऊ राऊत 👑
@Marathaempire111
@Marathaempire111 3 часа назад
Pudh ky zal te sanga Kdhi aahe adhiveshan Tithvr ala tr ka tumcha fadvnis
@jayprakashingale8522
@jayprakashingale8522 4 часа назад
घाबरला आमदार
@7200-h4v
@7200-h4v 4 часа назад
चायना माल किती दिवस टिकणार
@rsmathsclasses1597
@rsmathsclasses1597 4 часа назад
मराठा ओबीसी आरक्षणावर बोला,
@akashkartule7780
@akashkartule7780 3 часа назад
😂 संपल का तुझ नाटक
@vip__kartik143official
@vip__kartik143official 24 минуты назад
जरागे पाटील जिंदाबाद
@संभाजीब्रिगेडकारलाटिम
झाले थंड
@akashkartule7780
@akashkartule7780 3 часа назад
😂 संपल का तुझ नाटक
@akashkartule7780
@akashkartule7780 3 часа назад
😂 संपल का तुझ नाटक
Далее
Eco-hero strikes again! ♻️ DIY king 💪🏻
00:48